💯 पेक्षा जास्त आजारांवर "रामबाण उपाय" "मेथीची पेज" |केसगळती कंबरदुखी,शरीराची झीज भरून काढण्यासाठी|

  Рет қаралды 53,849

Priyas Kitchen

Priyas Kitchen

Күн бұрын

साहित्य व प्रमाण
दोन चमचे तांदूळ दोन चमचे मेथी दाणे
दोन ते अडीच वाट्या पाणी
एक वाटी ओल्या नारळाचा कीस
चवीपुरता गूळ
आवडीप्रमाणे दूध
पाव चमचा जायफळ पावडर
दोन ते तीन चमचे साजूक तूप
#priyaskitchen
#methichipej
#methichikheer
#kokanirecipe
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi

Пікірлер: 140
@suvarnachavan51
@suvarnachavan51 2 ай бұрын
मेथीची खीर मी ही करून बघितली. अतिशय चविष्ट बनली. पौष्टिक अशीही खीर घरी सर्वांना आवडली. धन्यवाद ताई पारंपारिक रेसीपी सोप्या पद्धतीने करून दाखवल्या बद्दल.🙏🏻
@veenakadam5281
@veenakadam5281 Ай бұрын
6:47
@Pym1s2z
@Pym1s2z 2 ай бұрын
खरच खूप उपयुक्त ही मेथीची पेज आहे कोकणामध्ये सकाळी सकाळी अनुशापोटी प्यायला देतात खूप ताकद मिळते
@supriyamungekar608
@supriyamungekar608 2 ай бұрын
प्रिया .....खूप वर्षांनी मेथीची खीर खाल्ली ! तू दाखवल्या प्रमाणे केली ....! अप्रतिम सुंदर झाली ❤
@meenadsouza1865
@meenadsouza1865 2 ай бұрын
I like your recepees
@asitagarje727
@asitagarje727 2 ай бұрын
मेथी ची ही पौष्टिक खीर करून पाहिली. अगदी दिलेल्या प्रमाणात खुप छान झाली धन्यवाद.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
@asitagarje727
@asitagarje727 2 ай бұрын
😊
@ashaambhore8486
@ashaambhore8486 2 ай бұрын
छान
@sudhirpadave8429
@sudhirpadave8429 2 ай бұрын
मी सुप्रिया आजच तुमची मेथी तांदूळ खीर रेसिपी try केली फारच छान आणि रुचकर झाली .. thnx a lot for such easy receipe
@strikerop8815
@strikerop8815 2 ай бұрын
Thanks 👍🙏 ही रेसिपी दाखवली, खूप खूप आभार
@rashmiborkar6686
@rashmiborkar6686 2 ай бұрын
खूप छान रेसिपी हळुवारपणे सांगणं पण छान ❤
@pratibhamore308
@pratibhamore308 2 ай бұрын
प्रिया ताई मस्तच झाली आहे मेथी ची खीर, बरं झालं ही रेसिपी दाखवलीत, मला माहित नव्हते मेथीची पण खीर बणवतात धन्यवाद ताई 😊❤
@savitakumthekar2966
@savitakumthekar2966 2 ай бұрын
खुप सुंदर रेसीपी औषधी युक्त आयुर्वेदिक रेसिपी खुप छान ❤❤😊
@kishorparalikar8156
@kishorparalikar8156 2 ай бұрын
Wow.....khup chhan info U hv given....🙌🙌🙌👏👏👌👌👌👍👍
@Hamidshaikh786-dk4ej
@Hamidshaikh786-dk4ej 2 ай бұрын
Very nice thank u for sharing
@ashwinimahajan5790
@ashwinimahajan5790 2 ай бұрын
प्रिया ताई खरंच खूप उपयुक्त अशी ही रे सिटी आपले मनापासून आभार आशा पौषटिक रेसिपी दाखवा ही विनंती
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
@shubhadajagavkar4069
@shubhadajagavkar4069 2 ай бұрын
मस्त झाली खीर, छान रेसिपी आहे, अजिबात कडू लागत नाही
@suvarnakshirsagar1481
@suvarnakshirsagar1481 2 ай бұрын
Mi karun pahili. Khup chan. Ajibat kadu hot nahi. Thank you Priyatai...
