प्रितेश दादा/ लग्नगीत / शाहीर रत्नाकर महाकाळ / Amchya Ladkya Pritesh Dada / kokani Karti song

  Рет қаралды 1,186,567

Kokani Karti

Kokani Karti

Күн бұрын

Creator -
Amit Kubade
Pritesh Rahate
Rohit Mhadlekar
रत्नागिरी - गुहागर - जानवळे
या गाण्याचे सर्व हक्क कोकणी कार्टी ने राखून ठेवलेले आहेत.
व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
#LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT
for more such amazing videos 💐💐💐
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
kokani karti Facebook page- / kokani-karti-112234217...
घरबसल्या online पैसे कमविन्यासाठी खालील वेबसाइट जरूर भेट दया
www.paisamarg.com
संकलन/पार्श्व ध्वनी/ग्राफिक्स/ पटकथा
#अमित कुबडे
दिग्दर्शन
अमित कुबडे #प्रितेश रहाटे
छायाचित्रण
अक्षय म्‍हादलेकर
अंकित म्‍हादलेकर
सिद्धेश म्‍हादलेकर
संकल्पना
अमित कुबडे/ प्रितेश रहाटे
संगीत
सागर कांबळे
• Taronke Shehar Me Love...
रुपेश शेलार
अक्षय नावले
टायटल ग्राफिक्स-
ओंकार कदम
कोकणी कार्टी टीम -
अक्षय म्‍हादलेकर
अंकित म्‍हादलेकर
सिद्धेश म्‍हादलेकर
अवधूत म्‍हादलेकर
राजेश म्‍हादलेकर
सुदीप तुप्ते
यश रहाटे
राकेश रहाटे
स्वप्नील तुप्ते
सोहम महाडिक
प्रतीक बेंद्रे
contact Us Insta I'd - kokani_karti_official
pritesh.rahate.54

Пікірлер: 1 300
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 3 жыл бұрын
प्रितेश अमित भाऊ तुमची संपूर्ण टीम खूप छान अभिनंदन प्रितेश आणि वहिनी . रत्नाकर महाकाळ भुवा खूप छान गाणी असतात तुमचे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ माला हा गाणं खरंच खूप आवडला ❤️
@jitupevekar
@jitupevekar 3 жыл бұрын
Tu kadhi kartoys te sang
@creativemusic6399
@creativemusic6399 3 жыл бұрын
Bhava tu video taktoy te sang nikhil
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 3 жыл бұрын
मला टाइम आहे अजून माझं वय 21 आहे
@creativemusic6399
@creativemusic6399 3 жыл бұрын
Are koknatli video
@koknisanjay3658
@koknisanjay3658 3 жыл бұрын
@@MIKOKANINIKHIL ho ka dada
@mandargurav1543
@mandargurav1543 3 жыл бұрын
दादा याच्या पुढे तुमच हे गाणं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात लग्ना मध्ये सगळीकडे गाजणार.. जस आगरी गाणं . रसिका च्या लग्नात.. गाजतंय तस...♥️👌...
@hanumanpanchal4230
@hanumanpanchal4230 3 жыл бұрын
पेशाने पोलीस असणाऱ्या आणि आमचा कोकणी हास्यसम्राट तसेच कमी कालावधीत कोकनवासीयांचा हृदयात आपल स्थान निर्माण करून सर्वांना खळखळून हसवणारा श्री. प्रितेश रहाटे याला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा...
