Tv9 Marathi Special Report |Walmik Karad वर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर संशय | Anjali Damania

  Рет қаралды 310,268

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Tv9 Marathi Special Report |Walmik Karad वर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर संशय | Anjali Damania
बीड संतोष देशमुख (Beed Santosh Deshmukh) हत्या प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे घेताना दिसत आहे. त्यातच वाल्मिक कराडला ICU (Walmik Karad in ICU) मध्ये ठेवल्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. संतोष देशमुख यांचा पीएम रिपोर्ट (Santosh Deshmukh PM Report) योग्य आहे की नाही? वाल्मिक कराडसाठी दवाखान्यातले 11 बेड का हलवले गेले, असे सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी विचारले आहे.
#BeedCaseupdate #SantoshDeshmukhCase #WalmikKaradinICU #SantoshDeshmukhPMReport #AnjaliDamania
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#RepublicDay2025 #India #NationalFlag #FlagHosting #FlagUnfurling #tv9marathilive #PMNarendraModi #DevendraFadnavis #EknathShinde
#santoshdeshmukhcase #santoshdeshmukh #beedmorcha #beedcase #walmikkarad #dhananjaymunde #manojjarangepatil #marathareservation #DhananjayDeshmukh
#MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

Пікірлер: 285
@indiangamerff1121
@indiangamerff1121 9 күн бұрын
ताई..... धन्यवाद.... तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी लढत आहात.....
@truptipawar8213
@truptipawar8213 9 күн бұрын
गृहखते सम्पला आहे setting फक्त
@bhairavnathdiwane9769
@bhairavnathdiwane9769 9 күн бұрын
यंत्रणा विकलेली आहे..... न्याय मिळेल असे वाटत नाही 😢
@Improve_journey
@Improve_journey 9 күн бұрын
Nahi milnar 😢 ye ascha chalu asel tr
@xyz592
@xyz592 9 күн бұрын
बरोबर
@rakeshgharat4245
@rakeshgharat4245 9 күн бұрын
Nahi milnar ,cm df pan bakvas nighala
@vishalahire8789
@vishalahire8789 9 күн бұрын
सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नाहीं
@samratmaratha5469
@samratmaratha5469 7 күн бұрын
​@@vishalahire8789 2014 लाच सत्य पराजित झालं भावा😢😢. आता कोणत सत्य? श्रीरामापेक्षा , देशापेक्षा,धर्मापेक्षा मोठा मोदी झाला😢😢
@shilanandwakode4180
@shilanandwakode4180 9 күн бұрын
दमानिया ताई खरंच खूप सत्य बाहेर येणार तुमच्या मुळे आणि देशमुख परिवाराला न्याय मिळणार ताई
@Paresagar2618
@Paresagar2618 9 күн бұрын
फाशी देऊन विषय संपवून टाका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dipakteravkar6827
@dipakteravkar6827 9 күн бұрын
Your Right
@PrakashSalunkhe-o1x
@PrakashSalunkhe-o1x 9 күн бұрын
फाशी कशाला ऐंनकांऊटर करून टाका
@PrakashSalunkhe-o1x
@PrakashSalunkhe-o1x 9 күн бұрын
चंपा
@Pucham61
@Pucham61 9 күн бұрын
रोज सकाळ संध्याकाळ बडवायला पाहिजे त्याला
@राजारामकिरकाडे
