या माणसाचा अभ्यास,व्यक्तिमत्व, कर्तत्व मतदार मान्य करत नसतील तर एकूणच समाज म्हणून आपण खूप मागे आहोत.. पृथ्वीराज बाबांसारखा निष्कलंक आणि स्वच्छ राजकारणी आज तरी दुसरा कोणी नाहीये संपूर्ण महाराष्ट्रात..
@shribhi24544 күн бұрын
देशप्रथम धोरण ठेवतात पण चुकीच्या ठिकाणी उभे आहेत का ?
@hrudayinishinde1113 күн бұрын
चुकीच्या संगतीत जावून चुकीच्या लोकांचें समर्थन केल्यामुळे..
@indian623533 күн бұрын
खरंय, कराडकरांनी एक चांगला नेता गमावला 💯
@jaytube2773 күн бұрын
फक्त सज्जन आणि सुसंस्कृत असून नाही चालत. कराड मध्ये अजिबात संपर्क नव्हता. अतुल भोसले १०-१२ वर्ष भरपूर काम केलं आणि सतत संपर्क होता. कृष्णा हॉस्पिटल च्या माध्यमातून खूप सेवा केली होती.
@willrip722 күн бұрын
Evm scam ahe@@indian62353
@bantibhalerao68434 күн бұрын
आपला नेता जिंकेल ही शक्यता स्वतः महायुतीच्या कार्यकर्त्यांना नव्हती तरी पण एवढा विजय शक्य नाही
@sahyadri10204 күн бұрын
Toch tr vishay ahe.. Ky zhol zalay ky samjenay😂😂😂😂
@prasannap42194 күн бұрын
राष्ट्रद्रोही लोकान सोबत कोणीही उभे राहत नाही.. राहुल गांधी ला George Soros जसं सांगतो तसं वागत गेला. London मधे बसून भरतात तुम्ही लोकशाही वाचवायला या म्हणाला. बांगलादेश मधे पहतोच आहे आपण पाश्चिमात्य देश कशी लोकशाही स्थापन करतात ते. राहुल आता पप्पू नसून देशा साठी dangerous झाला आहे. लोकांना हे सगळं कळत, त्याचा हा राग आहे.
@Sanjaypol0073 күн бұрын
फिक्स match
@rishikesh4453 күн бұрын
Barobar
@Avinashdada453 күн бұрын
लोकसभेमुळे आणि जातीय वादामुळे लोकांचा आत्मविश्वास पडलेला... बाकी लोकांनीं हिंदुत्वाला साथ दिली..महिलांनी मतदान महायुतीया जास्त केलं त्याचा परिणाम... इतर ठिकाणचे निकाल पाहण्यापेक्षा आपले आपले मतदार संघ बघा...तिथले निकाल पडतील
@amolmohite49654 күн бұрын
आम्ही तुमच्या बरोबर आहोत लोकशाही वाचवा
@RahulKale-ow5bb4 күн бұрын
कुठं जायचं वाचवायला 😂
@amolmohite49654 күн бұрын
गुजरात😂
@RahulKale-ow5bb4 күн бұрын
@@amolmohite4965 शप ला म्हणावा आता घरी बसा तुतारी फुकत 🤣 हिंदुत्ववादी महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र🚩
@IndianCitizen024 күн бұрын
@@RahulKale-ow5bb Naytar Kay saple sagale Atta Vinash atta Khushi Khushi vinash bagha karan dukhi huan pan baghaychay Ani sukhi huan hi. Maharashtra Netrutv Badla Amit Deshmukh atta Door to door fira fudlya nivdnukit Face rahil congress cha. Ani Mumbai Baba Hath zudun tya Varsha Gaikwad kadun Adhyaksh padh ghya Ani Bhai gheya
@nrw75834 күн бұрын
@@RahulKale-ow5bbइटली
@krushnanagtilak25024 күн бұрын
मुख्यमंत्री पदाचा उमेदवार सुद्धा पडलेला आहे, अवघड आहे महाराष्ट्राचे.
