आजच तुमच्या पद्धतीने कोथिंबीर वडी केली...खूप छान झाली...अतिशय अचूक प्रमाण दिले आहे....धन्यवाद 🙏
@poojamore62716 күн бұрын
ताई खूप छान पोह्यांची टीप मला आवडली 👍🙏 मी कोथिंबिरीच्या देठाची वडी त्यात अर्धी पालक जुडी घालून अशीच करते त्यात खूप जीवनसत्वे मिळतात कोथिंबीर देठ फार बारीक बारीक चिरून घ्यावे लागतात पण अप्रतिम होते 👍👍🙏🌹
@PriyasKitchen_16 күн бұрын
तुमची पालक वडी बनवण्याची कल्पना सुद्धा खूप छान आहे💯🤗🤗👌👌 kzbin.info/www/bejne/qHvTpYupbKughKMsi=KUydp1D7443dRgM2 जरा सुद्धा ब्रेडचा वापर न करता अवघ्या 10 मिनिटात बनवा ताज्या मटार पासून कुरकुरीत कटलेट्स
@smitavyavahare9355 күн бұрын
वा! आपली पोहे पावडर वापरून केलेल्या कोथिंबीर वडी व मटार कटलेट ची कृती मस्त आहे.
@ashwinigandhi130818 күн бұрын
छान कोथिंबीर वडी. कुठल्याही तिखट वडीसाठी ,म्हणजे आळू ,पालक , कोथिंबीर , किंवा इतर कुठलीही वडी करताना मी नेहमी थालिपीठाची भाजणी किंवा घरात उपलब्ध असेल तर चकलीची भाजणी वापरते. अशा वेळी मोहन अगदी एकच चमचा वापरते. एकदम खुसखुशीत होतात तळल्यावर. परतून केल्या तरी चवीला चुरचुरीत होतात.
@PriyasKitchen_18 күн бұрын
महत्वपूर्ण टीप दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏🙏
@manikarnika969018 күн бұрын
मी ही चकली, थाळीपि ठाची भाजणी वापरते अळूवडी किंवा कुठल्याही वडीसाठी वापरते.... मासे तळताना पण भाजणी वापरते... करून बघा... आवडेल
@PriyasKitchen_18 күн бұрын
नक्कीच 👍👍🙏@@manikarnika9690
@suchitrapatil647918 күн бұрын
खरच छान वाटते तुमच्या रेसिपी पाहून आणि मी करते सुद्धा मस्त होतात 👌👍
@myhandle100418 күн бұрын
नेहमीप्रमाणेच छान आहे रेसिपी...संक्रांतीच्या हळदी कुंकू साठी आधी बनवून ठेवता येतील असे अजून नाश्त्याचे पदार्थ दाखवा...
@sadhananaik303218 күн бұрын
खूप सुंदर बघूनच खावीशी वाटतेय 👌
@shooky896610 күн бұрын
Khupch chan tai
@jayashreeraverkar345712 күн бұрын
खूप छान आणि सोपी पद्धत
@kundasao781818 күн бұрын
जबरदस्त हेल्दी रेसिपी धन्यवाद ❤️🙏
@safefreightforwarders258518 күн бұрын
Tai tumchi receipe pahun me veg biryani keli saglyana khup avdli thanks tai
तुमच्या सर्वच रेसिपीज छानच असतात. समजवून सांगण्याची पद्धत छान आणि आवाजही सुरेख आहे. मी तुमच्या रेसिपीज बघते आणि ट्राय करते. धन्यवाद प्रिया ताई.
@sushiladabhi268018 күн бұрын
Ekdum saras
@tejashrichaugule-w5f16 күн бұрын
खुप छान रेसिपी आहे मला आवडली
@nehapawar913318 күн бұрын
प्रिया ताई कोथिंबीर वड्या छान झाल्या आहेत. मी पण कोथिंबीर अशीच कापते. वड्या बघून तोंडाला पाणी सुटलं. छान आणि सोप्पी रेसिपी शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई....🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️. ताई एक रिक्वेस्ट होती तुम्ही स्टार्टर मध्ये पनीर चिली, पनीर पकोडा, पनीरचे कुरकुरीत, खुशखुशीत कोणतेही पदार्थ आणि विशेष म्हणजे मुलांसाठी बर्गर चे प्रकार त्यात आलू टिक्की आणि त्यातही वेगवेगळे प्रकार असे पदार्थ दाखवा. म्हणजे आम्हांला मॅक डोनाल्ड मध्ये जायची गरज नाही लागणार आणि आमचे पैसे ही वाचतील....😍😍.