@indiranighot2873
@indiranighot2873 2 ай бұрын
जय सद्गुरु प्रिया अतिशय पौष्टिक खिर दाखवली स त्याबद्दल धन्यवाद 😊
@varshapandhare7599
@varshapandhare7599 2 ай бұрын
अप्रतिम पौष्टिक मेथीची खीर ....खूप खूप धन्यवाद 🙏😋
@yogitamhatre4641
@yogitamhatre4641 2 ай бұрын
अप्रतिम मेथीची पेज अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे खूप खूप धन्यवाद प्रियाताई❤
@sunitasudrik5122
@sunitasudrik5122 2 ай бұрын
अप्रतिम प्रिया ताई ‌, मस्तच काही तरी ‌नविन , हेल्दी ‌, पौष्टिक, आरोग्य दायी अशीच तुमची रेसिपी ही तुमची खासीयत !!!🎉 खूप छान !!🎉🎉
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 2 ай бұрын
खूप छान रेसिपी 👌 मेथी दाण्याची खीर मध्ये नारळाचा रस घालून करावी. 👌👌👍🙏 धन्यवाद प्रिया 🙏❤️
@alexgates5202
@alexgates5202 2 ай бұрын
नाचणी चे लाडू व साबुदाणा वडा मी करुन बघितले खुपचं छान झाले होते घरी सगळ्यांना आवडले
@shilpadevlekar9932
@shilpadevlekar9932 2 ай бұрын
खुपचं छान 👌 ताई आम्ही पण अशीच मेथी पेज बनवतो
@AnjaliJoshi-b3l
@AnjaliJoshi-b3l 2 ай бұрын
खूपच छान पौष्टिक खीर अतिशय बहुगुणी आहे 😊
@madhavigarud6279
@madhavigarud6279 2 ай бұрын
Khup chan upayogi kheer nakki karin thanks priya
@sachindalvi7786
@sachindalvi7786 2 ай бұрын
Nice recipe 👌mazi aaji banvaychi khup Chan lagte
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
@monikakarpe4367
@monikakarpe4367 2 ай бұрын
खरंच खुप फायदे आहेत मेथीच्या दाण्याचे .माझी टाच दुःखी थांबली .
@peaceharmony6529
@peaceharmony6529 2 ай бұрын
कसा प्रयोग केला मेथीचा सांगाल का माझी टाच खूप दुखते
@sandhyajoshi5543
@sandhyajoshi5543 2 ай бұрын
mazi पण टाच दुखते काय केले ते sangave
@umaborkar8722
@umaborkar8722 2 ай бұрын
धन्यवाद ताई, मला आई ही खीर बाळंतपणात देत असे.पण मला ती कशी करतात माहीत नव्हते. तुम्ही खूप छान दाखवली. आता मी ती करणार आहे.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/hmWcgYKfoqibq8ksi=129iB7QE4TSbyGkm असं वापरा डाळीचे पीठ की, ज्यामुळे कोथिंबीर वडी अजिबात "तेलकट" होणार नाही. कोणीही न दाखवलेली ही खास ट्रिक वापरून बनवा! हलकी ,पोकळ आणि कुरकुरीत "कोथिंबीर वडी".