@SP-kk7hv4 күн бұрын
Ha.. Mukhyamantri😂😂😂
@sandeepbhambre97014 күн бұрын
@@SP-kk7hvचूत्या या माणसाने काय केलय ते माहित करून घे मग दात काढ.
@qualitysarees94204 күн бұрын
😂😂
@Viral-Trendz-954 күн бұрын
उमेदवार नव्हते हे मुख्यमंत्री पदाचे, ते माजी मुख्यमंत्री आहेत.
@yogeshmadake65664 күн бұрын
@@SP-kk7hvवय किती तुझं
@Gane84334 күн бұрын
भाजपने अफाट पैसा वाटप केला आहे..... कट्टर फक्त पृथ्वीराज चव्हाण बाबा...
@qualitysarees94204 күн бұрын
😂
@vishalpatil86144 күн бұрын
यांना भिक लागली आहे ना
@pratikgade3364 күн бұрын
तुम्ही पण वाटायचं मग 😂
@SamirShaikh-h7j4 күн бұрын
💯
@varrr17304 күн бұрын
😂prithviraj ne pn vatale paise Tu ajun baccha ahes vatat Gane
@gopalgehlot12184 күн бұрын
पैसै से पाऊस पडला महाराष्ट्र मती जनता विकली
@krushnanagtilak25024 күн бұрын
पैसे चालले आणि मतदार विकले गेले, कळेल सगळ्यांना आता महागाई, बेरोजगारी 😢
@govindchinchkute65644 күн бұрын
एकदम बरोबर
@DailyTradeTip4 күн бұрын
म्हणजे काँग्रेस मतदारांनी पैसे खाल्ले
@qualitysarees94204 күн бұрын
😂😂
@tejasbhosale20114 күн бұрын
Main mahnje adani gujju sagla vikat ghenar aplya baya ghetlya nahi mhanje zala
@meherbhoyar89554 күн бұрын
Chalel amhala😅
@mayuriyadav21064 күн бұрын
Only EVM
@rhitptil52374 күн бұрын
लोकसभेसारखेच ना..... जसं काँग्रेस ने evm मॅनेज केलती
@Sanjaypol0074 күн бұрын
लोकसभेचा 2 महिन्यात चेंज
@morya-x1m3 күн бұрын
Haar manya karayla shika.... He asli karna sangun kay upyog nahi ata😂
@MayurKedare-u1w3 күн бұрын
मलाही वाटत पण लोकसभेला मविआ आली अस कस
@sachinadasul311814 сағат бұрын
5 varsh hech bomblat h ata😂😂
@ambadasrathod89264 күн бұрын
काहीतरी घोळ झालेला आहे सर्व जनतेला शंका निर्माण होत आहे
@aniketshinde83734 күн бұрын
😂😂😂😂
@PrkashKarale4 күн бұрын
@@ambadasrathod8926 लोकसभेला शंका निर्माण करायला पाहिजे होती ना म्हणजे कसे की तुमचे लोक निवडून आले कि मशीन चांगली आणि तुमचे पडले की मशीन खराब किती बेकुब पना आहे हे
@RahulKale-ow5bb4 күн бұрын
मला नाही होत😂
@qualitysarees94204 күн бұрын
तुला फ्कत 😂😂
@Ak-kb7gq4 күн бұрын
Amhla nahi hot tumhi chasma kadhun bhaga ..konalach mahavikas aghadi nako hoti
@bestdealofday26264 күн бұрын
आता एक कळलं पण जस दुसऱ्या राज्याच्या निकालावर सर्व बोलायचे आणि म्हणायचे की "पण महराष्ट्र तसा नाही" महाराष्ट्र पण तसाच करून ठेवलं आता
@RahulKale-ow5bb4 күн бұрын
महाराष्ट्र हा शिवछत्रपती यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा आहे 🚩 कोणत्या पाना फुल्यांच्या बुरसाटलेलं विचार नाही 🚩😂
@beattention48034 күн бұрын
पडल्या नाही रे पाडल्या EVM चा गोंधळ आहे 😂😂😂😂😂 तुम्ही रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत काही नाही होणार बसा फक्त बोंबलत आता 😂 बेचारे वकील लोक बोंबलत होते त्यावेळी गप्प बसले होते
@RahulKale-ow5bb4 күн бұрын
हो का 🤣
@gopalpatil65514 күн бұрын
EVM = BJP
@ganeshpunde19914 күн бұрын
पोस्टल आणि ईव्हीएम मतमोजणीत फरक दिसून आला
@s.gamers14 күн бұрын
लोकशाही हरली हुकुमशाही जिंकली
@pritam_raj_3334 күн бұрын
कायम एकनिष्ठ 🥺❤️
@mahadeoshingne63534 күн бұрын
EVM ने एवढे पक्षपाती वागू नये जेणेकरून संशयाची सुई आपल्याकडे वळेल
@filmyworld98924 күн бұрын
Loksabha madhe pn sanshya gyacha na mg
@PrkashKarale4 күн бұрын
Evm.लोकसभेला.चांगल.होत.का.आरे.हार.मानायला.सिका.
