अगं आणि अहो !!! Suvrat and Sakhi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 76,323

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Күн бұрын

Пікірлер
@smitakapadnis
@smitakapadnis 23 күн бұрын
खूप छान मुलाखत… दोघांचे ही विचार खूप छान … त्यांचे bonding, प्रेमाच्या संकल्पना अगदी मनाला भावणाऱ्या … एकमेकाना समजून घेण्याची पद्धत खूप च छान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याना मुलगा किंवा मुलगी त्यांच्या आयुष्यात का हवे आहेत यामागची त्यांची संकल्पना खूपच अप्रतिम …. मोह मोह के धागे या गाण्यातील ओळीचा अर्थ ही खूप छान …. Thank you Sulekha Tai
@dhanashreechindarkar538
@dhanashreechindarkar538 23 күн бұрын
सखी सुव्रत खूपच सुंदर आणि प्रगल्भ जोडपं आहे.सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे दोघंही एक बोलत असताना दुसरी व्यक्ती मध्येच बोलून cut करत नाही.खऱ्या अर्थाने परिपूर्ण. अशाच आधुनिक विचारांचे जोडपी पाहायला ऐकायला नक्कीच आवडतील. गिरिजा ओक आणि सुहृद गोडबोले,श्रीरंग गोडबोले त्यांच्या पत्नी ,चिन्मयी आणि सुमित राघवन यांना अग आणि अहो मध्ये नक्की बोलवा.
@ऋचा.K
@ऋचा.K 6 күн бұрын
खूप छान वाटले बघून.. इमोशनल झाले.. पाणी आलं डोळ्यात... खूप शुभेच्छा दोघांना... तुम्ही खूप छान पालक व्हाल नक्कीच ❤ सुलेखा ताई..किती छान मुलाखत घेतेस.. वाटतंच नाही मुलाखत आहे असे...thank you for giving us quality time ❤
@radhikabhalwankar3571
@radhikabhalwankar3571 21 күн бұрын
खूपच सुंदर जोडी. अत्यंत गरजेचे विचार आजच्या काळासाठी सुव्रतने मांडले. Thank you @Sulekha tai for inviting them
@shraddhajoshi6562
@shraddhajoshi6562 21 күн бұрын
Khup chaan mulakhat! Loved the fact that they respect each other's personal and professional space..
@swatiathavale2610
@swatiathavale2610 23 күн бұрын
खुप गोड जोडी.दोघांचं बोंडींग सहज लक्षात येतंय. सुलेखा ताई तुम्हाला आणि तुमच्या टीम ला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@dipikaambre3213
@dipikaambre3213 21 күн бұрын
खूप छान मुलाखत दिल के करीब अशी झाली दोघांचेही विचार मिलते जुलते आहे. खूप मस्त .
@gayatrilokre6004
@gayatrilokre6004 21 күн бұрын
This was one of the most intelligent, sensible, emphatic and lovable couple on the show . Wishing the best for them. All the well wishes to Queen Bee and Sulekha Talwalkar as well! Happy Diwali 🙏🏻
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 21 күн бұрын
Glad you enjoyed it
@rashmidharap8556
@rashmidharap8556 12 күн бұрын
खुप खुप आभारी सुलेखा तुझे.अशीच कायम स्वस्थ आणि मस्त आमच्यासाठी घेवून ये.सगळ्यात कशी परफेक्ट आहे ही सखी❤ लव्ह यू dear😊
@asmitabapat8339
@asmitabapat8339 22 күн бұрын
खूपच आवडली मुलाखत.परस्परांना समजून घेणं काय असतं हे या वरून समजतं.या क्षेत्रातील जोडप्यांनी नक्कीच!! अनेक विलगलेल्या जोडप्यांची प्रकर्षाने आठवण झाली.
@manjuchimote1356
@manjuchimote1356 21 күн бұрын
खूपच छान जोडपे आहे हे..त्यांच्या नाटकाला नुकतीच जाऊन त्यांना भेटून पण आले आहे...एकमेकांचे विचार, त्याची या वयातली प्रगल्भता, सहजीवनाचा खरा आणि सुरेख अर्थ या एवढ्या तरुण जोडप्याने समजून सांगावा, हे पण आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे, तसे या पिढीला कमी काहीच नाहीये पण निदान एकमेकांना समजून उमजून आपण कसे आनंदी समाधानी आणि खुश राहू शकतो हे समजावले आहे...खूप सुंदर...👌🏻👍🏻👏🏻👏🏻❤️ Love you both... God Bless You Both always🧿☺️😘😘
@chitss7454
@chitss7454 24 күн бұрын
अतिशय भारदस्त आणि विचारांची खोली असलेली जोडी आहे..