@seemalambe5125
@seemalambe5125 3 жыл бұрын
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
@spproduction_2084
@spproduction_2084 3 жыл бұрын
रितेश भावा तुला लग्नाच्या खुप साऱ्या शुभेच्या आणि तू असच असतं रहा आणि आम्हाला ही हसवत रहा
@niteshjadhav2071
@niteshjadhav2071 3 жыл бұрын
lagnachya hardik shubhechaa
@jagrutijabare472
@jagrutijabare472 3 жыл бұрын
À
@actor_hir_va-ttahate5738
@actor_hir_va-ttahate5738 3 жыл бұрын
शाहीर बुवा रत्नाकर महाकाल यांनी एक नंबर गाण्याची शब्द रचना केली आहे तरीही प्रितेश भावा happy married Life 👍
@sachinjadyal1779
@sachinjadyal1779 3 жыл бұрын
Happy married Life 💐💐
@sandeepziman
@sandeepziman 3 жыл бұрын
सुंदर शब्द रचना शाहीर बुवा महाकाळ यांनी केली आहे आवाज पण छान ... प्रितेश साहेब तुम्हाला नव जीवन संसार च्या खूप खूप शुभेच्छा
@sachinagare3590
@sachinagare3590 3 жыл бұрын
महाकाळ बुवांची अप्रतिम शब्द रचना आणि प्रितेश भावा तुला खुप सार्या शुभेच्छा तुमच्या सुखी संसाराची वेल आभाळाला भिडूदे
@ganeshaalibagkar....2629
@ganeshaalibagkar....2629 3 жыл бұрын
Congregation bhai
@niteshgopalkokanimanus6944
@niteshgopalkokanimanus6944 3 жыл бұрын
खरंच खूप छान.. गाणं रचवणे एवढं सोपं नाही... मला खुप आवडलं गाणं.
@shaileshshinde8609
@shaileshshinde8609 3 жыл бұрын
मला हे गाणं खुप आवढलं 1nob वाटतं खरंच mi दिवसातून 4 ते 5 वेळा ऐकतो 👌👌👌👌👌👍👍👍👍 😘😘😘
@shaileshshinde8609
@shaileshshinde8609 3 жыл бұрын
आणि अभिनंदन प्रितेश bhai लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🥳👍👌👌👌
@mahendrasolkar4302
@mahendrasolkar4302 3 жыл бұрын
@@niteshgopalkokanimanus6944 ;.
@Maheshchavan259
@Maheshchavan259 3 жыл бұрын
अप्रतिम गीत दिवसातून 10 वेळ ऐकून सुध्दा मन भरत नाही 👌👌👌
@manojapte2409
@manojapte2409 Жыл бұрын
Ha kharach ❤
@ganeshdodake-hf4fz
@ganeshdodake-hf4fz Жыл бұрын
Ho khrch
@sandeshbhuvadofficial
@sandeshbhuvadofficial Жыл бұрын
मनातलं सांगितलं...❤❤
@vishalghanekar4474
@vishalghanekar4474 11 ай бұрын
Mi tar darroj ekato
@sahilghanekar7390
@sahilghanekar7390 10 ай бұрын
​Pw❤❤j
@sureshjoshi09
@sureshjoshi09 3 жыл бұрын
आता वेळा पर्यंत दहा वेळा गाणं ऐकल खुप छान गाण आहे. मनच भरच नाही
@anantgogarkar
@anantgogarkar 3 жыл бұрын
👍
@yogeshthukrul211
@yogeshthukrul211 3 жыл бұрын
खरंच मी सुद्धा कालपासून सारखं गाणं ऐकतोय खूप सुंदर 👌👍😍
@sureshjoshi09
@sureshjoshi09 3 жыл бұрын
