🔹पुणे-नाशिक रेल्वेमार्गात थोडा बदल🔹Pune Nashik Railway New Update | Railway Minister

  Рет қаралды 134,433

माहिती प्रवास

माहिती प्रवास

Күн бұрын

*IN VIDEO CREDIT: Respected Owners 👍
‪@AshwiniVaishnawBJP‬ ‪@rajabhauwaje2556‬
📍 BUSINESS ENQUIRIES📍
🔗:mahitiprawas@gmail.com
🔸⬇️संपूर्ण माहिती विस्तारत वाचण्यासाठी⬇️🔹
🔗:mahitiprawas.c...
🖇️:mahitiprawas.com/
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🛑•पुणे-नाशिक रेल्वेमार्ग•🛑
⏩• • पुणे नाशिक रेल्वेमार्ग 🚩
⬇️!मुंबई - नागपूर बुलेट ट्रेन व्हाया औरंगाबाद!⬇️
🔗: • 🚝Mumbai - Nagpur Bulle...
Like👍🏻 or Share💘
╔═╦╗╔╦╗╔═╦═╦╦╦╦╗╔═╗
║╚╣║║║╚╣╚╣╔╣╔╣║╚╣═╣
╠╗║╚╝║║╠╗║╚╣║║║║║═╣
╚═╩══╩═╩═╩═╩╝╚╩═╩═╝
➖➖➖➖⭐️🙏धन्यवाद🙏 ⭐️➖➖➖➖➖
🔵•प्रकल्पाची वैशिष्ट्ये•🔴
235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग 250 किमीपर्यंत वाढवणार
पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार
वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पुरक प्रकल्प
पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी
18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित
प्रवासी आणि मालवाहतूक चालणार
प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार
प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा
कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार
विद्युतीकरणासह एकाच वेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार
-----------------------------------------------------------------------
🌟 सूचना 🌟
📍मित्रांनो, या विडिओची संपूर्ण माहिती वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून घेतली आहे।
👍🏻काही चुकलं असेल तर माफ करा ....
----------------------------Disclaimer----------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use...
📍 BUSINESS ENQUIRIES📍
🔗:mahitiprawas@gmail.com
Tags:
#punenashik
#nashikpune
#dpr
#detailedprojectreport
#eknathshinde
#ajitpawar
#landacquisition
#highway
#punenashikrailway
#semihighspeedtrain
#bullettrain
#newupdate2024
Your Queries:
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे.
पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प.
-पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प नवीन बातमी.
पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प नवीन अपडेट.
Pune Nashik Semi Highspeed Railway New Update.
Pune Nashik Railway Map
-Pune Nashik Semi Highspeed Railway Update.
Pune Nashik Semi Highspeed Railway Project.

Пікірлер: 158
@vilasnemade916
@vilasnemade916 8 күн бұрын
आता ज्यांचे, वय, 65 वर्षे आहे, ( चालते /फिरते ), आहेत, ते आडवे होण्याआधी, या, रेल्वे मध्ये बसु शकतील असे नियोजन करावे
@sachinkotwal6735
@sachinkotwal6735 7 күн бұрын
मनातलं बोलले भाऊ तुम्ही
@vijaydorikpatil3725
@vijaydorikpatil3725 7 күн бұрын
Ani Tya Train made CM cha photo lava Ya Track che shilpkar
@Abhiecofriend
@Abhiecofriend 7 күн бұрын
😂😂😂
@mohandivate2514
@mohandivate2514 6 күн бұрын
@@vilasnemade916 अगदी बरोबर आहे
@AshaKurkute
@AshaKurkute 6 күн бұрын
Amhi aahot तोपर्यंत तरी होणार नाही. जसे खेडच्या विमानतळाचे झाले.