@Manish-l1t8l4 күн бұрын
लोक संभेला बीजेपी ला कमी जागा milalya म्हणून न या veles evm चा use केला@@PrkashKarale
@rhitptil52374 күн бұрын
मित्रा evm च्या नावाने बोंबल्याच्या अगोदर... झारखंड, लोकसभा या निवडणुका evm ने झाल्या का नाही हे सांग आधी..... तुझ्यासारख्या लोकांच्या बुद्धीची कीव येते मित्रा,
@Ak-kb7gq4 күн бұрын
Are kati akkal pajaltay ..tumhi harla ahat manya kara tyatun tumhi pudha jal
@parvejshaikh63974 күн бұрын
ग्रेट लीडर putviraj चव्हाण साहेब ग्रेट ❤
@AnilChawan-sy9uq4 күн бұрын
महाराष्ट्र मधील सर्व ई एम व्ही मशीन ह्यक झाली साहेब ठरवून पाडले उमेदवार 🙏👍
@mukeshsonawane84934 күн бұрын
एकच सांगायचे पैसा जिंकला पण माणुसकी हरली.
@rohitp87664 күн бұрын
हा क्या वो पैसे लेने वाला तू भी एक है 😅😅😅😅
@IndianCitizen024 күн бұрын
@@rohitp8766 Ekta h hastoy has Congratulations by the way. Maja kar
@ankushgore864 күн бұрын
@@mukeshsonawane8493 rada taktine
@indian623534 күн бұрын
💯
@ganeshmane1664 күн бұрын
Gup lga
@andoriA204 күн бұрын
EVM Factor 100%..
@Yogeshpitale-rj3ef4 күн бұрын
लोककसभेला evm फॅक्टर नव्हता का 😂
@shankarthorat45694 күн бұрын
कराडने एक चांगला,सुसंस्कृत,संयमी,हुशार नेतृत्व घालवलं.एक ना एक दिवस याची किंमत कराडकरांना मोजावी लागणार.
सातारा च काय महाराष्ट्र चा उत्तरप्रदेश आणि गुजरात झाला आहे..... आम्ही शिवाजी महाराजांना मानतो त्यांच्या हिंदुत्वाला मानतो ❤ जे हिंदुत्व सगळ्या जतीन एकत्र घेऊन चालवले गेले ❤
@akshayjadhav50013 күн бұрын
@@adeshgaikwad5967 Shivaji maharajani surat lutun Maharashtra motha kela hota Maharashtra lutun gujrat motha kela nvta bhaktadano
@somnathshipate42163 күн бұрын
त्याच कारण आहे .. यशवंतराव चव्हाण कुठे राहिले नाहीत
@ANIMEINDIA8154 күн бұрын
Prithviraj Baba ❤
@SantoshMahangade-nm4cz4 күн бұрын
EVM zol
@rameshbhosale45814 күн бұрын
पैसा जिकला इमानदारी हरली
@BhausahebGavande-ic9dj4 күн бұрын
हे खर नाही निकाल
@Aznphoto-i3x3 күн бұрын
एक अडाणी नेता देशाचा पंतप्रधान आहे आणि एक उच्चशिक्षीत नेता निवडणूक हरत आहे हा आहे आपला भारत देश
@rahulingawale3084 күн бұрын
गुजरात चा महाराष्ट्र वर दणदणीत विजय...EVM Man of the match
@parshuramkhairnar13364 күн бұрын
EVM बंद करण्यासाठी मोठे आंदोलन करा. तेच महत्वाचे आहे
@SimpleTricks_MSExcel_SSV4 күн бұрын
true
@sandeepkulkarni37904 күн бұрын
अशिक्षित...