@snehalbuchake321
@snehalbuchake321 22 күн бұрын
Khup chan zali mulakhat.. Both of them are so sincere and genuine. Thavarun chan Marathi madhe bolale.. As usual, Thank you so much Sulekha ji for taking such a wonderful interview. Wishing all happy Diwali !!!
@JyotsnaJog-tp4ff
@JyotsnaJog-tp4ff 11 күн бұрын
मस्त झाली मुलाखत. Cute couple sakhi and subrat. And good stamina sulekha.
@SunilDatta-o6z
@SunilDatta-o6z 10 күн бұрын
Khoop khoop majjaa aali! Sulekhataai,Suvrat ani Sakhee! Tumhi kharach chhan Diwali bhet dilit!🙏😊
@savitajadhav6500
@savitajadhav6500 21 күн бұрын
खूप छान मुलाखत दोघेही आपापल्या परीने खूप छान बोलत होते विचार छान आहेत
@indrayaniyadav2629
@indrayaniyadav2629 23 күн бұрын
खूप छान मुलाखत! सुव्रत सरांचे मराठी खूप छान आहे! आणखी एक, मी सध्या USA mdhe असून ही शिनेल ब्रँड मला तुमच्यमुळे माहित झाला आणि मी सध्या मी साड्या तिथूनच घेतल्यात! खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा!! USA मधे नाटक आले की मी बघेन
@rachanavilankar1093
@rachanavilankar1093 19 күн бұрын
खूप छान मुलाखत. त्यांच्या क्षेत्रातील कलाकारासाठी दोघे आदर्श आहेत.
@mohinisahasrabudhe8956
@mohinisahasrabudhe8956 13 күн бұрын
खूप आवडता शो आहे माझा thanks for this nice interview with Suvrat & Sakhi a sweet pair & inspiring also thanks Sulekha for such nice interviews❤
@sugandhadeshpande7797
@sugandhadeshpande7797 24 күн бұрын
फार सुंदर झाला हा एपिसोड ते दोघं कीती प्रगल्भ आहेत आम्हाला हा कार्यक्रम खुप आवडतो
@preranamardhekar9056
@preranamardhekar9056 18 күн бұрын
खुप सुंदर जोडी आहे..त्यांचे विचार खूपच चांगले आहेत ..सुव्रत फारच गोड आहे..मुलाखत मस्त ❤❤
@manishagogate1061
@manishagogate1061 19 күн бұрын
अतिशय सुंदर मुलाखत....cute couple ❤.... विचार खूप छान आहेत
@Chinma..Jadhav
@Chinma..Jadhav 8 күн бұрын
खूपच सुंदर वाटली मुलाखत बघायला विचार खूपच सुंदर आहेत दोघांचे👍👍👍👍
@vrushalibandal2380
@vrushalibandal2380 23 күн бұрын
खूप उच्च विचार आहेत दोघांचे 👍 मज्जा आली 👌
@mrudulajoshi7935
@mrudulajoshi7935 19 күн бұрын
खूप छान मुलाखत... नेमके प्रश्न विचारून छान खुलवत नेली मुलाखत ❤
@rashmidharap8556
@rashmidharap8556 12 күн бұрын
खूप छान जोडी❤ कायम असेच रहा .पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 🎉
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 19 күн бұрын
खूप छान मुलाखत. दोघेही खूप गोड आहेत.❤
@neetapatil3947
@neetapatil3947 8 күн бұрын
खुप छान जोडी आहे दोघांची कायम तूम्ही दोघं अशेच छान रहा ❤❤ खुप खुप शुभेच्छा
@ketakibhalerao9356
@ketakibhalerao9356 19 күн бұрын
Sakhi is so amazing. Masta vatala interview
@sanjivanideshpande2583
@sanjivanideshpande2583 24 күн бұрын
खूप छान ,गोड जोडी आहे.खूप खूप शुभेच्छा.❤❤
@Ucandoit22
@Ucandoit22 18 күн бұрын
भारी जोडी आहे. मनापासून बोलतात दोघं. आवडलं.
