माझ्या सारख्या पहाटे उठून कुठे न जाणार्या माणसा साठी ही घर बसल्या "दिवाळी सकाळ " कालनिर्णय, स्मृतीगंध आणि सर्व कलाकारांनाही अनेक धन्यवाद. आणि दीपावलीच्या शुभेच्छा. 🎉❤
@snehaldande5983 Жыл бұрын
सारेच काही मनमोहक व मंतरलेले..
@kalpanamorankar9264 Жыл бұрын
खरे म्हणजे प्रत्यक्ष समोर बसून कार्यक्रम ऐकणे, बघणे आता वयोमानानुसार शक्य होत नाही परंतू अशा प्रकारे कार्यक्रम पाहता आला. सुंदर गाणी ऐकता आली. मनःपूर्वक धन्यवाद. स्पृहा आणि संकर्षण दोघांचेही निवेदन अप्रतिम. Thanku so much. ❤
@shalakapendharkar2304 Жыл бұрын
सर्वात प्रथम कालनिर्णय आणि स्मृतीगंध यांचे मनःपूर्वक खूप खूप आभार . घरबसल्या एवढा सुंदर कार्यक्रम ऐकायला मिळाला. शमिकाच्या सुरेल गाण्याने सुरुवात आणि धनंजयच्या थेट मनाला भिडणाऱ्या गाण्याने शेवट, मध्ये मध्ये संकर्षण आणि स्पृहा यांचे चुरचुरीत गोड निवेदन, उत्तम संहिता एकंदरीत कार्यक्रम खूपच झकास. कितीतरी जुन्या कविता ऐकायला मिळाल्या.धन्यवाद.
मी सप्तसुरांत न्हाऊन निघालो.सर्वच कलाकार म्हणजे पृथ्वीवर अवतरलेले गंधर्वच.खूप खूप धन्यवाद कालनिर्णय स्मृतिगंध.
@nitinkulkarni3315 Жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम आहे खूप छान निवेदन स्पृहा हो संकर्षण आणि खूप खूप धन्यवाद
@mangalakhire43532 ай бұрын
अप्रतिम दिवाळी पहाट❤ आणि संकर्षण कराडे स्पृहा जोशी यांचे निवेदन अतिशय सुंदर गाणी तर सुंदर आहेतच आणि गाणारे ही छान आहेत खूप खूप धन्यवाद
@shrikantphadke7997 Жыл бұрын
फारच उत्तम ( गायकी )दोघांची धनंजय ला मी पाहिलांदा ऐकलं व शमिका ला तर सारेगम पासून ऐकत आलो शमिका तुझी तयारी खूपच छान रियाझ कर अशीच तुझी प्रगती होवो हाच आशीर्वाद ( श्रीकांत फडके, सागर फडके चे बाबा
@nirmalawalimbe12072 ай бұрын
अप्रतिम सौंदर्य आहे मन अगदी प्रसन्न झाले
@madhavileparle Жыл бұрын
दिवाळीसाठी अतिशय समर्पक कार्यक्रम. सर्वांगसुंदर
@meghashyammhatre906 Жыл бұрын
🙏 सर्व कलाकारांना,आयोजकांना,आणि वाद्यवृंद कलाकारांना ही ११~ नोव्हेंबर ~ २०२३ च्या " शुभ- दीपावली " निमित्ताने मंगलमय हार्दीक कामना....!! "" जगाच्या पाठीवर कुठेही असा... हा स्मृतिगंध अविरत प्रसन्नपणे आसमंतात दरवळत रहाणार आदी-अनादी काळा पर्यंत.... अविश्रांत..!! "" 👍
@madhavlele7892 Жыл бұрын
आज इथे घरापासून लांब असताना हा उत्तम कार्यक्रम बघायला मिळाला! मनापासून धन्यवाद! संकर्षण कऱ्हाडे व स्पृहा जोशी यांचे सुंदर सूत्र संचलन, तितकेच शमिका भिडे व धनंजय म्हसकर यांची सुरेल गाणी यांनी कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली. धन्यवाद कालनिर्णय व स्मृतीगंध!
@vandanadamle3379 Жыл бұрын
शमीका व धनंजय दोघेही खूप छान गात आहेत संक्रमण व स्प्रुहा निवेदन चांगलं करत आहेत
@Libra6 Жыл бұрын
Sankarshan not sankraman.