@राजारामकिरकाडे 9 күн бұрын
ताई सर्व महाराष्ट्रात चे,लक्ष, तुमच्या,कडे आहे, तुम्ही, न्याय द्या, एक गरीब
@babaraobhosle2463
@babaraobhosle2463 9 күн бұрын
हे सर्व नाटक आहे ,हे सर्व मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 9 күн бұрын
एकदम बरोबर
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 9 күн бұрын
अंजली दमानिया मॅडम तुमचे खुप आभार तुमच्या सारखे सामाजिक कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नासाठी न्यायासाठी मोठ योगदान देत आहेत
@clipmania5246
@clipmania5246 9 күн бұрын
आरे आयघाल्यानो पाचवीतल्या पोराकडे पुरावे पोच झाले, तुम्ही काय शेटट उपटत बसायला का
@AbasahebMane-u1p
@AbasahebMane-u1p 9 күн бұрын
अंजली ताई तुमचे बरोबर आहे
@amolchaudhari1302
@amolchaudhari1302 9 күн бұрын
निष्काम सरकार बाकी काय बोलायाचं सामन्य माणसामध्ये काय मॅसेज जातोय हे कळतंय सरकार ला❤❤
@babaraobhosle2463
@babaraobhosle2463 9 күн бұрын
अहो चंद्रकांत दादा तुम्ही बोलतांना अडकत आहात म्हणजे काही तरी कारस्थान चालत आहे मुडेला वाचवण्याच
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 9 күн бұрын
एकदम बरोबर
@Surya-c6f
@Surya-c6f 9 күн бұрын
दमानिया ताई💪👍👍👍
@OmkarKale-zl1hf
@OmkarKale-zl1hf 9 күн бұрын
बिडची संपूर्ण प्रशासन यंत्रणा मुंढे आणि कराडची दाशी झालेली आहे.
@balasahebRayate-p2k
@balasahebRayate-p2k 9 күн бұрын
अंजली ताई तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याबद्दल तुमच्या कार्याला सलाम
@PadmakarNaik-rg2gg
@PadmakarNaik-rg2gg 8 күн бұрын
अंजली ताई अगदी बरोबर बोलला त्याचप्रमाणे या चॅनलचे सुद्धा अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm 9 күн бұрын
ताई महाराष्ट्र सरकार न्याय देईन वाटतात नही करण सरकार है पैशावर विकणार आहे
@SataraPlus
@SataraPlus 9 күн бұрын
चंद्रकांत साहेबाला अजून यात काही तथ्य दिसतं नाही ही कराडच्या दृष्टीने चांगली बाब आहे 😅
@asaramawachar1728
@asaramawachar1728 9 күн бұрын
धन्यवाद ताई
@GaneshJadhav-m8s
@GaneshJadhav-m8s 7 күн бұрын
❤🙏🙏🙏ताई धन्यवाद
@M.R.150
@M.R.150 9 күн бұрын
एवढी मिडीया, जनता यांचे लक्ष असून सुद्धा यांचे एवढे राजरोसपणे व्यवहार चालू आहेत तेव्हा हे सगळे किती खालच्या पातळीचे व नीच लोक आहेत हे जनतेने ओळखले पाहिजे. यासाठीच धनूचा राजीनामा घ्या.
@VarishPatil-y5r
@VarishPatil-y5r 9 күн бұрын
ताई काहितरी. करा. या धनदांडग्यांना. धडा शिकवा
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 9 күн бұрын
बरोबर आहे
@nitingawade3265
@nitingawade3265 9 күн бұрын
Tai Great 👍👍
@sayajidesh5356
@sayajidesh5356 9 күн бұрын
खरोखरच अंजली दमानिया एक नंबर काम करत आहेत.असे लोक असतील तरच आम्हाला न्याय मिळू शकतो.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@maheshpakhare9901
@maheshpakhare9901 9 күн бұрын
अंजली ताई व चॅनेलचे मनःपूर्वक आभार
@kumarchougale1827
@kumarchougale1827 9 күн бұрын