@vinayawarange1271
@vinayawarange1271 2 ай бұрын
सुंदर रेसिपी
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 2 ай бұрын
Khup chan recipe ani tips tai me beedacha appepan getala to tyar kela tyat poha che appe banvle ajibat chitkle nahi kale pan nahi zale pan olasar hote atun ky mistek zali tumi sangitle ka beedach best ahe manun getale.tumi 1 video appecha beedacha pan made dakva Ani 1 video beedacha kholgat tawa made bhakri kashi banvychi ha pan banva plz
@AN-ib5uc
@AN-ib5uc 2 ай бұрын
खूप छान झालेली दिसतेय खीर👌👌
@DishAkash_19
@DishAkash_19 2 ай бұрын
Karun pahili... chan lagte... Thank you ☺️
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
@shubhangisawant9870
@shubhangisawant9870 2 ай бұрын
Khup chan aamhi methi aliw aani tandul ghalun banawto
@suvarnamore361
@suvarnamore361 2 ай бұрын
Tai methichi pej khupach mst😋👌👍mala tumchi hi recipe khup aavdli ❤🙏
@MinakshiBhagat-x5j
@MinakshiBhagat-x5j 2 ай бұрын
Very very yummy ♥️👌👌👌♥️👍👍👍♥️
@sachindalvi7786
@sachindalvi7786 2 ай бұрын
Sawantwadi kokan maze gav, mi punyat rahate khup Chan recipe aahe. Thank you 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
@minalbalekar6766
@minalbalekar6766 2 ай бұрын
हो खरच खूप खूप छान. माझ्या सासुबाई हिच खीर करायच्या धन्यवाद.
@firozraut
@firozraut 2 ай бұрын
Excellent
@manishakorde2600
@manishakorde2600 2 ай бұрын
खूपच छान मी करुन बघणार आहे.
@sunitachavan6401
@sunitachavan6401 2 ай бұрын
Khup chan
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 2 ай бұрын
Khupch chan 🎉😂❤
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 ай бұрын
Tai hi recepie havi hoti mala pan khup dhanyavad
@alexgates5202
@alexgates5202 2 ай бұрын
रेसिपी खुपच छान झाली आहे 👌👌
@nayanapatil442
@nayanapatil442 2 ай бұрын
खूप छान खीर😊
@ujjwalakumbhar2702
@ujjwalakumbhar2702 2 ай бұрын
खूपचं छान 👌मी उद्याच करते.
@vijayakadam4866
@vijayakadam4866 2 ай бұрын
Methi khir chan zali jyana shuger ahe tyana chael ka priya tai
@rashmic2962
@rashmic2962 2 ай бұрын
Really nice & useful receipe.
@shalinimaldikar635
@shalinimaldikar635 2 ай бұрын
खूप खूप छान. आभारी आहे मी.
@latakulkarni709
@latakulkarni709 2 ай бұрын
खरेच खूप उपयुक्त आहे
@upendrakagalkar3431
@upendrakagalkar3431 2 ай бұрын
खूप छान.माहिती नव्हती ती मिळाली.धन्यवाद एक शंका केलेली खीर किती जणांसाठी आहे, म्हणजे किती प्रमाणात घ्यावी, दिवसांमध्ये किती वेळा घ्यायची? आणि दुसरं म्हणजे मेथी तांदूळ तुपात परतून मिक्सर मधून भरड करून घेतली व रोज एक चमचा शिजवून सांगितले प्रमाणे खीर तयार केली तर?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
हे जे मी प्रमाण दाखवले होते एक माणसा करताच होतं जर तुम्ही तांदूळ स्वच्छ धुऊन वाळवून तुपावर परतून मिक्सर मध्ये भरड करून ठेवली तरी काही हरकत नाही महिना-दोन महिने हे खिरीचे तयार प्रिमिक्स महिनाभर अगदी आरामात टिकत
@deepajain7974
@deepajain7974 2 ай бұрын
Khup Khup chan pan amhi narlache dhoodh ghalto govyat😊
@rutujadeshmukh2487
@rutujadeshmukh2487 2 ай бұрын
खूपच छान रेसिपी ❤❤❤
@sujatadeshmukh2693
@sujatadeshmukh2693 2 ай бұрын
खूप छान
@SangitaDhakwal-b6o
@SangitaDhakwal-b6o 2 ай бұрын
Khup fayde aahet methiche 👌👌👌👌💯
@urmilahaldankar406
@urmilahaldankar406 2 ай бұрын
ताई, तांदूळ आणि मेथी दाणे थोडे भाजून भरड काढून त्याची देखील अशीच खीर बनवली तर ?