@radhasabe64632 ай бұрын
एकदम अर्थच बदलून गेला की "संकर्षण" 😂 "संक्रमण"@@Libra6
अप्रतिम आणि अविस्मरणीय कार्यक्रम झाला...शमिका भिडे आवाजात खुप गोडवा आहे..गंधार तबलावादन अप्रतिम..धनंजय म्हसकर खुपच सुंदर गीते..स्पृहा आणि संकर्षण अतिशय सुरेख निवेदन, कविता अप्रतिम
अप्रतिम.शमिका भिडे आणि धनंजय म्हसकर यांच्या गायनाने दिपावली सजली.धन्यवाद.निवेदन तर फारच सुंदर.
@atmaramborate77452 ай бұрын
सुंदर
@vijaykumarkulkarni8569 Жыл бұрын
अहाहा... क्या बात है... सुंदर सादरीकरण, निवेदन, दिवाळी अतिशय सुरेख सुरू झाली. आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा...
@sharmilaapte9322 Жыл бұрын
सुंदर , श्रवणीय कार्यक्रम, नक्षत्रांचे देणे पर्वाची आठवण आली
@suneetigogia7884 Жыл бұрын
अतिशय सुंदर कार्यक्रम. या वर्षी आम्ही दोघे दिवाळी पहाट पाहायला जाऊ शकलो नाही पण घरी बसून, फराळ करत करत ही दिवाळी पहाट ऐकताना खूप खूप मजा येतेय. सर्व. गायकांचे, वादकांचे आणि निवेदकांचे खूप कौतक आणि धन्यवाद. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्याची आणि भरभराटीची जावो.
@sudhasaraf-w5g Жыл бұрын
धन्यवाद! अप्रतिम दिवाळी मेजवानी🙏
@chandrakantkuvalekar6332 Жыл бұрын
प्रत्यक्ष कार्यक्रम पहायला जाणे शक्यच नव्हते .पण स्मृतिगंधमुळे तीही ईछ्या आज पूर्ण झाली .संपूर्ण कार्यक्रम फारच उत्कृष्ट.सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद .🙏
@architjoshi35402 ай бұрын
खूप खूप अभिनंदन सुंदर अप्रतिम आहे कार्यक्रम खूप आनंद मिळाला ❤❤
@smitadeshpande3851 Жыл бұрын
खुप छान वाटले हा कार्यक्रम ऐकून आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये नाट्यगृहा मधे जाऊन आनंद घेतो आज घरात बसून आनंद घेतला धन्यवाद ❤😊😊
@kalpitabelnekar5837 Жыл бұрын
अप्रतीम सुंदर सकाळ केल्यबद्दल धन्यवाद!!!
@shrikrishnachinchanikar900 Жыл бұрын
Va sundar bahardar karyakram sadar zala kalnirnay Diwali 2023 . Uttam nivedan , uttam gayan va vadanane balpani pasunchya diwali chya athavani na ujala milala.
@smitadeshpande3851 Жыл бұрын
धन्यवाद कालनिर्णय आणि स्मृतिगंध
@sureshpawar379 Жыл бұрын
हा दिवाळी पहाट कर्यक्रम एकूण व पाहून खुप आनंद झाला. सूत्र संचालन अप्रतीम आणि गायकांनी सादर केलेली गाणी सुद्धा अप्रतीम. धन्यवाद कालनिर्णय व स्मृतिगंध यांचे. पुनश्च एकदा धन्यवाद.
@broughttoyoubyrajeshree7365 Жыл бұрын
डिजिटल दिवाळी पहाट , फार सुंदर कल्पना . न्यूझीलंड हून बघता आली. दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा , मनापासून आभार कालनिर्णय 🙏
@suhasiniparkhe9707 Жыл бұрын
❤🎉😊लय भारी , अत्यंत श्रवणीय , सुंदर दिवाळी, साजरी केली तेंव्हा जमले नाही पण आज मात्र कान तृप्त झाले मस्तच ❤🎉 धन्यवाद,❤
@vijayambardekar6393 Жыл бұрын
कु.शमिका भिडे ह्यांचे आजचे गायन छान वाटले आणि तिचे बालकलाकार म्हणून गायलेल्या "डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला" हे गाणे आठवले खूपच छान वाटले. असेच तिचे कार्यक्रम टीव्हीवर सुध्दा पहायला मिळत राहो ही सदिच्छा.