@बैलगाडाशर्यत-ब9ठ
@बैलगाडाशर्यत-ब9ठ 8 күн бұрын
20 वर्ष ऐकतो आहे रेल्वे होणार आम्ही मरे पर्यंत झाली तर बर होईल
@harichandrapatil2619
@harichandrapatil2619 8 күн бұрын
अरे भाऊ हा रेल्वेचा प्लान १९४७ पासुन भिजत पडला आहे.
@mohandivate2514
@mohandivate2514 8 күн бұрын
​@@harichandrapatil2619 हो, अगदी बरोबर आहे. आमचे आजोबा सांगायचे की नाशिक पुणे रेल्वे होणार आहे. १९६० साली.
@timezoneuniversal8308
@timezoneuniversal8308 7 күн бұрын
Khote Ahe
@avinashpawbake8659
@avinashpawbake8659 7 күн бұрын
40 varsha
@ganpatadsare1317
@ganpatadsare1317 7 күн бұрын
जी एम आर टी ला माननीय खासदार यांनी मांडलेल्या प्रशनावर चर्चा व्हावी आणि नारायण गाव जवळून हा प्रकल्प व्हावा
@shrvlogs7930
@shrvlogs7930 6 күн бұрын
महाराष्ट्राचा विकास जर सरकारने ठरवले तर दोन वर्षात दुबई, अमेरिका, चीन, जपान याला माघ टाकेल...पण मुळात सरकारला च विकास करायचा नाही त्यांना फक्त स्वतःचे
@RajendraParpalliwar
@RajendraParpalliwar 7 күн бұрын
🙏All districts of Maharashtra must be interconnected with airplane service, railway, highway. 🙏
@20091softy
@20091softy 6 күн бұрын
Not every district by airplane. No one will use it. Have this facility only for places where next airport is within 250 km travel distance. Yes, connect every district by highways and train.
@sanjaygupta1103
@sanjaygupta1103 8 күн бұрын
आता महायुतीचे सरकार आलेला आहे जनतेला येड्यात काढू नका प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा नाहीतर पुढच्या टाईमला तुम्हाला घरी बसावं लागेल खरंच विकास करायचा असेल तर पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा काम तुरीत सुरू करावे
@ananthnarayan7011
@ananthnarayan7011 7 күн бұрын
mujhe lagta hai semi hi speed corridor dheere dheere across Maharashtra banni chaiye, taaki development ka chance sab jagah equally bane
@ybrengade802
@ybrengade802 2 күн бұрын
Pune Nashik Railway should goes through Narayangaon (Junnar Tahasil) and joint another railway crossing in Narayangaon by Mumbai-Ahamad Nagar Railway also create railway Junction in Narayangaon railway station whose railway goes to Pune, Nashik, Mumbai, Ahamad Nagar all four direction so traffic in all four road minimize.
@arunchoudhari2978
@arunchoudhari2978 8 күн бұрын
पुणे नाशिक रेल्वेमार्ग दोन वर्षांत पुर्ण व्हायला हवा. तसेच छ.संभाजीनगर अहिल्यानगर पुणे रेल्वेमार्गही तीन वर्षांत पुर्ण व्हायला हवा. जलद गतीने काम होण्यासाठी अद्ययावत मशिनींचा वापर करावा जसा वेस्टर्न रिजन फ्रेट कॅरीडोरला केलाय.
@mohandivate2514
@mohandivate2514 6 күн бұрын
@@arunchoudhari2978 सहमत आहे. आता अतिशय उच्च दर्जाची वेगवान,अचुक,मशिनरी वापरून तातडीने नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प व ईतर प्रकल्प पुर्ण करावा
@pramodsontakke5960
@pramodsontakke5960 2 күн бұрын
Ch. sambhaji nagar to Pune हा पण रेलवे मार्ग हाही महत्वाचा मार्ग आहे!
