Loved last line of Mohan Joshi Sir.. sukhat sahabhagi honyapeksha.. dukhat hone jast mahatvacha hota.. That was old generation and old ppl..
@mangalkachare66256 ай бұрын
😊
@latachaudhari22204 ай бұрын
अगदी खरय!
@chhayaaderao2574 жыл бұрын
किती सुंदर कलाकृती... एक से बढकर एक कलाकार... रिमा लागू. मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर व अतुल परचुरे... खुप खुप मनाला भिडले.... असं वाटल कि हे नाटक नसुन खरोखर लाईफ जगताहेत.... हे कलाकार.... वर्णन करायला शब्द अपुरे आहेत.... 👍
@pramiladhamdhere710Ай бұрын
खरंच खुप छान नाटक 🙂
@ketkikunte93852 ай бұрын
उत्कृष्ट नाटक नी अप्रतिम अभिनय अतुल दादा very proud of you
@dadapawar68415 жыл бұрын
माझे आवडते लेखक कै.जयवंत दळवी यांचे अप्रतिम नाट्यलेखन व तितकेच दमदार अभिनेते, अभिनेत्री सर्वांना सँल्यूट.खूपच छान नाटक आहे.👌👌👌👌
@anitavyavahare11093 жыл бұрын
मनाला चटका लावून गेला
@gamingsquad612918 күн бұрын
अप्रतिम अभिनय खास करून रिमा लागु यांच्या अभिनयाला सलाम...
@rahulmargale53132 ай бұрын
सर्व कलाकार त्यांची पात्रे सादर करताना अक्षरश: जगलेत,असा नाटक पाहताना भास होतो. शेवटपर्यंत खिळून ठेवणार नाटक.आजपर्यंत पाहिलेल्या सुंदर नाटकांपैकी ही एक अप्रतिम कलाकृती. सर्व मातब्बर कलाकारांचा अतिशय दमदार अभिनय.
@hemlatapatil52183 жыл бұрын
प्रिझम ची अनोखी आणि देखणी प्रस्तुती! रीमाजी, प्रभावळकर,आणि मोहन जोशी ताकदीचे कलाकार अभिनेते मंडळी !👍 संयत अभिनय आणि मनाला भावणारी संहिता . उत्तम नेपथ्य आणि काळीज चिरणारा भावनांचा चढता आलेख आणि शोकांतिकेचा कळसाला पोचणारा उत्कर्ष!!! अशा कुटुंबांची होरपळ आणि नातेवाईकांची अनास्था ,निरपेक्ष मैत्री, गतिमंद मुलांचा अजूनही पूर्णत्वाने न सुटलेला प्रश्न ----यक्षप्रश्नच म्हणू या अधांतरी आहे पण नाट्य थेट मनाला भिडले 😢😊 रीमाजींचे पुण्यस्मरण आणि सर्वांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐💐 धन्यवाद प्रिझम😊💐👍
@bhagawantbhamare88704 жыл бұрын
अतिशय सुंदर नाटक सर्व मान्यवर कलाकारांचे अभिनय अप्रतिम नाटकाचा आशय मैत्री या सर्व गोष्टी अवर्णनीय आहेत सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
@ketkikunte93852 ай бұрын
Miss you रीमा मॅम & आता अतुल दादा तुलाही missing
@prakashkarambelkar46894 жыл бұрын
नाटकाचा विषय भारी आहे. अतुल परचुरे यांची मतिमंद मुलाची acting जबरदस्त. सर्वांचे अभिनय मस्त
@sachinsapre32324 жыл бұрын
Aaj Natak baghitla, Sarva kalakarancha DUMDAAR aani Sahaj Sundar Abhinay pahayla milala. Dilip ji aani Reemaji Bacchuche Palan Poshan kartana, tey Martru-Pitru prem Kharach tyani Jeevant kelay. Hey natak khilvun thevnaare ahe tasech , ek vegla vishay hatalun, buddhi aani vicharana khadya puravte. Atul ne tar 15 varsha cha Bacchu Apratim Abhinay kela ahe. Hey natak 2 taasache vatat nahi tar Mr n Mrs Katdare yancha 15 varsha cha Sansaar Jeevanpat dolysamor ubha kela ahe. High Level che natak ahe. Thanks to Dilip ji , (Late Reema ji), Mohan ji & Atul. Reemaji ajunhi aaplya madhe havya hotya.
@mangalborkar23884 жыл бұрын
नाटक खुप सुंदर. दिलीप प्रभावळकर रीमा लागू मोहन जोशो फार सुंदर अभिनय. अतुल परचुरे चा पण अभिनय छान. एकंदर सुंदर कलाकृती. 🙏🙏🙏
@simplexravi4 жыл бұрын
Atul parchure as bacchu is ek se badhkar ek, his body language and expressions are priceless
@malanaktode45972 жыл бұрын
अतिशssssय सुंदर नाटक अवश्य बघावं असं.अप्रतिम कथानक, ताकदीचा अभिनय. अवश्य बघावं.