Barobar ahe Anjali Tai Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩
@prashantsonawane8829
@prashantsonawane8829 9 күн бұрын
खरय
@shankardudhagi167
@shankardudhagi167 8 күн бұрын
अंजलीताई उत्तम काम करत आहेत देशमुखांसाठी त्यांना साथ हवी आहे ती तमाम महाराष्ट्र जनतेची 🙏😢
@vms737
@vms737 9 күн бұрын
Anjali damaniya is honest & she always fight against injustice. She is really is like a real hero . People don't believe on politicians as all know they are all extraordinary talented. Thanks to Anjali Damananya
@nitingawade3265
@nitingawade3265 9 күн бұрын
Tai great🙏
@prashantpatil7170
@prashantpatil7170 9 күн бұрын
जय हिंद अंजली दमानिया ताई
@indaljadhav3243
@indaljadhav3243 9 күн бұрын
Ok.madem
@tanajisonalkar5035
@tanajisonalkar5035 9 күн бұрын
महाराष्ट्राची वाईट दिवस आहेत
@balmore6532
@balmore6532 9 күн бұрын
बीडच्या आरोपांची नार्को टेस्ट करा, आणि त्यांना मुंबईला अर्थ रोड जेलमध्ये पाठवा
@anilshinde7851
@anilshinde7851 9 күн бұрын
दमानिया म्हणाल्या अरे खरं आहे किती खोटं चाललंय फक्त राजकीय दबाव 😂
@satyajitumbarkar7715
@satyajitumbarkar7715 9 күн бұрын
मी एक भाजप समर्थक आहे. पण राष्ट्रवादी सोबत गेल्याचे परिणाम भाजपला नक्कीच भोगावे लागतील आणि फडणवीस यापुढे मुख्यमंत्री बनणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ.
@vijaypatil7040
@vijaypatil7040 9 күн бұрын
जे डॉक्टर यांस जबाबदार आहेत त्या डॉक्टर यांचेवर कार्यवाही करावी.
@surekhakurangale9462
@surekhakurangale9462 9 күн бұрын
Anjli tai tumchy praytn ysh aly Danyvad 🙏👍👌
@parvingosavi9563
@parvingosavi9563 9 күн бұрын
मुंबईला हलवा बास करा यांचे लाड त्याशिवाय हा विषय मार्गी लागणार नाही
@sdpatil4343
@sdpatil4343 9 күн бұрын
असच पाहिजे..जो जो वाल्याला मदत करणार त्याचा पण कर्मामा बाहेर येणार..सगळे सडके कांदे काढायचे..😡
@vijayaamte9858
@vijayaamte9858 9 күн бұрын
Tai chan prayatna karit ahe purna janta pathishi ahe Fasi deun delich pahije
@enjoycomedy1432
@enjoycomedy1432 9 күн бұрын
खरंच यांच्या नार्को टेस्ट केल्या पाहिजे आणि आत्तापर्यंत त्यांनी काय काय गुणी केले पाक उघड केलं पाहिजे
@sonushinde8648
@sonushinde8648 9 күн бұрын
ताई डॉक्टर अशोक थोरात चांगले माणूस आहेत
@Ram-o5r4v
@Ram-o5r4v 8 күн бұрын
जनतेनेचं आता जातीच्या पलीकडे जाऊन आता प्रामाणिक लोकांना निवडून द्यावे. मुंडे फॅमिलीची घराणेशाही संपुष्टात आणून चांगल्या नवीन लोकांना संधी देऊन निवडून द्यावे.
@acp2729
@acp2729 9 күн бұрын
सर्व नेते भ्रष्ट आहेत..😢 हे देश विकून खातेन..😡
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 8 күн бұрын
म्हणे जनतेच्या कल्याणाचं सरकार. ग्रहमंत्री याचं लक्ष नाही..खूप झाले वाल्याचे नाटकं..शिक्षा द्या लवकर त्याला...🙏🙏
@yogeshjamdhade8565
@yogeshjamdhade8565 9 күн бұрын
सरकारी यंत्रणा वीकली गेली
@VilasNarsale-wr1tu
@VilasNarsale-wr1tu 9 күн бұрын
त्याचा एकदाचा विषय संपवा....