@babitaalhat7014
@babitaalhat7014 2 ай бұрын
Yamadhe olya khobryaaivaji suke khobre ghatle ter chalel ka
@SangitaDhakwal-b6o
@SangitaDhakwal-b6o 2 ай бұрын
Khup mastch ❤❤❤❤
@pravinapurao9447
@pravinapurao9447 2 ай бұрын
आम्ही दलिया व मेथीची पेज करतो
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
आम्ही कोकणातल्या असल्यामुळे बहुतांश पदार्थांमध्ये तांदळाचा वापर करतो मेथी आणि दलियाची सुद्धा खीर छान लागत असेल👍😊
@nehapawar9133
@nehapawar9133 2 ай бұрын
प्रिया ताई, मेथीची पेज खरंच खूप सुंदर बनवून दाखवली. चवीला पण छान असणारच.....😋😋. हल्ली च्या बायकांमध्ये केसगळती चे, कंबरदुखी चे प्रमाण वाढत चालले आहे. अशावेळी या पेजेची खूप गरज होती. मी पण नक्की करून बघणार. पण मग ताई ही पेज आठवड्यातून किती वेळा घेतली तर फायदेशीर ठरेल. नेहमीप्रमाणे सरळ, सोप्पी आणि साधी रेसिपी. धन्यवाद ताई.....👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
अजिबात कडवट झाली नाही नक्की एकदा तरी बनवून पहाच💯👍👍
@anandvolvoikar1217
@anandvolvoikar1217 2 ай бұрын
We are cooking with ukda rice with same procedure
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
Yes, correct👍💯
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 ай бұрын
अतिशय उपयुक्त रेसिपी ! शक्तिवर्धक म्हणून जर ही खीर खायची असेल तर आठवड्यातून किती वेळा घ्यावी ? तसेच ह्याने Acidity तर वाढत नाही ना? कारण की मला Acidity चा खुप त्रास आहे.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
माझ्या माहितीनुसार ऍसिडिटी वाढत नाही पण तरीसुद्धा तुम्ही एका दिवशी थोडीशी खीर खाऊन पहा जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम झाला नाही तर आठवड्यातून 1 वेळा ही खीर तुम्ही करू शकता.
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 ай бұрын
@@PriyasKitchen_ चालेल. धन्यवाद!
@vijayantamondkar1797
@vijayantamondkar1797 2 ай бұрын
आमच्या कडे ही पेज बाळंतपणात खायला देतात थोडा हालीम टाकतात
@peaceharmony6529
@peaceharmony6529 2 ай бұрын
मी लॅक्टो resistant aahe तर दूध स्कीप केले किंवा नारळाचे दुध घातले तर चालेल का
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
हो नारळाचे दूध घातले तरीही चालेल
@ujwalakhambe3523
@ujwalakhambe3523 2 ай бұрын
Aamhi methi bhajun powder karun thewato n mag jewa pej banwaychi tewa panyat Gul n methi chi powder ,ghee,milk takun shijwato mast lagte .. .. thandichya diwsat nehami banwate 😊
@JyotsnaTilak-vj4eh
@JyotsnaTilak-vj4eh 2 ай бұрын
खरंच बहुगुणी वाटते
@KalpanaPatole-h3i
@KalpanaPatole-h3i 2 ай бұрын
मेथीची पेज माझी वहीणी बाजरीच्या पिठात करायची 👌👌👌👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
बाळंतीन बाई साठी बनवायचे असेल तर बाजरीमध्ये अतिउत्तम👍👍👍
@nogames5577
@nogames5577 2 ай бұрын
खुपच छान, तुम्ही मेथीदाण्याची खिचडी दाखवा ना😊
@jayagokhale9969
@jayagokhale9969 2 ай бұрын
मिश्रण कुकर मध्ये शिजवले तर चालेल का?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
हो चालेल
@anujagodse3530
@anujagodse3530 2 ай бұрын
Mam hi kheer week madhe kiti vela ghyayla havi
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
एक वेळ
@apoorva4075
@apoorva4075 2 ай бұрын
बरं झालं, मला केस गळतीसाठी असं च काहीतरी हवं होत 🙏.
