प्रत्येकाची वेगळी पद्धत ज्याला जसं वाटेल तसं

  Рет қаралды 104,360

खरं तेच

खरं तेच

24 күн бұрын

Пікірлер: 92
@suvarnasable6728
@suvarnasable6728 21 күн бұрын
सेवेकरी किती खुश हून माऊलींची सेवा करत आहेत. 🙏🙏🚩
@santdnyaneshwar9920
@santdnyaneshwar9920 21 күн бұрын
माऊली, पाठीमागून येणाऱ्या वारकऱ्यांना आपली दिंडी / आपली राहुटी, कुठं आहे ते कसं काय सापडतं? कारण असंख्य दिंडीतल्या लोकांचा राहुट्या आणि स्वयंपाकची जागा जिथं मिळालं तिथं करतात.
@aakashirkule7000
@aakashirkule7000 21 күн бұрын
दादा घर बसल्या तुम्ही आम्हाला दिंडीचा दर्शन घडवतात धन्यवाद❤
@girishthakare3484
@girishthakare3484 14 күн бұрын
🙏🚩कोटी कोटी प्रणाम माऊली जय हरी विठ्ठल
@umeshkadam9605
@umeshkadam9605 21 күн бұрын
पंच पक्वान्न पेक्षा जास्त चवदार पदार्थ आहे माऊली
@sumankadam7152
@sumankadam7152 21 күн бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव
@user-er4cx4bd3i
@user-er4cx4bd3i 21 күн бұрын
माऊली ची पालखी रथ कव्हर करा एकदा
@ashishswami2004
@ashishswami2004 21 күн бұрын
माऊली कोणत्या गावाला आहे सांगत जा ना
@pravinbudhbaware731
@pravinbudhbaware731 16 сағат бұрын
Jay Hari vithal Jay Hari vithal
@vishwasshinde961
@vishwasshinde961 4 сағат бұрын
रवी शेट तुम्ही वारीचा व्ही डी ओ केला आम्हला दाखवला आभार, आपला आवाज एकाला खुप आनंद झाला, वारकरीची दैनं दिनी दाखविलू, राम कृष्णा हरी. 🙏🏻.
@vitthalkadam1580
@vitthalkadam1580 21 күн бұрын
माऊली
@satishmali6916
@satishmali6916 Күн бұрын
भारतातीलच नव्हे तर जगातील कुठल्याही सरकारच्या किंवा इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेच्या डोक्याच्या पलीकडचे व्यवस्थापन इथे पाहायला मिळते. पाहून थक्क व्हायला होते....
@MirabaeSabale
@MirabaeSabale 14 күн бұрын
जय हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा पांडुरंगा
@tanajikare7225
@tanajikare7225 21 күн бұрын
खूप छान वाटले, रामकृष्ण हरी
@nehakakade6648
@nehakakade6648 21 күн бұрын
पाऊले चालती पंढरीची वाट
@NitinTilekar-by2ud
@NitinTilekar-by2ud 21 күн бұрын
जय हरी माऊली 🙏🙏👌👌
@vilasgeete4738
@vilasgeete4738 21 күн бұрын
जय हरी माऊली दादा तुम्ही पालखी सोहळ्याचे दर्शन आम्हाला घरबसल्या घडवता खुप छान व्हिडिओ
@khadesambhaji4169
@khadesambhaji4169 21 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@user-gv7uk7xj9i
@user-gv7uk7xj9i 21 күн бұрын
जय हरी माऊली 🙏🙏
@user-tl6bt2yj7z
@user-tl6bt2yj7z 21 күн бұрын
जय हरी माऊली
अन्नदान हे महादान
10:20
खरं तेच
Рет қаралды 26 М.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,2 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 27 МЛН