Рет қаралды 199,734
उत्तम स्वयंपाक करता येतो तर तुमच्यातल्या सुगरणीला जगासमोर आणायलाच हवं, स्वतःची एक नवी ओळख तुमच्या पाककलेमुळे मिळायलाच हवी यासाठी मायमा संकल्पना जाणून घ्या.. यामध्ये सहभागी व्हा!
🔴 Download App : bit.ly/3b1QrKq
🔴WhatsApp on : 8960030011
🔴 Website : myma.in/
🔴 Facebook: www.facebook.c...
🔴 Instagram : www.instagram....
________________________________________________________________________
बाजूच्या प्रत्येक घरात एक सुगरण असताना काहीतरी वेगळं खाण्यासाठी हॉटेलमधूनच का जेवण ऑर्डर करायचं? बाजूच्या घरातूनच जेवण ऑर्डर करता आले तर? ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे स्वयंपूर्णा फाऊंडेशनचा मायमा उपक्रम!
🔴मायमा उपक्रमाअंतर्गत आम्ही मदत करतोय प्रत्येक घरातील सुगरणींची त्याचा स्वतःचा फूड बिझनेस सुरु करण्यासाठी आणि तोही घरबसल्या. मायमा उपक्रमामध्ये तुम्ही पुढील प्रकारे बिझनेस सुरु करू शकता आणि तुमची पाककला सातासमुद्रापार उपलब्ध करून देऊ शकता!
👉 तुम्ही कोणता बिझनेस करू शकता?
मायमा शेफ: तुम्ही घरी रोज जे जेवण बनवणार आहेत ते खवय्यांसाठी उपलब्ध करून द्या, त्याचप्रमाणे तुम्ही उत्तम बनावता ते पदार्थ ऑर्डर प्रमाणे बनवून द्या.
मायमा होम रेस्टॉरंट: तुमच्या घरीच सुरु करा तुमचे होम रेस्टॉरंट.
मायमा स्टोअर: लाडू, पापड-लोणचं, विविध पिठं, सणवाराचे पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवा.
कस्टमर रिक्वेस्ट्स: खवय्यांना हवे असलेले पदार्थ ऑर्डर प्रमाणे बनवून द्या. अगदी एक ऑर्डरपासून ते पार्टी ऑर्डर्स तुम्ही येथे देऊ शकता.
👉 तुम्ही बिझनेस करायचे ठरवल्यावर आमच्याकडून तुम्हाला काय मिळेल?
बिझनेस ट्रैनिंग: बिझनेस काय आणि कसा करायचा याचे ट्रैनिंग.
मायमा ॲप: टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने बिझनेस सोपा करण्यासाठी ॲप.
मार्केटिंग मटेरियल: तुमच्या बिझनेसची मार्केटिंग कशी करायचीयाचे ट्रैनिंग आणि लागणारे मार्केटिंग मटेरियल दररोज मोफत उपलब्ध.
👉 मायमा होण्याचे फायदे
फ्री बिझनेस ट्रैनिंग
दररोज फ्री मार्केटिंग मटेरियल
तुमच्या बिझनेस सुरु करण्यापासून ते सुरळीत होईपर्यंत मार्गदर्शन
विना भांडवल बिझनेस सुरु
घरचा स्वयंपाक करता-करता स्वतःचा बिझनेस करा
ऑर्डरमधून कमिशन नाही
हवं तेव्हा काम करा, कुठलेही बंधन नाही
सर्व ऑर्डर्स प्रीपेड त्यामुळे पैशांची काळजी नाही
काय मग, आहे ना मस्त संधी? अहो तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी यासाठीच स्वयंपूर्णा फाऊंडेशन ने पुढाकार घेतलाय आणि भारतभरातील आजवर ४५ हजारांहून अधिक महिला मायमाशी जोडल्या गेल्या आहेत.
अधिक माहितीसाठी मायमा ॲप डाउनलोड करा, आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील
आताच सुरु करा तुमचा स्वतःचा स्वादिष्ट बिझनेस!
🔴मायमा... घरच्या सारखं नाही, घरचंच जेवण!🔴
#myma #swayampoorna #food #foodie #foodlover #recipe #madhurasrecipemarathi #instafood #trending #cooking #healthyfood #health #love #care #business #homebusiness #homemadefood #homemadecooking #homelyfeel #homelyfoods #mother #maa