@saurabhdesai647 Жыл бұрын
Khup sundar, thank you very much ! Shubh Deepawali 🎉
@manjirimarathe7527 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम कार्यक्रम. गायक, वादक, निवेदक सगळंच उत्तम. आमची दिवाळी सुरेल झाली. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि आयोजकांचे धन्यवाद.
@madhurasardesai4559 Жыл бұрын
सर्वांगसुंदर अप्रतिम कार्यक्रम. खूप धन्यवाद. 🙏💐💐
@sulabhagodbole4186 Жыл бұрын
काल निर्णय 23 दिवाळी पहाट हा अप्रतिम कार्यक्रम आत्ताच ऐकून झाला. आमच्या सारख्या जेष्ठाना घरी बसून इतकी श्रवणीय मैफिल ती सुद्धा आमच्या तरूण पदातील आवडीची गाणी अभंग प्रेम गीते व निवेदकाच्या काव्य ऐकून दिवाळी पहाट आनंदात गेली. धन्यवाद
@rajendrapunyarthi2481 Жыл бұрын
अप्रतिम पूर्ण कार्यक्रम झाला आहे माझं नमन
@gayatrimankar3714 Жыл бұрын
मला खूप वर्षांपासूनची ईच्छा होती की दिवाळी पहाट कार्यक्रम पाहणे आणि ऐकणंचे होते आज कालनिर्णय मुळे माझी थोडी का होईना ईच्छा पूर्ण झाली धन्यवाद कालनिर्णय आणि संकर्षण सर आणि स्पृहा मैडम यांच्या दोघांच्या कविता पण खुप छान आहे त्यापण ऐकायला मिळाल्या धन्यवाद सगळ्याचे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
@mandarvelankar64 Жыл бұрын
डिजिटल दिवाळी पहाट ही संकल्पना खुप आवडली, अप्रतिम असा हा कार्यक्रम घरबसल्या बघता आला त्याबद्दल कालनिर्णय आणि स्मृतीगंध यांचे खुप खुप आभार आणि धन्यवाद 🙏 . गायक धनंजय आणि शमिका, तसेच निवेदक संकर्षण आणि स्पृहा यांचे खुप खुप आभार, अनेक उत्तमोत्तम गाणी आणि छान कविता ऐकायला मिळाल्या 🙏🙏
@meenabasakhetre7718 Жыл бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम युटूबमुळे नागपूरला पाहणे शक्य झाले!खूप खूप धन्यवाद!
@kedarkulkarnikeke5181 Жыл бұрын
Like karayach lakshyat nahi aal lavakar. Itaka apratim karyakram... Gayan, Nivedan, sathsangat, apeatim
@ShubhangiKamat Жыл бұрын
Ha karyakram khupach sravaniy sunder zala aani sankar shan va spruha mule chaar chand lagle 🙏👍👌
@ashadate1159 Жыл бұрын
Shubhasakal.diwalichya khup Shubhechha.1 number.
@vaibhavdabholkar2239 Жыл бұрын
स्मृतिगंध आणि कालनिर्णय यांचे अनेकानेक आभार! उत्कृष्ठ निवेदन, गायन, सादरीकरण आणि गीतरचनांची निवड तर अतिशय सुरेख! संकर्षण-स्पृहा यांनी तर कमालच केली..! दिवाळी २०२३ च्या हार्दिक शुभेच्छा✨
@vaishalichaudhari6915 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम 👌 दोन्ही गायकांची गाणी सुरेलच. वादनही मस्तच. आणि संकर्षण व स्पृहाचे निवेदन तर लाडूसारखे गोडगोड. त्यांच्या कविता व सर्व काही खूप सुंदरच. कोवीडपासून दिवाळीपहाटला जायचे बंद झाले त्यामुळे डिजिटल दिवाळीचा फराळ मस्त झाला.