@pushpashibroor9900
@pushpashibroor9900 2 ай бұрын
नारळाचे दूध जास्त चांगले लागते.
@namitapowar4415
@namitapowar4415 2 ай бұрын
शरीरातील साखर कमी होण्यासाठी चालेल का ही रेसिपी pls sanga
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
हो चालेल फक्त गुळाचे प्रमाण थोडं कमी घाला अगदी थोडासा चवीपुरता गूळ घाला फार घालू नका
@mugdhapawaskar1431
@mugdhapawaskar1431 2 ай бұрын
कुकरला मेथी आणि तांदुळ लावले तर चालतील का?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
Ho chalel
@mayurraut2259
@mayurraut2259 2 ай бұрын
भिजवलेले तांदुळ व मेथी मिक्सरला वाटून घेतले तर चालेल काय? प्ररराऊत.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
हो चालेल kzbin.info/www/bejne/gmi2fIigh56qrM0si=ejHuusRDZI5sRS_9 केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी "रामासेरी इडली" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@ManjushaBadarkhe-mo7ll
@ManjushaBadarkhe-mo7ll 2 ай бұрын
दुध आणि गुळ दोनी सोबत चालत नाही नं आयुर्वदा नुसार खीर छान झाली
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
गूळ घालून खीर तयार केली असेल तर उकळतं दूध घालायचं आणि गॅस बंद करायचा पुन्हा उकळायच नाही उकळलं की एखाद वेळेस खीर फाटू शकते बाकी काहीही प्रॉब्लेम नाही सोबत खाल्लं तरीही
@varshawani7883
@varshawani7883 2 ай бұрын
आठवड्यातून कीती वेळा घ्यायचे. कोणत्याही सिझन मध्ये चालेल का
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये घ्या उन्हाळ्यामध्ये घेऊ नका आठवड्यातून दोन वेळा घ्याल.
@varshawani7883
@varshawani7883 2 ай бұрын
@@PriyasKitchen_ Thanks
@neoglory1114
@neoglory1114 2 ай бұрын
👌🏼
@deeparanishelke2318
@deeparanishelke2318 2 ай бұрын
Tai yane heat vadhat nahi na. Aani kiti vela mahinyatun ghyavi
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
3..4. Vela
@vaishaligaykar255
@vaishaligaykar255 2 ай бұрын
Tai tumch gav konth
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
गुहागर ,पण आता सध्या कर्जत ला रहाते.
@snehasurve4434
@snehasurve4434 2 ай бұрын
आमच्या कङे बांळतिला रोज देतात
@VioletLewis-o3v
@VioletLewis-o3v 2 ай бұрын
❤🌹👍❤️
@ishanmirokhe9567
@ishanmirokhe9567 2 ай бұрын
❤❤❤❤
@vasantipujari8663
@vasantipujari8663 2 ай бұрын
आम्ही बेंगलोर लोकांमध्ये लग्नाच्या दिवशी सकाळी घरातून निघताना नवरीला किंवा नवरदेवाला या पद्धतीची खीर दिली जाते आणि मग लग्न लागेपर्यंत उपवास
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
हो ही खीर खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं राहतं म्हणून देत असावीत
@jayapore3347
@jayapore3347 2 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻
@poojaindulkar7097
@poojaindulkar7097 2 ай бұрын
बाळंतपणात देतात
@Shrooom..-yp1hs
@Shrooom..-yp1hs 2 ай бұрын
👌👌👌👌👌👌❤❤❤
@rakhidhuri9037
@rakhidhuri9037 2 ай бұрын
didi amhi coconut ras ghalto..