@umadate6064
@umadate6064 22 күн бұрын
खूप छान मुलाखत. वयाने लहान वाटणाऱ्या ह्या जोडीकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. दोघेही एकमेकांना अतिशय अनुरूप आहेत.
@aditioak2683
@aditioak2683 19 күн бұрын
आजची मुलाखत खूप वेगळी छान झाली..rather, ह्या दोघांनी त्यांचे दोघांचे विचार..आजच्या तरुण पिढीचे विचार share केले असे वाटले.. छान, सुंदर, मौलिक विचारांची देवाण घेवाण ऐकायला पाहायला मिळाली.. सखी बरोबरच सुव्रत विषयी cha ही आदर वाढला.. दोघेही स्वतःचे अत्यंत छान आयुष्य घडवत आहेत..आणि त्याचा मनसोक्त आनंद घेत घेत, त्याची मस्त मजा चाखत जगत आहेत.. दोघांना त्यांच्या पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी मनापासून शुभेच्छा नि खूप सारे प्रेम ❤ मी एक सिनियर सिटिझन आहे..मला नाटकं पाहण्याची खूप आवड आहे.. मला तुमचे नाटक पाहायला नक्की आवडेल.. 😊😊🙏 ठाण्याला काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात तुमचे नाटक पाहायला नक्की येईन..
@2008aa6
@2008aa6 22 күн бұрын
Sakhi and say rat are such intelligent actors and also very cute couple. I’m so excited to watch this.
@kirankunte5925
@kirankunte5925 25 күн бұрын
Sakhi is a genius actress. Her new play VAR VARCHE VADHU VAR is a must watch
@sunitadhumal3312
@sunitadhumal3312 23 күн бұрын
दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सुलेखा ताई. तुमच्या नवीन एपिसोड ची वाट पहात असतो छान वाटतात बघायला
@sjg2240
@sjg2240 21 күн бұрын
I love this episode ❤❤
@shobhachitale9194
@shobhachitale9194 22 күн бұрын
खूप छान झाली मुलाखत.ही माझी आवडती जोडी आहे.दुनियादारी पासूनच.मुलगा मुलगी दोन्ही होऊ दे.
@sunitadeshpande1275
@sunitadeshpande1275 22 күн бұрын
Khup chaan episode!!
@pushpam3756
@pushpam3756 19 күн бұрын
Loved this sensible ag aho... Moh moh ke dhage...❤
@kets7
@kets7 22 күн бұрын
Liked before watching!
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 24 күн бұрын
🙏 प्रथमतः तुम्हा तिघांनाही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, सुलेखाजी मी बऱ्याच दिवसांनी एपिसोड पाहतेय, सखी आणि सुव्रत दोघंही सुंदर, संवेदनशील आणि नव्या विचारांचे अवलोकन करणारी जोडी वाटली मला त्यांना भरभरुन शुभेच्छा❤ 😊
@PastelNuages
@PastelNuages 14 күн бұрын
हे दोघंही दिल दोस्ती दुनियादारी पासून खूप खूप आवडतात ❤
@rajlaxmipatil1939
@rajlaxmipatil1939 23 күн бұрын
Sulekha very nice interview
@priyadeshmukh5544
@priyadeshmukh5544 24 күн бұрын
मुलाखत खूप छान झाली सुरेखाताई आणि suvrat आणि sakhi कडून शिकण्यासारखं पण खूप आहे 👍👍
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 22 күн бұрын
Khuo chan vatal survrat v sakhila aikun. Chan zala episode Sulekhaji❤🎉
@snehabakshi6189
@snehabakshi6189 24 күн бұрын
खूप खूप छान जोडी अणि सुलेखा तू पण गोड
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 22 күн бұрын
खूप छान. मस्त जोडी आहे ❤
@vrushalidhonde2233
@vrushalidhonde2233 15 күн бұрын
Khuppp chaan ❤
@shobhajoshi5657
@shobhajoshi5657 24 күн бұрын
व्वा mast jodi happy diwali to sulekha tai
@manalilele2922
@manalilele2922 17 күн бұрын
अगदी एकमेकांना अनुरूप जोडी आहे. गप्पा तर छानच झाल्या. दिल दोस्ती दुनियादारी मसलिकेच्या आठवणी झाल्या असत्या तर मजा आली असती
@mugdhachitale1822
@mugdhachitale1822 20 күн бұрын
Sakhi & Suvrat...my fav 🤩❤️
@satishbhavsar9533
@satishbhavsar9533 22 күн бұрын
खूपच सुंदर ❤
@seemabahutule9272
@seemabahutule9272 21 күн бұрын
खूपच गोड couple 🌹🌹
@meghapatil5987
@meghapatil5987 20 күн бұрын
खुप छान ❤
@shraddhamuley8658
@shraddhamuley8658 21 күн бұрын
खुप छान 👌👌👌
@guidelordganesh
@guidelordganesh 19 күн бұрын
सुलेखा सुन्दर बोलते आणि होस्ट करते.
