No video

Pt Dinkar Panshikar & Prof Milind Malshe @ LKSS.19

  Рет қаралды 2,819

Wishwas Jawdekar

Wishwas Jawdekar

Күн бұрын

LKSS.19 The Event included a Lec-Dem and a Question-Answer session. Jaipur-Atrouli gayaki stalworts Pt Dinkar ji Panshikar and Prof Milind Malshe made presentations. Prin Keshav Paranjape and Shri Mukund Athavale elicited their comments on the present scenario of Indian Classical Music and sought their views for Abhijat Music Forum's further course of action in their endeavor. Shri Anant Joshi (Harmonium) & Shri Abhay Datar (Tabala) have provided the accompaniment.

Пікірлер: 12
@usharanade6898
@usharanade6898 Жыл бұрын
आजच्या पिढीला योग्य मार्गदर्शन होईल अशी चर्चा आहे जरूर ऐकवा आणि विद्यार्थ्यांनो ऐका.
@WishwasJawdekar
@WishwasJawdekar Жыл бұрын
धन्यवाद
@creativemind8900
@creativemind8900 3 жыл бұрын
आदरणीय पंडितजींना सादर प्रणाम . असे विद्वान फार थोडे आणि आज पंडितजी आपल्यात नाही याचं वाईटच वाटतंय . हा कार्यक्रम बघून आणखी एका गोष्टीचा खेद वाटतो तो असा की अभिजाततेबद्दल चर्चा करणाऱ्या गुणिजनांना हे सुद्धा कळू नये की पंडित दिनकर जी पणशीकर यांचा मान कसा राखावा ?? एवढी मोठी व्यक्ती आणि त्यांना स्वतःहून म्हणावं लागतंय की 'खरं तर मी senior पण मला वेळ कमी दिलाय '. शिवाय ते बोलत असताना बाकीचे लोक त्यांचं बोलणं मधेच तोडून स्वतः कसे काय बोलू शकतात ? त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कसे करू शकतात ? ते म्हणतायत मी यातील आणखी एक आडाचौताल ची बंदिश ऐकवतोय, आणि त्याची दखल ही सूत्रधाराने घेऊ नये ? पंडितजींनी रेटून ती बंदिश ऐकवली हे श्रोत्यांचंच भाग्य (refer the conversion at 51:57 ). ही बेअदबी नाही का ? आणि चर्चा सुरूय ती अभिजाततेबद्दल ??? पंडितजी खरंच एक आनंदयात्री , गाण्यात खऱ्या अर्थाने मग्न म्हणून कदाचित त्यांचं या सगळ्या प्रकाराकडे लक्ष ही गेलं नसावं आणि त्यातच त्यांचं खरं मोठेपण . पण गाण्याच्या स्तराविषयी इतकी चर्चा करताना आपण बुजुर्ग लोकांचा यथोचित मान - सन्मान राखतोय की नाही याचा विसर संगीत - तज्ञ मंडळींनी पडतोय ही देखील शोकांतिकाच आहे.
@WishwasJawdekar
@WishwasJawdekar 3 жыл бұрын
आपल्या भावनांचा आदर करतो. पण बुवांचा अवमान झाला नाही असे आयोजकांचे मत आहे. संवादाचा विषय खूप आधीच बुवांना स्पष्ट केला होता. शब्दांतून विचार ऐकण्याची ती संधी होती आणि गायनापेक्षा ती अधिक दुर्मिळ होती
@creativemind8900
@creativemind8900 3 жыл бұрын
@@WishwasJawdekar विश्वास जी , आपण सगळी मंडळी वयाने , अनुभवाने , ज्ञानाने वडील आहात , संगीताचे फार जाणकार आहेत. आपल्या विषयी आदर च वाटतो. मात्र आयोजकांना अजून ही त्यांची कृती योग्य वाटत असेल तर मग बोलायला सोय च नाही . हा वादाचा मुद्दा नक्कीच नाही पण संगीत ही प्रेमाने करण्याची गोष्ट ,मनापासून , अगदी पोट तिडकीने करायची गोष्ट .... असला प्रकार बघून चीड नक्कीच नाही आली. मात्र वाईट नक्कीच वाटलं . सूत्रधार मंडळी ही देखील थोर लोकांच्या सानिध्यातील आणि व्यासंगी मंडळी आहेत आणि त्यांच्याकडून असे झाले म्हणून वाईट वाटले. असो , मी आपल्या पर्यंत पोहचू शकत नाही , म्हणून इथेच विचार मांडले . आयोजकांना जर त्यांचं बरोबरच वाटणार असेल तर मीच काय कुणी ही काही ही बोलून उपयोग नाही . काही दिवसातच मी इथून comment delete करेल. आपण माझ्या comment ची दखल घेऊन त्यावर इतक्या शांतपणे प्रतिक्रिया दिली या बद्दल आभारी आहे. कुणाला दुखवावे हा हेतू नक्कीच नाही , मात्र जे खटकतंय त्याबद्दल कधीतरी तर कुणी बोलायला हवं ना ...? सगळ्यांनीच प्रत्येकच गोष्टीवर वाह क्या बात हे असं म्हटलं तर कसं चालेल ? म्हणून थोडी हिम्मत करून जे योग्य नाही वाटलं त्याबद्दल बोलून गेलो . माझ्या कंमेंट ची दखल घेतल्याबद्दल पुनःश्च आभार.