@mahiti_prawas
@mahiti_prawas 2 күн бұрын
Ho nakkich 👍🏻
@surajsingh-og3gk
@surajsingh-og3gk 6 күн бұрын
नारायणगांव पासून रेल्वे मार्ग 50 KM दूर आणि नारायणगाव पासून पुणे 70 km आहे मग नारायणगाव ला काय फायदा याचा 🤦😂
@shantarambhanose5335
@shantarambhanose5335 2 күн бұрын
जो पर्यंत पुणे नाशिक नवीन रेल्वे मार्ग सुरू होत नाही,ु तो पर्यंत नाशिक पुणे व्हाया कल्याण वंदे मेट्रो भारत ट्रेन सुरु करण्यात यावी
@jagdishshah3169
@jagdishshah3169 7 күн бұрын
Sir, we have been listing this message for the last 25 years, but unfortunately, this important work of railway tracts doesn't start .....now every time they promise, but until we don't get started.... Thank you
@mahiti_prawas
@mahiti_prawas 7 күн бұрын
समजले, लवकरच व्हिडिओ येत आहे.
@dayanaik2462
@dayanaik2462 Күн бұрын
30 year i am hearring
@sanjaygupta1103
@sanjaygupta1103 8 күн бұрын
नवीन रेल्वे मार्गाचा रूट सांगावा कुठून जाणार आहे कोणकोणत्या गावातन जाणार आहे ते सांगावे
@mahiti_prawas
@mahiti_prawas 8 күн бұрын
Ok sir 👍🏻
@pratipthakare7120
@pratipthakare7120 2 күн бұрын
आम्ही वर जायच्या आधी रेल्वे चालू करा म्हणजे झाले
@SMJ2024
@SMJ2024 3 күн бұрын
नाशिक ते पुणे रस्त्याचे अंतर फक्त २२० किमी आहे मग हा २३५ चा मार्ग कशासाठी आहे तळेगाव किंवा चिंचवड मंचर ओतूर अकोले नाशिकरोड असा करावा त्यामुळे अंतर कमी होईल याबाबत अभ्यास व्हावा
@pawartushar85
@pawartushar85 2 күн бұрын
बातमी कमी आणि राजाभाऊ वाजेंच्या नावाचा जास्त जयघोष चालू आहे
@narayanbadve6233
@narayanbadve6233 6 күн бұрын
पंढरपूर ते फलटण हा 105 किलोमीटरचा ब्रॉडगेज मार्ग कधी होणार आहे हा मार्ग इंग्रजांच्या काळातच मंजूर झालेला होता आम्ही गेली 50 वर्षे हे ऐकतच आहोत पण दुर्दैवाने येथील राजकीय पुढारी याचा पाठपुरावा करत नाहीत हावरकरांचे जिव्हाळ्याचा प्रश्न असून त्यामुळे पंढरपूर ते पुणे हे अंतर कमी होणार आहे याबाबत कोणता राजकीय पुढारी आवाज उठवेल का
@vasantashinde5723
@vasantashinde5723 6 күн бұрын
GMRT ही आकाशीय तरंग चा अभ्यास करते. जर नारायणगाव या ठिकाणी भुयारी रेल्वे केली आणि कंपन कमी केली तर ही रेल्वे नारायणगाव जवळून जाऊ शकते
@SanjayVairal-b8g
@SanjayVairal-b8g 8 күн бұрын
ऐकचनंबर साहेब 👌👌👍👌👌👌👌
@sudhirbalghare4076
@sudhirbalghare4076 8 күн бұрын
Dr. Amol kolhe sirene, 6 lane pune-nashik highway and semi train che Kam karvae.