@SimpleTricks_MSExcel_SSV4 күн бұрын
@ महा अशिक्षित दिसता … स्वतः ची सदसद विवेक बुद्धी गहाण असलेला आणि अति शहाणा समजणारी व्यक्ती
@manohardevarshi87432 күн бұрын
Saheb tumhi great aahat young leadership aali aashirwad dya
@gorakhpatil11884 күн бұрын
हा निकाल असंभव आहे, काही तरी गडबड आहे, सभेला गर्दी होती मग धक्कादायक निकाल कसे लागले.कराड मतदारसंघ हा आपला बालेकिल्ला आहे तरी पराजय होतो याचा अर्थ काय.
@sunilambhore62284 күн бұрын
कमळ नी 5000 rupee ni मताला पैसे दिल्ये
@Shivsena214 күн бұрын
खरय
@sagar__y3 күн бұрын
पडत्या काळात साथ सोडणारे आम्ही नाही एकदा कट्टर तर शेवट पर्यंत कट्टर ...!! निष्ठेेत तडजोड नाही कायम एकनिष्ठ *पृथ्वीराज चव्हाण ( बाबा )*
@Indian3424 күн бұрын
मराठा, मुस्लिम, दलित शेतकरी यांचा विरोध असताना. येवढ्या जागा निवडून येणे धक्कादायक प्रकार आहे!
@shribhi24544 күн бұрын
लोकशाही चढाओढ यांत असं भासवलं जा ना ?
@anishjayappa91794 күн бұрын
सर तुमच्या सारखी माणसं विधानसभेत हवेत
@varrr17304 күн бұрын
😂
@imhelo82873 күн бұрын
काय दिवे लावलेत
@itsadhi78654 күн бұрын
तुमचा पैसा जनतेला भेटलाच नाही तुमच्या कार्यकर्त्यांनी खाल्ला मध्येच म्हणून तुम्ही पडला इथे आता पैसा पाहिजे म्हणजे आमदार फिक्स
@ravindarchiplunkar18814 күн бұрын
हरियाणाच्या इलेक्शन ची जर दखल घेतली असती तर आज ही वेळ आली नसती आठव्या दहाव्या राऊंडमध्ये ईव्हीएम मशीन99% चार्ज झाल्या का 5:42 यांची नोंद घेतली का ?
@AkshayJ-ir5wn4 күн бұрын
बाबा तुम्ही खूप चांगले नेतृत्व आहात. पण मुख्यमंत्रीपदाचि कार्यकाळ संपल्यानंतर लोकांची वयक्तिक किंवा गावच्या समस्या पोचल्या पण आणी तुम्ही पत्रव्यवहार ही केले. पण प्रॉब्लेम सॉल्व झाले नाहीत
@suniljagtap80984 күн бұрын
E.V.M. तुम्हीच आणलं. पण गैरवापर दुसर्यांनी केला. भोगा आता.
@nitpatil274 күн бұрын
Evm हॅकिंग
@rhitptil52374 күн бұрын
😂😂लोकसभेसारखे
@AParmar-z4k4 күн бұрын
Rad
@rasikantsalunkhe71053 күн бұрын
Paisa vatla bekar saglya maharashtra madhe. Eka eka gharat 10-10 hajar rupaye paryant paise ale Ani ladki bahin, namo shetkari tya mule jhalay he. Sagla mahag hoil ata
@VivekSawant-r7t4 күн бұрын
कोंग्रेसचे देशातले नेत्रृत्व चांगले आहे.राज्यात कोंग्रेस चे नेत्रृत्व ego efected आहे.
