असरदार सरदार ❤️ you मनमोहन सिंह जी हा देश कायम आठवणीत ठेवेल 🙏💐
@shankarjanardanupare190516 күн бұрын
कै.पंतप्रधानांची उत्तम प्रतिची माहिती माननीय बाबांनी पोहोचविली.बाबांनी त्यांचा चांगला अभ्यास केला आहे.
@kalidaspatil210218 күн бұрын
प्रचंड विद्वान, राजकारण करत नव्हते, फक्त देशासाठी काम केले. मीडियाने अंध भक्त नी थट्टा केली. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली उशिरा समजल्या तोपर्यंत त्यांचा छळ झाला होता. दुर्दैवाने ती च वृत्ती जिवंत आहे. राज करत आहे.