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 8 күн бұрын
युति सरकार काम हाथी घेणारा आहे
@RajendraKhemnar-iz2cs
@RajendraKhemnar-iz2cs 7 күн бұрын
करा रे करा
@AniruddhaSiddhapathaki
@AniruddhaSiddhapathaki 7 күн бұрын
३०वर्ष पासून ऐकतो आहे तो मार्ग होत नाही तोपर्यंत भुसावळ एक्स्प्रेस चालू करावी त्या अश्विनी वैष्णव नी रेल्वे ची संपूर्ण वाट लाऊन टाकली
@DeepakKadam-y2y
@DeepakKadam-y2y 3 күн бұрын
10 वर्ष bhajap ..sena ahe .. 🎉
@vdhande2013
@vdhande2013 7 күн бұрын
पुणे नाशिक रेल्वे होणार आहे तसेच कल्याण माळशेज मार्गे अहमदनगर रेल्वे मार्ग ही होणे गरजेचे आहे त्यामुळे मुंबई मराठवाडा जोडला जाईल अंतर कमी होईल शेती माल मुंबईत लवकर पोहच होईल
@sachinnewaskar1000
@sachinnewaskar1000 8 күн бұрын
aaj Ashwini vaishnav ni loksabhe madhe dilele statement bagh. pune nasik project reject kela ahe scrap kela ahe. aaj tya Ashwini vaishnav ni sangitale ki nasik shirdi ani pune ahmednagar cha survey suru ahe. Mhanaje pune nasik project ata nasik shirdi ahmednagar pune asa honar ahe. Mhanun tyane nasik shirdi ani pune ahmednagar he survey sanction kele ahet ase tyani mhantale ahe. GMRT reason bakwas ahe. To vaishnav sangalyana vedyat kadhat ahe
@mahiti_prawas
@mahiti_prawas 8 күн бұрын
Thank You ♥️
@ThePratikpw
@ThePratikpw 8 күн бұрын
Ani apla fadanvis fuga ha Ashwini cha mukhya satidar chor
@Thismyyard
@Thismyyard 8 күн бұрын
Kuthay statment
@sachinnewaskar1000
@sachinnewaskar1000 8 күн бұрын
@Amolsofficial 19 December chya Maharashtra times ani dainik prabhaat madhe batami ahe.. Railway minister ni Wednesday la loksabhet statement dile ahe. Aaj chya lokmat ani dainik prabhat madhe batami ahe amol kolhe yani GMRT relocate karnyachi magani keli ahe
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 8 күн бұрын
बातमीची लिंक टाक
@calendar7576
@calendar7576 7 күн бұрын
हा रेल्वे मार्ग कादीच होणार नाही. कारण सरकारलाच याचा तोटा होईल झाला तर बस प्रवास कमी होईल त्यामुळे बस चे उत्पन्न कमी होईल याच मार्गावर जास्त उत्पन्न आहे बसला आणि टोल भेटणार नाही.
@mohandivate2514
@mohandivate2514 6 күн бұрын
@@calendar7576 असे काही नाही. प्रवासी व माल वाहतूक फुकट करणार आहे का. उत्पन मिळेल की
@hitendrakumarpagar801
@hitendrakumarpagar801 8 күн бұрын
Drim project fakt. Kalpanik aahe
@arjun-rj1hv
@arjun-rj1hv 7 күн бұрын
मंचर मार्गे सावरगाव आळेफाटा करता येईल
@AK_4_4
@AK_4_4 6 күн бұрын
नवीन रेल्वे लाईन बनवण्या पेक्षा.. एक वंदे भारत नाशिक -कल्याण - पुणे अशी चालु करावी जी 4 तासात नाशिकहुन पुण्याला जाईल
@mahiti_prawas
@mahiti_prawas 6 күн бұрын
अगदी बरोबर आहे..
@shantarambhanose5335
@shantarambhanose5335 2 күн бұрын
बरोबर आहे
@RajendraWagh-zk7nl
@RajendraWagh-zk7nl Күн бұрын
पुणे...... अहील्यानगार..... छ.संभाजीनगर.......
@samadhankhairnar_96k81
@samadhankhairnar_96k81 2 күн бұрын
Malegaon madhe pan chalu kara lavkar khup garjech Aahe
@SopanShinde-t3z
@SopanShinde-t3z 2 күн бұрын
😂
@Indian-eo7mv
@Indian-eo7mv 7 күн бұрын
पुणंतांबा मार्गे पुणे......