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 8 күн бұрын
वॉ डॉक्टर साहेब किती तज्ञ आहेत बघा चर्चा झाल्या बरोबर डिस्चार्ज देण्यात आला आहे
@vedraut8665
@vedraut8665 9 күн бұрын
आहो देवेंद्र जी बी र कोणत्याही दवाखान्यात
@shravaniHange
@shravaniHange 8 күн бұрын
त्या बाईला सांगा हे कोणाचे नाटक करते सगळं शरद पवारांचा खेळ खेळती आणि एक उलट जातीवरून भांडण लावून देते हिला काम नाही जरा याच्याकडे लक्ष द्या सगळे गव्हर्मेंट
@madhavkripa5159
@madhavkripa5159 9 күн бұрын
ताई तुमचं कौतुक कराव तेवढं थोडं आहे. याचं करण धनंजय आहे, त्याच्या मागे उभा असलेला आकार्यक्षम गृहमंत्री आहे.
@nikkikumar4570
@nikkikumar4570 9 күн бұрын
बिघडलंय हे जाऊद्या याला एकदाच 😂 DM 🔥
@nileshpakhare720
@nileshpakhare720 8 күн бұрын
दमानिया बाई तुम्ही कशाला समाजकार्य करता . बाई महाराष्ट्रात कित्येक तरी आतापर्यंत हत्या झाल्या पण असं प्रकरण कधी तुम्ही अथवा कोणीही आवाज उठवला नाही
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 9 күн бұрын
Champa आली re आली..अंजली ताई तुम्हाला मानाचा जय शिवराय. आई तुळजाभवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे.
@Antunagrale
@Antunagrale 9 күн бұрын
*_च्यायला महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून योगीजीं सारखाच मुख्यमंत्री पाहिजे. युपी मध्ये जसं अतीक अहमद ला एन्काऊंटर मध्ये संपवलं तसं. कारण बाकीचा सगळा खर्च आणी वेळ दोन्ही वाचतो_*
@godofliberty3664
@godofliberty3664 9 күн бұрын
आजिबात नको. मराठी भैय्या
@SM-jh8xq
@SM-jh8xq 9 күн бұрын
बरोबर आहे डॉक्टर अशोक थोरात हा राजकारणी माणूस आहे
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 8 күн бұрын
धन्यवाद ताई खरोखरच महाराष्ट्राला तुमच्या सारख्याची गरज आहे धनंजय मुंडे टोळ्या करून करून मानस मारायला लागला तरी अजीत पवार गृहमंत्री यांना कराडला वाचवण्यासाठी जणतेची दिशा भुल करत आहेत
@gajananpatil5748
@gajananpatil5748 7 күн бұрын
Barobar
@BaluPawar-d1k
@BaluPawar-d1k 8 күн бұрын
या देशात लोकशाही नावाला राहिलेली आहे त्याला जबाबदार राजकीय नेते आहेत ताई ही परिस्थिती अवघड आहे
@amargamare999
@amargamare999 9 күн бұрын
फाशी देण्या साठी खूप प्रोसेस आहेत त्या पेक्षा ऐक इंजेक्शन देऊन टाका आणि सांगा हार्ट अट्याक आला संपला विषय एवढी दुनिया दारी कशाला
@ramdasjagtap5469
@ramdasjagtap5469 9 күн бұрын
वाल्मीक.कराडला.भावपूर्ण.........ली
@bhagavatkale6464
@bhagavatkale6464 9 күн бұрын
अंजली ताई तुमच्यासारखे वाघिणी लढायला पाहिजे
@gopalraut5139
@gopalraut5139 9 күн бұрын
जाग्या ब्रा घालून गोवाच्या किनारी फिरते ही वाघिणी कधी झाली 😅
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 9 күн бұрын
सरकार ह्यांना पाठीशी घालत आहे मुंडे ला आता‌ टाका‌ सर्व काही ‌ठीक होईल
@sanbhajidhane5925
@sanbhajidhane5925 9 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@vishwasdawkar5787
@vishwasdawkar5787 8 күн бұрын
अरे तुम्हा राजकारण्यांना आणखी किती पुरावे हवे आहेत म्हणजे न्यायालयाचे नाही तर तुमचे समाधान होईल.
