Precision Guppa 2020 SUMANSUGANDH

  Рет қаралды 84,542

Precision Camshafts Limited

Precision Camshafts Limited

Күн бұрын

Пікірлер: 176
@mrunalgore5846
@mrunalgore5846 Жыл бұрын
तिन्हीही गायकांनी फारच अप्रतिम गाणी सादर केली.. खुप छान
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Жыл бұрын
ह्या महान आणि सुमधुर गायिकेला जेवढी संधी मिळायला पाहिजे होती तेवढी मिळाली नाही , पण मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं , आणि आमच्यासारख्या चाहत्यांच्या मनात मानाचं स्थान मिळवलं . त्यांची सगळी गाणी सुमधुर , श्रवणीय आणि मनाला आनंद देणारी आहेत . सुमनताईंना खूप धन्यवाद !! 🙏
@nationalistlogan363
@nationalistlogan363 8 ай бұрын
एक अनमोल रत्न आहात तुम्ही मॅम!!!! तुमचा दैवी आवाज माझ्या आत्म्याला आनंदी सुखाची प्राप्ती करून देतो!!! Youll always be my most favorite singer of all time more than lata mangeshkar!!!!
@muktamavinkurve4029
@muktamavinkurve4029 2 күн бұрын
😊🎉🎉🎉🎉🎉
@satishpatankar1810
@satishpatankar1810 3 жыл бұрын
सुमनताईंचा आवाज, गाणी ह्यांच्या प्रेमात होतोच, आता त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडलो. खूप आदरणीय. मनापासून आभार.
@ashoksonar9044
@ashoksonar9044 2 жыл бұрын
अतिशय उत्तम कार्यक्रम आणि फारच बहारदार झालाय.आयोजकनांही मनापासून धन्यवाद आणि आभारी आहोत. पण एवढ्या मोठ्या सुमधुर आवाजाच्या गायक कलाकारांवर जो अन्याय झाला आहे तो जुन्या गाण्यांचे रसिकश्रोते कदापिही विसरणे शक्य नाही. अशा डाऊन टू अर्थ असणाऱ्या सुमनताईंना आभाळभर शुभेच्छा व त्यांना निरोगी जीवन लाभो हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना. जय श्रीराम.
@ulhaschandane92
@ulhaschandane92 Жыл бұрын
Radio var suman tainche gane lagayche nemki to vel shalet jaychi asaychi pan tari kshanbhar thambun ek kadve aikunch pudhe jaycho
@RashminDoshi
@RashminDoshi Жыл бұрын
Rashmi doshi .. Kaaryakram khup chan Bahardar
@muktamavinkurve4029
@muktamavinkurve4029 2 күн бұрын
❤❤ in​@@ulhaschandane92
@mrunalgore5846
@mrunalgore5846 Жыл бұрын
किती किती गोड सुरेल आवाज.अजूनही आवाजात किती मधुरता आहे.सुमनताई ना बघुन फार छान वाटले..ही त्यांची अविट गोडीची गाणी कितीही वेळेला ऐका मन भरत नाही..खुप खुप छान . सुमनताई आपल्याला नमस्कार 🙏🙏
@dhananjay69
@dhananjay69 3 жыл бұрын
खरेच सुमन ताई म्हणजे साक्षात सरस्वती देवीच आहेत. इतके मोठे योगदान देऊन सुद्धा त्यांना पद्म पुरस्कार मिळाला नाही हे दुर्दैव आहे आणि याचे खूप दुःख होते. पद्म पुरस्कार देऊन त्यांचा मागेच सन्मान व्हायला हवा होता...
@ishalichatte5955
@ishalichatte5955 3 жыл бұрын
Madhuri tai khup chan gani zalit.