@gokulsanap3812
@gokulsanap3812 8 күн бұрын
वारला राजा भाऊ
@ideal1114
@ideal1114 6 күн бұрын
रेल्वे होईल तेंव्हा होईल, तोपर्यंत भावा तुला पन्नास विडिओ बनवून youtube कडून नक्कीच पैसे मिळतील.
@vijaybhosale8873
@vijaybhosale8873 7 күн бұрын
Pl note any high speed trains are not basic needs of our country but safe and average ordinary trains is the need .V.V.BHOSALE MIRAJ
@ravindrabadhe6804
@ravindrabadhe6804 7 күн бұрын
Narayangaon GMRT pasun 50 KM mhnje Pune - Ahmadnagar highway lagat Hoil.
@sachinnewaskar1000
@sachinnewaskar1000 5 күн бұрын
Barobar ahe.. Central railway ni dec 23 la kelelya survey pramane ha route chakan-pabal (taluka shirur)-karjule harya(taluka-parner) -jambut-sakur-sangamner asa janar hota. Narayangaon, manchar, alephata, rajgurunagar vagalale hote
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 7 күн бұрын
वाझे काल निवडुन आले हा रेल्वे प्रकल्प खा अमोल कोल्हे यांनी केव्हाच मंजुर करण्यात आला आहे या साठी जमीनी पण काही ठिकाणी ताब्यात घेतल्या आहेत काही तरी सांगु नका
@sunilbhagwat3366
@sunilbhagwat3366 8 күн бұрын
Waje saheb ❤❤ dhanywaad
@bag9845
@bag9845 8 күн бұрын
मामी बोर्डावर येणार आहे का?
@premkumardhage9332
@premkumardhage9332 5 күн бұрын
Old Railway route is beneficial for all We request Start work early
@MachhindraGorade
@MachhindraGorade 7 күн бұрын
महायुतीच्या काळात रेल्वे महामार्ग होऊ द्या
@ganeshchhetri3631
@ganeshchhetri3631 2 күн бұрын
shambhajnagar to pune bande bharat chalu hona chahiye
@MohanRangnathMorade
@MohanRangnathMorade 8 күн бұрын
पहीला निळवंडे धरण आता पुणे नाशिक मार्गावर विचार चालला
@lovebirds4366
@lovebirds4366 6 күн бұрын
जुन्नर मधून जाऊद्या 👍🏻
@GaneshBhor-cs7dn
@GaneshBhor-cs7dn 6 күн бұрын
हा प्रकल्प होत असताना शेतकरी उध्वस्त होणारं नाही याची काळजी घेतली पाहिजे.... नवीन औद्योगिक महामार्ग बनवत असताना रेल कम रोड म्हणजेच रोडच्या मध्यभागी हायस्पीड रेल्वे किंवा वंदे भारत एक्सप्रेस यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर राज्यात एक वेगळे मॉडेल उभे राहील महाराष्ट्र शासनाने याचा नक्की विचार करावा
@mahiti_prawas
@mahiti_prawas 6 күн бұрын
अगदी बरोबर आहे...
@mahendramalve3836
@mahendramalve3836 2 күн бұрын
झाल्यावर पाहू
@balkrishnashinde5305
@balkrishnashinde5305 8 күн бұрын
शिर्डी ची गरजच काय ?
@mohandivate2514
@mohandivate2514 6 күн бұрын
@@balkrishnashinde5305 उलटा पलटा प्रवास नको.
@manojkhanzode3674
@manojkhanzode3674 8 күн бұрын
अहिल्यानगर❤
@ChandrakantPharate-lh8hr
@ChandrakantPharate-lh8hr 6 күн бұрын
मालगाडी रेल मालाची चढ उतार प्रत्येक स्टेशनला नसते,अर्थात ही मालगाडी विना थांबा जलदगतीने चालली तर काय हरकत आहे हे आपण रेल विभागाल लेखी सूचना म्हणून कळवावे असे वाटते.