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 8 күн бұрын
अख्खी साखळी आहे मोठी, पोलीस प्रशासन, आरोग्य अधिकारी( आरोग्य विभाग), तहसील, जि.परिषद, इत्यादि सर्व विभागातील मोजके कर्मचारी.
@DyandevPawde
@DyandevPawde 8 күн бұрын
काही खरंच मराठा समाज तुमचं खूप खूप अभिनंदन तुमच्या पाठीमागे सदैव राहतील
@manohartamke613
@manohartamke613 9 күн бұрын
दवाखान्यात न्यायचे काय गरज आहे फाशी द्यायची आहे दवाखान्यात नेऊन काय उपयोग फाशी तर द्यायचंच आहे
@rameshvaze5496
@rameshvaze5496 3 күн бұрын
नमस्ते मॅडम...
@sayajidesh5356
@sayajidesh5356 9 күн бұрын
खालन वर पर्यंत सगळ बाहेर काढा.अंजली madom
@akkataitandale4396
@akkataitandale4396 7 күн бұрын
पोस्ट मार्टम् मध्ये सर्व क्रुरतेचा कळस नमूद असताना आता शंका काढून तपासाची दिशा , ताई बदलताहेत , वेळकाढूपणाला ताई निमित्त देत आहेत , हेच खर !
@jaymaharashtrajaymaharasht2784
@jaymaharashtrajaymaharasht2784 2 күн бұрын
ठीक नसेल तर,द्या लटकावून..
@sharadpatil5164
@sharadpatil5164 9 күн бұрын
खरं सांगायचं म्हटलं तर खंडणी माफिया, गुन्हेगार क्षेत्रातील बेताज बादशाह, मर्डर किंग, लाखो शेतकऱ्यांचा गुन्हेगार गोरगरिबांच्या वर अत्याचार करणारा यात 50% वाल्मीक कराड आणि 50% घोटाळा मंत्री धनंजय मुंडे यांचा दोघात मिळून 100% सहभाग आहे
@rv5486
@rv5486 9 күн бұрын
No doubt
@gopalraut5139
@gopalraut5139 9 күн бұрын
तु कर 100%घोटाला तेवढी ताकद आहे तुझ्यात तुला साधा मच्छर मारता येत नाही
@sayajidesh5356
@sayajidesh5356 9 күн бұрын
आता अंजली madom आता मागे हटू नका.
@KeshavVaidya-hi3sm
@KeshavVaidya-hi3sm 8 күн бұрын
बिड जिल्हामध्ये काय एक च आमदार आहेत की काय बाकी आमदार केस काढाया केले होते का आज पर्यत सर्व यंत्रणा विकत घेतली मनता तर बिड चे बाकी आमदार पण दोषी आहेत
@arvindkamble9096
@arvindkamble9096 9 күн бұрын
Tai pude chala All India is with you.
@meerashinde5530
@meerashinde5530 9 күн бұрын
Tai Tumche kam Khupach chan,, salute Tai Tumchya Talentla :
@ompatil2014
@ompatil2014 9 күн бұрын
गृहमंत्री लाज वाटू द्या तुमच्या बुडाखाली काय कारभार चालू आहे ते पहा नुसती स्वतःची बडवून घेऊन देवा भाऊ म्हणून कोणी भाऊ होत नाही नुसता दिखावपणा केल्यानंतर लोक देवा पंत असाच म्हणणार
@satishsanas8853
@satishsanas8853 9 күн бұрын
सरकारचा जावई आहे वाटतय आरोपी
@vitthaljadhao6915
@vitthaljadhao6915 9 күн бұрын
हे पुढे प्रकरण आणित आहे ताई दमानिया ताई हे सरकारला समजतं नाही का न्याय मिळेल का आसि शंका याली ताई अगदी बरोबर
@bhaskurthakur8573
@bhaskurthakur8573 9 күн бұрын
🚩जय श्री राम 🌹🙏🌹चोराला साथ देणारा चोरच तस पापलाही वाटेकरी होणार यवढं मात्र खरं तेवढं चुकीला समर्थन करणाऱ्यांनी लक्षात असूद्या.हे ईश्वर सर्वांना चांगली बुध्दी दे.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
@sayajidesh5356
@sayajidesh5356 9 күн бұрын
अजून ह्या मंत्र्यांना तथ्य सापडत नाही...काय सरकार आहे...vaa
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c 9 күн бұрын
प्रसाशन गुंडाचे लाभार्थी आहेत निर्लज्ज आधिकारी घरी पाठवले पाहिजे सर्व प्रशासन जातीवादी काम करत आहे
@hgbhure8225
@hgbhure8225 9 күн бұрын
या डॉक्टरने काय postmartem रिपोर्ट दिला आहे देव जाणे..
