Precision Gupaa 2022 - Precision Social Gratitude Award'

  Рет қаралды 206

Precision Camshafts Limited

Precision Camshafts Limited

Күн бұрын

प्रिसिजन गप्पा..
सोलापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा.. सोलापूरची सांस्कृतिक उंची वाढवणारा कार्यक्रम.
प्रिसिजन गप्पांचे हे १४ वे वर्ष…
१४ ऑक्टोबर २०२२ ला गप्पांच्या पहिल्या दिवशी सुरुवात झाली ती ’प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने.....
प्रसिद्ध सिने अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मा. मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले गेले. या वर्षीचा ’प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हा लातूर येथील जन-आधार सेवाभावी संस्थेच्या मा. संजय कांबळे यांना देण्यात आला, तर स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार हा वात्सल्य सामाजिक संस्था, मंगरुळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव, या संस्थेच्या मा. उमाकांत मिटकर यांना देण्यात आला..
कार्यक्रमाचा दुसरा भाग आपल्या विविधांगी भूमिकांनी चित्रपट रसिकांचे मनोरंजन करत तर कधी गंभीर भूमिकांनी अंतर्मुख करणारे प्रसिद्ध सिने अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपट ते सामजिक प्रवास उलगडणाऱ्या "नाम"मात्र मकरंद या दिलख़ुलास मुलाखतीने गाजला. संभाजीनगर FM चे RJ प्रेषित रुद्रवार यांनी ही मुलाखत घेतली.

Пікірлер
Precision Sangeet Mahotsav 2024  Pt. Harish Tiwari- Vocal
1:33:12
Precision Camshafts Limited
Рет қаралды 1,3 М.
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 121 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 27 МЛН
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 41 МЛН
The Men who Built India | Untold Story of Tata | Dhruv Rathee
16:51
Dhruv Rathee
Рет қаралды 14 МЛН
دکتر انوشه بزرگترین درس زندگی را افشا کرد (جدید | مهر1403)
18:07
کانال رسمی دکتر انوشه official channel
Рет қаралды 19 М.
Don't Die Before Your Death - Muniba Mazari #IronLady
38:48
Inspiring Minds
Рет қаралды 6 МЛН
PCL Corporate Film (2022 Update)
6:34
Precision Camshafts Limited
Рет қаралды 1,2 М.
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 121 МЛН