@latachaudhari22204 ай бұрын
मी मधल्या काळात खूप अशा सुंदर कलाकृति पाहू शोले नव्हते. आता मी स्मार्ट फोनवर नाटकं पाहण्याचा सपाटे चालविला आहे.
@मीनलमैत्रीचनिखळहास्य2 жыл бұрын
अप्रतिम लेखन,दिग्दर्शन, कलाकार.. सगळ सगळ खूप छान. असा विषय इतका प्रभावी नाटकात मांडलाय निःशब्द
@dilipbhute6505 Жыл бұрын
खरंच नाटक फार छान आहे, सुंदर अभिनय, सरस लेखन, अश्रुधारा वाहत राहील्या.
@tanvichidrawar1850 Жыл бұрын
खूप अप्रतिम नाटक ,रीमा मॅडम ,दिलीप प्रभावळकरजी व मोहन जोशींजी यांचा अप्रतिम अभिनय ....खूप सुंदर 👌👌👌
@panduranggorane15862 ай бұрын
अतुल परचुरे यांचा अविस्मरणीय अभिनय
@VickR21063 жыл бұрын
खूपच छान नाटक...नाटक पाहताना कितीतरी वेळा डोळ्यात अश्रू येतात,पण नाटक संपल्यावर मात्र समाधान आणि अवर्णनीय अनुभूती सोबत राहून जाते.
@13columbus Жыл бұрын
The director of this play is waman kendre. Vijay sir told me so.
@aniketpatil-lk4pn4 жыл бұрын
What an amazing Drama !!! Just fabulous. All actors were high class. Khupach Sundar.
@nilambarishinde72833 жыл бұрын
खुप सुंदर नाटक आहे.रिमा लागु.दिलीप प़भावळकर.अतुल परचुरे.ह्यांची कामे उत्तमच झालीत .परंतु अतुल परचुरे यांचा अभिनय मला खुप आवडला.
@charukhandwe217312 күн бұрын
अप्रतिम अभिनय सर्व कलाकार 🎉❤
@IdiosyncraticManXO Жыл бұрын
खूप सुंदर नाटक आहे! दिलीप प्रभावळकर यांचा तर मी लहानपणा पासूनच चाहता आहे... हसवाफसवी, वासुची सासू, बोक्या सातबंडे या त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घेत घेत मोठा झालो... आता तृतीय वर्षाचा MBBS चा विदयार्थी आहे, तरीही या माणसाची अभिनयकौशल्याची छाप अजून काही मनातून सरत नाही! अच्युत गोडबोले यांच्या ' मनात ' या पुस्तकात या नाटकाचा संदर्भ मिळाला, म्हणूनच अशी कलाकृती पाहण्याचे भाग्य मिळाले. सर्व कलावंतांचे मनापासून कौतुक आणि आभार! 🙏🙏🙏
@ajitishwarkale Жыл бұрын
आजपर्यंत पाहिलेलं सर्वात सुंदर नाटक
@samikshapatade78984 жыл бұрын
माझ्या मते, रीमा लागू १ नंबर, २ नंबर दिलीपज़़ी आणि मोहनजी, या सर्वांचा अभीनय खूप छान आहे, विशेष म्हणजे यात लेखकाने दाखवलेल्या मैत्रीच, नवरा बायको च नात, छान दाखवलय. एकूणच नाटक आपल वाटल.
@VarshaMaske-r5l5 ай бұрын
Hi story ridhyala bhidnari ahe. Khup chan natak. Sader kel
@priyankabandiwadekar48655 ай бұрын
Khup chhan vishay. Ani abhinay suddha . Hats of.
@nishavasaikar28054 жыл бұрын
Great acting and greater lessons to be learnt. Thank you for uploading this down to earth natak of life.
@smitakulkarni96274 жыл бұрын
अप्रतिम, सर्व कलाकाराचां सहजसुंदर अभिनय.उत्तम कथानक.
@adityasworld15834 жыл бұрын
Best ever natak , great acting and superb story👌👌👌💐💐💐💐
@vaijayantipatil74485 ай бұрын
अप्रतिम नाटक नात्याची उंचीही अतिशय दर्जेदार
@suryakantgaikwad58196 жыл бұрын
अप्रतिम प्रत्येक्ष स्टेजवर पहायचे राहून गेले धन्यवाद
@PrismVideo6 жыл бұрын
टिप्पणीसाठी खूप खूप धन्यवाद सूर्यकांत
@prernawagholikar46324 жыл бұрын
Very touching and emotional. In real life I have seen people facing this type of situation.
