पुष्पचा हसरा चेहरा ❤️ तिचा साधेपणा तिचा निरागस चेहरा खूप सुंदर ✨
@vilasmayekar5746 Жыл бұрын
पुष्पाची रेसिपी म्हणजे अगदी मन लावून करता, म्हणून पुनम ताईपेक्षा आता पुष्पाक प्रसिद्धी घावली हा 😊 पुनम ताई जत्रेक नाय इला पण लोकांनी सर्वात जास्त चौकशी पुष्पाची केल्यांनी आणि नंतर पुनम ताईची चौकशी करत होते.
@sanjayghadigaonkar Жыл бұрын
पुष्पा आणि पुनम ह्या दोघी पण स्वभावाने खुप छान आहेत दोघी पण छान रेसिपी करतात उलट ह्या दोघी मुळें विडियो बघायला खूप मजा येत आनी बाकीचे सगळे मंडळी खूप छान प्रेमळ आहेत 🙏🙏
@shekharbuchade5371 Жыл бұрын
ता पुष्पा बिचारा काय तरी करता आणि तेका तुम्ही अक्षरशा पिडतास. खरंच पुष्पा ताई ग्रेट आहे.तसाच बिचारा ऐकान घेता म्हणून नाय तर दांडको घेवन मागे लागला होता आसता. खूप छान व्हिडिओ झाला.
@lataberde9162 Жыл бұрын
😂😂 पुष्पा ताईला तुम्ही दोघे मेंटल कराल बाबूला एवढं सुचत कस बोलायला आणि पाठून विनू तुम्ही आहातच 😂😂 छान मज्जा करता खूप मज्जा येते बघायला हसून हसून तोंड दुखत हो पण भारी 👌😂😂👍