@sachinwairal99904 күн бұрын
Postal madhe MVA leed madhe hoti v EVM madhe khup farakh padla ahe yacha vichar nakki karava lagel
@YB-hd1bl3 күн бұрын
फक्त एकच पृथ्वीराज बाबा ❤ जिंकू किंवा हारू 👑
@manohardevarshi87432 күн бұрын
You are great
@ajinkya49044 күн бұрын
😂😂मनोज भाऊंच्या सभेला गेले तुम्ही त्याचा रिझल्ट आलाय, अजून पण दुसऱ्या समाजाची किंमत ठेवा नाही तर समजल
@santoshharmode4 күн бұрын
विशिष्ट समाजाला खूश करण्याचं धोरण त्यांच्याच समाजातील प्रमाणिक लोकांना सुद्धा आवडलं नाही .
@somnathmali19134 күн бұрын
मशीन मध्ये घोटाळा आहे शेठ
@rajuwakchoure88784 күн бұрын
अरे बाबा लोकांमध्ये जावं लागतं व्हीआयपी सारखाजीवन जगून नाही चालत.
@kiranjagtap61943 күн бұрын
अल्पबुद्धी आहे तुझी
@kiranjagtap61943 күн бұрын
निटबघ आधी बाबा चं काम
@omkarchavan56542 күн бұрын
आपण कोणाविषयी बोलतो आहे ते पहा त्या माणसाची Level पाहून बोला
@pradipdhaigude78142 күн бұрын
EVM जर दोषी असेल तर गेली 50 वर्ष तीच तीच घराणे कसे निवडून येत होते त्यावेळी पण बैलेठ पेपर वर पण दोषी असलेच पाहिजे असे म्हणावे लागेल.
@krishnasalunkhe84244 күн бұрын
I love baba❤
@varrr17304 күн бұрын
😂
@A_65_p4 күн бұрын
बाबा तुम्ही हार मान्य करा. तुम्ही प्रचारात मतदारसंघात फिरण्यात कमी पडला हे मान्य करावे लागेल. अतुल बाबा कंटिन्यू मतदारसंघात फिरत होते मी जरी तुमचा कार्यकर्ता असतो तरी आत्ता सध्याला अतुल बाबांचा अभिनंदन करतोय कारण तुमचा प्रचार काहीच नव्हता निवांत चालला तुमचा प्रचार
@govindshinde70854 күн бұрын
भारत जसा विश्व कप हरला तसा आज महाराष्ट्र हरला
@vishalnagare30814 күн бұрын
Tumhi harlat.. Maharashtra jinkla ahe
@akshayjadhav50013 күн бұрын
@@vishalnagare3081gujrat jinkla Maharashtra harla. Maharashtracha bihar kela kamlani
@adeshgaikwad59673 күн бұрын
आज महाराष्ट्रा हा उत्तरप्रदेश आणि गुजरात झाला आहे..... आम्ही शिवाजी महाराजांना मानतो त्यांच्या हिंदुत्वाला मानतो ❤ जे हिंदुत्व सगळ्या जातींना एकत्र घेऊन चालवले गेले ❤
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk4 күн бұрын
जनता विश्वास ठेवत नाही महाविकास आघाडीवर. काय तरी गडबड आहे
@MaheshJadhav-u7k4 күн бұрын
आमच ठरलय जिथं आम्ही जिकतो तिथ EVM चांगले आणि हरलो तर EVM खराब वा
@ArumaxTechnologies4 күн бұрын