@WishwasJawdekar
@WishwasJawdekar 3 жыл бұрын
@@creativemind8900 Contact: Email abhijat.mf@gmail.com
@anuragpuranik4592
@anuragpuranik4592 2 жыл бұрын
100% sahamat @creative mind
@msilentmusic
@msilentmusic 3 жыл бұрын
🙏
@abhedanandnulkar1851
@abhedanandnulkar1851 Жыл бұрын
👌
@pradeepkarve2397
@pradeepkarve2397 Жыл бұрын
चर्चेमधे अभिजातता वगैरे जो विषय आहे, त्यासाठी हे लक्षात घ्यायला हवे की मुळामधे धृपद गायन हे अभिजात समजले जाते. काळाच्या ओघात राज दरबारातील महिलांना गायन शिकवावे असा विचार,गरज निर्माण झाली तेंव्हा,त्यांना जमेल,झेपेल,असे बदल धृपदामधे करून त्यांना संगीत शिकवले गेले.ती म्हणजे आजची ख्याल गायकी आणि त्याची शे पाचशे वर्षांत निर्माण झालेली घराणी.अभिजात धृपदच. पण आपण ख्याल गायकी स्वीकारलीच ना? किंवा अपरीहार्यणे कळत न कळत ती आपल्या अंगवळणी पडलीच ना? तसेच बाकीचे सर्व आहे.बदल हा अपरीहार्य आहे ,तो स्वीकारण्याची आपली तयारी असो अथवा नसो, स्वीकारले तर सर्व सुखदायी, आनंददायी आहे,नाहीतर नाही. सर्व ज्ञानी, अधिकारी लोकांनी उदार मनाने मला माफ करावे ही विनंती आहे. धन्यवाद.
@anuragpuranik4592
@anuragpuranik4592 2 жыл бұрын
49 vya minitanantar mananiya mulakhat ghenaryanni je kahi kela tyala "uddhatpana" ha shabda chapkhal basto... evdhya mothhya tapaswi lokancha awmaan hona he khup chukicha ahe.... Ma.Mulakhat karanchya ya kruttyacha savinay nishedh!!!!!!!
@WishwasJawdekar
@WishwasJawdekar 2 жыл бұрын
मजकुराची नोंद घेतली आहे
PT.DINKAR PANSHIKAR
38:55
Bhupal Panshikar
Рет қаралды 11 М.
Dr Milind Malshe: Dr Ranade Sansmaran
1:05:52
Ashok Da Ranade Memorial Trust
Рет қаралды 881
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 32 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 32 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
Ustad Faiyaz Khan  thumri in mishra bhairavi
9:41
Faiyaz Khan
Рет қаралды 990
Ancient Art | Pandit Dinkar Panshikar | Raga Saraswati Sarang | Paramparik  2019
20:20
My Father_Pt.Bhimsen Joshi
8:08
Sakal (सकाळ)
Рет қаралды 41 М.
LKSS.22 Vidushi Manjiri Asanare - Raga Abhogi Kanada
47:14
Wishwas Jawdekar
Рет қаралды 2,5 М.
Bhagyesh Marathe - Raag Maru Bihag
52:30
BHAGYESH MARATHE
Рет қаралды 6 М.
Why Devotees Suffer? | Swami Sarvapriyananda
22:52
Ramakrishna Math & Ramakrishna Mission Mangaluru
Рет қаралды 24 М.
Pt. Ulhas kashalkar - Raag Maru Bihag - (Live in Delhi)
56:58
Ulhas Kashalkar
Рет қаралды 27 М.
Swarateerth Festival | Vocal recital by Pt Jayateerth Mevundi
1:19:01
Rithwik Foundation for Performing Arts
Рет қаралды 15 М.
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 32 МЛН