@vinodtawdenews14 жыл бұрын
हृदयाला भीडवणारी कथा🙏💞🤗😥 जबरदस्त अभिनय👍💞
@kamalgharat34602 жыл бұрын
सुंदरच आहे मराठी नाट्य संगीत 👍👌💕
@neenstawde2 ай бұрын
Atul Purchure best acting
@pavankumarmahamulkar9503 жыл бұрын
Miss you Reema Madam 😥😥 ,,,Dilip Sir Mohan Sir,Atul Sir खुप उत्कृष्ट अभिनय
@mausprincess58957 жыл бұрын
Very Nice, Great Writing by Late Jaywant Dalvi , Atul Parchure Great Actinng !
@padmanabhpowar96284 жыл бұрын
खूप छान नाटक अवघड विषय सुंदर हाताळणी सहज अभिनय मज्जा आली
@ojaswalimbe96662 жыл бұрын
कच्चा लिंबू चित्रपट याच नटकावरून घेतला आहे.
@ishan803811 ай бұрын
हे तेच्या आदिच नाटक आहे रे
@ojaswalimbe96662 ай бұрын
@@ishan8038 माझी कमेंट नीट वाचलीस का तू?कच्चा लिंबू चित्रपट याच नटकावरून घेतला आहे याचा अर्थ हे नाटक त्या चित्रपटाच्या आधीचच असणार ना.
@ojaswalimbe96662 ай бұрын
@@ishan8038 मी तेच सांगितलं ना.कच्चा लिंबू चित्रपट या नटकवरून घेतला आहे.म्हणजे अर्थातच हे नाटक कच्चा लिंबू चित्रपटाच्या आधीचं असणार ना.
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹👌काळजाला भिडणारे लेखन,वास्तव समस्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने अंतःकरणात घर करून बसली❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🙏❤💫❤🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿
@puneripeople2 жыл бұрын
रीमा ताई, तुम्हाला कधीही भेटायचा योग किव्हा तशी मनात इच्छा ही झाली नाही कारण तुमचं रंगभूमीवर काम पाहिलेला नव्हतं . आज तुम्हाला जाऊन खूप दिवस झाले असतील पण तुम्ही अभिनय करत नाही तर त्या भूमिका तुम्ही जगता ...एक प्रेक्षक म्हणून पाहताना इतका त्रास होतो तर तुम्हाला अभिनय करताना किती होत असेल याची कल्पना न केलेली बर. मी स्वर्गात गेल्यावर तुमचं पत्ता नक्की शोधून काढेन आणि घट्टा मिठी मारेल.... काळजी घ्या..... अजिंक्य तीखे
@vinayaksonawane6602 Жыл бұрын
सामाजिक नाटक, अतिशय सुंदर. नाटक आहे. 😢😢😢😢😢
@rutabendre2 ай бұрын
काळीज हेलावणारी कलाकृती
@rameshsarde6906 жыл бұрын
खूपच छान नाटक... प्रत्येक पात्रानं जीव ओतून काम केलंय... दिलीप प्रभावळकर रिमा लागू... मोहन जोशी यांच्या अभिनयाविषयी प्रश्नच नाही... ते ग्रेट ऐक्टर आहेतच ... पण, विशेषतः अतुल परचुरेंचा अभिनय अप्रतिम... मतीमंद मुलांच्या पालकांच दुःख पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं... मन छिन्नभिन्न झालं...
Superb story 👍🏻👍🏻.. Great acting of Reema ma'am and Mohan sir🙏🙏..I m huge fan of reema mam's acting of expression..she was so pretty in her young age and old age too..
@vibhavarideshpande99152 жыл бұрын
खूप छान भावना प्रधान नाटक सगळ्यांची कामे उत्तम झाली आहेत
@vibhavarideshpande99152 жыл бұрын
खूप छान भावना प्रधान नाटक सगळ्यांची कामे चां झाली आहेत
@anjukeni39073 жыл бұрын
Reema and mohan joshi..atul..super emotions
@vidlyf4 жыл бұрын
Khup Sundar Natak. Apratim Abhinay sarvanchach
@prashantsurve12162 ай бұрын
खुप सुंदर नाटक अप्रतिम अभिनय.
@anilsatardekar53902 жыл бұрын
Superb, Brilliant performance by Late Rima ji and Mohan Joshi Sir. Jaywant Dalvi is genius writer.I am great fan of his litrature 🙏🙏🙏🙏y regards to you
@madhuvantibhajekar5361 Жыл бұрын
⁰0⁰
@madhurkulkarni88645 жыл бұрын
अप्रतिम अभिनय सगळ्यांचाच,speechless
@anitakhandagale29057 жыл бұрын
किती सहज सूंदर अभिनय केला सगळ्यानी वा खूपच छान
@umabapat16802 жыл бұрын
रीमा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे.
