कार्यक्रम खूप छान होता. स्पेशली मुक्ता बर्वे हॅट्स ऑफ टू यू . अभिनयाच्या सर्वच दृष्टिकोनातून 👌❤️ आज हे पाहण्यासाठी भक्ती बर्वे असायला हवी होती.सर्वांना खूप खूप शुभेच्छा.👍
@ckpatekar10 ай бұрын
नचिकेत लेलेनी बालगंधर्व सुंदर प्रदर्शित केले.खूपच सुंदर नाट्यगीते गायली.🎉🎉
@varshadeshpande200610 ай бұрын
मुक्ता बर्वे, अप्रतिम अभिनय, त्यांच्या सादरीकरणाला अभिनय म्हणु शकत नाही, इतकं ते खरंखुरं च जाणवतं. अप्रतिम केवळ अप्रतिम. ❤
@Lalit.Gosavi8 ай бұрын
Great performance by Mukta barve
@RanjanaDhamanskar-jf9cwАй бұрын
बरोबर आहे बालगंधर्व नाट्यगृह 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌💐💐💐💐♥️♥️♥️♥️♥️😂😂
@dhanasri-i3cАй бұрын
काय उंचीचा अभिनय आहे मुक्ता बर्वे यांचा, केवळ अप्रतिम 👌🏽👌🏽👌🏽
@vilaswavare305810 ай бұрын
मला नाट्य संगीत काही कळत नाहीं पण नचिकेत लेले यांनी सादर केलेले गायान एकूण रोमांच उभे रहिले.❤❤❤❤❤❤
@atmarammadavi72162 күн бұрын
मुक्ता बर्वे! सुपर से उपर अभिनय!
@surekhadeshmukh958010 ай бұрын
बापरे काय काका काय तुमची कामयेत बाबा आणी काय तुमची मालीका आणी सीनेमे आहेत.🙏🏼 गंगाधर टीपरे मालीका न चुकता बघायेचे आणी चवकट राज्या तर ईतका सुंदर सीनेमायन की बास 🙏🏼
@anusam90210 ай бұрын
Nachiket उत्कृष्ट दर्जाचे talent त्याला indian idol मध्ये किती appreciate केलं गेलं मराठी लोक मात्र कधीही तोंड भरून दाद देणार नाहीत कोणाला
@meenalpandit420410 ай бұрын
मुक्ता बर्वे ़़़़़़़ प्रचंड ताकदीचा अप्रतिम अभिनय ़़़ तोड नाही 👏👏👍
भरत जाधव खुपच सुंदर 🎉संपूर्ण कार्यक्रम उत्तम 🎉🎉🎉🎉❤
@surekhadeshmukh958010 ай бұрын
नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाथा नाही मी बोलत नाही 🙏🏼🔥
@surekhadeshmukh958010 ай бұрын
बापरे खुपच सुंदर सादर केल आहे नाटक देवा नाटकवेडे कलाकार गाण तर खुपच सुंदर 😂🎉🙏🏼👏🏿🔥🤣🤣🤣🤣🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
@surekhadeshmukh958010 ай бұрын
गाण खुपच सुंदर क्रीष्णा धाव रे मला पाव रे 🙏🏼💖
@surekhadeshmukh958010 ай бұрын
नर वर क्रष्णा समाण नर वर क्रुष्णा समाण नरवर क्रुष्णा समाण हा आ हा आ हा आ 👨👩👧😍🎶🎵🔔🌏🔔🔔🔔🔔
@surekhadeshmukh958010 ай бұрын
बापरे लई भारी काय काम आहे बाबा मुक्ताताईच 👏🏿👨👩👧😍🎶🎵
@SamadhanMobiles10 ай бұрын
सचिन गोस्वामी आणि मोठे यांचं दर्शन झालं महाराष्ट्राची हास्य जत्रा नेहमी पाहतो सुंदर असते परंतु हे दोन लेखक सुंदर लेखन करतात व आम्हा रसिकांना खळखळून हसवतात धन्यवाद
@Revati507010 ай бұрын
Nachiket Lele too good 👌👌
@sanjivanitelkar957111 ай бұрын
तोडचं नाही.कार्यक्रम फार छान पार पडला.
@vijaygune962410 ай бұрын
मानपत्र वाचन आवाज का दाबला
@akashjagtap13610 ай бұрын
Beginning,"Balgandharva" ❤ beautiful
@surekhadeshmukh958010 ай бұрын
बापरे काय म्हनाव तुमच्या आभीनयाला आनंतच ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेटच जोडी हीट आणी हीटच जोडी खरच आयुष्यच नाटक आसत कलाकाराच नाटक येके नाटक नंतर ऊरले तर बाकी काही हेच खर खुपच सुंदर बोलत आहात.🤣🤣🤣🤣🙏🏼👏🏿🔥🎶🎂🍔🍥💛💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
sunder.thank u zee.......mukta barve...kaay saangu aata...apratim....salute......