@VasuudhasKitchen
@VasuudhasKitchen 23 күн бұрын
सुलेखा तुला आणि तुझ्या टीम la दिवाळी cha kup शुभेच्छा. Suvrat aani sakhi छान जोडी. विचार kup छान आहेत.
@neetashanbhag3247
@neetashanbhag3247 22 күн бұрын
Both are nice
@seemajoshi6695
@seemajoshi6695 20 күн бұрын
Sulekhatai tu khup Chan ahes doghancha interview ekdam mast❤
@solotravelershruti8984
@solotravelershruti8984 22 күн бұрын
खुप सुंदर, डीप आणि व्यासंगी मुलाखत ❤❤. सुव्रत तर NSD चा आहे त्यामुळे त्याच्या विचारांची खोली माहीत आहे पण सखी ची एक वेगळी बाजू कळाली. धन्यवाद सुलेखा ताई
@ShwWad
@ShwWad 23 күн бұрын
Episode khup chan jhala..... Doghe hi khupp goad ahet....❤
@snehalzanzal1868
@snehalzanzal1868 7 күн бұрын
Love u Sulekha tai mi tumhala mazya lahanpanapasun baghate ahe mala tumhi khup aawadata tumache sagale interviews baghate
@madhurikadam3679
@madhurikadam3679 23 күн бұрын
Nice interview
@classicart32195
@classicart32195 10 күн бұрын
Sayli devdhar n gaurav bhurse please inviting this couple...
@namratarane2706
@namratarane2706 23 күн бұрын
Thanks Sulekha tumhi chan jodila invite kel
@minalghamande5562
@minalghamande5562 23 күн бұрын
छान विचारांची गोड जोडी. खूप यशस्वी व्हा.
@ranjanadharadhar5927
@ranjanadharadhar5927 23 күн бұрын
तरूणांनी बोध घ्यावा असा एपिसोड.. धन्यवाद!! सुलेखा ❤
@RatiAthavale
@RatiAthavale 20 күн бұрын
मुलाखत खूपच छान
@rajlaxmipatil1939
@rajlaxmipatil1939 23 күн бұрын
Suvrat is very talented actor Sakhi your thought is very nice. Botj are doing well balance to each other.
@nitavp2359
@nitavp2359 23 күн бұрын
छान जोडी. छान मुलाखत.
@MaitreyaTiShiGappa
@MaitreyaTiShiGappa 22 күн бұрын
फारफार गोड जोडप. माझे खूपखूप ❤
@madhuripai716
@madhuripai716 20 күн бұрын
दोघांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️
@aditikulkarni9100
@aditikulkarni9100 24 күн бұрын
खूप गोड जोडी छान पत्नी सूव्रतला सखी सारखी मिळाली सूखी रहा🎉🎉❤❤
@smitadalvi3644
@smitadalvi3644 16 күн бұрын
सखी आणि सुवृत ....खूप छान आहेत दोघं❤😍😘😘😘
@sujataambekar5908
@sujataambekar5908 5 күн бұрын
Khup sunder couple ani as usual mulakhat pan chanch zali. Girija oak and Mr. Na pan awadel aikayala baghyala
@prititangsale6853
@prititangsale6853 18 күн бұрын
नांदा सौख्यभरे ❤यशाची उंच उंच शिखरे सर करा.... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि सुलेखाताई तुम्हाला हि खूप खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा❤
@2008aa6
@2008aa6 22 күн бұрын
I loved Sakhi”s top so much, she is looking stunning! Sakhi would you please share a link or link to similar ones? I’d love to buy it! You have great taste!