@M2khadilkar
@M2khadilkar Жыл бұрын
यंदा त्यांना पद्मा भूषण सन्मान मिळाला हे आपले सर्वांचे प्रेम व आदर या मुळेच घडले
@sumitrasurve8199
@sumitrasurve8199 Жыл бұрын
​@@M2khadilkar😊o
@jsubbu247
@jsubbu247 3 жыл бұрын
Aprateem session giving all the overdue respect and admiration to the living legend Suman Kalyanpur ji. Excellent narration by the peerless Mangala tai and Soulful singing by all the singers with superb orchestration. Many Congratulations and Shat Shat pranaam Suman tai la.🙏
@latabhat8006
@latabhat8006 3 жыл бұрын
मनाेज आचार्य यांनी दिलेली comment अगदि बराेबर आहे आता सुरनवा ध्यास नवा किंवा साॆरेगमप सारख्या कार्यक्रमात त्यांन गेस्ट म्हणुन बाेलवायला पाहिजे जसे मा.आशाताईंना बाेलविले हाेते तसे
@i.n.chakraborty1245
@i.n.chakraborty1245 3 жыл бұрын
Fantastic programme.the real swaraswati of india smt suman kalyanpur.she had education on those time when females were not interested in education.she got education timely married as per indian culture mother of child.by her limited song she has captured the entire indians hearts no one cud forgot her.in overall charracter what indian society aspects suman kalyanpur has full filled in all respect.salute to such lady.
@meghakolhekar
@meghakolhekar 3 жыл бұрын
अतिशय दर्जेदार कार्यक्रम. सुमन ताई म्हणजे grace personified! त्यांच्या कलाकृती, पदार्थ, कशिदाकाम हे सगळंच सांगतं की त्या अद्वितीय आहेत... त्यांची गायकी आणि गाणं तर हृदयात कोरलेलं आहे.. या समाधानी आणि या सम हीच असलेल्या गान सम्राधनिला शत शत प्रणाम🙏 मंगलाताई तुल्यबळ आहेत समालोचनात😊
@varsharaut6287
@varsharaut6287 3 жыл бұрын
@dsuhas1
@dsuhas1 3 жыл бұрын
सुमनताई साक्षात सरस्वती,अजूनही आवाजाचा गोडवा तसाच,थोर गायिका निगर्वी,शांत प्रसन्न व्यक्तिमत्त्व अनेक कलांचा असा अत्युत्तम संगम Thanks precision
@rameshkoranne4026
@rameshkoranne4026 3 жыл бұрын
She is really a legend and simply unforgetful voice.
@vinitadesai5063
@vinitadesai5063 Жыл бұрын
Sumantai sakshat sarswati ahe
@shubhadasheth2934
@shubhadasheth2934 Жыл бұрын
😅dhanshri lele
@anilgangurde4745
@anilgangurde4745 3 жыл бұрын
सुमन कल्याणपूर, ( सुमन ताई ) व्वा व्वा व्वा क्या बात है........खुपंच सुंदर कार्यक्रम... दोन दशकं सतत ऐकलेली गाणी.. वाईट फक्त एकच वाटतं की, सुमन ताई पाहिजे तेवढ्या प्रसिद्ध झाल्या नव्हत्या त्या वेळेस......पण मी मंगलाताई खाडीलकर यांचे खास खास विशेष आभार मानतो , सुमन ताई यांना प्रसिद्ध करण्याकरिता...... बऱ्याच लोकांना माहिती नव्हते सुमन ताईंची गाणी..... सुमन ताईंचा आवाज लोकांना लता दीदींचाच वाटला होता.... पण आता मात्र, सुदैवाने मंगलाताई खाडीलकर, व आधुनिक तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने व सहकार्याने सुमन ताई प्रसिद्धी झोतात येत आहेत....याचा प्रचंड आनंद होत आहे....प्रिसिजन व मंगलाताई यांचे खास विशेष आभार 🙏 धन्यवाद सुमन ताईंना दिर्घायुष्य, सुख, समृद्धी, लाभो...व हार्दिक मन: पुर्वक शुभेच्छा अभिनंदन.. 👍👍👍👍❤️🙏❤️👍👍👍👍
@sumatibari1106
