Рет қаралды 121,426
Prawns Tandoori Recipe | How To Make Fish Tandoori | कोळंबीची तंदुरी | How To Make Prawns Tandoori At Home | Recipe By Gharcha Swaad
★ Meesho App वरून घर बसल्या लाखो रुपये कमवा. सविस्तर व्हिडीओ - • जीथे गुंतवणूक नाही, ती...
★ Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
★ Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Follow Us On Sharechat 👉 sharechat.com/...
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
साहित्य - १ किलो जंबो कोळंबी, २ tblsp लिंबाचा रस, १ tsp ओवा, १ tsp हळद, ३ tblsp घरगुती लाल मसाला, चिमूटभर तंदुरी रंग ( पर्यायी ) हिरवं वाटण - ( ३ हिरव्या मिरच्या, २५ पुदिन्याची पाने, मूठभर कोथिंबीर, ७/८ लसूण पाकळ्या, २" आले, ) १ tsp चाट मसाला, चवीनुसार मीठ, आणि ६ tblsp नारळाचे तेल.
कृती - प्रथम कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घ्यावी. आता सर्व साहित्य कोळंबीला व्यवस्थित चोळून घ्यावे आणि ३० मिनिटे मुरवत ठेवावं. त्यानंतर कोळंबीला लागलेले सर्व मसाला काढून घ्यावा आणि पॅनमध्ये २ tblsp नारळाचे तेल घेऊन त्यात १० मिनिटे वाफवून घ्याव्यात. आता पुन्हा सर्व कोलंबी काढलेल्या मसाल्यात ४ tblsp नारळाच्या तेलासह घोळून घ्याव्यात. आता तंदुरीच्या सळईने किंवा जाळीवर सर्व कोळंबी रचून गॅसवर भाजून घ्याव्यात. मध्ये मध्ये कोळंबीला नारळाच्या तेलाचा ब्रश लावून सर्व बाजूने चांगल्या भाजून घ्याव्यात. तयार प्रॉन्स तंदुरी पुदिन्याच्या चटणीसह सर्व्ह करावी.
#prawnstandoori #prawns #prawnsrecipe
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
👇🏾👇🏾 More Useful Top Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती गरम मसाला | Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पावभाजीचा मसाला | Pav bhaji Masala - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Fasting Chaat Masala | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
१०) बिरिस्ता । Biryani Fry Onion Recipe - • होत नसेल सुटसुटीत भात,...
आमचे व्हिडीओ आणि रेसिपी आवडत असतील तर " घरचा स्वाद " हे चॅनेल आजच सबस्क्राईब करा !