Рет қаралды 7,528
श्रीकांत मोघे काकांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन🙏 २०११ साली, पू. ल. देशपांडे यांचे "वाऱ्यावरची वरात" या अजरामर नाटकाची पुनर्निर्मिती करण्याचं भाग्य मला लाभलं. या नाटकाचं मार्गदर्शन/दिग्दर्शन, मोघेकाकांनी केलं होतं आणि त्यातील सुप्रसिद्ध " बोरटाके " गुरुजींची भूमिकाही वयाच्या ८०व्या वर्षी त्याच उत्साहाने आणि उमेदीने साकारली. Hats off to this great legend Shrikant Moghe kaka.🌹🌹
जन्म: ६ .११.१९२९ - निधन : ६ .0३ .२०२१