@PadmakarBadalgave
@PadmakarBadalgave 9 күн бұрын
🙏👌👌👌👍👍👍💯💯
@msundkar-5744
@msundkar-5744 8 күн бұрын
RIP Maharashtra government 😢
@PrabhakarAdagale
@PrabhakarAdagale 9 күн бұрын
ह्याला काहीच झाले नाही. रिपोर्ट सर्व चांगले तरी हॉस्पिटल मध्ये का ठेवले ह्याला. त्याला वाचवायचा प्रयेतन दिसतोय
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol 9 күн бұрын
वाल्या जिथे जातो तिथे त्यांना विकत घेतो की काय
@Pagal-oh7yl
@Pagal-oh7yl 9 күн бұрын
भाजपा चा कार्यकर्ता मारला याच काहीही दुःख भाजपायी ना नाही इतर व धस लढताय जर कराड ऐवजी मारणारा मुसमान असता तर कस हिंदू प्रेम जाग झाल असत खतरनाक
@sdpatil4343
@sdpatil4343 9 күн бұрын
बिहार मागे टाकला बीड ने..सगळ्या काळया स्कॉर्पिओ बीड मधे आहेत..
@balajiwaghmare4961
@balajiwaghmare4961 7 күн бұрын
Wa tai
@dinkarpalve1049
@dinkarpalve1049 9 күн бұрын
ताई,जरा दमानी,या. हे सर्व उठाठेव सुरू आहे.
@shekharsonawane45
@shekharsonawane45 8 күн бұрын
मृत्यू देहांचं शव विच्छेदन करणाऱ्या जिवंत डॉक्टरच्या करणाम्यांचं पोस्टमोर्टेम करणाऱ्या अंजली दमानि्यांच अभिनंदन 💐💐💐
@drgaming9137
@drgaming9137 8 күн бұрын
सारंकाही गौडबंगाल आहे सरकार हैवानांना पायघड्या का घालत आहे
@KondiramBikkad
@KondiramBikkad 6 күн бұрын
ताई तुमि व धस साहेब डाॅक्टर चे प्रकरणाचि तपासनि कराच
@marutishewale7029
@marutishewale7029 9 күн бұрын
वाल्मिक ला मुख्यमंत्री करा फडणिस थोडी शिल्लक असेल लाज ठेवा सर्व गुंडा मंत्रच करा
@dasharathmane7425
@dasharathmane7425 9 күн бұрын
ताई तुम्ही जनतेसाठी देव आहात
@ChhayasRecipesMarathi
@ChhayasRecipesMarathi 9 күн бұрын
BJP च्या सरकार कडून न्यायाची अपेक्षा अजिबात नाही फक्त आणि फक्त टाईम पास च होणार आणि केस चे तीन तेरा होणार
@sudarshangitte7809
@sudarshangitte7809 9 күн бұрын
दमानिया बाई जरा दमान नाही तर घुसल जोमान 😂😂😂😂 मग बोंबलत बसलं जोरान दमानिया बाई ना सध्या धासकट बर वाट त आहे
@shitalshingade6878
@shitalshingade6878 9 күн бұрын
Aree aaighya Tuzya dhanya la Vatela Lavla tina.. Ghode lagle vanjardya😂😂