@mahiti_prawas
@mahiti_prawas 6 күн бұрын
Ok sir 👍🏻
@narayanbadve6233
@narayanbadve6233 6 күн бұрын
2025 च्या रेल्वे अर्थसंकल्पात पंढरपूर ते फलटण रेल्वे मार्ग करत जा आर्थिक तरतूद होईल का होणे गरजेचे आहे
@sandipjadhav1056
@sandipjadhav1056 7 күн бұрын
नारायणगावला , जी एम आर टी , मुळे 50 कि मी चा वळसा म्हणजे पुणे - नाशिक रेल्वे प्रकल्पातून नारायणगावाला वगळण्या सारखे आहे .
@आयुषचेनॉलेज
@आयुषचेनॉलेज 7 күн бұрын
आदिवासी अकोले तालुका वगळायला नको होता. देवठाण स्टेशन असणे महत्त्वाचे होते.
@somnathbharade6998
@somnathbharade6998 6 күн бұрын
देवठाण मार्गे रेल्वे झाली पाहिजे
@dilipudmale5422
@dilipudmale5422 6 күн бұрын
सांगतो तो तर ऐका ! होऊ द्या होतो तर चांगली गोष्ट आहे . खा . अमोल कोल्हे यांनी जोर लावला तर नक्की होऊ शकतो .
@SadashivShevkari-y9w
@SadashivShevkari-y9w 22 сағат бұрын
काहीच होत नाही 15 वर्ष तेच आयकत आलो आम्ही
@BharatKhandebharad9522
@BharatKhandebharad9522 8 күн бұрын
भाऊ पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प सोडून दुसरा काही विषय असेल तर नक्की व्हिडिओ बनवा आधी पूर्ण माहिती घेऊन मगच व्हिडिओ बनवा लोकांना फसवे की फसवे व्हिडिओ बनवून लाईक साठी काही करू नका
@udayjakhadi7200
@udayjakhadi7200 7 күн бұрын
सरकारचे असेच चालले आहे
@ramdastemgire2308
@ramdastemgire2308 8 күн бұрын
आजची बातमी आहे शेठ लक्षपूर्वक ऐका प्रकल्प रद्द केल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत जाहीर केला आहे
@Dadapatil1985
@Dadapatil1985 7 күн бұрын
गरज नाही, जी आत्यावश्यक कामे अगोदर पूर्ण करा ??????
@kiranthorat1190
@kiranthorat1190 4 күн бұрын
शिर्डी त्यात घ्यायला पाहिजे
@ajitgvvlog1021
@ajitgvvlog1021 3 күн бұрын
Kashala
@BharatKhandebharad9522
@BharatKhandebharad9522 8 күн бұрын
भाऊ प्रकल्प कॅन्सल झाला आहे.. काहीही चुकीची माहिती देऊ नका... धन्यवाद😂😂
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 7 күн бұрын
दुसरे काही काम करू नका शिरूरचे खासदारफक्त रेल्वे पुरी करा
@pravinmagar1749
@pravinmagar1749 8 күн бұрын
हा प्रकल्प असून 15 ते 20 वर्षे होणार नाही😂
@ashokdambale7070
@ashokdambale7070 7 күн бұрын
तारीख पे तारीख बस कुचं नहीं 😂😂😂😂
@amolchavan2548
@amolchavan2548 6 күн бұрын
taje pav taje pav vaje tu kha taje pav
@BhushanHande-e8j
@BhushanHande-e8j 6 күн бұрын
अफवांवर विश्वास ठेवू नये
@hitendrakumarpagar801
@hitendrakumarpagar801 8 күн бұрын
Nashik to kalyan Java. Nantar kalyan to Pune Java dusarya gadine
@deepakgaikwad2763
@deepakgaikwad2763 2 күн бұрын
खूप रीपिटेशन नी नुसती जाहिरात...कसलीही उपयुक्त नवीन माहिती नाही..नेमकी कसलीही नकाशा बदल नसताना सामान्य माणसाला असलेल्या ऐकीव माहिती वर आधारित दिसते..श्रोत्यांचा वेळ वाया घालवू नये ,ही विनंती
@zuberqureshi3267
@zuberqureshi3267 6 күн бұрын
Junnar marriage rallway station hay
@linaanil-lm2ik
@linaanil-lm2ik 5 күн бұрын
रेल्वे तर होणारच नाही. पण तू विडिओ बनवून आपले पैसे कामावन्याचे काम चालू दे. तेवढेच मनोरंजन होते.
