Tumhala Recipe aavdli asel tar aplya friends family ani groups madhe please share kara😊🙏🏻
@sonalibarge27549 ай бұрын
Maza magchya year cha tikat pandhara padalay ter ky karaycha aata , tikat 2 kg aasel takun pn deta yenar nahi pls. Ky Karu sangal ka
@shivanicharantimath17508 ай бұрын
ನೀವು ತಿಳಿಸಿದ ಕಾರದಪುಡಿ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಮತ್ತು ನೀವು ಹೇಳಿದ ಟಿಪ್ಸ್ ಕೂಡ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಈ ಟಿಪ್ಸ್ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ನಿಮ್ಮಿಂದ ತುಂಬಾ ಹೆಲ್ಪ್ ಆಯ್ತು ತುಂಬಾ ತುಂಬಾ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಮೇಡಂ🙏😊
@shivanicharantimath17508 ай бұрын
Thumi tikat karyal sangitlel paddata far chaan vatla madum.. Ani tumi tips sangitlela far mahatwachi tips saangtla madum thank you❤ So much.. Awashye mi friendsla, familyla nekki share Karto mi thank you🙏
@chhayachavan56038 ай бұрын
@@sonalibarge2754in thanks a 😂😂😂😂😂
@ankitsalwatkar54468 ай бұрын
U@@sonalibarge2754r Ki bu hu😊
@namratapatil424810 ай бұрын
खुप छान कविता सुंदर टिप्स सह लाल तिखट बनवले , कलर सुंदर आला आहे, मीठ टाकून शेंगदाण्याचं तेल टाकल ते ही सगळ मोजून वगेरे wow मामी लेकीला (कविता la) खुप छान ट्रेण्ड केले आहे ❤
@KavitasTastyFood10 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻 मी तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@dhanashreey651610 ай бұрын
खूप छान लाल तिखट बनवलेला आहे 👌👌 तिखटाला रंग येण्यासाठी टिप्स पण छान सांगितलेले आहे 👍👍नक्की करून पाहणार या पद्धतीने लाल तिखट 🙏🏻
@KavitasTastyFood10 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻 मी तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@sangitamhatre29479 ай бұрын
क्षथंथंक्षथंथंक्षथथथंथंक्षथं
@sangitamhatre29479 ай бұрын
क्षथंथंक्षथंथंक्षथथथंथंक्षथं
@shobhasakorkar47505 ай бұрын
खूप उपयुक्त टिप दिल्यात धन्यवाद ताई.
@vanis121510 ай бұрын
ताई खूप छान लाल तिखट बनवलेला आहे 👌👌 तुम्ही टिप्स पण खूप छान सांगितलेले आहे 👍 या पद्धतीने लाल तिखट नक्की करून पाहते 🙏🏻 तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात 👌👌 मी बऱ्याच रेसिपी करून पाहिलेले आहे रेसिपी परफेक्ट बनतात अशाच छान छान रेसिपी दाखवत जा 🙏🏻🙏🏻
@KavitasTastyFood10 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻 मी तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@sultanakhan75474 ай бұрын
Very nice maam thanks next year I'll make this mirchi powder
@SultanaShikalgar-eq3oqАй бұрын
1 ki sankeshvri mirchila bedgi kiti ghalu
@prashantyelpale814010 ай бұрын
खूप छान लाल तिखट बनलेला आहे 👌👌
@KavitasTastyFood10 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻 मी तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@MonikaGaikwad-m6c10 ай бұрын
Khup chan recipes aahe
@KavitasTastyFood10 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻 मी तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@kshitijyelpale796110 ай бұрын
Nice recipe,👌👌 and useful tips 👍
@KavitasTastyFood10 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻 मी तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@minalbagul4088 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई 🙏🥰
@KavitasTastyFood8 ай бұрын
मिरचीला जास्त ऊन दिले तर काही दिवसांनी मिरची पावडर चा रंग उडतो.., मिरचीला दोनच दिवस ऊन द्यावे... मिरची पावडर करताना त्यामध्ये थोडे जाडे मीठ घालावे ...त्यामुळे लाल मिरचीला आळी जाळी लागत नाही आशा बऱ्याच महत्त्वाच्या टिप्स रेसिपी मध्ये सांगितलेला आहे
@panchuyelpale89798 ай бұрын
१ नंबर लाल मिरची पावडर मिरची पावडर ला रंग आलेला आहे 👌👌👌👌
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@ujjwalayelmar539110 ай бұрын
Nice color sundar tips chan👌👌👍👍you are sugran
@ujjwalayelmar539110 ай бұрын
My mom is also sugran👍👍👌👌
@KavitasTastyFood10 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻 मी तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@friendslearning8408 ай бұрын
Veri nice recipe and useful tips 👌👌👌👌👍👍
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@RushaliKadam-fh8pd8 ай бұрын
खूप छान आहे तुमची पद्धत
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@vaijayantimankar5 ай бұрын
खुप छान टिप्स दिल्यात 👌👌👌ज्या माहिती नवत्या म्हणुन माझी मिराचीपुड खराब व्हायची. म्हणुन हल्ली करतच नव्हते घरी मिराचीपुड😊❤
@KavitasTastyFood5 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@sulbhamahindrakar2608 күн бұрын
❤छान
@KavitasTastyFood2 күн бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@annap58988 ай бұрын
लाल तिखटाला रंग फार छान आलेला आहे 👌👌👌👌👌👌
@AlkaBehere8 ай бұрын
❤
@TaraJawle8 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली आहे
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@rajanijadva73888 ай бұрын
मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌❤❤❤
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@smitakhatu42408 ай бұрын
Khup chain recipe Aahe Aavdali
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@prabhavatiakhade50718 ай бұрын
Khup.chan.nakki.karun.bagen❤
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@ushakumbhare50928 ай бұрын
Chan tips sangitali
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@ujwalaksot54198 ай бұрын
रेसिपी छान दाखवली धन्यवाद ताई
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@taraghorpade57038 ай бұрын
रेसिपी खुप छान आहे धन्यवाद 🙂🙂
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@snehabondre79138 ай бұрын
Chaan sangitlat thanks
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@swatibade890510 ай бұрын
Khip chan tips dilyat.me pn tikhat kele hote pn me garam tel takle hote..pn ata kalale ki thand tel takayche te.mirchi praman pn chan sangitle.....pn varshbhar rahil ka lal colour tikhatala??
@KavitasTastyFood10 ай бұрын
Ho.. varshbhar laal rang tikto..
@KavitasTastyFood10 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻 मी तुमचे खूप खूप आभारी आहे 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@swatibade890510 ай бұрын
Nakkich share karel me
@pratibhawasnik65079 ай бұрын
तेलामुळे मिरची पावडर ला वास लागणार नाही का.
@KavitasTastyFood7 ай бұрын
अजिबात वास येत नाही मी दरवर्षी याच पद्धतीने बनवते
@nayanajadhav52768 ай бұрын
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏🙏
@kiranChintawar-f7p8 ай бұрын
Chhan recipe dhanyvad❤
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@nilimajadhav25468 ай бұрын
खुपच chan
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@anitaanant92Ай бұрын
शेंगदाणा तेलच हवं का सनफ्लावर वगैरे जे रोज वापरतो ते नाही चालणार
@PriyankaRaut-yk2cd7 ай бұрын
Tai 10kg mirchisathi telac prman sanga
@KavitasTastyFood7 ай бұрын
एक किलो तेल बरोबर होईल
@PriyankaRaut-yk2cd7 ай бұрын
@@KavitasTastyFood ok tai thanks❤
@JayaprakshKotian8 ай бұрын
We will try this , thank you madam , kalwa , Maharashtra , India , Mumbai ,
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@vandanagalinde84698 ай бұрын
Tai chann zale, Ami ver hing khade ghalto . Kapdeni bandun thevto. Chann video. 🎉🎉🎉
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@SunitaBagde-xx5rl8 ай бұрын
Very good steel contener madhe theu sake
@mangalpathrikar22128 ай бұрын
खुप छान
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@asadshaikh11708 ай бұрын
Thank you ❤🎉🎉