@sumatibari1106 3 жыл бұрын
मोबाईल फोन मुळे इतक्या सुंदर कार्यक्रमाचा लाभ घरीच घेतला.खुप सुंदर आहे.आपणा सर्वांना खुप खुप धन्यवाद.नविन कलाकारांना मंगलाताईचे निवेदन आणि सुमनताई चे सुर योग्य दिशा देऊन जातील.🎉🎉👌👌
@anilgangurde4745
@anilgangurde4745 3 жыл бұрын
@@sumatibari1106 होय‌ निश्चितच धन्यवाद
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 3 ай бұрын
सुमनताई कल्याणपूर यांच्या मधूर आवाजातील गोड गाणी म्हणजे श्रोत्यांसाठी आनंदपर्वणी
@meeramohite8808
@meeramohite8808 3 жыл бұрын
खुपच मंगलाताई आणि सुमनताई खुप सुंदर मिलाप आम्हाला कितीतरी गाणी सुमनताईची आहेत हेच माहित नहत मंगलाताईंनी खुप छान काम केल त्यांना बोलायला लावल पुस्तकही येतय चांगली गोष्ट आहे लोकांना कळायला हव त्यांच्या बदल
@M2khadilkar
@M2khadilkar 6 ай бұрын
🙏
@bhushansingh5903
@bhushansingh5903 3 жыл бұрын
Great Suman Kalyanpur ji Ko kusal dekha kar man Ko shanti mili god bless her 🙏❤️
@pradnyadighe7416
@pradnyadighe7416 3 жыл бұрын
अतिशय सर्वांगसुंदर कार्यक्रम ... गायक,वादक संच,सूत्रसंचालन उत्कृष्ट ... सुमनताईंचे सूर सतारीचे सूर असावेत असेच गोड ...!
@kalpanasakpal4038
@kalpanasakpal4038 3 жыл бұрын
My all time favourite singer.No words to say.Marathi chal uth re Mukunda and jeethe Sagara dharni milte alltime favourite
@neelimalimaye5579
@neelimalimaye5579 3 жыл бұрын
Mangala tai che graceful rahane ha kharokhar navin generation sathi motha adarsh ahe
@diliparekar4007
@diliparekar4007 Жыл бұрын
खुपच छान! 'उठ महागणपती' हीे गौळण प्रत्यक्ष संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या मूखातुन ऐकण्याचा योग त्यांच्या समोर बसुन 1969 मध्ये वेंगुर्ले मुक्कामी आला.🙏🙏🙏
@vinayrane5022
@vinayrane5022 Жыл бұрын
Khupach apratim mulakhat. Suman tai kharokharch legendary gayika ahet. Tyanchi gani aplyala mantramugdha kartat. Itar gayika pramane manavi tashi prasiddhi tyana milali nahi..pan tyanchi gunvatta farach uttung hoti. Asha Singer khupach rare astat....
@raghunathbapat3915
@raghunathbapat3915 3 жыл бұрын
सुमन ताईंचा हा भावस्पर्शी सुरेल कार्यक्रम सादर करताना सुमन ताईंची सोनेरी कारकीर्द आपण हळुवारपणे उलघडलीत बहुतांश मराठी हिंदी संगीतकारां चा उल्लेख केलात परंतू यामधे कमलाकर भागवत या महान संगीतकाराचा साधा उल्लेख ही आपण केला नाहीत हे खेदाने नमूद करावेसे वाटते
@mangalakadam285
@mangalakadam285 3 жыл бұрын
Apratim...Sumantainchi gani khup khup varshani aikaila milali...Dhanyavad.
@omkarjoshi7065
@omkarjoshi7065 3 жыл бұрын
हा कार्यक्रम KZbin च्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद. नितांतसुंदर कार्यक्रम.
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Жыл бұрын
वाह .... वाह .... केवळ अप्रतीम झाला कार्यक्रम , 👌👌👌👌. सुमन सुगांधमध्ये अक्षरशः न्हाऊन पावन झालो .... मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@anujagodse3530
@anujagodse3530 3 жыл бұрын
Waa apratim suman kalyanpur taina khoop pranam. All artists kamaal aahet n mangalatainche nivedan baharach.
