25 vya minitachya aspas ek atyant sundar gane ahe. rasik janani muddamun thambun aikawe.
@pushkargodse2 жыл бұрын
या देणगी बद्दल मनःपूर्वक आभार!!! 🙏💕
@AlurkarMusicHouse Жыл бұрын
धन्यवाद् Pushkarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2 kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw kzbin.info/aero/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb
@kshitij99992 жыл бұрын
यात सुरवातीची नांदी आहे त्याचे शब्द कोणाला माहीत आहेत काय? नीट ऐकू येत नाहीत म्हणून विचारत आहे
@dhananjayjoshi2206Ай бұрын
श्री गजानन जय जय गजानन, दे आशिर्वचना रत्नजडीत आसनी विराजित। हिमाचल धारा स्नान सुशोभित । दिव्यांबरधर रत्न विभूषित। मृगमद मोदानकिता कस्तुरी सर्वांगावर करीत लेपन। सुवर्णपात्री घृतयुत पायस । रुचिकर शाका मधुर आम्ररस - त्रयोदशगुणी तांबूल सुरस। दशदिशी चाले सुनृत्य गायन..
@ashishbairagi7981Ай бұрын
धन्यवाद
@sunilkulkarni10683 жыл бұрын
Great 🙏🙏🙏
@sanjaykhot22352 жыл бұрын
*🎊卐 शुभ दीपावली 卐🎊* *दीपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.* 🏮🎊☀🌟 *ही दीपावली आपणास आणि आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची, भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना*🏮🎊✨