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@vidyarodkar77348 ай бұрын
ताई नमस्कार प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे मा माझ्या आई ने चटणी मध्ये असे कच्चे तेल कधीच घातले नाही . त्यामुळे मी पण कधीच वापरले नाही हा पण मसाला भाजता ना मात्रं शेंगतेलचाच वापर करून भाजले जातात जास्त तेल यामुळे चटणी ला उग्र वास येतो कारण वर्ष भर टिकवायची असते म्हणुन
@KavitasTastyFood8 ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई. या पारंपारिक रेसिपी आहे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. तुम्ही या पद्धतीने एकदा करून पहा नक्कीच आवडेल तुम्हाला. गरम मसाला भाजताना मी पण शेंगदाणा तेलच वापरते ...मसाल्याच्या रेसिपी चॅनेलवर अपलोड केलेल्या आहे. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला व विदर्भ काळा मसाला.... या रेसिपीपण पहा नक्की आवडेल तुम्हाला 🙏🏻🙏🏻
@sunitaingle67528 ай бұрын
❤करडीचे तेल वापरले तर चालेल का ताई
@KavitasTastyFood8 ай бұрын
मी कधी करडईचे तेल वापरलेले नाही नेहमी शेंगदाणा तेलच वापरते.., माझ्या मते चालेल
@nandathakare55217 ай бұрын
Mla tel takayche kharab honyachi bhiti vatate
@KavitasTastyFood7 ай бұрын
अजिबात खराब होणार नाही मी दरवर्षी याच पद्धतीने बनवते तुम्ही असं करा यावर्षी थोड्या लाल तिखट घालून बघा
@VaishaliWaghmare-c2e9 ай бұрын
Khupch chan
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@hydrakingop10738 ай бұрын
शेंगदाण्याचे च तेल टाकायचे का
@uttamshinde51958 ай бұрын
आणून देऊ?
@KavitasTastyFood8 ай бұрын
असे काही नाही, जे रोज तेल वापरतात ते घातले तरी चालेल. मी शेंगदाण्याचं तेल वापरते म्हणून मी ते घातलेले आहे.
@sangeetatapte970510 ай бұрын
Telacha smell yenar nahi ka nantar tikhat june zalyawar
@KavitasTastyFood10 ай бұрын
अजिबात वास येत नाही. मी याच पद्धतीने नेहमी बनवते..
@pramodini31169 ай бұрын
नंतर वास येतोच
@vaishalikapadni55058 ай бұрын
आम्ही पण टाकतो तेल
@sarojlad11158 ай бұрын
छान, असे हिंगाचे खडे... चौकोनी... कुठे मिळतात
@KavitasTastyFood8 ай бұрын
किराणा दुकानात सहज मिळतील
@aashamarathit.v.95708 ай бұрын
खूब छून आई😊
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@kauchivu6 ай бұрын
मी मागच्या वर्षी ब्याडगी नि काश्मिरी मिरच्यांचे दळून तिखट करून आणले. ते तिखट मी मीठ नि बिब्ब्याच्या बिया घालून काचेच्या बरणीत भरून ठेवले. दरवर्षी याचा रंग छान रहातो, पण यावर्षी मात्र या तिखटाचा रंग बदलला. याचे कारण काय असावे? मिरच्या दळताना मी खडे मिठ नि तेलही दिले होते.
@SuriyaBallari-ur5pv4 ай бұрын
. आम्ही वर्षभराच टिकट करवत । तर वरून कच्चा तेल घातलतर मिरची खराब होणार नाहीना लवकर मला कळवावाटते मी उद्याच मिरची करणार आहे मी विजय पुर मधून बघते
@SuriyaBallari-ur5pv4 ай бұрын
मी उद्याच करना र आह '
@KavitasTastyFood4 ай бұрын
अजिबात खराब होत नाही.. मी दरवर्षी आज पद्धतीने करते .... रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏
@manjirisurve76108 ай бұрын
कच्चे तेल वापरले तर वर्षभर टिकते का तिखट?, तेलाचा वास नाही येत?
@pushparokade6368 ай бұрын
हो मला पण हाच प्रश्न पडला आहे उत्तर द्या ताई
@KavitasTastyFood8 ай бұрын
अजिबात वास येत नाही मी दरवर्षी याच प्रमाणे बनवते 🙏🏻 ही माझ्या आईची पद्धत आहे मी लहानपणापासून तिला याच प्रकारे करताना पाहिलेले आहे 🙏🏻 ताई तुम्हाला शंका असेल तर एक अर्धा किलो मिरची पावडर मध्ये थोडे तेल घालून पहा🙏🏻
@rajeshripathak35178 ай бұрын
AAq 1qq
@SRP-gv3ds7 ай бұрын
Aaho tai tel garam karuncha otave lagate kalar yaycha aasel tar original byadagi mirachi lagate Rs 600 la 1 kg aahe
@shyamalakalekar99799 ай бұрын
Khup mast
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@manishachoudhary29818 ай бұрын
मी 2kg लवंगी मिर्ची सारखीच लाल मिर्ची आणली आहे , खूप तिखट आहे ती .. आता त्यात कुठली मिर्ची टाकायला हवी , v किती प्रमाणात टाकायला हवी.