@@yogeshthukrul211 ह्या गाण्याने तर पुर्ण दुनियाच बदलून टाकली आहे. त्यात महाकाल बुवांचा आवाज सोबत तृप्ती जाधव आणि झल्ही मेली ती कोकणी कार्टी सोबत म्हणजे लयच भारी.... पुर्ण कोकण खदलवून टाकलन झो
@yogeshthukrul211
@yogeshthukrul211 3 жыл бұрын
@@sureshjoshi09 👍
@deepikabobale1239
@deepikabobale1239 3 жыл бұрын
हो खरचं खूप छान गाणं आहे
@hrushikeshshelar
@hrushikeshshelar 3 жыл бұрын
आमच्या लाडक्या प्रितेशदादा मनी सारिका भरली गं! पहिल्यांदाच एवढं सुंदर लग्नगित ऐकतोय मी. खूपच सुंदर. तोडच नाही. मन जिंकले तुम्ही राव!🙏😍
@manoharkawankar7325
@manoharkawankar7325 3 жыл бұрын
Kiti vela aikla na he song tari man nai bharat👌👌👌
@rohitmore8720
@rohitmore8720 3 жыл бұрын
Hi
@Saksham2645
@Saksham2645 3 жыл бұрын
बरोबर आहे
@rujutapetave34
@rujutapetave34 3 жыл бұрын
Ho naa ❤️❤️
@majheguhagar2311
@majheguhagar2311 3 жыл бұрын
🎷कोकणात आता प्रत्येक लगणात हेच गाण वाजनार 📻🔊🎼खुप छान गित रचना केली आहे.🎶🥁
@pranalibhosale9964
@pranalibhosale9964 3 жыл бұрын
Khar aahe
@yogeshthukrul211
@yogeshthukrul211 3 жыл бұрын
नक्की कोकणात हे गाणं गाजणार❤👌👍
@bhavitsawant4621
@bhavitsawant4621 3 жыл бұрын
हेच वाजणार
@manalichibade1597
@manalichibade1597 3 жыл бұрын
👍👌
@mandargurav1543
@mandargurav1543 3 жыл бұрын
दादा तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 💐♥️तुमच्या दोघांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा...🙏.... आई जगदंबे चे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायमच असतील....🙏......
@bappalovervishu2484
@bappalovervishu2484 3 жыл бұрын
कोकणी कार्टीचा हास्यसम्राट प्रितेश रहाटे आणि सारिका वहिनींना भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा......💐💐💐💐💐💐 खुप सुंदर असं गीत लेखन महाकाळ बुवा आणि तितकाच लाघवी आपला आवाज......अप्रतिम सुंदर 💐💐💐💐💐💐
@prathameshpanchalvlog
@prathameshpanchalvlog 3 жыл бұрын
प्रितेश दादा हे गाणं आम्हाला खूप आवडले आणि आमच्या कुटुंबियांना पण आवडले लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आणि कोकणी कार्टीच्या परिवारास पुढील वाटचालीस शुभेच्छा🎊🎊👍👍❤️❤️🙏🙏
@officialroshan3235
@officialroshan3235 2 жыл бұрын
We
@samrudhimusic
@samrudhimusic 3 жыл бұрын
खुप छान गीत... प्रीतेश दादा वहिनी नंदा सोख्याभरे अभिनंदन दोन्ही नवं वधू वरास
@shreyasbhagate6788
@shreyasbhagate6788 3 жыл бұрын
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा प्रीतेश दादा... 💐💐
@shaileshjogale1118
@shaileshjogale1118 3 жыл бұрын
Tumach kadhi
@ravi303Rkphotos
@ravi303Rkphotos 3 жыл бұрын
प्रितेश भाऊ .. अभिनंदन .. तुमचा संसार सुखाचा होवो ..
