सुर्योदय वृद्धाश्रम छायाताई सर्व प्रथम आपले माझ्या आदिवासी ठाकर समाजाच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन. या मुलीची आई ही पैसावर प्रेम करणारी बाई असून ती कसाई आहे. तिला जवळ स्व: च्या मुलीच्या भवितव्याची काळजी नाही. अशी आई नसलेली बरी अनेक लोक आई विषयी गोडवे गातात आई माझी मायेचा सागर दिला तिने जिवनास आकार या आईने आई जातीला आज काळीबा फासला आहे. छायाताई आपल्या हातुन अशीच पिडीत महीलाची सेवा होवो आशी मी माझ्या आदिवासी हिरव्या डोंगर देवाच्या चरणी दोन्ही हात जोडून विनम्र होऊन प्रार्थना करतो.
@Sanjana-uk8zp5 ай бұрын
खरंच रडू कोसळल. आम्हाला एवढे दुःख वाटले तर तिला किती त्रास झाला असेल याची कल्पना करावत नाही. अशी आई अशा बहिणी देवा कोणाला देऊ नकोस. तिच्या पुढच्या चांगल्या आयुष्यासाठी देवाला प्रार्थना करते.
@sangitataiwankhede5 ай бұрын
छायाताई खरच खूप खूप छान कार्य करताय या अश्या पीडित महिलांना आधार बनाताय तुंम्ही
@namratanikam32735 ай бұрын
संगीता ताई नमस्कार ❤
@madhvimeshram55175 ай бұрын
Aashi aai bilkul nko bichari tai la kiti trass dila kuthl kalij gheun janmala yetat aslya bayka 😢
छाया ताई तुम्ही या ताईंना आधार दिला खूप छान केले परमेश्वर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही
@babajijadhav53895 ай бұрын
फरच भयाणक आईच्या नात्याला कलिमा आहे
@chitrabhoyar63514 ай бұрын
छायाताई खरच तुम्ही असा लेकरांना आधार देता ,देव तुम्हाला सुखी ठेवो अशीच ईश्वर चरणी प्रार्थना💐💐
@kalpanakawale80215 ай бұрын
तुझी कहाणी ऐकून खूप वाईट वाटले देव तुझं सर्व ठिक करो तुला बळ देवो
@chhayas_recipe.marathi5 ай бұрын
ताई, सुर्योदय वृद्धाश्रमामुळे या ताई चा जीव वाचला आणि तीला सुरक्षित आधार मिळाला.. ग्रेट ताई
@chhayataibhagat-57775 ай бұрын
🌄
@ambikasakhare46515 ай бұрын
दु:खद फार वाईट वाटल ताईच ऐकून
@SushmitaSawant-s2o5 ай бұрын
छायाताई तुम्ही खरच देवी आहात या कली युगात या ताईला खरच खूप माया प्रेम द्याल तुम्ही ईश्र्वराने या करता तुम्हाला निवडलय खुप छान कार्य आहे तुमच
@padmavatidevkatte88743 ай бұрын
किती वाईट घटना खुप वाईट केल देव तुम्हाला सुखी आनंदी करो तुमची इच्छा पुरी होवो ते मरेपर्यंत त्यांच पाप फेडतील
@madhuritalkshow5 ай бұрын
पैश्यासाठी आई असं करू शकते हे खूप खेदजनक आहे 😟
@vidusFamilyvlog5 ай бұрын
पैशासाठी स्वतःचे आई बाप पण आपले राहत नाही.