@vushastri Жыл бұрын
अप्रतिम गायन, वादन, निवेदन, ध्वनी आणि प्रकाश...सर्वच सुरेख! सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद आणि दीपावली साठी शुभेच्छा...from down under 😊
अप्रतिम कार्यक्रम घरबसल्या ऐकायला पहायला मिळाला, निवेदनासह गायन व वादन सर्वच अप्रतिम 🎉 गाण्यांची निवड व निवेदनात ली सहजता खूप आवडली, सर्वांना दीपावली च्या मन:पूर्वक शुभेच्छा 🎉❤
@shalanipande2732 Жыл бұрын
शालिनी पांडे कार्यक्रम खूपच छान धन्यवाद 💐🙏
@laxmanwalunj6547 Жыл бұрын
अप्रतिम, भावमधुर गीतांची मेजवानी अर्थात सांगीतिक फराळ कान आणि मन तृप्त करते; कालनिर्णय ' चा अत्यंत स्तुत्य उपक्रम . सर्व सहभागी गायक/ गायिका आणि वादक तसेच सूत्रसंचालन करणारे संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांचे अभिनंदन! सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@priyankapolkam77472 ай бұрын
Khup khup appratim karaykram ahe. Mala khup divsanpasun baghayche hote.. thank you 😊
@charukhandwe21732 ай бұрын
खूब सुंदर प्रस्तुति ❤ मज़ा आली 😊
@rohitdharde3513 Жыл бұрын
अप्रतिम - अतिशय सुंदर, अतिशय मधुर, अमृतात न्हाल्यासारखे वाटते. मनापासून धन्यवाद
@nitavp2359 Жыл бұрын
अप्रतिम. सर्वच छान. गायन, वादन आणि अर्थातच निवेदन. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
@udaykolte3896 Жыл бұрын
धन्यवाद "कालनिर्णय स्मृतिगंध" घर बसल्या इच्या पूर्ण केल्या आमच्या वावा खूप छान ❤
@priyankabhavsar9468 Жыл бұрын
शुभ दिपावली, स्पृहा जोशी आणि संकर्षण कर्हाडे यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏 अप्रतिम गायक धनंजय आणि शमिका, वाद्यवृंद खुप छान आहे.... गाणी अगदी मनातली घेतली कार्यक्रमात म्हणून धन्यवाद आणि मराठी जनांची दिवाळी पहाट ची ईच्छा पूर्ण करण्यासाठी कालनिर्णयचे खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐💐💐
@sanjaykulkarni1040 Жыл бұрын
सगळेच छान, मी राधिका फारच सुंदर ,निवेदन, वादन, गायन, सगळेच छान, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
@swatideshpande3208 Жыл бұрын
मनात खुप असते दिवाळी पहाट ला जाऊ पण घरातील आवरून नाही जमतं.. इच्छा पूर्ण लक्ष झाली.स्मृतिगंध धन्यवाद..
@manishadeshpande2342 Жыл бұрын
खूप सुंदर गाणी ऐकायला मिळाली गायक, वादक व अतिशय सुंदर निवेदक यांचे खुप खुप कौतुक व अभिनंदन. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.
@rajashripatil1429 Жыл бұрын
डिजीटल दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचा मनापासून आस्वाद घेता आला . निवेदक,गायक, वादक सर्वच अप्रतिम,सुखद श्रवणीय संगीत मैफल रंगली होती.यासाठी कालनिर्णय आणि स्मृतिगंध समुहाचे मनापासून धन्यवाद 🙏😊 नेहमी असेच दर्जेदार कार्यक्रम आयोजित करत रहा या सदिच्छेसह आपणा सर्वांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@jyotsnabmc Жыл бұрын
आज दिवाळीला हा कार्यक्रम पहायची इच्छा पूर्ण झाली,खूप खूप धन्यवाद कालनिर्णय, स्मृतीगंध
@jayshreebhadkamkar8424 Жыл бұрын
Hri असा शब्द नसून मराठीत hruदय असा आहे आपण कधी इंग्रजीच्या गुलाम गिरीतून बाहेर पडणार आहोत की नाही?
@mendgudlisdaughter1871 Жыл бұрын
@@jayshreebhadkamkar8424बरोबर आहे. हे उच्चार hhrru. आणि इथे लिहून दाखवता येत नाही, तो दिर्घ hhrroo पण असतो.
Hri असा हृदय शब्दातला उच्चार हिंदी भाषेचा प्रभाव आहे इंग्रजी चा नव्हे
@shailatilak6046 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम
@neetakuvalekar4026 Жыл бұрын
स्मृतिगंध ला खूप खूप धन्यवाद आमच्या इच्छा पूर्ण केल्याबद्दल .
