नीच प्रियाला कधी शिक्षा मिळनार हे वकील काय काम करतच नाहीत सायली एकटीच काम करते
@sushamasharangpani16822 ай бұрын
प्रिया चा मूर्ख पणाला आवर घाला,सगळ्या घरात. सर्वांच्या समोर ती अर्जुन बरोबर लघट पणा करीत आहे हे सध्या दाखवीत आहेत,रात्री त्याच्या खोलीत जाणे,आणि अर्जुन अधिकार दाखविणे.हे जरा जास्तच होत आहे.