@shrikantjadhav75488 ай бұрын
महाभारतातून शिकण्यासारखं बरच चांगलं काय आहे , पण दरवेळी मराठी कलाकार हास्य कार्यक्रमात याची थट्टा करतात,,, चेष्टा करण्यासाठी बरेच विषय आहेत ... आपल्याच देवी देवतांवर आपण चेष्टा करणे कृपया थांबवावे ... हीच नम्र विनंती 🙏 ... जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@surekhadeshmukh958010 ай бұрын
बघतच राहाव वाटत नैसर्गीक आभीनय आदर्णीय मुक्ता ताई 👨👩👧😍🙏🏼👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
@tusharshinde73695 ай бұрын
Mukta barve ❤❤❤ khup chhan actress ahe ❤❤❤
@SunilYadav-m4r1i2 ай бұрын
संकर्षण सर आपण खूप छान स्क्रिप्ट लिहिली होती......
@KAPILENTERTAINMENT-il8jh8 ай бұрын
Nilesh sable sir,mukta barve,bharat. Jadhav sir ..khup mast
@amitnalawade1228 ай бұрын
मुक्ता ❤❤❤🎉🎉
@kalyannimbalkar576110 ай бұрын
मुक्ता बर्वे नाईस ऍक्टर
@surekhadeshmukh958010 ай бұрын
हो हो हो हो 🙏🏼🔔🌏
@geetagangal631710 ай бұрын
नचिकेत लेले मस्त!
@geetagangal63179 ай бұрын
Mukta Barveche Kam khupch Chan!
@rashmirukmangad25509 ай бұрын
Nachiket farach sundar
@snehalbhave32903 ай бұрын
निलेश साबळे एक नंबर
@swarangisworld-hc8lt10 ай бұрын
PRIDE OF KALYAN...NACHIKET LELE 🎉🎉❤❤
@aparnasarang241210 ай бұрын
Prashant Damle sir😊😊
@KAPILENTERTAINMENT-il8jh10 ай бұрын
निलेश sir , मुक्ता बर्वे यांचा अभिनय ,एकंदरीतच छान कार्यक्रम झाला....
@AshokThorat-u9r2 ай бұрын
Khupacn bhavya divya ani sunder asa karykram hota marathitil sarva ch kalakaranchi upastiti hoti spraha joshi ani sahkalakarachi changal samalochan hote dr niles sabale prashant damle sir ani kavita medekarancha mishkil bhashet prayojan hote ashok saraf sirani filip prabhavalakar sahebana puraskar milalyabadal bhavnik sath ghatali tyala tod nahi. Mitra asava tar asa bharat jafhav chi sahi re sahi chi comedi bhannat. Yadakadachit natakachi talimhi bhari nachiket lele shripatra aaplya gaynan khupch mohun jato. Aso natya purskar sohala. Ekdam bhari jhala ❤🎉❤
ईतक सुंदर नाटक ये ना हे भरत जाधवच काम तर आप्रतीमच मी बघीलय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🏼
@pragikeskar614010 ай бұрын
कुटुंबासमवेत मनमुराद हसावे आणि सगळ्या चिंतातून मुक्त व्हावे असं नाटक यदा कदाचित
@honajiharyan9031Ай бұрын
Shivaji Mandir Ratri 08 30 Cha Prayoga Kay Majja
@aniljadhav42567 ай бұрын
Amazing
@surekhadeshmukh958010 ай бұрын
तुही आसावा मीही आसावी छोटेसे घर आपुले 🔥
@surekhadeshmukh958010 ай бұрын
बापरे 🙏🏼🔥🙏🏼🔥🙏🏼
@prabhakarkmv413510 ай бұрын
Is this same Shirish Gupte who I once met in sessions court in Bombay!? He is a very famous advocate in Mumbai! 👍 🤔 Now he has his office in Dadar,I think!? 🤔 Nice programme!👍
@surekhadeshmukh958010 ай бұрын
तुम्ही ना ही खुपच मोठे काम हातात घेतलय गावागावात खेडेगावात नाटक 🤣🎶🎵👨👩👧😍🔔🌏
@prabhakarkmv413510 ай бұрын
Wonderfully presented! 👍👌 🎉❤😊
@anilmahajan842610 ай бұрын
कमाल कमाल नचिकेत लेले .. बाल गंधर्वांच्या काळात घेऊन गेले !
वंदना गुप्ते बद्ल मुग्धा गोडबोले यांनी लिहीलेले अभिनय आढावा नीना कुलकर्णी वाचताना आवाज ऐकूच येत नाही.हे कसले रेकाॅर्डिंग केल आहे.आता ते परत ऐकू कसे येणार
महाभारतातील किंवा ईतर पौराणिक पात्र घेऊन घेऊन विनोद करणे कलाकारांनी थांबवावे . आपल्याकडून नवीन पिढीला अध्यात्मिक, धार्मिक असा वाईट संदेश जातो . तुम्ही कलाकार म्हणून उत्तम आहातच पण थोडा विचार करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे ही विनंती. बाकी कार्यक्रम उत्तम
@tbgaikwad205310 ай бұрын
👍
@mugdhaabhyankar858210 ай бұрын
❤️🌹🙏💐👍👍👏👌👌♥️
@vishwanathkulkarni256510 ай бұрын
🎉क्षमस्व पण मला मात्र शिल्या कढीला ऊत असा एकुण प्रकार वाटला.