@vasantipandit9808
@vasantipandit9808 Жыл бұрын
मी सुमनताईंची गाणी ऐकतच मोठी झाले 🌹आजहीं इतक्या गोड दिसत आहेत 🌹तसेच कितीतरी कला जपून आहेत 🙏हॅट्स ऑफ टू सुमनताई 🌹🙏👍👏
@akhilesh2139
@akhilesh2139 3 жыл бұрын
सुमन सुगंध.... अप्रतीम कार्यक्रम.... सुमनताई कल्याणपुर (ताई तुमचा खूप आदर करतो)... मंगला ताई... तुमचं निवेदन कायमच मनाला भावतं... माधुरीताई... तुझा आवाज सुंदरच... विद्दाताई मंदार दादा... अप्रतिम आवाज... संपुर्ण कार्यक्रम व संगित संयोजन अतिशय सुरेल..... Thanks to Precision Gappa Team....
@seemasaxena7851
@seemasaxena7851 3 жыл бұрын
So graceful personality Suman ji 😘 with melodious voice ❤️ I love to listen her always 💕 My wish I could talk to her once in my life 😌
@sandhyabawaskar6789
@sandhyabawaskar6789 4 жыл бұрын
दरवर्षी आम्ही provision गप्पांची वाट बघत असतो आज मात्र आम्ही घरात बसून बघत आहोत खूप आनंद होत आहे घरात बसून का असेना पण कार्यक्रम बघता येतो आहे ना!!!! खूप खूप धन्यवाद!!!! प्रत्यक्ष भेटता आल नाही त्याच वाईट वाटतच पुढच्या वर्षी भेटूच !!!!
@kisanpanchmukh4710
@kisanpanchmukh4710 2 жыл бұрын
सुमन कल्याणपूर यांनी गायलेली सर्वच गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. त्यांनी अखंडपणे गातच राहावेत ही मनापासून नम्र विनंती आहे..
@neetadeshpande5211
@neetadeshpande5211 Жыл бұрын
अतिशय सुरेल मैफिल आणि सुमनताईंची गाणी तर सदाबहार. वाह वाह वाह !!!!
@aratideshpande-qw8dq
@aratideshpande-qw8dq Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम. माधुरी आणि मंदार यांचं गाणं अजहून आये मस्तच ❤❤
@InsaaniatDost
@InsaaniatDost 2 ай бұрын
💥💥💥💥💥 سمن جی ایک عظیم گلوکارہ تو ہیں ہی ، لیکن اس بڑھ کر ایک نیک ، معصوم اور بڑے دل والی عورت بھی ہیں۔۔ بہت عزت ، بہت پیار پاکستان سے💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
@Right-is-Right357
@Right-is-Right357 Жыл бұрын
फारश्या लोकांना हा कमेंट आवडणार नही पण सत्य लपव्ण्याने लपत नाही! सुमन ताई कल्याणपूर ह्यांचा मधुर व सुरेल आवाज हुबेहूब लता दीदी मंगेशकरांच्या आवाजा सारखा आहे आणि आशा ताई भोसलेंच्या आवाजाची लचक व मस्ती सुमन ताईंच्या आवाजात आहे!! हेच कारणीभूत ठरल जेणेकरून मंगेशकर भगिनींनी सुमन ताई ना संगीत दुनियेत आणि हिन्दी फिल्म दुनियेत सप्रेस केले!!😢
@vanitatakwale8487
@vanitatakwale8487 3 жыл бұрын
बाद मुद्दतके ये घडी आयी।आप आये जिंदगी आयी। वाह। सुमनताई आमचंही तुम्हाला पाहून हेच वाठलं
@sangeetadixit2211
@sangeetadixit2211 2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर कार्यक्रम,मनपूर्वक आभार,सुमन ताई सारख्या दिग्गज पण सात्विक,सोज्वळ,निगर्वी गुणी गायिकेचे कर्तृत्व उलगडल्याबद्दल मनपूर्वक आभार
@dilipnaik6424
@dilipnaik6424 4 жыл бұрын
Superb programme with melodious singing by Madhuri, Vidya and Mandar. Stupendous anchoring by Mangalatai and topclass interview with a great vocalist in Ms. Suman Kalyanpur.
@mandarapte1
@mandarapte1 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad Dilip ji
@swatimohile8701
@swatimohile8701 3 жыл бұрын
वाह्, क्या बात है !! खूप छान झाला कार्यक्रम. सुमनताईंच्या आवाजात आजही जादू आहे. खूपच मोठं व्यक्तिमत्व. मंगलाताई at her best as usual.