@PriyasKitchen_18 күн бұрын
हो ताई एक एक करून मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन❤ तुमचे मनापासून धन्यवाद 🙏तुम्ही प्रत्येक व्हिडिओला भरभरून दाद देता. त्यामुळे नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी उत्साह येतो मनापासून तुमचे आभार❤🙏
@nareshkhanna7515 күн бұрын
Khoopach chhan 🌹👍
@veenadeolekar723411 күн бұрын
Khup chaan
@SunitaJoshi-g1k9 күн бұрын
खूप छान ताई मी पण अशाच करते तुमची सांगायची पद्धत मस्त आहे ❤😊
Priya khup khup sopya method ne kothimbir wadi chi recipe sangitlis Tuza method ne kele ki kharach khup mast hoto padarth.kharach sangte.tuzi wadi ek.no.zalie👌👌👌👌👌😋😋😋😋😋
@sakshipawar456311 күн бұрын
खूप छान रेसिपी नक्कीच करेन मी. तूम्ही खूप छान सांगता
फारच मस्त; पाहूनच खाव्याश्या वाटताहेत😋😋😋😋😋😋😋मी खर तर आजपर्यंत या वड्या केल्या नाहीत.जरा टेन्शनच येत. पण प्रिया, तुझ्या आजच्या ह्या व्हिडिओ मुळे मला आत्मविश्वास आला आहे. मी नक्की करून बघेन. मनापासून धन्यवाद 🥰🥰😁🎊🎊🎉🎉👍👍
@vishakhagaigawal852518 күн бұрын
❤ ❤❤❤❤❤
@nayanasalunke284718 күн бұрын
❤❤❤❤
@sunitasudrik512218 күн бұрын
प्रिया ताई अप्रतिम 🎉🎉शिंगोळे कुळीथ पीठ तयार करतात ,ती रेसिपी करून दाखवा ,!!🎉
@ashwinihindalkar17 күн бұрын
Aloo tikki
@deepalifanse483417 күн бұрын
Chhan
@hemaarekar469817 күн бұрын
Vegetables lonch recipe
@sandhyamehta11089 күн бұрын
मी पिठात थाडेसे दूध घालते आणखीन छान होतात किंवा साई थोडी
@PushpaBhadrige18 күн бұрын
Nonveg mdhe dakhva
@manishakulkarni709818 күн бұрын
रेसिपी नेहमीप्रमाणेच छान .पण कोथिंबीरीला स्वतः la खूप छान स्वाद असतो त्यामुळे आले,लसूण घातले तर तो स्वाद कमी होतो असं मला वाटतं
@saghamitrkapadi327118 күн бұрын
@@manishakulkarni7098 माझे हेच मत आहे
@manishadeodhar938918 күн бұрын
Same, मी पण आले लसूण नाही घालत , ताजी कोथिंबीर असते छान वास असतो
@Deepak_Bhalerao18 күн бұрын
माझ्या मते आद्रक लसूनमुळे स्वाद द्विगुणित होतो..
@Umaskitchen80716 күн бұрын
खूपच छान झाली आहे कोथिंबीर वडी 😊
@pratibhapaulkar735711 күн бұрын
Kadhi alelasun घालावे कधी नाही.दोन्ही स्वाद उत्तमच
@KesharKuveskar18 күн бұрын
Very nice 👏
@DilipKalwani-u6f12 күн бұрын
Thanks Madam, please note that I not eat like fried items only Baked dish , for Human body, thanks
@tarkeshwaribajare706717 күн бұрын
Manchurian
@Geeteditz-s9p18 күн бұрын
Priya aj mi tuzya paddhatini methichya purya kelya, chavila farach chan zalya ajibat kadu zalya nahit
@Geeteditz-s9p18 күн бұрын
Pan thodya kami fuglya kashamule asel?
@PriyasKitchen_18 күн бұрын
गॅसची आच मोठा ते मध्यम ठेवायचा म्हणजे छान टुमटुमीत फुगतात