@chandramohankelkar9954 Жыл бұрын
अप्रतिम दिवाळी पहाट व उत्तम सादरीकरण धन्यवाद !!!!कालनिर्णय स्मृतिगंध २०२३
@sunandasambrekar207 Жыл бұрын
वाह वाह किती सुंदर कार्यक्रम.. स्पृहा आणि संकर्षण उत्तम....शमिका ❤🎼🎼🎼🎶🎶 आणि धनंजय चा आवाज 👌👌👌👌👌🎼🎼🎶🎶
@manojjejurkar5458 Жыл бұрын
डा. समीरा जोशी 1 न. निवेदक❤
@cancer4684 Жыл бұрын
Sankarshan spruha waiit nivedan kartat ka?
@prachiSathe-q1q9 ай бұрын
@@cancer4684😂
@vccreatethelife47782 ай бұрын
खूप छान आहे कार्यक्रम मनात पुन्हा दिवाळी समोर उभी केली आपण ❤❤स्पृहा -संक भाऊ लाय भारी वाटल ❤❤happy diwali 🎉🎉🎉2024 all friend's
@GanpatiGanpule Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम. सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@aayushdistributor77539 ай бұрын
maza aaya. jst seen " sankarshan via spruha" LIve. amazing. nustya gappa ani ganyani ekhada karykram hou shakto hich kalpnach afalatun ahe. all the best for 100, we have seen 50th program
@latachousalkar9778 Жыл бұрын
खूपच सुंदर कार्यक्रम, निवेदन सुंदर,गायन सुंदर ,ज्यांना दिवाळी पहाट कार्यक्रम पहाण्याची इच्छा असते परंतु दिवाळीच्या दिवसात सर्व साधारण महिलांना पहाटेच काय दिवसभरात सुद्धा जाणे शक्य नाही अशा माझ्या सारख्या महिलांना हा कार्यक्रम म्हणजे एक सुंदर पर्वणीच,जे तुम्ही शक्य केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤
@rajantawde4511 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤ Apratim , programme khup sundar nivedan 😊 and gani suddha sundar Mann prasanna zhale Hat's off to Smrutigandh, and Kalniranay Dhanyawad
अतिशय सुंदर कार्यक्रम. धनंजय, शमिकाचा सुरेल आवाज, गायन, निवेदन सुरेख, साथीदार उत्कृष्ट, त्यामुळेच कार्यक्रम रंगलाय, मनसोक्त आनंद लुटला, सर्वांनाच मनापासून खुप खुप धन्यवाद.
@shubhanginimahajan3309 Жыл бұрын
अप्रतिम 👍 दिवाळी खूप छान वाटत आहे. वातावरण निर्मिती खूप छान
@smitasunitachousalkardeshm7453 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम, संरक्षण स्पृहा अप्रतिमच
@raghavendratare3191 Жыл бұрын
सर्वांना दिवाळी च्या खूप शुभेच्छा ,अप्रतिम एक मेजवानीच
@chitrapendse Жыл бұрын
कालनिर्णय आहे अबाधित चिरंतन ज्यावर सणावरांची असते नोंद भिंतीवरी ते लावून ठेवा चुकणार नाही एकही सण 🎉🎉 कार्यक्रम खूप झक्कास झाला, "एक पणती लावून बघ " कविता मस्त. धन्यवाद 🙏
@archanapanchal5655 Жыл бұрын
अतिशय सुंदर सररेख कार्यक्रम सादरीकरण उत्तम सगळ्या कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@MeenaKarambe Жыл бұрын
अत्युत्कृष्ट, दर्जेदार कार्यक्रम! उत्कृष्ट शब्दांकन,सादरीकरण,आणि गाण्यांची निवड! शमिका आणि धनंजय ह्यांची गाणी ऐकताना मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटले ! संकर्षण आणि स्पृहा जोशी ह्यांनी ज्या मधून मधून कविता ऐकवल्या त्याने चार चांद लग गये संकर्षण ह्यांनी स्वतः बोलल्याप्रमाणे!!
@nilanghavi1900 Жыл бұрын
कालनिर्ण्याने, दीपावली पहात,सुगन्धित,खुसखुशीत गोड आनंद दिला खूप धन्यवाद स्पुहा,संकर्षण,दोघांनीसुंदर,सादरीकरण करून मनतृप्त केले दीपावली शुभेच्छा 💐
@ashwinijoshi74992 ай бұрын
खूपच सुंदर .. आणि दिवाळीची गोड सुरुवात झाली .