@rajeshsurve8319
@rajeshsurve8319 3 жыл бұрын
अभिनंदन प्रीतेश भावा 💐 गाणं झो जाम कडक हाय ❤️
@rajeshpawar7714
@rajeshpawar7714 3 жыл бұрын
प्रितेश भावा संपूर्ण लग्न एका गाण्यात उतरवलं... खुपच सुंदर संकल्पना आणि Special धन्यवाद अमित चे मित्रासारखा भाऊ आणि भावापेक्षा प्रेमळ मित्र... पुन्हा एकदा आयुष्याच्या नवीन वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
@surajlondhe9356
@surajlondhe9356 2 жыл бұрын
Pooh
@rupeshpawar8908
@rupeshpawar8908 3 жыл бұрын
खूपच सुंदर गाण आहे. शाहिरांनी खूप मस्त लिहल आहे. म्यूज़िक गायन आणि वादन एक नंबर झाल आहे. ♥♥♥👌👌
@pravinpashte936
@pravinpashte936 3 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आवडलं अप्रतिम आणि त्यात रत्नाकर माऊली याचा आवाज म्हणजे अजून उत्तम खूप भारी लय भारी आणि अभिमान वाटला की आमच्या बरोबर असणारे आमचे मित्र स्वप्नील गुरव ऑक्टोप्याड वादक हे पण कोकणी कार्टी च एक भाग झाले त्या बद्दल खूप छान वाटतय सुंदर पित्या दा आणि अम्या दा भारी आहे रे तुम्ही दोघे आणि पूर्ण टीम
@dheerajgaikar4547
@dheerajgaikar4547 3 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना सर. कितीदा हे गाणं ऐकले पण मन पुन्हा खुनवते अजून एकदा ऐकावे अभिनन्दन प्रितेश दादा
@vishwassanas
@vishwassanas 3 жыл бұрын
प्रितेश भाई कोरोनाचा काळ आहे म्हणून आम्ही येऊ शकलो नाही,, miss you
@deepkambale
@deepkambale 3 жыл бұрын
आता सगळ्यांच्या हळदी ला आपल्या पित्यादाचा गाना ,,,,वाजवा रे .....नाचा झो पोरानु....
@rupeshveervlogs
@rupeshveervlogs 3 жыл бұрын
लय भारी प्रितेश् दा आणि सारिका ताई साहेब अभिनंदन 🙏💐🌹🚩🎁🌴🌊👍❤
@yogeshthukrul211
@yogeshthukrul211 3 жыл бұрын
कोकणातील सुप्रसिद्ध कॉमेडी किंग आमचे लाडके pritesh दादा आणि वहिनींना फुडील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐😍❤😘😘
@narendranathugavekar5202
@narendranathugavekar5202 3 жыл бұрын
#लग्नाचा गाणा लय भारीच झाला झो.... 😊😊😊👌👍👍
@ajitbadavate2119
@ajitbadavate2119 3 жыл бұрын
अभिनंदन प्रितेश भावा गाणं एकच नंबर नाद खुळा आम्ही कोकणी
@rohitpardale2475
@rohitpardale2475 3 жыл бұрын
अभिनंदन पितेश दादा ...गाणं खूप सुंदर आहे 🔥🥳
@ashishchavan9448
@ashishchavan9448 3 жыл бұрын
कोकणी कार्टी हा एक तुजा पहिला परिवार आता 2 दुसऱ्या बंधनात अडकला भाऊ पण आम्हाला विसरू नकोस असच हास्वत रहा पुढील आयुष्यातील प्रवास सुखी समृद्धी शांती समाधानानी भर भरून जाओ अभिनंदन भावा 👍
@babudignkar4940
@babudignkar4940 3 жыл бұрын
पिरतेश तुझं लग्नं झाल्यावर महाकाल बुवाच गा णे किती वेळा ऐकले असेल मलाच माहीत नाही अभिनंदन
@swaralibaswankar3408
@swaralibaswankar3408 3 жыл бұрын
Happy Married Life both of u ... Dada vahinila pn tumchya group madhe ghye.....nice cuplel ..........