@ulkachavan5886
@ulkachavan5886 2 жыл бұрын
आज वर्षभराने सुमन सुगंध हा कार्यक्रम पाहून खूप समाधान वाटले.
@kisanpanchmukh4710
@kisanpanchmukh4710 3 жыл бұрын
आदरनिय सुमनताईंना पाहून खूप आनंद झाला ईश्र्वर त्यांना उदंड आयुष्य देवो त्यांची गाणी नित्य ऐकावीशी वाटतात. धन्यवाद सुमनताई
@rajanisutaone1800
@rajanisutaone1800 2 жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम. सुमनताईना बघून खूप आनंद झाला.त्याना खूप खूप शुभेच्छा
@nandkishordehedkar2806
@nandkishordehedkar2806 Жыл бұрын
सुमनताई चा आवाज फारच गोड आह साक्षात्कार सरस्वती देवीच्या होतो विद्या ताई माधूरी ताई व मंदार दादा यांनी खूप छान गायल
@kunda129
@kunda129 3 жыл бұрын
Apratim... Suman ji is a classy legend .. Prasanna vyaktimatva 👍👌🎶🙏🙏🙏🎶
@satishbedagkar7233
@satishbedagkar7233 3 жыл бұрын
Sweet memories of Sumantai ,n melodious journey of her songs recollected d golden era of 1950 to 1990.
@padmavatipuranik478
@padmavatipuranik478 3 жыл бұрын
!!!!!!!!!!!!!!!!!!!??
@rushigolande2253
@rushigolande2253 3 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम..खरंतर लता ,आशा च्या जमान्यात स्वतःच वेगळंपण टिकवण्याचे अवघड काम सुमनताईंनी लीलया केलं... सर्वप्रथम मंगलाताईंचे आभार की त्यांनी सुमनईना समोर आणलं.. त्यांची केशवा माधवा ,देव माझा विठु सावळा ,अरे संसार संसार ही गाणीही हवी होती
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 3 жыл бұрын
आतिशय सुंनदर कार्यक्रम केला आहे.माझ्या आवडत्या मंगलाताई मुलाखत घेण्यार्यामास्टर आणि मुलाखतदेण्यार्या माझ्या आवडत्यास्वर सम्राज्ञी लता दीदीइतक्याच तोडीचा आवाज असलेल्या सुमन कल्यापूर ताई यांना बघण्याचे भाग्य आणि त्यांचे गोड स्वर ऐकण्याचे भाग्य मिळाले. मनापासून धन्यवाद.
@latabhat8006
@latabhat8006 3 жыл бұрын
लता मंगेशकरजी ,आशाताई,सुमनताई ,माेहमद रफी जी ,किशाेरदा,हि पंचरत्न आहेत
@sanjeevborse2827
@sanjeevborse2827 3 жыл бұрын
Sanjeev S Borse Farsunder Karyakram
@mangeshkulkarni6687
@mangeshkulkarni6687 3 жыл бұрын
सुमन ताईंचे लिंबोणीच्या झाडांमागे हे एक गाणं नाही तर ते आई लेकराचं पिढ्यानपिढ्या चं हितगुज आहे असं वाटतं
@26moonrevati
@26moonrevati 3 жыл бұрын
अतिशय ह्रद्य आणि सुश्राव्य असा कार्यक्रम अनुभवायला मिळाला त्याबद्दल संयोजकांचे आभार! मंगलाताईंचे ओघवत्या शैलीतील निवेदन, गायकांचा सुरेल स्वर आणि सुमनताईंचे सुरमयी अस्तित्व तसेच उत्तम साथसंगत यामुळे हा कार्यक्रम रंगला. फक्त सुमनताईंच्या हिंदी-मराठी गीतांबरोबर त्यांनी अप्रतिमरित्या गायलेल्या एकदोन नॉनफिल्मि गझलाही यात समाविष्ट केल्या असत्या तर अजूनही बहार आली असती.
@shankersuryawanshi7259
@shankersuryawanshi7259 2 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम.आयोजकांचे आभार.
