Рет қаралды 1,177
कोळंबी कोळीवाडा
साहित्य:
३०० ग्राम - कोळंबी
१/२ चमचा - हळद
१ चमचा - धनेपुड
१/२ चमचा - जिरेपूड
२ ते ३ चिमुट - काळी मिरीपुड
१/२ चमचा - चाट मसाला
१ चमचा - काश्मिरी मिरची पावडर
१ चमचा - लाल तिखट
१/२ चमचा - गरम मसाला
१ चमचा - तेल
२ चिमुट - हिंग
२ चमचे - कॉर्न फ्लोअर
२ चमचे - बेसण
१० ते १२ - लसूण पाकळ्या
१ इंचं - आलं
१ अंडं
२ हिरव्या मिरच्या
आर्धा लिंबू
आवश्यकतेनुसार - कोथिंबीर
आवश्यकतेनुसार - पुदिना
तळणयासाठी - तेल
Follow us on Facebook: / lataskitchen05
Follow us on Instagram: / latas_kitchen
#prawnskoliwada #youtube #prawns