Kaku tumhi khup chan sangitl.... Me aaj dhokla try karun baghitla khup chan zala ahe 😊.... Thank you so much kaku 🙏🏻.... God bless you 😊😊
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद. रेसिपी शेअर करा.इतर रेसिपी ट्राय करा .😊
@rosie..12602 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 ho nakki 😊
@umeshwalavalkar39312 жыл бұрын
शशशशवश्नननर
@rekhahiwarkar52423 жыл бұрын
सुरेख ढोकला व खमंग चटणी बनली आहे.काकू.👌👌💐💐🙏
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@prernahirekhan30522 жыл бұрын
Like p
@deepalipatil11113 жыл бұрын
ढोकळा जितका छान आहे तितकेच तुमचे शिकवणे पण खूप छान आहे...
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@RubiyaShaikh-d4z3 ай бұрын
खूप छान काकू 👌😊
@pratibhafirodiyaskitchen87023 ай бұрын
Ho,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
@pujagawade8522 жыл бұрын
Khupachh chaan , caring nature and awesome recipe aaji... 😘😘😘
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@bhavanashete7398 Жыл бұрын
खूपच छान ढोकळा दाखवला तुमची सांगण्याची पद्धत पण खुपच छान आहे
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@ujwalakadam4082 жыл бұрын
मला तूमच्या रेसिपीज खूप आवडतात .मी करत आहे खूप छान आरोग्य विषयक माहिती मिळते खूप खूप धन्यवाद.
@MadhukarMasal-lb4mk2 ай бұрын
ढोकळा बनवण्याची पद्धत खूप छान आणि सोपी आहे
@pratibhafirodiyaskitchen87022 ай бұрын
, धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.
@sunitakulkarni383223 күн бұрын
खुप छान ढोकळा रेसिपी सांगितली ताई तुम्ही, आणि चटणीमध्ये तयार ढोकळा टाकला हे नवीन माहिती मिळाली. बघूनच कळते छान झाला ढोकळा आणि चटणी धन्यवाद ताई.
@pratibhafirodiyaskitchen870223 күн бұрын
धन्यवाद. दिपावली निमित्त खुसखुशीत गव्हाचे,मैद्याचे शंकरपाळे,शेव, चिवडा प्रकार.करंजी.लाडू.चकली चे प्रकार.बालुशाही अनारसे असे बरेच पदार्थ चे व्हिडिओ आमच्या chenal वर नक्की पाहा.
@harshadabhilare78652 жыл бұрын
Khupach chann recipe from sweet kaku
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@siddharyam96823 жыл бұрын
खूपच छान काकू. खूप गरज होती या कृती ची. नविन चटणीचा प्रकार मिळाला. धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@ruksarpathan11953 жыл бұрын
BBC. . . . BBC. तुमच्या पदार्थ करण्याच्या पदधती आवडतात .
@meenakshibhuse66132 жыл бұрын
खुपच छान, मी करुन पाहिला ढोकळा अप्रतिम झाला, धन्यवाद ताई.
Mi aaj kela Dhokla khup chan zala...thanku so much
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@madhurihartalkar9450Ай бұрын
Khup chhan dhokala.
@pratibhafirodiyaskitchen8702Ай бұрын
हो.नवरात्री upvaschya भरपूर रेसिपी आहेत. नक्की पहा. च्येनल सबस्क्राइब व रेसिपी शेअर व लाईक करा.धन्यवाद.
@creativecookingwithsayali43723 ай бұрын
खूप छान झाला ढोकळा चव तर खूपच सुंदर होती
@pratibhafirodiyaskitchen87023 ай бұрын
धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
@priyankakhot90132 жыл бұрын
याला म्हणायचं खमण डोकला....perfect
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@shailajakale96762 жыл бұрын
खूप छान रेसिपी उद्याच करते हा खमण ढोकळा तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान समजेल अशी
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@hemanginaik482 жыл бұрын
Tai khup chhan paddhatine dollars karaylashikvlet tumhi me tumche aabhar mante. Dhanyawad.God bless you.
@ushajangam66232 жыл бұрын
W
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
नक्की बनवा .
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@sangeetahindalekar79593 жыл бұрын
खुपच छान आहे रेसिपीची माहितीपूर्ण
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@ratnakarsaitwal11402 жыл бұрын
Wow Myam chatani lay bhari pahilyandach pahili Ashi chatani👍👍👍👍👍👍👍👍
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होतात. नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@maulikmakwana77432 жыл бұрын
La
@adityannimbalkar2 жыл бұрын
काकू तुमची पध्दत खुप सोपी वछान आहे
@getreadytochallengeaa6232 жыл бұрын
खूप सुंदर। चटणीची रेसिपी मनाला भावली। मी नक्की बनवेल। तुम्हाला हे सगळं शिकायला मामा मावशी कडे जावं लागलं होतं पण हे सगळे पदार्थ आम्ही तुमच्या अनुभवा तून घरी बसल्या शिकतो आहोत। तुमच्या प्रयत्नांना सलाम।
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@veenaubale5919 Жыл бұрын
Khupch chhan
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
सौ.मालती. प्रतिभाताई, तुम्ही ढोकळा खूपच सोप्या पद्धतीने करायला शिकवलात. खरंच खूप खूप धन्यवाद! नवीन शिकणारी व्यक्ती सुद्धा पहिल्या टप्प्यातच यशस्वीपणे ढोकळा तयार करु शकते. तुमचे वक्तव्य खूप छान आहे.🌹🌹🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
माझा उद्देश सर्वांना सहज समजावे .इतर रेसिपी ट्राय करा .रेसिपी शेअर करा .