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 Жыл бұрын
झाडं सुद्धा उजाडल्या उजाडल्या सुमनताईंच्या सुमधुर आवाजाची वाट बघत असतील....
@kumarpatankar8772
@kumarpatankar8772 Жыл бұрын
अतिशय दर्जेदार कार्यक्रम, ज्यांच्यावर केलेला कार्यक्रम साक्षात सरस्वतीचे रूप सुमनताई , तेवढेच uttam निवेदन मंगला खाडिलकरांche , त्याला गायकांची सुरेख साथ v संगीत.Suman कल्याणpur यांचे जिवन चरित्र उत्तम रेखाटले आहे mangala ताईने,आपल्या शब्द व भाषाशैलीतून tyane कार्यक्रमात char chand lagye है 🙏
@suhasbokil3638
@suhasbokil3638 3 жыл бұрын
वा फारच सुंदर,श्रवणीय कार्यक्रम.मंगलाताईंनीहि मुलाखत घेतांना एक गद्य मैफलच जागविली आहे असे वाटते.
@vinaylele871
@vinaylele871 3 жыл бұрын
Thanks for sharing thru U Tube. Wonderful programme
@prasadsardeshpande6455
@prasadsardeshpande6455 3 жыл бұрын
अतिशय अप्रतिम कार्यकम, सर्वाना धन्यवाद!
@jayashreekawli802
@jayashreekawli802 Жыл бұрын
Very nice program. Thanks to all persons who arraged and participated in the programme.
@sanjaysadrao532
@sanjaysadrao532 3 жыл бұрын
सुमन कल्याणपूर यांचा आवाज खूप गोड आहे
@vasudhakamath3037
@vasudhakamath3037 3 жыл бұрын
So very beautiful. Wah. Pranams to Sumantai & the entire group of singers, musicians & ofcourse to my dear Mangala didi. 🙏🙏🙏
@nandkishordehedkar2806
@nandkishordehedkar2806 4 ай бұрын
माझा आवडता कार्यक्रम आहे मला फार आवडतो
@nandkumarsuryawanshi4097
@nandkumarsuryawanshi4097 3 жыл бұрын
Very Nice Programme !!!! I like Voice of Mandar Aapte.
@umeshprabhu1903
@umeshprabhu1903 3 жыл бұрын
सुमनताईंना ऐकता पाहता येणे हि निव्वळ मंगलाताईंची कृपा
@latabhat8006
@latabhat8006 3 жыл бұрын
Umesh Prabhuनी अगदी बराेबर सांगितले
@deepalisapre9229
@deepalisapre9229 3 жыл бұрын
सुमनताईंना पाहून खूप आनंद झाला.
@sujatagurjar8424
@sujatagurjar8424 3 жыл бұрын
एक छान दृक श्राव्य कार्यक्रम , आम्हाला फक्त गाणार्या सूमानताई माहीत होत्या पण आज त्यांचे हरहुन्नरी व्यक्तिमत्व मनाला भावल , त्यांचा बोलण्यातल्या आवाजाचा गोडवा आवडला , मंगला ताई तुमचे निवेदन नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर
@deepashreenabar382
@deepashreenabar382 Жыл бұрын
समालोचक बदल गायक गायिका आणि मुख्य म्हणजे साक्षात सुमन ताई शारदा स्वरूप
@meghanabadwe52
@meghanabadwe52 3 жыл бұрын
अप्रतिम कार्य क्रम!thank you आमच्या पर्यंत पोहोचवला हा कार्यक्रम.great sumantai
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 Жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम 👍🏼 निवेदन व गाणी तृप्त करणारी.सुमनताईंना सप्रेम नमस्कार 🌷🌷🙏🙏🙏
@priyankawaghmode1728
@priyankawaghmode1728 4 жыл бұрын
Suman jinchya Awaza evadhach Mangala Tainch Anchoring ahe. Thanks a lot. Loved it.
@supriyabhagade4145
@supriyabhagade4145 3 жыл бұрын
सुमनताई तुमचा आवाज आणि तुमच्या कलासक्त व्यक्तित्वाचे दर्शन घडवून आणल्याबद्दल धन्यवाद
@vaishalisheth8090
@vaishalisheth8090 3 жыл бұрын
Beautiful. What a melodious voice.