@KavitasTastyFood8 ай бұрын
यामध्ये तुम्ही काश्मिरी व बेडगी मिरची टाका... एक किलो काश्मिरी व एक किलो बेडगी मिरची टाका.. म्हणजे मिरचीचा तिखटपणा कमी होईल व मिरची पावडर ला रंग पण खूप छान येईल.
@virengaming32288 ай бұрын
ताई आम्ही मिरची दळताना कांडप मशीन मध्ये मिरची सोबतच तेल टाकतो पण तरीही काही दिवसानंतर चटणीचा कलर फिका पडतो आणि जाळं सुद्धा होतं
@KavitasTastyFood8 ай бұрын
लाल मिरचीला जास्त ऊन दिले तर मिरची पावडर चा रंग काही दिवसांनी उडतो.... मिरचीला दोनच दिवस ऊन द्यावे आणि मिरची पावडर करतांना त्यामध्ये थोडे जाडे मीठ टाकावे त्यामुळे मिरची पावडर ला आळी जाळी नाही लागणार... अशा भरपूर टिप्स मी रेसिपी मध्ये सांगितलेल्या आहे
@ShankarYadav-q9y8 ай бұрын
Tae,chan
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@manishachoudhary29818 ай бұрын
मिर्ची धुवून वाळवली तर चालते का..
@KavitasTastyFood8 ай бұрын
नाही... मिरची धुतली तर मिरची पावडर खराब होऊ शकते... त्यापेक्षा मिरच्या सुक्या कपड्याने पुसून घ्या.
@MahalaxmiMasala8 ай бұрын
👍
@KavitasTastyFood8 ай бұрын
🙏😊
@manjushakawadiwale3512 ай бұрын
Halad Kashi karavi
@sandhyabane35179 ай бұрын
तेलाने खवट होत नाही का
@KavitasTastyFood9 ай бұрын
अजिबात होत नाही मी नेहमी याच पद्धतीने बनवते
@vaishalikapadni55058 ай бұрын
नाही होत
@vijayashah7698 ай бұрын
हिंग उपवासाला चालत नाही मग ती मिरची पावडर कशी वापरणार उपवास पदार्थात
@KavitasTastyFood8 ай бұрын
ताई तशी पण ही मिरची पावडर डंकावरून कांडून आणलेली आहे... डंकावर गरम मसाला, धने पावडर पण कांडतात, त्यामुळे ही मिरची पावडर तशीही उपवासाला चालत नाही.. उपवासाची मिरची पावडर मी घरीच मिक्सरवर दळून घेते.
@mrunalikulkarni10439 ай бұрын
खूपच छान tricks. तेल कच्चे घालायचे का
@KavitasTastyFood9 ай бұрын
हो कच्चं शेंगदाण्याचं तेल घातलेला आहे
@bhartiparkar41108 ай бұрын
Lal mirchi pawdar madhye aamhi teil aani mitha taktatch he kahi Navin nahi
@KavitasTastyFood8 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@shashikalakalasgonda73258 ай бұрын
नक्की करून बघनार
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@malini76398 ай бұрын
कांडप मशीनवर मिरची कांडताना तेल तिथेच टाकतात व मिठ पण तिथेच दिले तरी चालते म्हणजे आपल्या घरी नवीन काहीच करावे लागत नाही .
