'सरसकट कुणबी प्रमाणपत्र, हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही' - Pravin Darekar | Manoj Jarange Patil

  Рет қаралды 14,437

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 84
@arjunnarwade1461
@arjunnarwade1461 Күн бұрын
तुमच ईव्हीएम सरकारच कायद्याच्या चौकटीत बसत नाही.
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 15 сағат бұрын
जातीनिहाय जनगणनेच्या सहकारीय तथा सिचनीय अश्या "तारीख पे तारीख" च्या तत्वाने समृद्धीपंतांनी आरक्षणकारकांनाच आपल्या कोषातून देऊ केलेले दान एका वेगळ्याच जिवन प्रणालीचे द्योतक ठरेल!!.
@bharathiwale3029
@bharathiwale3029 2 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@santoshchonde5296
@santoshchonde5296 Күн бұрын
बाकीच्यांचे कसे चौकटीत बसले आहे दरेकर..उगाच चौकटीत बस्त नाही बसत नाही बाष्कळ बडबड बंद करावी..आम्ही असे अनेक उदाहरणे दाखवू शकतो ज्यांच्याकडे 25-25एकर जमिनी आहेत..आर्थिक परिस्थिती मजबूत आहे असे लोक सुध्दा आरक्षणाचे लाभार्थी आहेत..ते कसे काय..
@sangramraje_007
@sangramraje_007 23 сағат бұрын
NCL lagu hote baba ..tenvha reservation fakt election sathi use hote..ncl mule to open mdhi jato education & nokari mdhe..garib obc ch fakt fayda gheu shaktat ..marathe obc zale tr saglyanch nuksan honar. Fakt fayda shrimant marathe election sathi ghetil mhanun tr rasad purvli jarange la lokani tya.ekda neet abhyas karun bagha..ews gelyamule nuksan zalay ata sebc gel ki ajun nuksan hoil..please jarange war andhvishvas nka thevu te 2year pn zal ny yeun ajun te pawar kaka 50 year zal Maharashtra la mahiti ahet aajwar tyanach maratha nete janta raja mhanun bolat hote lok.ata tech jarangesathi kartayet. ..farak fakt education cha ahe 2ghat tya ..please neet v4 kara an jagruti kara..
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 15 сағат бұрын
जातीनिहाय जनगणनेच्या सहकारीय तथा सिचनीय अश्या "तारीख पे तारीख" च्या तत्वाने समृद्धीपंतांनी आरक्षणकारकांनाच आपल्या कोषातून देऊ केलेले दान एका वेगळ्याच जिवन प्रणालीचे द्योतक ठरेल!!.
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Күн бұрын
३ पक्ष बदलणारे हे माहाशय द रीकर निष्टवंत . निष्टा शिकवत आहेत . गदार घेवून किती सोज्वळ पक्ष आहे खाजप
@NarbaBaikare-rw8ej
@NarbaBaikare-rw8ej Күн бұрын
बरोबर आहे सविधानत सरसगट बसत नाही हे jarange ला पन महित आहे
@उमेशखाडे
@उमेशखाडे 8 сағат бұрын
दरेकर,साहेब,जरांगेला,कायदा,कळाना,संविधानही,कळत,नाहि,फक्त,आणि,फक्त,जाती,जातीत,तेढ,निरमान,करणे,बाकी,काहीही,देणेघेणे,नाहि,संविधान,आहे,लोकशाही,आहे,हुकूमशहाहि,नाही,पण,काय,,,,,,,,,,,,,,,,,,,,भगवान देणा,,,,,सा,,,,,,,,,,,पै,,,,,,,,
@krushnadhotre4710
@krushnadhotre4710 12 сағат бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज दादा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. मराठा समाजाने सहकार्य करावे अशी मी विनंती करतो. अशी संधी पुन्हा मिळणार नाही
@AnkushJadhav-t3z
@AnkushJadhav-t3z Күн бұрын
फडणवीस यांच्या दालनातील पाळीव बोलणारा माकड दरेकर
@AkashPotare-g8v
@AkashPotare-g8v 12 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩
@NarayanBahir-md5rl
@NarayanBahir-md5rl 14 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम जरांगे पाटला सोबत
@bharathiwale3029
@bharathiwale3029 2 сағат бұрын
Evm baste kaydyach chavkatit
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Күн бұрын
कायद्याचे राज्य🎉
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 15 сағат бұрын
जातीनिहाय जनगणनेच्या सहकारीय तथा सिचनीय अश्या "तारीख पे तारीख" च्या तत्वाने समृद्धीपंतांनी आरक्षणकारकांनाच आपल्या कोषातून देऊ केलेले दान एका वेगळ्याच जिवन प्रणालीचे द्योतक ठरेल!!.
@secretstruggle102
@secretstruggle102 13 сағат бұрын
ही मावशी निवडणूक लढवली का? आली लगेच पिशवी घेऊन.
