सुंदर. इतकी वर्ष उलटून गेली तरी पू लं नी रेखाटलेली व्यक्तिचित्रण आज ही २०२३ मध्ये फिट बसतात. ह्या मनुष्याने तेव्हाच सांगितले की मनुष्य बदलणार नाही.
@dilipgambare8883 Жыл бұрын
Ooopp
@Kushal.498 ай бұрын
2024
@bhushandamle6986 Жыл бұрын
अति सुंदर. पु लं ना काही स्पर्धाच नाही.
@dangergaming36909 ай бұрын
सगळी पात्रं डोळ्यासमोर उभी राहतात ऐकताना .
@sudhirgore523911 ай бұрын
या पू. ल.नी लोकांची दुःख कमी करण्याचा अघोषित वासा घेतला आणि आजन्म जोपासला...ही महाराष्ट्राला.लाभलेली दैवी देणगी म्हणायची..आज ते नसतानाही तो आनंद आनंद आपण .अव्याहतपणे घेतो आहोत. ऋणी राहू...
@sheetalkomerwar79187 ай бұрын
grt! ase lekhan punha hone nahi, 20 varsha aikun suddha mann bharat nahi
@pranavchavan333 Жыл бұрын
पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर, आनंदयात्रा मिळाली, निराशेतुनी माणसे मुक्त झाली, जगू लागली, हास्यगंगेत न्हाली. - कवीवर्य मंगेश पाडगावकर
@kiranbhapkar4515 Жыл бұрын
P L You Are Great
@vilasnarayane4238 Жыл бұрын
Great person deshpande sir
@AshokShinde-rt1is8 ай бұрын
पूल देशपांडे ग्रेट
@vineetalurkar9081 Жыл бұрын
00:00 म्हैस 45:00 अंतू बर्वा 1:11:19 पानवाला
@Shravan_Pandav_21 Жыл бұрын
👍🏻👍🏻
@ramakantdeuskar Жыл бұрын
5[5
@ramakantdeuskar Жыл бұрын
🎉6] 5
@shekharparanjpe7227 Жыл бұрын
अलुरकरजी, मधे मधे येणाऱ्या irritating जाहिराती कशा काढायच्या?