9:03 😂😂😂😂😂प्रेक्षकांना मूर्ख कसं बनवायचं हे प्रत्येक वाहिनीला माहीत असतं😂😂😂😂😂
@KadamRajshri4 минут бұрын
मुक्ता नेहमी असे च करते नाही नाही म्हणते आणि परत परत त्या सावनी la घरात घेते . काही फायदा नाही .
@sakshitawade8133Сағат бұрын
मुक्ता पागल आहे का जी सवतील घरात आणून ठेवते
@mayapawara86202 сағат бұрын
Sagarla. New clcoth dile ka
@ashwiniwalke93082 сағат бұрын
मुक्ता ची तरी गरज काय नवऱ्याच्या ex बायको ला उरावर घेऊन फिरायची??ते घरातील लोक वेडे होते का सावनी ला हाकलून देयला??मुक्ता ला लय सोजवळ बनायचं असतं.. इतक ही चांगलं नसत राहायचं मुक्ता......
@rutujashinde78902 сағат бұрын
😂😂serial ahe ag bai
@titeekshaaswale99802 сағат бұрын
मुक्ताला मोठे पणा हवाय, मोठेपणा साठी कुठल्याही थरालां जाऊ शकते. फालतू.
@prathameshrawool7670Сағат бұрын
All Koli s beakkal aahe konhi murkh banwtat mukta ektich sensible aahe tyanchyat