@mahiti_prawas
@mahiti_prawas 5 күн бұрын
🤣
@dattatraymule6874
@dattatraymule6874 8 күн бұрын
Khed Ambegaon junnar Sangamner taluke krushipradhan ahet railway maragacha naryangon sharala upyog honar nahi
@kbhojne9510
@kbhojne9510 8 күн бұрын
2050 la purna hoil mahapralkalpa😂
@linaanil-lm2ik
@linaanil-lm2ik 8 күн бұрын
रेल्वे मंत्र्यांनी मागच्या वर्षीचं प्रश्न विचारला होता, ह्या प्रोजेक्टची आवश्यकताच नाही. नाशिक पुणे हा औद्योगिक रस्ता बनवणे हा एक पर्याय आहे. हा प्रोजेक्ट कधीच कॅन्सल झालेला आहे. राजकारण्यांकर्ता मतदार हा मुर्खा माणूस असतो. कुठलीही योजना आणली कि यांच्या कार्यकर्त्यांना पहिले ते पात्र नसतानाही मिळतात. असो पुणे नाशिक रेल्वे मार्ग कधीही होणे नाही. ह्या सर्व भुलथापा आहेत. प्लीज ह्या राजकारण्यांच्या नांदी लागून मूर्ख बनू नका.
@linaanil-lm2ik
@linaanil-lm2ik 7 күн бұрын
FAKE FAKE FAKE FAKE विडिओ बघून आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका. हा प्रकल्प कधीही होणे नाही.
@schcnashikdrwagh8874
@schcnashikdrwagh8874 8 күн бұрын
साहेब उगाचच व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवू नका
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064 7 күн бұрын
फेक माहिती नको, फक्त घोषणा
@SantoshChikne-p6g
@SantoshChikne-p6g 7 күн бұрын
अजिबात आवडला नाही गावांची नाव सांगायचं सोडून नको तेच सांगत बसले
@amishbhole
@amishbhole 7 күн бұрын
Arey ekch gost kite vales bolnar.. tech tech repeat krto ahe
@abhijitgunjal5446
@abhijitgunjal5446 8 күн бұрын
जुन्नर तालूक्यातील GMRT मुळे अडथळा येत आहे म्हणून हा रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे वलविणार आहे
@बैलगाडाशर्यत-ब9ठ
@बैलगाडाशर्यत-ब9ठ 8 күн бұрын
Ok शास्त्रज्ञ
@pmg8425
@pmg8425 8 күн бұрын
जुन्नर तालुक्यात या GMRT मुळे कुठलाच प्रकल्प येत नाही. आणि GMRT चा जुन्नर तालुक्याला असा काही फायदाही नाही. पूर्ण विकास काम या जी एम आर टी मुळे रखडले आहे. आता हा प्रकल्प इथून हटवावा काय??
@sandipjadhav1056
@sandipjadhav1056 7 күн бұрын
​@@pmg8425 जी एम आर टी चाल फायदा देशाला होत असला तरी , जुन्नर तालुक्याचा विकास खुंटण्यास ही जी एम आर टी थोडीतरी कारणीभूत आहे . औद्योगिक क्षेत्र , जास्त प्रमाणात होऊ शकले नाही . खोडद गाव जसे आहे तसेच आहे . आर्थिक चलनवलन नगण्यच आहे . जी एम आर टी घ्या नावाने जुन्नर तालुक्यात आणि खोडद गावावर काही अटी लादल्या जाऊ शकतात .