@आठवणीकोकणच्या-भ6घ
@आठवणीकोकणच्या-भ6घ 3 жыл бұрын
👍
@ghadshi_amya5022
@ghadshi_amya5022 3 жыл бұрын
खूप छान गीत... आणि प्रितेश साहेब तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा...🎉🎉🎉
@shubhamjadhav9770
@shubhamjadhav9770 3 жыл бұрын
खेळ रत्नागिरी ची शान महाकाल बुवा....👍❤️ Congratulations Pritesh Dada.... happy marriage Life Dada....kokani aamhi....kokani karti.....🔥👑
@siddhushigwan8345
@siddhushigwan8345 3 жыл бұрын
Pritesh दादा तुझा अभिमान वाटतो की तू आपल्या गुहागरचा पोलिस आहेस आणि तू भारी माणूस आहेस आणि अमित दादा तू पण भारी माणूस आहेस तुमची जोडी भारी आहे जगात कोणाची जोडी नसेल तेवढी तुमची जोडी आहे ❤️❤️❤️❤️
@minardukale2116
@minardukale2116 3 жыл бұрын
Happy Married life pritesh bhava , तुमच्या ग्रुप ला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा ,
@Dailyinspirations1234
@Dailyinspirations1234 3 жыл бұрын
❤️लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤️ पुढील आयुष्य सुखात आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .❤️❤️🙏🙏
@kokankarnilesh6427
@kokankarnilesh6427 3 жыл бұрын
Pritesh tuja lagsnacha gana khup chan aahe lay bhari vattare enjoy your Myrid log👍👍
@kk846
@kk846 3 жыл бұрын
जवळ - जवळ मी हा व्हिडीओ 12 वेळा पाहिला. गाणं खुप छान आहे. मस्त कोकणी कार्टी.
@anitachavan3886
@anitachavan3886 3 жыл бұрын
प्रितेश लग्नातल गान खुप झान लीहिल आहे खुप छान गायल आहे ऐकायला छान वाटत लय भारी
@kokanstardinesh2727
@kokanstardinesh2727 3 жыл бұрын
अक्षय म्हादलेकर हा माझा मित्र आहे.जो तुमच्या या टिममध्ये सहभागी आहे.प्रितेश तुला वैवाहिक जीवनाच्या लाख लाख शुभेच्छा.आणि कोकणी कार्टीच्या टिमलासुद्धा शुभेच्छा.
@sumeetmaynak5650
@sumeetmaynak5650 2 жыл бұрын
मी कुणबी आहे मला खूप आभिमान आहे तुम्ही सर्वांचा आणि अभिनंदन दादा तुमचे
@rujutapetave34
@rujutapetave34 3 жыл бұрын
गान खरंच खूप छान आहे 💯❤️ congratulations dada 😍🤝💚
@RjSangare
@RjSangare 3 жыл бұрын
प्रितेश दादा तू एवढा मनमिळाऊ आहेस की तू आमचा पोलीस रक्षक असण्याचा कधी कधी भास होतो रे दादा ❤🙏
@anantkolapate2810
@anantkolapate2810 3 жыл бұрын
प्रितेश आणि अमित भाऊ खूप छान जोडगोळी आहे तुमची....हे गाणं पण खूप छान आहे...25 वेळा बघितल असेल आतापर्यंत...🙏🙏🙏🙏❤️
@nileshtambe5475
@nileshtambe5475 3 жыл бұрын
कोकणाची शान प्रितेश भावा लग्नाच्या हादीँक शुभेच्छा
@aryankadamofficial5416
@aryankadamofficial5416 3 жыл бұрын
रत्नाकर महाकाळ बुवा आमच्या खेड चे आहेत बहुतेक पण मला इतकं माहीत ही व्यक्ती संगीत मध्ये कुणाला ऐकणार नाहीत.शब्द खूप क्लास आहेत गोड आहेत आणि आवाज दोनी संगीतकारचे खूपच छान आहे.💐
@Konkancorner
@Konkancorner 2 жыл бұрын
गाणे खूपच सुंदर आहे...👌👌👌👌👌 पुन्हा..पुन्हा व्हिडीओ पाहावासा वाटतो..