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
@@rakhidhuri9037 छानच 👌👌👌👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
@@rakhidhuri9037 kzbin.info/www/bejne/nKrYf4OmbdyDoJosi=2w9Hc91nZ1mHTicp भाजणी शिवाय बनवा टम्म फुगलेले कोंबडी वडे
@monikakarpe4367
@monikakarpe4367 2 ай бұрын
❤❤❤😊😊
@arpitapathak9982
@arpitapathak9982 2 ай бұрын
नक्की बघेन खोबरं कोरडं की ओलं घालायचं
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
ओलं घातलं की छान लागते पण ओलं खोबरं नसेल तर सुकं वापरलं तरीही चालेल
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/gmi2fIigh56qrM0si=ejHuusRDZI5sRS_9 केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी "रामासेरी इडली" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@arpitapathak9982
@arpitapathak9982 2 ай бұрын
@@PriyasKitchen_ ok
@alexgates5202
@alexgates5202 2 ай бұрын
सुकं खोबरं चालेल का
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
Ho chalel
@Happyforever123SK
@Happyforever123SK 2 ай бұрын
Aamhi kislelya narala avaji narlach dhudh ghalato.
@Pym1s2z
@Pym1s2z 2 ай бұрын
माझी आजी नेहमी करून द्यायची बाळंतपणामध्ये अजिबात कडू लागत नाही व चवीलाही छान लागते
@purushottamdeshpande687
@purushottamdeshpande687 2 ай бұрын
तुम्ही डॉक्टर आहात कां ?
@shubhavaidya6590
@shubhavaidya6590 2 ай бұрын
मेथीची खिचडी दाखवा
@nikitabaljekar7120
@nikitabaljekar7120 2 ай бұрын
This recipe is only of 3 to 5 mins but you showed in so much details , slowly and talk so much that it has become very long. Please show shorter , crispier videos ! Recipe and your voice were excellent !! 🎉🎊💜🩵♥️💛💚💙💕
@monikakarpe4367
@monikakarpe4367 2 ай бұрын
एक चमचा मेथीचे दाणे कोमट पाण्यात सकाळी भिजत घालायचे आणि राञी नऊ वाजता त्यातील थोडे पाणी ओतुन द्या आणि थोड पाणी शिल्लक ठेवा आणि तिसऱ्या दिवशी त्याला मोड येतात ते खा अनुशा पोटी म्हणजे टाच दुःखी ला आराम पडेल .पण लक्षात ठेवा मेथी दाणे हे मोड वालेच खावा .
@rajeshreeshelke9432
@rajeshreeshelke9432 2 ай бұрын
Pre-diabetes krtaa gool chalat nahi na mug
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
एखादा चमचा भरत गूळ घालायचा जास्त गूळ घालायचा नाही डायबिटीस वाल्या लोकांनी
@rajeshreeshelke9432
@rajeshreeshelke9432 2 ай бұрын
Khub abhaar
@vidyapikle2011
@vidyapikle2011 2 ай бұрын
रेसिपी बनवण्यासाठी लागणारा वेळ तुमच्या वायफळ बडबडी पेक्षा कमी आहे अस नाही का वाटत?😂
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/q3KlnqadlsqIaqMsi=iDlX7BlaEF0e-aGl श्रावण विशेष अवघ्या तासाभरात तयार होणारी "कांदा लसूण विरहित" थाळी.1.
@vrushalikulkarni1500
@vrushalikulkarni1500 2 ай бұрын
Tumhi konkani brahmin aahat ka ?
@vinayawarange1271
@vinayawarange1271 2 ай бұрын
सुंदर रेसिपी
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 1,8 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,4 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 1,8 МЛН