कधी होईल हे सगळं काय माहित ती सायली पण जरा अतिरेक च करतेय चांगुलपणाचा इतकं कोणी चांगलं नसतं काहीही दाखवताहेत लवकर उघडकीस आणायला हवं आता महिपत साक्षी प्रिया आणि नागराज च खरं रूप
@SCM-SakshiSWarik2 ай бұрын
Priya mhante pratima la jalke thobad hiche thobad jala ani sayli la padlele Satya samor ana ani Priya la hakla lavkar ghara baher