@जाधवजाधव-न2स
@जाधवजाधव-न2स Күн бұрын
आगदि बरोबर बोलत आहेत दरेकर साहेब सगे सोयरे हे कायद्यातच नाही आणि कायद्यात नसल्या नंतर ते देता पण येत नाही हे कळायला पाहिजे
@Vishvajit-no5yv
@Vishvajit-no5yv 11 сағат бұрын
Chor aala
@Vishvajit-no5yv
@Vishvajit-no5yv 11 сағат бұрын
Are संविधानात ओबीसी आरक्षण सुधा नाही आणि अल्ट्रसिती सुधनही हे कायदे फक्त मतसती bjp ne kele aahet १९९० madhe tevach ambedkar संविधानाची हत्या झाली
@bharathiwale3029
@bharathiwale3029 2 сағат бұрын
Paliv makad
@krishnajangle7895
@krishnajangle7895 Күн бұрын
आला आला सुपारी बाज एक मराठा लाख मराठा
@gakomti3281
@gakomti3281 9 сағат бұрын
सरकारी नोकरीमध्ये 50%ते60%मराठा ,कुणबी आहे नेमक तुम्हाला आरक्षण कोणासाठी मागताय obc मध्ये जे आरक्षण आहे त्यात कुणबी लेवा पाटील निम्याच्या वरती वाटा खाता मग न्याय कोणाला देता. न्याय त्या गरीब 300 जातीना हवा obc च abc गट करा
@ShivajiPhakhare
@ShivajiPhakhare 6 сағат бұрын
मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत वोबिसि मधी आरक्षण भेटलय पाहिजे प्रतेक मराठा समाजाला वो बि सी मधुन आरक्षण भेटल पाहिजे
@balasahebjadhav1601
@balasahebjadhav1601 7 сағат бұрын
तुम्ही पण पाठीमागच्या दाराने आला आहात त्यामुळे तुमचं मत कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत...😂😂
@sanjaybhosle9305
@sanjaybhosle9305 4 сағат бұрын
फक्त गरीब लोकांनाच आरक्षण पाहिजे. जातीवर आरक्षण नकोच.
@गोविंदभोंगळे
@गोविंदभोंगळे 8 сағат бұрын
दरेकर फार योग्य करतेच बोलतात
@YadavDasharath
@YadavDasharath 7 сағат бұрын
प्रवीण दरेकर तुम्ही काय न्यायधिष नाही
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 15 сағат бұрын
जातीनिहाय जनगणनेच्या सहकारीय तथा सिचनीय अश्या "तारीख पे तारीख" च्या तत्वाने समृद्धीपंतांनी आरक्षणकारकांनाच आपल्या कोषातून देऊ केलेले दान एका वेगळ्याच जिवन प्रणालीचे द्योतक ठरेल!!. -इति एस्ईबीसी २०१८(२८८विरुद्ध ५सर्वोच्च न्यायालयीन न्यायाधीश).
@madhavshinde2903
@madhavshinde2903 Күн бұрын
मराठा समाज ओबीसी मधुन आरक्षण घेणार
@बॉस1756
@बॉस1756 40 минут бұрын
मतदान च्या टाईमला पैसे वाटप केले ते चोकटीत बसतात। गरीब लोकाचा पण फायदा करा मनोज दादा वेडा नाही। मराठा समाज सुध्दा वेडा नाही।
@RajuRamsingchavan
@RajuRamsingchavan Күн бұрын
एकच पर्व ओबीसीं सर्व
@bhauraobagul4278
@bhauraobagul4278 Күн бұрын
दीपक केदारे यांच्या भाषेतला लक्ष्मीकांत बेर्डे
@ghogaredamaji2148
@ghogaredamaji2148 9 сағат бұрын
आल्या का दरेकर बाई 😮😮😮
@devendrapatil681
@devendrapatil681 8 сағат бұрын
भ्रष्टाचार नेतेचा सरसकटपणे बसतोय का
@mahindpatil9155
@mahindpatil9155 11 сағат бұрын
चाटाळ दरेकर ला कायदा फार कळतो का? हुजरेगिरी करण्यात आयुष्य गेले दरेकर चे. त्याने आरक्षण विषयावर बोलू नये
@tukramkale8732
@tukramkale8732 14 сағат бұрын
सातारा गॅजेट्स हैदराबाद गॅजेट्स नागपूर करार मुंबई करार हे सर्व कायदे काय सांगतात मराठा समाज हा ओबीसी मध्ये आहे त्याच्याबद्दल बोला
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v Күн бұрын
दरेकर तु कशाला बोलतो तुझ्या हातात काही नसताना का बोंबलतो मुख्यमंत्री बोलतील ना
@devendrapatil681
@devendrapatil681 8 сағат бұрын
दरेकर भ्रष्टाचार उघडकीस आला तुझा मनून तुभाजपात आला तु जनतेला सल्ला देत आहे लाज वाटते का
@ShankarNivle-h6j
@ShankarNivle-h6j 4 сағат бұрын
Mavshi
@vasantgodase557
@vasantgodase557 Күн бұрын
दरेकर उद्धव ठाकरे यांना गाढवपणा केला तुम्ही करू नका तुम्ही आता गुजरात त्यांच्या हातात मुंबई देणार
@shivajibhujbal3477
@shivajibhujbal3477 4 минут бұрын
जय संविधान.