फक्त तुम्ही राऊत च तोंड शांत केले असते तर आज bjp शांत झाली असती
@shankarjadhav61784 күн бұрын
👍
@deepakpawar76704 күн бұрын
40 चाळीस हजार मतांनी पराभव झाला पृथिराज बाबा 😂😂😂😂😂
@Shivsena214 күн бұрын
गुजरात जिंकला महाराष्ट्र हरला....वा रे हुकूमशाही
@SunilShelar-w6h4 күн бұрын
अतुल दादा 🙏🙏👍👍❤️❤️🌹हे आमचे
@RameshKamble-qd5bb3 күн бұрын
वंचित चा एकतरी उमेदवार निवडून येईल का असे म्हणणारे पृथ्वीराज चव्हाण स्वतः पडले. दुसऱ्यांना कमी लेखणे बाबांना भोवल
@DM-ok8cg4 күн бұрын
नाना पटोले यांना लावा विश्लेषण करायला कोणाचच ऐकत नव्हता उद्धव साहेब यांचं पण ऐकत नव्हता
@rspatilcreation67003 күн бұрын
भिडे गुरुजी वरती लय बोलत होतास बघ आता काय अवस्था झाली
@Jadhav17274 күн бұрын
बाबा भिडे गुरुजी बोलायच असत त्यामुळे आता तरी इथून पुढे आदराने नाव घ्या 🙏🙏
@soch_9243 күн бұрын
भिडे ने काय चांगलं काम केलं महाराजांच्या नावाने सर्वसामान्य तरुणांची माथी भडकवतोय. आणि स्वतःचा ब्राह्मणी कावा मनुवादी कावामनामध्ये धरून पेशवाई आणायला बघतोय
@akshayjadhav50013 күн бұрын
Bhide kide guruji
@Jadhav17273 күн бұрын
@akshayjadhav5001 तुझा बाप नक्की हिंदू आहे ना 🙄
@harshvardhanjadhav16543 күн бұрын
Baba tumhala manapasun salute❤
@PrasadTharval3 күн бұрын
Bhide guruji kon aahe Samjal ka 😂😂
@hussainalji8604 күн бұрын
Evm
@RamnathGajare3 күн бұрын
जनतेने आता पाच वर्षे बेरोजगारी महागाई वाढली असा अजिबात बोलू नये
@balukolekar15834 күн бұрын
साहेब लोकांची थोडी जरी कामे केली असती तरी ही वेळ आली नसती
@VijayKarwande-fo2ye4 күн бұрын
जरांगे याने आपणास शुभेच्या दिल्या होत्या मग आपण कसे पडला.
@rampatil60293 күн бұрын
हिंदू विरोधी भूमिका घेतली आहे हे मान्य केले पाहिजे
तुम्ही भिडे गुरुजींच्या विरोधात खालच्या पातळीने टीका केली तुमचा कार्यक्रम धारकरी यांनी लावला आहे शिवप्रतिष्ठान ने पूर्ण ताकद लावली होती
@jyotiramsuryavanshi13774 күн бұрын
ग्रेट माणूस 🙏🙏🤝👍
@prasad_ranade4 күн бұрын
EVM वगैरे काही नाही सरकारच्या आर्थिक योजनांमुळे महिला आणि ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल मतदार हा महायुतीकडे ओढला गेला. महाराष्ट्र विकास आघाडीला हा महायुतीचा डावपेच ओळखताच आला नाही त्यामुळे हे निकाल आज महाराष्ट्रासमोर आहेत.
@gurumalwade76554 күн бұрын
झारखंड मध्ये का नाही ईव्हीएम जिंकला.पराभव मान्य करा आणि पुढील दिशा ठरवा.