@shetkarabhijeete07627 жыл бұрын
These actors are brilliant till today as they were before. Reema madam nailed it all.
@sunandaavhad1223 Жыл бұрын
खुपच सुंदर
@vishwaramsawant81813 жыл бұрын
अतुल परचुरे जबरदस्त अभिनय 👍
@sanjaypawar57572 ай бұрын
Nice Role Of Atul Parchure in this play Great Actor and he passed away.
@BalkrishnaThote5 ай бұрын
Khup sunder abhinay afalatun.
@ashokkumthekar5928 ай бұрын
Hat's off 🎉🎉🎉...All creative members 😢😢😢
@ravindra00795 жыл бұрын
खुप सुंदर नाटक आणि सर्वांचा उत्तम अभिनय 👍
@vandanatilekar55182 ай бұрын
अप्रतिम अभिनय
@akshayroy82532 жыл бұрын
फारच सुंदर 💕😍
@blitzkrieg80882 ай бұрын
अतुल परचुरे❤❤❤ RIP
@shaileshgodane94654 жыл бұрын
अप्रतिम नाटक स्टेजवर पहायला मिळाले असते तर बरे झाले असते
Utkrushta natak Ani abinay pan saghlyana a utkrushta Ani hruday sparsh !
@mytubeyogi4 жыл бұрын
मी हे नाटक २ वर्षांपूर्वी पाहिलं होतं, तेंव्हा ही खूप आवडल होतं. आज अमेझान प्राईम वर कच्चा लिंबू नावाचा याच कथेवरील चित्रपट पहिला. कथा सारखीच,तरी मनाला भावली नाही, म्हणून परत हे नाटक पूर्ण पाहिलं, जस्ट चित्रपटाचा ईफेक्ट घालवायला. हे नाटक म्हणजे अप्रतिम दिग्दर्शन, सादरीकरण, अभिनय यांचा संगम
@srh604 жыл бұрын
Very good drama. All the artist have acted nicely.
@shilpaparadkar60507 жыл бұрын
उत्कृष्ट नाटक, सर्वांचाच अभिनय अतिशय सुंदर 👍
@bhagatchetna9 жыл бұрын
अप्रतिम नाटक खुपच सुंदर आणि ह्रदय स्पर्शी
@Shrishiv162 жыл бұрын
हृदयद्रावक 🥺 किती सातवी होत असतील नाही का ☹️
@meghanarao0097 жыл бұрын
Amazing play ! Splendid performance by the cast
@balasahebmule68927 жыл бұрын
Meghana Rain
@pramodkadve4 жыл бұрын
खूपच सुंदर अभिनय. हृदयाला हात घालणारा नाटकाचा विषय आहे.
@sunilbhonde97154 жыл бұрын
Sunder
@indraneelnaik8228 жыл бұрын
natak khup sundar ahe, acting, direction, sentiments, feelings etc sagle khupch chan.. Reading between the lines, third person chya point of view ne sar bghitl ki manatle vichar thambun jatat... vadal utht... . evdh dukkh natak bghtanahi sahan karnyachi takad nahi.. jyanchya vatyala kharch he sar yet tyana kuthun kashi shkti yete kunas thauk.. man sunn zal pahun. he avghad ahe khup.. as watt ya sarya dukkhatun rasta kadhat aayushya jaganaryana payavar dok theun namaskar karava.. jyanchi paristhiti ahe tyani asha lokana madat karavi.. nahitari paise uravar theun kuthe janar.. pan khar as nahi hot.. uravar n zepel evdh oz paishanch kadhi kunala hotch nahi.. harsh reality..
@bajrangkamath53305 жыл бұрын
जयवंत दळवी ह्यना आदरपूर्वक नमन.
@VidhyaWakhare-xi1ss Жыл бұрын
अती सुंदर नाटक भा्वनीक कलाकृती
@krishnanaik39097 жыл бұрын
रिमा लागू दिलीप प्रभावळकर याचा सुदर अभिनय अतुल परचुरे तर लाजवाब अप्रतिम नाटक
@lookingsid2 ай бұрын
मला आठवतेय...माझ्या लहानपणी माझ्या आजोबांनी दाखवलेलं हे पहिलं नाटक. अतुल परचुरेंनी काय दमदार ॲक्टिंग केली होती यात. त्यानंतर बराच काळ आम्ही बच्चूला आठवत असू घरी. Miss you अतुल परचुरे सर ❤
@mutp1210 Жыл бұрын
Brilliant writing and acting.
@kamalgharat34603 жыл бұрын
The actors perform really very well supper natak 😘💕👌👌