@KavitasTastyFood8 ай бұрын
हो अगदी बरोबर आहे ताई पण काही काही कांडपवाले तेल टाकून देत नाही त्यावेळी घरी आल्यावर याच पद्धतीने तेल टाकावे लागते 🙏🏻
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@NilimaDeshmukh-gs9qe7 ай бұрын
तेलाचा वास येत नाही कां,काही दिवसानीं
@KavitasTastyFood7 ай бұрын
अजिबात वास येत नाही मी दरवर्षी याच प्रमाणे करते
@sunitarajput707 ай бұрын
आमच्या कडे गिरणी मधुनच तेल लावून आणंतो मी शिरपुरहुन हा व्हिडिओ पहा त आहे
@KavitasTastyFood7 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@vimalsonawane75888 ай бұрын
❤शेवटी काळे पडते
@KavitasTastyFood8 ай бұрын
नाही पडत... मी याच पद्धतीने दरवर्षी बनवते तुम्ही या पद्धतीने थोडं लाल तिखट यावर्षी बनवून बघा
@kishorisharma62718 ай бұрын
मी आसज करते माझी आई कडून शीकले
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@rajanijadva73888 ай бұрын
आम्ही डगामधेच तेल घालुन चांगले तयार करून ठेवतो सगळ्या तिकठात गरम मसाला घालते
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@sumanchaudhari75498 ай бұрын
या तेलात जर भिलावे तळुन घ्यावे किडही लागत नाही रंगही छान छान येतो
@Secret-chef12348 ай бұрын
भिलावे म्हणजे
@shobhagite37368 ай бұрын
कॅनडातून बघत आहे
@KavitasTastyFood8 ай бұрын
मनःपूर्वक आभार 💐🙏🏻 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझी एक नम्र विनंती आहे या रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल व नातेवाईकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा उपयोग होईल 🙏🏻🙏🏻
@vaishalitambare84849 ай бұрын
दोन किलो मिरचीचे प्रमाण द्या आजच ताई
@KavitasTastyFood9 ай бұрын
ताई, लाल तिखट, खूप तिखट का medium पाहिजे?
@vaishalitambare84849 ай бұрын
@@KavitasTastyFood तिखट पाहिजे ताई
@KavitasTastyFood9 ай бұрын
शंकेश्वरी- सव्वा किलो बेडगी- अर्धा किलो काश्मीरी- अर्धा किलो मिरची वाळवून, देठ काढून, कांडून 2 किलो भरेल किंवा शंकेश्र्वरी 1 किलो घेऊन लवंगी पाव किलो घेऊ शकता. बाकी दोन्ही मिरचीचे प्रमाण सेम घ्या 😊
@vaishalitambare84848 ай бұрын
@@KavitasTastyFood लवंगी मिरची पेक्षा संकेश्वरी जास्त तिखट मिरची असते का
@vandanaghorpade23688 ай бұрын
@vaishali 7:37 tambare8484
@pagar73749 ай бұрын
फक्त मिरची चेच लाल तिखट बनवले आम्ही लाल तिखट बनवताना हिंग जिरे बडिसेप हळद ओवा धने लवंग आणि काळी मिरी प्रमानानुसार वापरतो म्हणून मसाल्याला चव चांगली येते
@vandanagalinde84698 ай бұрын
Ami asech karto. M
@pushpakcargo85318 ай бұрын
लाल तिखट म्हणजे फक्त मिरची पावडर,तुम्ही म्हणताय तो मसाला झाला,लाल तिखट आणि मसाला यात फरक आहे.त्यांनी फक्त मिरची पूड दाखवली.आम्ही कोकणी लोक माशांच्या कालवणाला मिरची पावडर घालतो.इतर भाजी आमटीत मसाला घालतो.सगळ्या पदार्थाना एकच मसाला चालत नाही.
@KavitasTastyFood8 ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई... हे फक्त लाल मिरची पावडर आहे. काही काही भाज्यांना मी फक्त लाल मिरची पावडर आणि वरून थोडासा गरम मसाला घालून भाज्या बनवते. सर्वच भाज्यांना एकसारखा मसाला घातला तर भाज्यांची चव एकसारखीच होते. मी आपल्या चैनल वर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला व विदर्भ स्पेशल काळा मसाला यांच्या पण रेसिपी अपलोड केलेल्या आहे. त्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे. त्या रेसिपी तुम्ही नक्की पहा, खूप आवडेल तुम्हाला🙏🏻🙏🏻
@vrindasapre98278 ай бұрын
हे तिखट हिंग वर ठेवल्याने उपवासाला वापरता येणार नाही . उपवासाचे वेगळं काढून ठेवावे लागेल .
@KavitasTastyFood8 ай бұрын
हो ताई, ही मिरची पावडर डंकावरून कांडून आणलेली आहे. डंकावर गरम मसाला, धने पावडर पण कांडतात, त्यामुळे ही मिरची पावडर उपवासाला चालत नाही.. उपवासाची मिरची पावडर मी घरीच मिक्सरवर दळून घेते..
@vaishalimane22208 ай бұрын
खूप छान