@Wanderlust1988
@Wanderlust1988 13 күн бұрын
Sundar mulakhat .. Suvrat chi Marathi kiti chan
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 23 күн бұрын
Cute couple cute episode 😍
@anujadeshpande386
@anujadeshpande386 23 күн бұрын
Oh lovely
@sangitarane8011
@sangitarane8011 18 күн бұрын
Apratim
@yogitatikone
@yogitatikone 12 күн бұрын
Resham tipnis cha interview upload kara plz
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 22 күн бұрын
मस्तच झाली मुलाखत , सखी आणि सुव्रत , आवडती जोडी आहे . दोघांचेही विचार खूप आवडले , 👌👌👌👌 . मन : पूर्वक धन्यवाद सुलेखा ताई 🙏🙏🙏
@abhaykulkarni9143
@abhaykulkarni9143 17 күн бұрын
Can you please share Surat based NGO who make handmade paper bags??
@smitathakur3567
@smitathakur3567 23 күн бұрын
आवडणारी जोडी
@ashwinijoshi7499
@ashwinijoshi7499 10 күн бұрын
Kadak
@aryaapatil8046
@aryaapatil8046 17 күн бұрын
Love them
@snehalchiplunkar5298
@snehalchiplunkar5298 23 күн бұрын
खूप छान जोडी,अणि खूप समजूतदार...आहेत
@bhartideochakke7817
@bhartideochakke7817 24 күн бұрын
दीपावली chaya. Hardik shubhechha 🎉
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 23 күн бұрын
सुर्वत आणि सखी उत्कृष्ट मुलाखत ❤🌹🌹💐🌹🌹♥️👍👍
@jayashreegore5799
@jayashreegore5799 21 күн бұрын
शुभांगी आमची औरंगाबाद college घ्या काळातील मैत्रीण आहे. खूप chalenging आयुष्य तिने पेललं आणि अशी मुलगी आणि जावई हे किती छान आहे. तिघांचं कोतुक. सुलेखा जी छान चव सहज सुंदर
@vinayabapat7101
@vinayabapat7101 23 күн бұрын
खूप छान वाटले दोघांनाही ऐकून.
@sayalishirke5030
@sayalishirke5030 24 күн бұрын
आत्ता पर्यंत अगं आणि अहो च्या जोडी मध्ये सर्वात आवडलेली जोडी सुव्रत आणि सखी.दोघेही फार छानच त्यांची मतं व्यक्त करत आहेत.
@meenalpawar1264
@meenalpawar1264 23 күн бұрын
दोघे आवडतात. आशिर्वाद ❤
@ushadeshpande277
@ushadeshpande277 17 күн бұрын
सुव्रत so sweet
@seemawadekar71
@seemawadekar71 23 күн бұрын
अग आणि अहो यामध्ये राणादा व अंजली बाईं ची मुलाखत घ्या
@Pooja-jr5he
@Pooja-jr5he 17 күн бұрын
❤❤
@prachikharepatwardhan7129
@prachikharepatwardhan7129 10 күн бұрын
सखी अगदी आई सारखी दिसते आहे तिचं हसणं तिचे डोळे वगैरे अगदी आईसारखे आहेत सखी आणि सुव्रत ह्यांची जोडी खूप छान दोघेही एकमेकांना आदराने वागवतात बोलणं पण खूप शालीन आहे उगीचच स्वतःच खूप कौतुक नाही करून घेत मला उमेश कामत आणि प्रिया बापट ह्यांच अग आणि अहो मध्ये बघायला आवडेल
@vrushaligharat1137
@vrushaligharat1137 14 күн бұрын
💞
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 16 МЛН
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 181 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 179 МЛН
Suhas Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:17
Sulekha Talwalkar
Рет қаралды 179 М.
Meena Khadikar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:02:21
Sulekha Talwalkar
Рет қаралды 121 М.
Sa Va Ni Music Podcast | Episode 2 | Vaishali Made | Savaniee Ravindrra
1:42:10
Savaniee Ravindrra Official
Рет қаралды 61 М.
Long Nails 💅🏻 #shorts
00:50
Mr DegrEE
Рет қаралды 16 МЛН