@yogeshsawant5219 Жыл бұрын
खुप छान संकर्षण दादा आणि स्पृहा जी उत्तम निवेदन आणि गायन वादन
@priysandesh Жыл бұрын
धन्यवद कालनिर्णय,खूप सुंदर कार्यक्रम आहे
@jadhavhome9790 Жыл бұрын
वा अप्रतिम कार्यक्रम . निवेदकांचे खुमासदार शैलीतले निवेदन , व कसलेल्या गायकांचे उत्कृष्ट सादरीकरण , जुन्या गाण्यांची मेजवानी व वादकांची सुरेल साथ एक रंगतदार मैफिल अनुभवता आली 👌👌
@vishwasrekha Жыл бұрын
स्मृतीगंध ला धन्यवाद, खूप छान कार्यक्रम तुमच्यामुळे पाहायला,ऐकायला मिळाला
@jayashreekulkarni3524 Жыл бұрын
Great कारेक्रम खुप छान वाटले सर्व गणे छान निवेदन दोघांचे पण छान आणि थँक्यू काल निर्णय
@vijaynarhe1842 Жыл бұрын
छान कार्यक्रम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली
अप्रतिम.ज्यांना दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही त्यांच्यासाठी सुंदर उपक्रम.संकर्षण आणि स्पृहा यांचे खुमासदार निवेदन आणि शमिका व धनंजय यांचे सुश्राव्य गायन अप्रतिम. लाजबाब मेजवानी🎉🎉
@arunabrid3 Жыл бұрын
सगळे अप्रतिम धन्यवाद संकर्षण व spuha
@gajnanchaware5695 Жыл бұрын
सुदंर कार्यक्रम जर्मीनीतून पाहीला् सर्वांचे अभिनंदन!
@gautamkhandke7866 Жыл бұрын
उतकृष्ट!👌👌 2023 दिवाळी च्या शुभेच्छा! 🎊🎊
@sanikanakadi6735 Жыл бұрын
Apratim kalakruti.👌...enjoyed alot.....keep up doing good work team👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shubhangikulkarni9787 Жыл бұрын
सुश्राव्य कार्यक्रम. धन्यवाद 🌷
@shrikantkolhapure6525 Жыл бұрын
उत्कृष्ठ दिपावली पहाट जसे झुंजू मुंजू चे क्षण आपल्या उत्तम कलाकारां सोबत या कार्यक्रमातून अनुभवला. शुभ दिपावली.
@mukundjoshi01 Жыл бұрын
कार्यक्रम प्रस्तुत करणार्या सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! कालनिर्णयाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. मनापासून आवडतो, धन्यवाद!!👌👌
@jayashreedeshmukh9797 Жыл бұрын
Sunder genealogy hardik abhinandan
@vandanashete7362 Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम. पाहण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली. सुंदर गायन , अभंग , गीत. संकर्षण आणि स्पृहा संवाद, नियोजन सर्व सुबक.त्यांचे आवाजातील गोडवा आज पुन्हा अनुभवला. संकर्षण व्हाया स्पृहा हा कार्यक्रम मी पाहिलेला आहे. असेच तुमचे कडून आमचे साठी सतत काहीतरी नवीन घडत राहो ही माझी सदिच्छा.. तुम्हा दोघांना दिवाळी आणि नववर्ष सुख, समाधान लाभो
@rohinighadge113 Жыл бұрын
अतिशय सुरेल कार्यक्रम झाला. दोन्ही सुमधुर गायक, संकर्षण व स्पृहा यांचं खुमासदार निवेदन, उत्कृष्ट वाद्यवृंद... धन्यवाद कालनिर्णय आणि स्मृतिगंध
@swatishidhaye719 Жыл бұрын
उत्तम संकल्पना आणि उत्कृष्ट सादरीकरण. संकर्षण आणि स्पृहा निवेदन अतिशय उत्तम. संहिता आणि गाण्यांची निवड तसेच गायन फार सुंदर.
@saau72 Жыл бұрын
धनंजय आणि शमीका यांची सुमधुर गायकी आणि संकर्षण व स्प्रुहा जोशी यांचे उत्तम समर्पक निवेदन 🎉🎉
@mukunddeshpande3181 Жыл бұрын
खुप छान कार्यक्रम स्मृति गन्ध च्या टीम ला दिवाळीच्या शुभेछा
@Roger56684 Жыл бұрын
Dhananjay shamika very good. you should be more famous. greetings from New York