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 Күн бұрын
मत घेताना चालले मग अत्ता काय होतेय
@BalkrushnaNimbalkar
@BalkrushnaNimbalkar Күн бұрын
चोकटीत बसवाव
@Harinimgire-v3y
@Harinimgire-v3y Күн бұрын
सर्वांना माहित आहे
@virajshejul6712
@virajshejul6712 Күн бұрын
दरेकर साहेब मराठा बद्दल बोलायची तुमची तेवढी उंची नाही तुम्ही फक्त तुमच्या पक्षाचा बघा काय करायचे ते
@vasantgodase557
@vasantgodase557 Күн бұрын
प्रवीण दरेकर पहिला राजीनामा घ्या धनंजय मुंडे नाहीतर पुढल्या इलेक्शन मध्ये भाजपा भुई सपाट होईल
@krushnachoudhari4953
@krushnachoudhari4953 Күн бұрын
तुम्हीपण घराच्या चौकटीत बसत नाहीत साहेब
@vasantgodase557
@vasantgodase557 Күн бұрын
मराठा सरपंच हत्या झाली त्याबद्दल बोला धनंजय मुंडे याचा राजीनामा पहिला घ्या वाल्मीक काळ बरोबर त्याचे भाग आहे जमिनीमध्ये प्रॉपर्टी मध्ये कंपनीमध्ये पोलीस खाता देवेंद्र फाट्या मारतय बीडचं धनंजय मुंडे ला किंमत देतात
@BharatChavan-z7h
@BharatChavan-z7h 12 минут бұрын
Jarangechi msvshi.. Bank budun.. Abhinay karan khot bolat ahet...
@rajmarg7922
@rajmarg7922 Күн бұрын
कशाला अब्रू काढून घेतोयस बाबा.........
@santoshchonde5296
@santoshchonde5296 Күн бұрын
देवेंद्र फडणवीस ने केलेले आरक्षण कुठे आहे दरेकर..
@salunkheprakash6408
@salunkheprakash6408 17 сағат бұрын
Bank Gotada Bank Election Made Majur Sagun Nivadun Yene He Sagde Kaydychya Made Barobar Basle Lajvatli pahije
@devendrapatil681
@devendrapatil681 8 сағат бұрын
चॅनल साहेब अशी फालतू, भ्रष्टाचारी माणसाच्या मुलाखती घेऊन नका
@ashokmagar5423
@ashokmagar5423 17 сағат бұрын
बोलचा का? गप्प बस रे कायदा तु माहित नाही,, आणि बड बड नको
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 Күн бұрын
खाऊन खाऊन फुगला घराच्या चौकटीत बसत नसेल तू आणि मराठ्यांना शिकव कायद्याची चौकट
@chandrakantmisal4454
@chandrakantmisal4454 Күн бұрын
tuzi aukat avadhich aahe... aaplyach mansala thokat raha... mag milel tula aarakshan
@BalkrushnaNimbalkar
@BalkrushnaNimbalkar Күн бұрын
ईवीएम सरकार
@BharatChavan-z7h
@BharatChavan-z7h 10 минут бұрын
Tin party bdlin aalay.. Yachya angat peshvai ghusli ahe.. Ha lachar ahe..
@Rameshdhanwade-p6k
@Rameshdhanwade-p6k 11 сағат бұрын
बॅक घोटाळा जमतो का
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 Күн бұрын
एवढं वेळ लागते का
@sanjayantarkar5232
@sanjayantarkar5232 Күн бұрын
Kayda nit pahile jarge tumcha sararcha jawali ahe kayday usar Kara
@Vishvajit-no5yv
@Vishvajit-no5yv 11 сағат бұрын
Tumhi fasavlet tumhi dr.amebedkar pesha mothe nahi
@vilasnarwade7701
@vilasnarwade7701 21 сағат бұрын
झेल्या
@indian600j
@indian600j Күн бұрын
Darkarya tu ka judge ahes ka
@shriramsarkate6811
@shriramsarkate6811 Күн бұрын
कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल संविधानामध्ये बदल करून आरक्षण द्या
@arjunautade7155
@arjunautade7155 15 сағат бұрын
Tula bolnyasathi Darekar tu Kaye CM , PM she ka tond maru naka madhe aata .. selfish lokani bolu nahi ..
@madhukarpawal9616
@madhukarpawal9616 Күн бұрын
Tumchya gharat asha gosti ghadlya astya tar mag kalle aste tuhmi kiti shant bolta
@jayrajsolanke2615
@jayrajsolanke2615 22 сағат бұрын
आमचा देव मनोज दादा
@chandrakantmisal4454
@chandrakantmisal4454 Күн бұрын
darekar ak abhyasu netrutwa aahe.... falatu comment keli tar lakshat theva... aarakshan aani maratha samajachya bhavna mi janun aahe
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН