Ok, चॅनल लाईक ,शेअर व सबस्क्राईब करा,.गोड, तिखट,चमचमीत, ऋतुमानाप्रमाणे सर्व रेसिपी आहेत सूप.बटाटे वडे.मेदुवडा.रस्सम वडा,वडापाव, डोसा,इडली, ढोकळे, गोड,तिखटभाज्या.चटण्या,पोळी भाकरी. बाळंतनीचा आहार.थंडी लाडू इ नक्की पहा Vijya tai dhanyvad.
@saritagothankar69403 жыл бұрын
मस्त मस्त छान माहिती मिळाली धन्यवाद ताई🙏
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@latadesai67513 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 lll
@pratibhapawar577319 күн бұрын
खूप मस्त
@pratibhafirodiyaskitchen870218 күн бұрын
Ok, चॅनल लाईक ,शेअर व सबस्क्राईब करा,.गोड, तिखट,चमचमीत, ऋतुमानाप्रमाणे सर्व रेसिपी आहेत सूप.बटाटे वडे.मेदुवडा.रस्सम वडा,वडापाव, डोसा,इडली, ढोकळे,भाज्या.चटण्या,पोळी भाकरी. बाळंतनीचा आहार.थंडी लाडू इ नक्की पहा
@gourisadavarte22699 ай бұрын
Chan mast👍🏻
@pratibhafirodiyaskitchen87029 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@onlinestudy82963 жыл бұрын
छान समजावून सांगितले....
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद .दिपावली बऱ्याच रेसिपी आपन पाहू शकता .
@archanaanapdigitalteaching1523 жыл бұрын
Khup mast explains kel
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@manishaahiwale89403 жыл бұрын
छान छान माहिती दिली
@aishwaryamadgaonkar47833 жыл бұрын
Kup shN sangital mast
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
अत्ता मिरच्या सादळतात .पावडर करू नका चांगले ऊन पडू पडेपर्यंत .
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@DiptiChudgi-bq9ue8 ай бұрын
Chan. Mast. Mahithi. Dilay.
@pratibhafirodiyaskitchen87028 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

@deepabeloskar81622 жыл бұрын
Yaat garam masala nahi takla tar chalto ka
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
हे फक्त लाल तिखट आहे .
@vaishalig45433 жыл бұрын
Ya pramanat kiti killo thikhat tayar hote
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
साधारण अर्धा किलो .
@Deepalinair_1010 ай бұрын
ताई मिठाच पाणी होते का कारण मसाला खराब होऊ शकतो.pl.सांगा.बाकी मसाला मस्त ❤❤
@pratibhafirodiyaskitchen870210 ай бұрын
Nahi hot.ओल्या हाताने हाताळू नये. धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
@Deepalinair_1010 ай бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 धन्यवाद ताई
@sujatakudale68772 жыл бұрын
2 kg sathi praman kase asave
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.प्रत्येक मिरची पाऊन किलो घ्या,किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता.
@sangitabagane71463 жыл бұрын
खूपच छान
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
@kalpanasonawane97604 жыл бұрын
1st Comment Recipe chan aani soppi hoti......
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
Thaanks 🙏☺️.
@kirtichaudhari94313 жыл бұрын
Normal tikhat banvnyasathi 1kg tikhat banvnyasathi praman kiti ghyayche
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
आपल्या आवडीनुसार .400 gr,.प्रत्येकी .
@kirtichaudhari94313 жыл бұрын
Khup ch chhan recipe
@kirtichaudhari94313 жыл бұрын
Karan readymade tikhat chya bhajicha colour evdha red yet nhi
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद,माझ्या इतर रेसिपी पहा .लाईक, शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
हो ,बाजरातील बरीच वेळा काळपट येते . घरी आपण स्वच्छ,देठे कडून घेतो .
@asabenivruti64962 жыл бұрын
Tai pawor khup tikhat lagtey charkha marat asel tar kay karayche
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
त्यामधे काश्मिरी मिरची पावडर मिक्स करा.किंवा भाजी करताना तुम्ही केलेले तिखट कमी वापरा.
@asabenivruti64962 жыл бұрын
Thank you tai
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@jyotim78593 жыл бұрын
Whole laal mirchi kashi store karayachi te sangu shakal ka? Dhanyavad
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
माला आपला प्रश्न समजला नाही.