@nageshpulekar9512
@nageshpulekar9512 3 жыл бұрын
महाकाळ बुवा गायकी कडक. प्रितेश दादा आणि वहिणी लग्ना च्या शुभेच्छा शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण
@subhashsanas3677
@subhashsanas3677 3 жыл бұрын
गाण खुप सुंदर आहे. ऐकायला खुप छान वाटत आणि खुप खुप अभिनंदन
@priteshyedre5493
@priteshyedre5493 3 жыл бұрын
खुप छान प्रितेश दादा माझ्या कडुन खुप शुभेच्छा तुला। मी दापोली चा प्रितेश 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
@nandugurav8608
@nandugurav8608 3 жыл бұрын
महाकाळ बुवांची शब्दरचना 1 no असते.....खुप सुंदर ..ताईंनी चांगली साथ दिली .........congratulations dada
@dipakbhilare...5784
@dipakbhilare...5784 3 жыл бұрын
गायक महाकाळ बुवा आहेत मग हे गीत चालणारच ❤️❤️
@anilghadigaonkar4226
@anilghadigaonkar4226 3 жыл бұрын
नंबर मिळेल का त्याचा
@express2468
@express2468 3 жыл бұрын
𝓡𝓪𝓽𝓷𝓪𝓴𝓪𝓻 𝓶𝓪𝓱𝓪𝓴𝓪𝓪𝓵 9975839155
@suhassurve3165
@suhassurve3165 3 жыл бұрын
अभिनंदन प्रिंतेश तुमचा आयुष्य सुखाचा जाओ
@dipakjade6336
@dipakjade6336 3 жыл бұрын
प्रितेश लग्नाचा विडिओ खुप सुंदर बनवला आहे आणि खास करून पुलावरती जी तुम्ही टायटॅनिक पोझ दिलीत ती एक नंबर होती धन्यवाद
@lavendarshelar2732
@lavendarshelar2732 11 ай бұрын
गाणं खूप छान आहे पितेश दादा खूप खूप अभिनंदन भावा 🎉🎉🎉🎉
@manoharbhagne5601
@manoharbhagne5601 3 жыл бұрын
सूंदर आवाज नादच खुला..अभिनंदन पित्या दा
@smcreation971
@smcreation971 3 жыл бұрын
काय बोलू आणि कसं बोलू काय सुचतच नाही.... खरच.... प्रीतेश दा..आणि अमित दां खूप मस्त...वाटलं .. गाणं आईकुन...असच..आपली दोस्ती कायम ठेवा....आणि... प्रितेश दा Happy married Life...❤️😘
@yogeshmedhekar3504
@yogeshmedhekar3504 3 жыл бұрын
अभिनंदन प्रीत्या दा आणि टीम...सुंदर गाण बनवलंय...त्यामागची मेहनत पन् दिसून येते...असच मोठं व्हा भावांनो...आपला कोकण जगाला दाखवून देऊ...
@satishkangane579
@satishkangane579 3 жыл бұрын
अभिनंदन प्रितेश भाऊ गाणं खूप मस्त आहे
@aniket_4u
@aniket_4u 3 жыл бұрын
शाहीर रत्नाकर महाकाळ बुवांच्या गायकीला तोड नाही मग ते लग्न गीत असो नाहीतर अजून कोणत गीत... तसेच #प्रितेश तुला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा #कोकणी कार्टी साठी खूप खूप शुभेच्छा
@ganeshmalekar9836
@ganeshmalekar9836 3 жыл бұрын
खूप छान गाणं आहे लग्नाच्या हादिक शुभेछा
@priteshbhambid6774
@priteshbhambid6774 3 жыл бұрын
सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे कोकणी कार्टी टीम चे मनापासून अभिनंदन. मस्त खूप छान. काय बोलावे तुमच्या टीम साठी. कोकणातील अक जिवंत अभिनय तुम्ही सादर करत असता. Well done.... आता आपल्या प्रितेश दादा कडे येऊया. भावाचा लग्न आणि स्पेशल काही तरी पायजे ना. भावाने डायरेक्ट आपलं गाणं बनवलं ते सुधा इतकं जबरदस्त की त्याला तोड नाही. नेक्स्ट टाईम दुसरी कमेंट देईन ..आता पुरती एवढंच ... च्या आईला मेन गोष्ट राहून गेली आपल्या भावाच लग्न. शुभेच्छा राहून गेल्या ना.. प्रितेश भाऊ तुम्हाला आणि सारिखा वहिनी तुम्हाला लग्नाच्या आणि पुढील वाटचलीसाठी सुखी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा... आणि गाणं तर लय भारी अरे शुभेच्छा देणारा राहून गेला... खरी गंमत आहे ना .... कारण शुभेच्या देणारा पण ... प्रितेश..... दापोली.