@prasadsirdesai8349
@prasadsirdesai8349 3 жыл бұрын
Sumnatai is stundent of JJ SCHOOL OF ART so she is highly educated in boliwood industries Singer
@ramakrishnakamath8117
@ramakrishnakamath8117 3 жыл бұрын
Wonderful....... No words to express my happiness.
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 Жыл бұрын
आम्हाला प्रिसीजन गप्पा ऐकायच्या आहेत.त्यामुळे सगळेच कार्यक्रम Utube वर प्रसारित करावेत अशी मनापासून विनंती आहे.इतक्या दर्जेदार कार्यक्रमापासून वंचित ठेवू नये.
@Nishi.1108
@Nishi.1108 3 жыл бұрын
🙏🙏🙏 खुप छान. आवडती गायिका आणि आवडती हसरी निवेदिका. सुंदर निवेदन. जिथे सागरा... सुमनताईंचा आवाज आजही ऐकत रहावं असा.
@anantsadhu3718
@anantsadhu3718 3 жыл бұрын
सुरेख कार्यक्रम !! Precision च्या, समाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम च्या, सतत च्या सहभागा बद्दल मनःपूर्वक अभिनंदन! मी सोलापूर चा जावाई , जेव्हां केव्हां कुठल्याही कला, साहित्य, नाट्य कार्यक्रमा वेळी तिथे वास्तव्य असते, असे सर्व कार्यक्रम, आवर्जून पाहतो, हजेरी लावतो. सुहासिनी ताई च्या मराठी पुस्तक प्रकाशित झालेल्या कार्यक्रमात मी सहभागी होतो व त्यांचे पुस्तक माझ्या कडे आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन!!
@manishatatpalliwar5798
@manishatatpalliwar5798 2 жыл бұрын
अप्रतिम असा मंत्रमुग्ध कार्यक्रम
@chandrashekharbhatawadekar5637
@chandrashekharbhatawadekar5637 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम व मुलाखत
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 3 жыл бұрын
मा. प्रिसीजन गप्पा आयोजक आणि पदाधिकारी.. मी आपला कार्यक्रम आज प्रथमच पाहिला आणि अतिशय आवडला. खूप खूप सुरेख कार्यक्रम !
@i.n.chakraborty1245
@i.n.chakraborty1245 3 жыл бұрын
We dont understand marathi.but bhava geete of sumanji r extremely marvallous.
@rajendrakulkarni1027
@rajendrakulkarni1027 3 жыл бұрын
Music has no languahe, it self is as language with all emotions and expressons that directly touch to the heart.... And Sumantayi is the melodious voice queen👌👌👌👌👌
@satishshimpi824
@satishshimpi824 3 жыл бұрын
Ati Sundar
@jyotikudalkar6476
@jyotikudalkar6476 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद, अप्रतीम कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहचल्याबद्दल.सुमनताईंना प्रत्यक्ष ऐकण्याचा हा मणीकांचन योग जुळुन आला हेआमचे भाग्यच्.👌👌
@chandrashekharbhatawadekar5637
@chandrashekharbhatawadekar5637 3 жыл бұрын
अप्रतीम मुलाखत व अप्रतिम कार्यक्रम
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 Жыл бұрын
खुपच छान सुमनताई
@atmaramds7
@atmaramds7 3 жыл бұрын
Surely speachless , excellent and surekh karyakram
@madhumitagurav2799
@madhumitagurav2799 3 жыл бұрын
Apratim karyakram Suman taee kalyanpur yana naman
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 жыл бұрын
खूप छान... कार्य क्रम अप्रतिम 💐💐💐
@rahult1518
@rahult1518 Жыл бұрын
Wow.. sumanji .
