तुम्ही रोज असेच विडिओ बनवा खूप मजा येते बघायला आणि पैसा पण भरपूर मिळतो ह्यातून शिवाय घरची इजत पण छान जाते. ह्या भांडणाच्या पैशातून एक फोर व्हिलर येईल. मस्त.😂😂 घ्या काळजी तुम्ही तुमच्या माणसांची. जय हिंद जय महाराष्ट्र 😂😂😂
@rashmi.......772256 минут бұрын
तमाशा लावलाय नुसता बघु पण वाटत नाही यांचे विडीओ इज्जत घालवून कमावलेल्या पैशाचा काय उपयोग
@sandhy188346 минут бұрын
Nice comment
@Rani-kv9rl45 минут бұрын
Yt बंद झालं तर काय होईल यांचं यांना नुसता घरात बायका वर कॅमेरा धरून पैसे मिळवायची सवय लागली .आधी विरार टू घणसोली धडपडत यायचा .आता बोकड सारखं झिप्र्या वाढून शायनिंग मारत फिरतो.
@MayuriKajrolkar27 минут бұрын
ती उरणची आई तर सारखी ह्याचाच घरात पडलेली असते
@ms_foodhub2 сағат бұрын
प्रतिभा उगाच डोक्याला त्रास देत आहे.तीने आईची तब्येत बिघडली होती.तेव्हा इतकी सेवा केली आणि आता छोट्या छोट्या गोष्टी वरुन भांडण करू लागली प्रतिभा तु स्वताला सुधरुन घे
@gauridhuri94792 сағат бұрын
काय पण रोज फालतुगिरी कशाला दाखवतात चांगलं काहीतरी दाखवा
@vandanatupe86633 сағат бұрын
प्रतिभा एकदा काय तु सासूची सेवा केलीस तर बदलली तुला वेड लागलेका
@ashwinimhaske9892 сағат бұрын
प्रतिभा तू जास्तच करते आता त्या दोघीजणी बोलत होता लगेच प्रतिभा उठली बोलायला
@gauripol81723 сағат бұрын
Khup masti Aahe ya partibhala khup uddhat ahe evdi chagli sasu ahe tri ati shahni smajtiy
@vinantiparab2 сағат бұрын
कशाला उगीच भांडून करतेस ,घरची सर्व माणस खूप चांगली आहेत,सुधर आणि सासुबरोबर नीट बोल. आईचा स्वभाव खरच खूप प्रेमळ आहे,,तु खुप नशीबवान आहेस अशी आईप्रमाणे जीव लावणारी सासू देवाने तुला दिली आहे 👍👍👌
@maydi6472Сағат бұрын
एखादी बाई शांत बसते तर ती खूप छान सगळं आमचं ऐकते खूप छान असं बोलतात जेव्हा तिचा सहनशक्ती संपते तिची तवा तील बोलायला लागते प्रश्नाला उत्तर द्यायला लागते तेव्हा ती वाईट होते तुम्ही वाईट आहे ते तुम्हाला दिसत नाही पण ती उत्तर देते म्हणून ती वाईट झाली तुम्ही तिला किती बोलता तुम्ही किती घालून पाडून बोलता हे तुम्हाला दिसत नाही का तुमची आई तिच्यावर किती ओरडते हे दिसत नाही का ती उत्तर देते म्हणून तुम्हाला तिचा राग येतोय तुम्ही जर शांत घेतलं तर तीही शांत घेईल तुम्ही सगळे एक झालेत आणि तिला एक तर पाडले म्हणून ती तुमच्याशी भांडते
@rajendrashimpi92122 сағат бұрын
ती उरणवाली बाई उरण ला राहते का...😂😮
@NutanKhane3 сағат бұрын
रोज रोज कट कट काय तुमची नाटक करताय काय 😂😂
@MariyaAusekar2 сағат бұрын
Pratibha kontich gosht purn aaikun ghet nahi ni madhech bhandn krte 😂murkh bai 🙏🙏🙏🙏
@dipeshkhatarkar77443 сағат бұрын
Dada tu pratibha chi ashi video taktos sarv tila boltat ka tila vait dakhvtos video karaychi aahe tar डेली रुटीन tak na ugach ka करतोस असा
@crazysharvi76552 сағат бұрын
Tyala pan maj alay tyala dusri anaychi asel
@BhaktiKarnik-cm7pn2 сағат бұрын
V@@crazysharvi7655 माज तर नक्कीच आलायं
@Deepalinair_102 сағат бұрын
प्रतिभा तू काय डोक्यावर पडली आहेस.रोज तुझा नवरा विडिओ मध्ये तुला बदनाम करतोय आणि तू पण त्याला तसले विडिओ बनवण्यास परवानगी देतेस तुला काही वाटत नाही.का रोज रोज स्वतःची इज्जत काढून घेतेस.पैश्यासाठी इतकं पण खालच्या दर्जाला जाऊ नको.लोक तुला किती वाईट बोलतात हे बघ.