@shaileshpagade1490
@shaileshpagade1490 Жыл бұрын
हे गाणे तर सारखे सारखे ऐकावेसे वाटते...अप्रतिम गाणे
@sureshjoshi09
@sureshjoshi09 3 жыл бұрын
अभिनंदन 💐💐 भातगाव पुल भारी सिन...👌👌
@maheshkatkar1922
@maheshkatkar1922 3 жыл бұрын
काव्य रचना खूप मस्त महाकाळ सर च्या गवळणी पण छान असतात आणि आपला पित्या दा काय जाम भारी
@anantmandavkar659
@anantmandavkar659 3 жыл бұрын
अभिनंदन पित्या दादा 🎉 भावाचे दोनाचे चार झाले ❤️
@रायगडसमाचार
@रायगडसमाचार 3 жыл бұрын
अप्रतिम गीत रचना महाकालजी
@vishnukundarapu2874
@vishnukundarapu2874 3 жыл бұрын
Wow ... Bappa bless u both .... and happy married life .... my regards to all Konkan Karti .... keep going guys ur Rocking across the country .... nice song 👍👍👍👏👏👏👍👍👍👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
@nileshrahate988
@nileshrahate988 3 жыл бұрын
खुप छान खूप छान जोडी गाणे खुप छान गायले आहे आभिनंदन दोगाची
@shrikeer4162
@shrikeer4162 3 жыл бұрын
आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…! प्रितेश दादा तुझं आणि वहिनींच अभिनंदन. गाण खूप छान वाटल👌💐💐
@prathameshpanchal4071
@prathameshpanchal4071 3 жыл бұрын
जबरदस्त संगीत सुंदर आवाज आणि त्यात कोकणी कार्टी 😍😍
@mm-dv6zl
@mm-dv6zl 3 жыл бұрын
आमचे गुरुवर्य महाकाळ बुवा आहेत ते आम्ही शिष्य मंडळी हे भाग्य समजतोय खुप शब्द रचना मस्त च खुप खुप अभिनंदन दोघांना ही
@rupeshpalav8987
@rupeshpalav8987 3 жыл бұрын
प्रतिश दादा तुला लग्नाच्या शुभेच्छा💐💐
@vishukatkar6796
@vishukatkar6796 3 жыл бұрын
खुप छान गितरचना.... *कोकणी कारटी* .. मधील सगळ्या ना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा!👌💐.
@vijaymohite8237
@vijaymohite8237 3 жыл бұрын
Ratnakar mahakar Buva ...parat kadhi yanar amcha gavi🔥🔥khadlavayla ...devpur gavi❤️❤️
@amolchinkate1009
@amolchinkate1009 3 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना शाहीर🌹🚩😍😘👌 अभिनंदन सह😄🌹🌷खुप खुप शुभेच्छा💐🌷
@princeimtiyaz6468
@princeimtiyaz6468 3 жыл бұрын
Pritesh bhawa 🎉🎉🎉 khup khup shubhechha tulla & family la all friends happy enjoy
@akankshaagare8459
@akankshaagare8459 3 жыл бұрын
खुप छान Song आहे.!!!!❣️
@anilbhagde861
@anilbhagde861 3 жыл бұрын
प्रितेश दादा आणि सारिका वाहिनी तुम्मा दोगांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा..