@hitendrakumarpagar801
@hitendrakumarpagar801 8 күн бұрын
30 February 2025 la suryoday pahate 5 vajta prathamach purve aivaji pachhim kadun honar aahe tari sarvani pahava
@mahiti_prawas
@mahiti_prawas 8 күн бұрын
🤣
@prabhakartambe351
@prabhakartambe351 7 күн бұрын
20वषं अजून.रेल्वे.होत.नसते
@SavitaGhotekar-i9v
@SavitaGhotekar-i9v 7 күн бұрын
काम चालू झाल्याशिवाय परत व्हिडिओ टाकू नका
@kedar6658
@kedar6658 8 күн бұрын
नाही होणार आजुन पुढचे 10 वर्षे 😂😂😂
@g.s.sonawane2304
@g.s.sonawane2304 6 күн бұрын
ये सब बकवास है... एक्सप्रेस को सिग्नल नहीं मिलता वो 4 घंटे लेट पोहचती है... क्या ये ट्रेन हवामे उडेगी.
@samiranmukherjee2889
@samiranmukherjee2889 8 күн бұрын
All on papers only
@पोपटरहाणे
@पोपटरहाणे 7 күн бұрын
नाशिक शिर्डी पुणे झाला तरच रेल्वे प्राधिकरणाला 100% फायदा होईल
@rohitghodekarnrg
@rohitghodekarnrg 8 күн бұрын
kzbin.info/www/bejne/e5eql2ibg6-apKcsi=ulcn7nyy8220BDXZ
@nayanmandlik1414
@nayanmandlik1414 8 күн бұрын
50 km वाढणार असतील तर रेल्वे न झालेलीच बरी
@DeepakKadam-y2y
@DeepakKadam-y2y 3 күн бұрын
Kolha kaay करताय तुमचा...शरद पवार... kaay kannr aar ? उसाला ... // शरद pavar आले tar /// 2000 tone dar देईल नको re baba.... bhajap नितिन गडकरी okk 3200 दर मिळतोय
@nitinanand6234
@nitinanand6234 8 күн бұрын
Pune -Shirdi - Nashik
@SHAHRUKH_78600
@SHAHRUKH_78600 8 күн бұрын
Garaj nahi tya marchi via shirdi
@info.234
@info.234 8 күн бұрын
Shirdi marge kela tr tyacha fayda fact shirdi la hoil nashik marge gadya khup kami hotil punyatun gadya shirdi marge direct manmad la jatil.
@bhaskarbramhankar768
@bhaskarbramhankar768 4 күн бұрын
Feke feke feke vidio Baghun Aapala vele vaya ghalavu naka 50 varashapasun Hech Aamhi Ayakto Taymule vugachch vidio Taku Naka
@rajarampalde2076
@rajarampalde2076 8 күн бұрын
Bundalbaj video
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 5 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@Ajay-g2y2z
@Ajay-g2y2z 4 күн бұрын
मि तर म्हणतो नको होयला तयार २ तासात पुणे नाशिक झाले tr Nashik सारख्या सुन्दर शहराचे पुणे मुंबई होणार सर्विकडे पुण्यासारखी ट्रॅफिक जाम गर्दी
@ashokkandhare9715
@ashokkandhare9715 5 күн бұрын
होत.नाही.नुसती बङबङ
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
खतरनाक मराठी चित्रपट | Rocky Action Marathi Movie | Marathi Movie New 2024 | Marathi Chitrapat
1:54:36
Maharashtra's top 10 new upcoming expressways | Future of maharashtra |
13:44
Information Marathi
Рет қаралды 406 М.
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.