@NeuruttiLokhande-tz1dl3 күн бұрын
Ha Maharashtra ahe
@PravinNikam-qk5zb4 күн бұрын
भानगड नाही तुम्ही ज्यांना मोठं केलं त्यांनी तुम्हाला लायकी दाखवली मुख्यमंत्री असताना ज्यांना मदत केली त्यांनी तुम्हाला औकात दाखवली म्हणून राजकारणात माणसं ओळखा
@vishalOvhal4 күн бұрын
हे महाराष्ट्रातले बडे अनुभवी नेते आहेत.......😂😂😂
@narendrayeole4394Күн бұрын
Evm ghotaalaa... Evm hai to mumkin hai...Evm se saavdhaan ✋✋✋✋✋🙏🙏🙏
@Yvishe4 күн бұрын
काही evm हॅक zale नाहीत. आमच्या गावात काँग्रेस ची माणसं जास्त होती . 1945 पैकी 1474 मतदान काँग्रेस ला झालं आहे . आणि आम्ही 57 घरांनी bjp la मतदान केलं होतं 291 मतदान झालं आहे . ही अशी आकडे वारी प्रत्येक गावात अगदी योग्य आहे . भाजप ने काही गावांत जास्त जोर मारला आहे ओवरऑल. बाबा तुमचा पराभव झाला आहे मान्य करा. Evm चं अजिबात कारण देऊ नका . 😂
@amol92404 күн бұрын
याला प्लॅनींग म्हणतात गडबड नाही हार मोठेपणा दाखवला पाहिजे
@gopalduttnailwal44713 күн бұрын
तूफ़ान में हो नाव तो कुछ सब्र भी आ जाए साहिल पे खड़े हो के तो डूबा नहीं जाता । आप अमर हो साहब जी। आप एक नेक दिल इंसान हैं। मैं आपकी सेवा मैं हर समय तैयार रहूंगा।
@bajarangmahadik76114 күн бұрын
EVM बंद करून बॅलेट पेपर वर निवडणूका घ्याव्यात नाहीतर निवडणूक घेणे बंद करून देश कायमचाच भाजपच्या ताब्यात द्यावा.
@ashabagwe76073 күн бұрын
लोक महाविकास आघाडी सोबत आहेत,गडबड तर नक्कीच आहे,पवार साहेब महाराष्ट्राला ह्या व्यापाऱ्यांच्या तावडीतून वाचवतील अशी आजही आशा वाटतेय
@VishalKoli-e8r4 күн бұрын
बॅलेट पेपर वर घ्या तरच लोकशाही वाचेल
@GaneshPawar-wm9dt4 күн бұрын
कराडची. जनता एक. नंबर.आहे
@milindkothavale60454 күн бұрын
कराड ची ओळख अतुल भोसले
@mit3684 күн бұрын
Evm jindabad
@chaitanyagholkar51243 күн бұрын
संभाजी भिडे वक्तव्य भोवलं 😂😅
@abhijitpawar9333 күн бұрын
तुम्ही आता 10 वर्ष घरी बसा.. 😂😂😂😂
@vinodalewar3674 күн бұрын
शांत संयमी नेता कराडमधिल् जानतेन् गमावलं
@suhastaskar98524 күн бұрын
सुशिक्षित, प्रामाणिक आणि आदरणीय बाबा!
@imhelo82873 күн бұрын
काँग्रेसला जास्त सिट्स मिळाल्या असत्या तर सगळं ठीक आणि दुसऱ्या पक्षाला जास्त सिट्स मिळाल्या की काही तरी गडबड आहे, वा. गजब आहे.
@Antunagrale4 күн бұрын
भानगड तुम्ही केली होती म्हणून जनतेने तुम्हाला तुमची खरी लायकी जागा दाखवुन दिली ❤❤
लोकशाही वाचवा! आपल्यासारख्या नेत्याचे असे हाल आहेत ,तर सर्वसामान्य जनतेचे काय ?
@apikhilari73214 күн бұрын
मला वाटलं होतं की आता हे आणि यांची पिलावळ EVM वर येणार काही मिळाले नाही की EVM वर जाणार
@ganeshmane1664 күн бұрын
Hindu factors chala ❤
@gopalduttnailwal44713 күн бұрын
भाग्य साहसी मनुष्य की सहायता करता है। साहब आपके पास साहस की कमी नहीं है मृत अतीत को दफना दो, अनंत भविष्य तुम्हारे सामने है और स्मरण रखो कि प्रत्येक शब्द, विचार और कर्म तुम्हारे भाग्य का निर्माण करता है।
@suprits26704 күн бұрын
नव्या चेहऱ्यांना संधी द्या..नाहीतर..जुने नाही फेकले जाईल... एव्हढे तरी समजून घ्या साहेब...