@rashmi.......772255 минут бұрын
@@Deepalinair_10पैशासाठी काय पण पैसा महत्वाचा
@kavitachitale80482 сағат бұрын
उरण च्या आई कशाला प्रतिभा ला बोलते सासू बोलते ते ठीक आहे
@axaayg70352 сағат бұрын
Nice,,,,,,,but views साठी फालतुगिरी करण हे चांलंच नाही ..........
@Komal-01bv4np1l2 сағат бұрын
Kiti swatala shani samjte hi pratibha tila kharac konashi bolaychi paddat nahi sarvanna ult bolat aste
@ValeenaCastellino2 сағат бұрын
Wrong way she talking wife'
@indiancookingqueenkomalkad6552 сағат бұрын
He pratibha khup dokyaver basali dada tu sambhalto re baba amhi amcya motya samor bolt nhi baba evdh
@rakeshmore200044 минут бұрын
प्रतिभा बोलत नव्हती तेव्हा चांगली काय? आणि आता बोलते तर वाईट दिसते 😂😂😂
@aditibrahme759359 минут бұрын
Chngali milali sun tar tikwun thewych dok nahi hya lokana
@jayarathod66852 сағат бұрын
Hila toplbharun bhaji kadun khau ghala….An hich tod band Kara murkh Bai 😂😂😂asi aagavr yete ki jasi ka marayala ch aali
@varshabondre13022 сағат бұрын
Dada tumi pratibha tai la dokyawar chadawal aahe
@sangeetachalawadi80512 сағат бұрын
Me pratibha la kasa samzali ani ahe kashi real madhe
@sangeetachalawadi80512 сағат бұрын
Dada sang pratibha la kit kit nusta daily
@swatibaikar2647Сағат бұрын
Mast drama...😂
@KavitaFulpagar2 сағат бұрын
Ho ha dada ch pratibhala wait dkhavtoy
@rinashah3203Сағат бұрын
Jasta Bolte Pratibha
@MariyaAusekar2 сағат бұрын
Pratek video madhe bolun dakhvtes maza navra maza navra Ag bai! Tuzach navra aahe 😂😂 aamhi thodi boltoy to aamcha navra aahe 🤣🤣🤣🤣
@mrunal22 сағат бұрын
Khrch ti frustrate zaley Tila jaude maheri 4/5 diws jra dok shant hoil
@lalita8891Сағат бұрын
तुमच्या घरच्या भांडणात बाहेरच्या उप-यांची काय गरज आहे मावशी तुम्ही घरात मोठ्या आहेत तुम्ही तुमचं एकत्र कुटूंब ठेवाणा तुम्ही तुमच्या सासूला उध्दट बोलतं नव्हता कारण तुमची सासू तुमच्याकडे रहातं नव्हती आणि स्वतःच्या सासूला सुध्दा सांभाळत नाही मग काय म्हणून सुनेला इतक्या हुशारीने बोलता तुम्हाला सुद्धा आम्ही चांगली सासू समजतं होतो पण तुम्ही आगाव सासू निघालातं प्रतिभा माहेरी गेली ना आजारी पडल्यावर तुमच्या एक ही मुलगी सेवेला येणार नाही एवढं लक्षात ठेवा म्हातारपणात घमेंडपणा चांगला नसतो तुमच्या सासूला मुलं आहेत जास्त सांभाळायला पण तुम्हाला एकच मुलगा आहे विसरू नका तुम्ही तुमच्या सासूला सांभाळतं नाही पण तुमची जावं तर सांभाळते सून गेली तर कोण आहे सांभाळायला माझी पण सासू होती कधीच तिने मला त्रास दिला नाही मी एकचं सून होती म्हणून कारणं त्यांना माहिती होतं की सून शिवाय बघणार नाही माझी सासू अनपढ होती पण समजूतदार होती तिने आमचं कुटुंब एकत्र ठेवलं तोडायचं काम नाही केलं मावशी तुमचा स्वभाव बघितलां तर असं वाटतं की खरचं माझी सासू तुमच्यापेक्षा खूप पटीने चांगली होती माझं काय चुकलं तर ते मला एकांतात सांगायच्या चार माणसांत तुमच्या सारख्या बोंबलून सांगत नव्हत्या सूनेचा तमाशा मांडत नव्हत्या आमच्याही घरातून भांडण होतं होती पण ह्या कानाची खबर त्या कानाला कळतं नव्हती आणि आम्ही परत एकत्र येयचो म्हणून आमच्या सासूला चांगलं मरण आल आम्हाला न त्रास देता तिचं आमची चुलतं सासू सुनांना इतकं छळ की सुनांच्या बध्ददुवाने गुवा मुतात लोळून मेली मुलांना सांगायची सुनांना मारायला मुल ही पागल तिचं ऐकून मारायची जेवढं सुनांना वेदना दिल्या आणि रडवलं तेवढ्याचं वेदना देवाने तिला दिल्या जैसी करनी वैसी भरनी अशी अवस्था झाली तिची आता सुना मस्त सुखात रहतात औदासी सासू होती त्यांची माझ्या सासूने स्वतः च्या सासूला सांभाळलं पण तिने नाही नेहमी सूनांच्या चूका दाखवायची माझ्या सासूपेक्षा तिचे कुत्र्यासारखे हाल झाले तिला पण डायबिटीस होतं माझ्या सासूला काहीच आजार नव्हता खूप चांगली होती माझी सासू नेहमी नातेवाईकांमध्ये आमची तारीफ करायची आणि तोंडावर चुका सांगायची मी मला सून आली तर मी माझ्या सासूसारखी सासू बनेल पण माझ्या चूलत सासू सारखी अजिबात नाही बनणार तिचे कर्म खूप घाणेरडे होते ती घरकाम करायला जात होती
@marthapoudwal26573 сағат бұрын
Is this real Or just acting?
