Рет қаралды 212,877
साहित्य व प्रमाण
एक कप चणा डाळीचे पीठ (120 ग्रॅम)
दोन टेबलस्पून गोड तेल
दोन टेबलस्पून पाणी +½ कप पाणी
तीन टेबलस्पून साखर
एक टीस्पून मीठ
एक टीस्पून लिंबू सत्व
एक टीस्पून खाण्याचा सोडा
पाव चमचा हिंग
दोन चिमूट हळद
फोडणीचे साहित्य
एक टेबलस्पून गोडं तेल
एक टीस्पून मोहरी,
एक टीस्पून जिरे
सात ते आठ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
दोन चिमूट हिंग
सात ते आठ कढीपत्त्याची पाने
चवीपुरतं मीठ
एक चमचा साखर
अर्ध्या लिंबाचा रस
अर्धा कप पाणी
सजावटीसाठी
भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर
आणि ओल्या खोबऱ्याचा कीस
चटणीचे साहित्य
दोन ते तीन हिरव्या
मिरच्या मूठभर कोथिंबीर
एक चमचा साखर
अर्धा चमचा सैंधव मीठ
एक चमचा लिंबाचा रस
दोन ते तीन ढोकळ्याचे तुकडे
#khamandhokala
#dhokala
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi