ठरलं तर मग मालिकेत प्रतिमाला दिलेले वचन मोडून अखेर पूर्णाईने सायलीला दिली तन्वीची जागा.पुढे काय घडणार ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. #tharlatarmag #marathinati
Пікірлер: 6
@ajaykulkarni59773 ай бұрын
पूर्णा आजीने एकदा प्रियाला ( तन्वी ले ). घराची सर्व दरे बंद केल्यावर आता तिला परत प्रतिमेला दिलेले वचन कशाला पाळायला पाहिजे ? प्रियाशी लग्न झालं तर सायली वर अन्याय होईल.❤❤❤❤❤