@sandhy188344 минут бұрын
Ta ta bye bye pratibha
@AmrutaRane-md8bb2 сағат бұрын
Pan overch ahai
@MariyaAusekar3 сағат бұрын
😂ATA new conten hyancha Roj ^^ak ak family member la bolvnar ni hech bhandan dakhvnar 😂
@AmrutaRane-md8bb2 сағат бұрын
Khup over ahai dada tuzi bayko
@ValeenaCastellino2 сағат бұрын
Take care of parents some one tell her to open her mouth because sister must nt come in the house brother take of parents sister
@ashwinikamble-mc6gz2 сағат бұрын
Majhya lagnala 10 years jhale tr majhe sasu sasre khup boltat ....shotya shotya goshtivrun pn he krte atachya ata krun de boll tri pn krun dete ...pn me ajun hi ult kivha udhat te ult bolli nahi tyanna kivha majhya nvryala saglyacha sambhal krte tyanchi kalji ghete .....avdh udhat ani ult boll na mlach ghracgya baher kadhtil .....kiti bolte he pratibha aaila ...aai kiti kaam krtat bichare khrch pratibha khup nshibwan aahes tu tujhya aaisarkhi sasu milali ani sanjog dada pn changla ...aahe as nahi bolaych .....kaam hot astat pn sasuch kartvya aahe aaplyalya sangaych aikun gheyach ult nahi bolaych ...
@sushmitamore6982 сағат бұрын
Hya Pratibha la jra pn akkal astina ashi vagli nsti tichya bolnyala kahich arth naiye ti kay bolte tich tilach kalat nai
@nxtzenoxxX39 минут бұрын
Ja tu😂😂😂😂😂
@Roshanbi-fi6mvСағат бұрын
Ekdum barobar bolla dada tumi sagle tumala pan tichyat change distoi
Me mhante sagle ase ghari ka yetat bolayla Tyanna Kay karaychay
@harshadamore8360Сағат бұрын
Pratibha tu thod tondala awar ghal g baee. Changla nahi शब्दाला शब्द देणं. ते बोलतात तर निदान तू तरी sorry mhnun vishay smpvt ja.
@reemasalve9362 сағат бұрын
Video bagychi eicha raht nhe
@jayshreejagtap52352 сағат бұрын
Pratibhala Vahini ahe ka
@monum9584Сағат бұрын
Pratibha hey sagle prakar maajhi sakkhi aai karte majhya sobay ...hya tar sasu aahet tujhya 😅😅😅...vichar kar zara ....kaahi Karu naahi shakat aapan ...त्यांच्या नादी च लागू नको तू ..सगळं ठीक होईल...sanjyot चे पण वागणे जरा वेगळे वाटते..त्याला कुणी दुसरी आवडू लागली की काय
Prathibhach bolan jata pn channel nahi mazya sansarala 12 year's zale pn ajun sasu sasryasmor mothyane bolyachi himaet nahi mi kahi ghberat nahi .......pn. to recepect aahe......dada tu prthibhala smjun sang plz brobr vattet nahi he
@harshadamore8360Сағат бұрын
Are sgla Blame tichyavr ka takta... Krte na te tech khup ahe. Aai ajari hoti tevha tine samballa. Pn tumhi sadhi sadhi mhnun ticha insult krta tila kas awdnar
@Furrmaaaa1662 сағат бұрын
Papal pratibha kadhi kunacha ayi kanar nahe
@pallavishinde43452 сағат бұрын
Sirw. Milun bolu nka Tila smjun sanga Ani sirw bole tr ti asch bolnar na manus kiti sahan kirnar m tu as bolnar ultt