@jyotim78593 жыл бұрын
सुक्या लाल मिरची कशी स्टोअर करायची बरेच दिवस. @@pratibhafirodiyaskitchen8702
@sangeetakawale4811 Жыл бұрын
छान माहीती . मी पण घरीच मिरची पुड करते मीठ उन्हात वाळव ते तेज पत्ता ठेवतात हे माहित नव्हतं मी फक्त मीठ ठेवायचे आता तेज पत्ता ठेवीन
Mirachi कशी आहे ते पाहावे.फार जुनी असेल तर असे होऊ शकते.छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@pramilakamat44052 жыл бұрын
अख्या सुक्या मिरच्या साठवणीसाठी कशा प्रकारे ठेवायच्या.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
कडक उन्हात वाळवून ठेवा.
@j.amruta11249 ай бұрын
काकु मला दोन किलो मिरचीपूड करायची आहे प्रमाण किती घ्यायचं
@pratibhafirodiyaskitchen87029 ай бұрын
दिलेल्या. प्रमाण वाढवा.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@pratimakirankharde79773 жыл бұрын
Mam,mirchi powder steel dabbyat bharli tar chalel ka? Same procedure karun?
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
हो.मोठे मीठ किंवा हिंगाचा खडा त्यावर ठेवा .अधून मधून जाळी लागली का पहा .वातावरण बदलाचा पदार्थावर परिणाम होत असतो .तसे दीपावली झाली की उन्हाळी कामाला ऊन द्यावेच लागते .
@pratimakirankharde79773 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 Thank you so much Mam🙂
@shree_swamisamartha3 жыл бұрын
गॅलरी मध्ये मिरची ऊन देऊन वाळवली तर चालेल का
@D.MStrikerBoy45002 жыл бұрын
Thankyou Tai. ,👌👌khup Sundar mahiti sangitli. Mi lal tikhat kele hote pn tyacha rang udala aahe. Chav aahe. Kay kru
@RohiniThakur-y2h8 ай бұрын
6 किलो मिरची मध्ये लवंगी मिरची किती वापरावी
@pratibhafirodiyaskitchen87028 ай бұрын
तुमच्या आवडीनुसार.50 /100 ग्रॅम.
@ShrikantTillu3 жыл бұрын
ह्या प्रमाणात एकत्र केलेली मिरची पावडर कुठे विकत मिळेल का? सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
नाही, हि माझी स्वतः ची रेसिपी आहे,धन्यवाद.इतर रेसिपी ट्राय करा.
@rupalimate31503 жыл бұрын
Very nice
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद,
@vaishnvishinde44242 жыл бұрын
Nice video
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@madhukaryadav20013 жыл бұрын
Namaste madam Sankeshwari aani Teja ya madhey nemka farak kai pls explain kara
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
वेगवेगळ्या भागात या मिरच्या वेगवेगळ्या चवीच्या व नावाच्या येतात . या दोन्ही मिरच्या तिखट आहेत .
@madhukaryadav20013 жыл бұрын
धन्यवाद
@pushpakhupchanpostikladyna59422 жыл бұрын
mi 45 year zale bibe clean kelele tyat takate.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.😊
@veenajakhadi86954 жыл бұрын
तुम्ही तिखट कोणत्या चाळणीवर चाळली?म्हणजे गव्हाच्या पीठाच्या चाळणीने का मैदाच्या ? तुमच्या सर्व रेसिपी छानच आहेत व पारंपरिक आहेत .आवडतात.
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@sangitasingavi23514 жыл бұрын
Abhi chaturmas chalu hey so without onion garlic jain recipe batana aapki recipe mast reve. Without liloti recipe batavo pl
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
Yes
@udaysangamnerkar72473 жыл бұрын
Garm masala chi video dhya ki
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
व्हिडीओ अपलोड केलेला आहे.लिस्ट पहा.
@udaysangamnerkar72473 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 kuthli list phaychi aahe
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/n2LNaHWard-nY5o
@udaysangamnerkar72473 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 thanks
@vasundharagadagkar45044 жыл бұрын
Thikhatamadhy solt & oil kase takayache.
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
तेल taknyachi गरज नाही.