@MiKokaniDinesh333
@MiKokaniDinesh333 3 жыл бұрын
Congratulations
@amolkate3737
@amolkate3737 3 жыл бұрын
प्रितेश दादा आणि वहिनी तुम्हाला दोघांना लग्नाच्या बेडीत अडकल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
@dipeshshivgan8596
@dipeshshivgan8596 3 жыл бұрын
लग्ना च्या खूप खुप शुभेच्छा कोकणी कार्टी च्या धडाकेबाज कलाकार श्री प्रितेश दादा ला...🎉🎉🎉🎉🎉🎉
@swapnilpatil9744
@swapnilpatil9744 3 жыл бұрын
khup chan Jodi
@pradipdalvi5129
@pradipdalvi5129 3 жыл бұрын
प्रितेश भावा तुला पुढील वाटचालिस हार्दिक शुभेच्छा
@Sahilkawade0220
@Sahilkawade0220 3 жыл бұрын
Wish you happy married life pritesh Dada. 💫❤
@satishnachare1459
@satishnachare1459 3 жыл бұрын
Wish you happy married life pritesh bhava... अप्रतिम आवाज आणि गाणं.... महाकाल बुवा
@niranjanmandavkar7360
@niranjanmandavkar7360 3 жыл бұрын
अप्रतिम संगीत रचना आणि खूप सुंदर अस छायाचित्रण..!! निलेश आणि अमित खूप छान काम केलंत.. वैवाहिक जीवनातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्रितेश..!! #कोकणीकार्टी👍
@amitchavhan8395
@amitchavhan8395 3 жыл бұрын
सर्व मित्र परिवारास खळखळून हवणारे,आमचे सर्वांचे लाडके मित्र प्रितेश भाऊ यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा,,,,☺️👌💐☺️👌💐☺️,,
@dhanashrithombare4406
@dhanashrithombare4406 3 жыл бұрын
Congratulations Both of you❤🎉🥳Happy Married Life 🥰
@manojmelage7436
@manojmelage7436 3 жыл бұрын
पित्यादा लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा
@jayawantchavan4477
@jayawantchavan4477 3 жыл бұрын
Wish you happy married life Pritesh god bless you 💐💐💐💐🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏
@vandandhumal9981
@vandandhumal9981 3 жыл бұрын
प्रितेश दादा लग्नाच्या शुभेच्छा खुप छान आहे गीत
@katkarmahesh3059
@katkarmahesh3059 3 жыл бұрын
Happy married life Bhai . congratulations to both.
@shreyakamble71
@shreyakamble71 3 жыл бұрын
अप्रतिम काव्य रचना साहेब,तुमची अशी गाणी मनाला वेड लावून जातात,
@sureshjoshi09
@sureshjoshi09 3 жыл бұрын
मनाला भावल..!!!💞
@shrikantjadhav9168
@shrikantjadhav9168 3 жыл бұрын
महाकाल बुवा नाद नाही रचना अप्रतिम आहे गाण्याची 👌👌👌
@statusmaster8359
@statusmaster8359 3 жыл бұрын
Happy married Life Pritesh Dada ❤️
@prashannachikhale2567
@prashannachikhale2567 3 жыл бұрын
प्रितेश आणि सारिका वहिनी तुमला खूप खूप शुभेच्छा गान खूप छान आहे
@priteshrewale8568
@priteshrewale8568 3 жыл бұрын
Very nice song..👌👌👌
@gaganeshamberkar4579
@gaganeshamberkar4579 3 жыл бұрын
भातगाव पुलावरचा ड्रोन शुट मस्त👌
@snehashinde6604
@snehashinde6604 3 жыл бұрын
गाणं खरच खूप छान आहे
@pratikshapalkar9941
@pratikshapalkar9941 3 жыл бұрын
Congratulations sir.
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12