@shashankgavande6382
@shashankgavande6382 Жыл бұрын
सुंदर कार्यक्रम झाला 👌🏻👌🏻👌🏻♥️
@amarendraavasarikar-tq1sl
@amarendraavasarikar-tq1sl Жыл бұрын
🙏🌼🙏अप्रतिम 🙏🌼🙏
@harishdeo5578
@harishdeo5578 3 жыл бұрын
धन्यवाद वीडियो शेयर केल्याबद्दल. सुमनताई Just Great, Be it Hindi or Marathi. Her voice touches the hearts of ardent listeners. एक बार विविध भारती के एक निवेदन मे कहा था.."लता जी की आवाज से मिलीजूली होना ये गौरव भी और अभिशाप भी!
@ananthadawale5185
@ananthadawale5185 2 жыл бұрын
Sumnjinchaa awaaj ashtapailu . Madhur madhaal God. Saatvik svabhav asaa durmil yog. Sanskaar phaarach chhaan. Dhanyavaad sumanji.
@M2khadilkar
@M2khadilkar 4 жыл бұрын
Utmost satisfaction
@sadhanarathod2256
@sadhanarathod2256 2 жыл бұрын
मॅडम, आपले सूत्र संचालन खूपच भारी असते. आवाज, शब्दाचे उच्चार, शब्द फेकण्याची कला बढिया
@sanjaysadrao532
@sanjaysadrao532 3 жыл бұрын
कार्यक्रमातील गायकांचा आवाज ही चांगला आहे
@pranaysalvi2091
@pranaysalvi2091 3 жыл бұрын
Khup chan
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 2 жыл бұрын
शब्दनशबद जपून ठेवलेले आहेत मनात अगदी बकुळीच्या फुलासारखे
@seemasaxena7851
@seemasaxena7851 3 жыл бұрын
Mangala ji when will be next "precision gappa 2021 SUMAN SUGANDH "🙏🙏
@varshakulkarni5682
@varshakulkarni5682 3 жыл бұрын
सुंदर कार्यक्रम
@saloninevagi5601
@saloninevagi5601 3 жыл бұрын
Awesome Speechless..!
@mahadeomore4573
@mahadeomore4573 Жыл бұрын
What a great personality
@sanjeevborse2827
@sanjeevborse2827 3 жыл бұрын
farch sundar karyakram
@jayashreekelkar5570
@jayashreekelkar5570 2 жыл бұрын
कॉरोनाच्या वाईट परिणामांना सामोरे गेल्यानंतर सुमन ताईच्या या कार्यक्रमाचा लाभ म्हणजे काळजावर फुंकर घातल्या सारखे वाटले
@dattatraygharpure5348
@dattatraygharpure5348 3 жыл бұрын
Very nice
@vaishalighorpade
@vaishalighorpade Жыл бұрын
गान सम्राज्ञी सुमनताई ना शत शत नमन
@belagole7059
@belagole7059 Жыл бұрын
Khuup chhan
@hirengoswami960
@hirengoswami960 3 жыл бұрын
Sumankalyanpur ko Award padmshree dena chahiye
@mrunaldavjekar9451
@mrunaldavjekar9451 3 жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम, सर्व कलाकारांनी उत्कृष्ट पणे सादर केले.
@rameshwarjoshi8632
@rameshwarjoshi8632 3 жыл бұрын
Female singer thik thik gaat ahe but male singer khup sundar gaat ahe.
Kalavishkar
57:38
DD Goa
Рет қаралды 22 М.
Wait for it 😂
00:32
ILYA BORZOV
Рет қаралды 7 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 31 МЛН
Precision Guppa 2020  Day 2 Manik Kanya
1:41:50
Precision Camshafts Limited
Рет қаралды 147 М.
Hon. Speaker at Suman Kalyanpur felicitation function
21:31
OSDtoSpeaker Loksabha
Рет қаралды 129 М.
All Top Marathi Natya Sangeet | Pt. Kaivalyakumar Gurav |
56:42
Dr. Pt. Kaivalyakumar Gurav Official
Рет қаралды 255 М.
Kalnirnay Diwali Pahat 2023 | Sankarshan Karhade, Spruha Joshi, Dhananjay Mhaskar, Shamika Bhide
1:34:26
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 501 М.
Amin Sayani Kept Longing To Interview। A victim Of Bollywood Conspiracy। RJ Kangna
19:23
Wait for it 😂
00:32
ILYA BORZOV
Рет қаралды 7 МЛН