@shraddhasgoodlife54723 жыл бұрын
छान रेसिपी आहे ताई
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@vijayadeshmukh92312 жыл бұрын
khupch chhan recipe aahe
@rohininanaware19523 жыл бұрын
Tai namaskar aapan farch Chan sagta khamag dhokala Mi Karun pahanar thanks ❤️❤️👍❤️❤️💕 search Sundar
खुप सुंदर रितीने तुम्ही सांगितले. मी नक्की करुन बघणार
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
नक्की बनवा.धन्यवाद.😊इतर रेसिपी करून पहा .
@nandinikulkarni36223 жыл бұрын
Madam ,hats off for you...I tried this recipe today, and my family members were just not stopping praising me...credit goes to u..and it channel..मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
केव्हड्या मनापासून अभिप्राय .खूप खूप धन्यवाद.रेसिपी शेअर नक्की करा. ढोकळा खूप छान होतो .तब्बेत बरी नसल्याने काम थोडे थांबले आहे .आपल्या अभिप्रायने मन आनंदित झाले😊.इतर रेसिपी नक्की पहा . फुटाणे डाळ्या चकली,गव्हाचे शंकरपाळे,जवस चटणी ,सर्व रेसिपी छान होतात .सुरळी वडी नक्की करून पाहा .झटपट जिलेबी,फाफडा .
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@mansirajput49213 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 Kadji gheya
@mangaldhadke99363 жыл бұрын
Mi pan asaach karte sagle kavtuk kartaat
@suhasthipse71803 жыл бұрын
ठोकळा खूप छान झाला, मनापासून खूप खूप धन्यवाद
@भाग्यश्री-भ3न Жыл бұрын
काकू खुप छान बारिक बारिक गोष्टी शिकवल्यात धन्यवाद, मी लाईक केले व शेअरही 🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@veenalotlikar52011 ай бұрын
Thank u so much for such a delicious recipe
@Shivrajumbare-t9j11 ай бұрын
खुप खुप छान
@NeetaVichare-kl8jg9 ай бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 %%f
@triptimumbarkar6523 жыл бұрын
रेसिपी खूपच समजावून सांगत होता ठोकला बनवून बघू
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
छान च होतो .धन्यवाद.
@shaniahirani2 жыл бұрын
खूपच छान Yummy 😍😍
@vandanakhandekar6563 жыл бұрын
छान .आता मी बनवून पाहीन तेंव्हा अजून kalel.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
खूप छान होतात .1 वाटीचे करून पाहा .कुकर मध्ये 12 /15 मी होतात .
@chandrakantdharve53903 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702😊
@deepakdeshmukh44653 жыл бұрын
सांगण्याची पद्धत खूप छान व सोपी आहे त्यामुळे शंकेच निरसन होऊन लगेच लक्षात येते 🙏
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@STARLIGHTBTS3 жыл бұрын
i tried this recipe and its been perfect thank you mam
अतिशय खूप छान ढोकळा बनवलाय तुम्ही मावशी मी पण बनवणार आहे
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@shubhangikhatale96182 жыл бұрын
kharch khup suder kaku khup chhan padhtine mahiti sagitali, chatani vegalya type chi vatali 👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
खूप छान होतो तुम्ही करून तर पहा .
@nandinikulkarni36223 жыл бұрын
Authentic dhokla recipe...information in detail still crisp...we live in Karnataka and rare to find dhokla shop nearby...but because of you ...mam...its possible to have flavors of khaman dhokla anytime at home itself...thanks a lot 100 times👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@smitabhagwat1632 жыл бұрын
मला खूप सोपी पद्धत वाटली मी लगेचच करतीय
@kiranmane36042 жыл бұрын
@@smitabhagwat163 0
@shsgmaing85862 жыл бұрын
@@smitabhagwat163 I p on
@dattabodare8967 Жыл бұрын
व सौ
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
@pramodfadtare80923 жыл бұрын
Very nice 😍 😍
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@anaghatamhankar6957Ай бұрын
खूप खूप धन्यवाद तुमच्या recipe प्रमाणे मी ढोकळा केला आणि पहिल्यांदा तो इतका चांगला झाला. मी ह्या आधी अनेकदा प्रयत्न केला आहे, पण कायम ढोकळा फसायचा. माझ्या आईला ढोकळा आवडायचा म्हणून आज (सर्वपित्री अमावास्येला) पुन्हा प्रयत्न केला. तुमची recipe अचूक पाळली आणि आहोआश्चर्य! Thank you for your recipe 🙏
@pratibhafirodiyaskitchen8702Ай бұрын
खुप आनंद वाटला. हो.नवरात्री upvaschya भरपूर रेसिपी आहेत. नक्की पहा. च्येनल सबस्क्राइब व रेसिपी शेअर व लाईक करा.धन्यवाद.
खूप छान रेसिपी आहे. तुम्ही खूप सोप्या पध्दतीने सांगितली.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@ashunarkhede13752 жыл бұрын
It's yummy 😋😋😋.. i tried this recipe... It was awesome n tasty.... Thank you mam ..
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
नक्की करून पाहा .
@kumudkabra2 жыл бұрын
Very testy 😋😋😋
@archanalohakare7803 Жыл бұрын
Khoob Sundar recipe sangeet li ekadam supar
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.