🙏🏻🌹प्रत्याहार के विषयपर बहोत खूब बढिया ब्रम्हज्ञान दिया आपने धन्यवाद महायोगी प्रेमजी 🙏🏻🌹
@dattatrayabobade6125 Жыл бұрын
धन्यवाद महायोगी , प्रत्याहार बद्दल खूप छान मार्गदर्शन केले, आपल्या पाच ज्ञानेंद्रिय डोळे ,कान,नाक,जीभ व त्वचा याचा योग्य वापर करून आपल्या मनावर नियंत्रण करून चांगले जीवन जगणेच म्हणजेच प्रत्याहार होय. धन्यवाद महायोगी , शुभम 🙏🙏🙏
@mr.storian38182 ай бұрын
Bahut sundar jankari 🙏🙏
@vanamaladevi644723 күн бұрын
धन्यवाद गुरु जी आपको कोटि कोटि प्रणाम🙏 🌹🙏🙏🌹👏👏
@indiatech7155 Жыл бұрын
Jay shree Ram
@sangitamahajan7282 Жыл бұрын
प्रत्याहार विषयी खूपच सुंदर मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद आभार महायोगी प्रेमसर शुभम 🙏🙏🌹🌹
@manishabobade-rw7ft Жыл бұрын
महायोगी, प्रत्याहार विषयी फारच छान माहिती मिळाली, ध्यान करून आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येते हे समजले. ध्यान कसे करावे ,किती वेळ करावे याबद्दल माहिती मिळाली. धन्यवाद महायोगी 🙏🏻🙏🏻
@kanchanbhole6031 Жыл бұрын
खुप छान सांगितलय महायोगीजी👌👌💐💐🙏🙏
@anjubendale2564 Жыл бұрын
Kupch chhan mrgadrshn dila shubhm mahayogi.
@pravinmagadum311 Жыл бұрын
मन और पंचेंद्रीय को विकसित करणे के लिये,मन निर्विकार - स्वच्छ बनाने के लिये, गृहस्थाश्रम मे भी विषयोसे से दूर रह कर खुद को विकसित करने के लिये चरित्रवान बनाने के लिये प्रत्याहर का इतना गहरा अर्थ समझाया, महायोगी प्रेम आप ने दुर्लभ मोती जैसा ज्ञान हमे प्रदान किया. 🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद
@hemakoli5379 Жыл бұрын
प्रत्याहार याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि याच्या अगोदर कधीही न ऐकलेली माहिती यामध्ये दिलेली आहे ❤ इंद्रियांवर विजय कसा मिळवला पाहिजे याविषयी खूप चांगला मार्गदर्शन केले आहे ❤ मनुष्य के शरीर रुपी रथ का स्वामी आत्मा है ❤ इसमे जो मन है वो रथ रुपी शरीर को चलाने वाला सारथी हे ओ षडवीकार है ❤ . प्रत्याहार म्हणजे आपले जे पाच इंद्रिये आहेत त्यांना आपल्या अधिकाऱ्यांमध्ये ठेवणे❤ प्रत्याहार प्राप्त करण्यासाठी काही महत्वपूर्ण उपाय देखील यामध्ये सांगितले आहेत 🙏🏻 प्रत्याहाराचे लाभ देखील सांगितले आहेत 🙏🏻 सत्य आहाराच्या सिद्धीमुळे आपण आपले इंद्रियावर अधिकार गाजवतो मनाची निर्मलता प्राप्त होते एकाग्रता प्राप्त होते अशा प्रकारचे अनेक फायदे होतात 🙏🏻 धन्यवाद महायोगी प्रेम 🙏🏻🙏🏻
@nilamjadhav4711 Жыл бұрын
मन बुद्धी इंद्रिये यांचे नियंत्रण मिळवणे व ध्यान यामुळे आपल्याला हवे ते मिळू शकते सुखी समाधानी आनंदमय यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग मिळणे म्हणजे प्रत्याहार. धन्यवाद महायोगी प्रेम
Very informative and helpful for us to inculcate Thank you so much Mahayogi Prem ❤️💯🙏 Manisha Nikhil Bongale.
@kanchanbhole6031 Жыл бұрын
उर्जा,वैराग्य, उर्जा का उत्थान कैसे करे बहोत बढीया सरजी🙏🙏धन्यवाद महायोगीजी💐💐🙏
@archananarmade4604 Жыл бұрын
Thank u guruji,,, mai bhi yog shikshika ka course kar rahi hu apke sare videos bahot hi helpful he...mera knowledge khafi badh raha he... 🙏🙏🙏
@roshantiwari18218 ай бұрын
Mann laga k padiye aur guyan batea
@vidyachaudhari7632 Жыл бұрын
💧🙏🙏🙏
@pushpender187510 ай бұрын
❤❤❤
@aratijena6595 Жыл бұрын
🙏🙏🙏
@geetayadav9556 Жыл бұрын
प्रत्ययकारी पाचवे अंग आहे. दोन प्रकारची इंद्रिये आहेत. 1:ज्ञानेद्रीये 2:कर्मेइंद्रिये होय. प्रति:विपरित, आहार:विषय. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिंयेहोय. चेतना ज्ञान प्राप्त करणे, चित्त माध्यम आहे, विषय जादा झाले की भटकते. ज्ञानेद्रिंये, कर्मेद्रिये, मन सर्व दुःखाचे कारण आहे. मनुष्याचे शरीर एक रथ आहे, शरीराचा स्वामी आत्मा आहे. मन मुख्य आहे. प्रत्याहाराने सिध्दि प्राप्त केल्याशिवाय आपले मन परमात्माकडे लागू शकत नाही. पाच इंद्रियांना ताब्यात ठेवणे म्हणजे प्रत्याहार होय. यामुळे निर्मलता, एकाग्रता,सर्व वृद्धि, शारीरिक आरोग्य व समाधी प्राप्त करण्याची सिध्दि प्राप्त होते. धन्यवाद महायोगी !!!