@shobhapatil66849 ай бұрын
संकेश्वरी मिरची लांब व पातळ असते
@pratibhafirodiyaskitchen87029 ай бұрын
Ok.उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@malini76392 жыл бұрын
मी गावराणी मिरची ,बेडगी ,काश्मीर मिरची या तिन मिरची कांडप मशीन वर कांडून आणते . आमच्या कडे शंकेश्वरी मिरची मिळत नाही . आधी मी पण मिक्सर वर तिखट तयार करायची . अंदाजे ४किलोची मिरची घेते . ताई प्लास्टिक पिशवी मध्ये अंदाज पावकिलोची पँकीग करावी मेनबत्तीवर पिशवीचे तोंड बंद करुन ठेवावे चटणी ,मसाला ,हळद अशाच पँक करुन ठेवते
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान माहिती,धन्यवाद. धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
mazi aai hayat nahi.pan ti sangitale tase mi karate.tine sangitake mirchi powder madhe aapale bibe kale misalun thevayache.kharach powder kharab hot nahi.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
खूप धन्यवाद .छान माहिती सांगितले.
@priyankasurve59323 жыл бұрын
किलो चे माफ सांगा
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
पटीत घ्या.जेव्हढे माप दिले ते वाढवत जा .
@shilparaut17703 жыл бұрын
मी मिरची पावडर मधे मीठ टाकले तरी पण जाळे लागले उपाय सांगा
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
मी तमालपत्र लवंगा ताकत असते पन सतत वातावरण बदलाने डाली,तांदूळ,मसाले,पीठे यांना काळजी घेऊन जाली लागत आहे . उन्हाली कामे pan .सर्व जिन्नस chalun व कड़क ऊन द्यावे .मि तर kahi पीठे फेकून dilit .असो काळजी घ्या .धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .
@sangitasingavi23514 жыл бұрын
Nice
@pravintattu75173 жыл бұрын
मॅडम, कश्मीरी मिरची आमच्या येथे दौंड मध्ये मिळत नाही. ती कुठे मिळेल?
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
सध्या मिरची पावडर करू नये असे मला वाटते . वातावरण मुळे मिरची सादळते .दौंड ला मिरची मिळायला पाहिजे .5/6 ठिकाणी चौकशी करा . नाहीतर पुण्यात मिळेल .मिरची खडखडीत वाळलेली असावी .धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
Jyala tumhi sankeshwari mirchi mhanta ti pandi mirchi ahe
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या तिखट मिरच्या मिळतात .मी तसा खुलासा केला आहे .pandi वापरू शकता .
@shefalinaik38553 жыл бұрын
Best
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
खुप छान होते.नक्की बनवा.
@vijaypise25463 жыл бұрын
ताई आपन भाजुन घेउ शकतो का का तशी गरज नाही पावडर १२ महीने टिकते न
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
गरज नाही.कडक उन्ह द्या.बरणीत ,खडा मीठ हिंग खडा किंवा तमालपत्र ठेवा.
@asawaribehere92423 жыл бұрын
Tai mala plz sanga ki aata june chalu zalay , tari mi 2 unhat mirchi ghataliy pan tari kadachit yevhadhi kurkurit ajun zali nahiy, mahit nahi ki udya parwa unn ( sunlight ) asel ka te, pan tai jar mala parat unhat walat ghalayla chance milalach nahi tar plz sanga ki mi thodi bhajun ghewu ka ho ?? Ani tya sathi tel waparu ka ?? Aani kiti waparu ? 1 kg mirchya aahet . Tai nakki plz lawkar reply kara plz Tumchi procedure hi aahech mast pan tai ha problem mi kassa solve karu , uttarachi nakki apeksha aahe tai. 🙏🙏🙏🙏🙏🙏 You are too good mam and so are your recepies.i have already subscribed your channel as its very simple , detailed and truely yumm
@kausarsoudagar92163 жыл бұрын
thanks .
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद
@dhanashreepatil29204 жыл бұрын
Tumcha ph dya jara chatni che vicharayche ahe
@pratibhafirodiyaskitchen87024 жыл бұрын
काय खुलासा हवा.?
@suhasiniausarkar39169 ай бұрын
तुम्ही जी शंकश्वरी मिरची जी दाखवली आहे ती मिरची शंकश्वरी नसून पांडी मिरची आहे
@pratibhafirodiyaskitchen87029 ай бұрын
Ok.उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
@shrawanpentipenti69992 жыл бұрын
Aunty ji pahili mirchi dakhavali hoti ti sankeshwari mirchi nahiye ti reshim patta mirchi ase tiche naav ahe tumhala dukandarane yedyat kadal vatat...tech yed tumhi dusaryankade parsal swaroopat pochavoo rahile...
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@dhritijitmukherjee2 жыл бұрын
plz share the proportion in hindi or english, thank you
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
Ok,.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.