@श्रीगणेशा-द3प5 ай бұрын
धन्य वाद ताई तुम्ही खुपच छान काम करता समर्थ तुम्हा ला शक्ती देवोत
@ArpitaGohad5 ай бұрын
@@vidusFamilyvlog,❤❤❤❤ on
@jayashreemedhekar60785 ай бұрын
Asha aai bhaginila shiksha kara jail madhe taka
@rekhapandechari5 ай бұрын
Same situation
@vaishaligangurde32382 ай бұрын
You are great tai🎉🎉🎉
@VasantiPawar-d8u2 ай бұрын
खूप च वाईट वाटतंय
@4Kgamer962 ай бұрын
ताई तुम्हाला सांगते ,ज्या आईने तुमचे लग्न सातवीत असताना इतक्या म्हाताऱ्या सोबत केलं ती आई तुम्हाला मरेपर्यंत कधीच जवळ करणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या आईचा विचार सोडून द्या,स्वतः काहीतरी काम करा आणि स्वतच्या पायावर उभ रहा ,🙏
@YogitaKamble-u6k5 ай бұрын
आमचा घरी सासु माझ्या नवराचात आणि दीराच्यात भेदभाव करते कारण आमच्या कडे पैसे नाहीत आणि दिरा कडे आहेत म्हणून आमचा सोबत चांगल नाही वागत😢😢
@bhagyashrichabukswar85915 ай бұрын
Ho same... आमच्या कडे पण सासू दोन्ही मुलानं मध्ये भेदभाव करते
@aartigat31144 ай бұрын
Saglyancha ghari hech hot ahe,aaich bhedbhav karte.😢
@KadambariTakawadeАй бұрын
आयकून फार वाईट वाटले
@archanagawande76052 ай бұрын
खुप वाईट वाटले खुप रडायला येत होत ताई. तिला मदत केल्याबद्दल धन्यवाद ताई. काळजी घ्या ताई तीची. 😢🙏
@nalinipuppalwar92185 ай бұрын
Khup chhan kele ,tila aashramat ghevun aali,devanich tula pathvile,tila madat karnyasathi,bichari evdhi chhan,sundar,kharach jayanna mul,muli astat tyanna kahich vvatat nahi,tras detat,sarvach r tase nastat,kahi naalayak lok,mala mul,mulgi nahi,ektich aahe,mala tar ase baghun far dukkh hote,ki deva mala ka nahi dile,aaj maze mul,muli aste tar mi aaji zale aste.dev tula khup aashirvad deil.good work.❤❤❤❤❤
@chhayataibhagat-57775 ай бұрын
🙏
@sonalibhusari28725 ай бұрын
आदरणीय छायाताई तुमच्यासाठी दोन वाक्य तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार असं तुला देवा माझा सदा नमस्कार ज्याचं कोणी नसतं त्याचा देव असतो आणि ह्या लेकरासाठी तुम्ही देव झालात धन्यवाद छायाताई
@chhayataibhagat-57775 ай бұрын
🙏
@AshuPatil-mg8hi5 ай бұрын
ताई, खुप छान आज तुमच्या मुळे एका व्यक्तीचा जीव वाचला, आणि तिला पुढंच आयुष्य सुखाने जगता येईल
@chhayataibhagat-57775 ай бұрын
🙏
@SarlaJadhav-sx6np4 ай бұрын
खुप छान कार्य करतात ताई.धन्यवाद.
@AnitaWawdhaneАй бұрын
Dhnevad ताई
@ShaunakKulkarni-kl6ui5 ай бұрын
छायाताई आणि सुर्योदय वृध्दाश्रम परिवार तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे ❤❤
@chhayataibhagat-57775 ай бұрын
🙏
@LataPatil-w4p5 ай бұрын
अशी आई तर मेलेली बरी
@RajendraGadage-xt7dl5 ай бұрын
वाव एकदम छान एकदम राईट . खूप दुःखद घटना .
@SarikaRikame-j6n2 ай бұрын
Khup vait vatle taichi story ikun tai tumchya ashram kuthe ahe me pan khup problem madhi ahe bhetaychay tumhala.
@dhb7024 ай бұрын
छाया ताई तुमच्या कार्याला देव नेहमीच यश देईल. त्या ताई चा जीवन प्रवास ऐकून रडायला आले. देव तुमच्या रुपात तिचे रक्षण करो .
@vaishaligupte60025 ай бұрын
अतिशय वाईट वेळ तुमच्यावर आली तरी देवाची इच्छा यातुनही तुम्हा ला चांगले दिवस येतील. धीराने रहा. चुकूनही तुमचा पत्ता कोणाला लागुन देऊ नका. ❤
@KirtiPathak-x9m5 ай бұрын
ताई खुप छान, व्हिडिओ बघुन मन अगदी भावनिक झाले
@chhayataibhagat-57775 ай бұрын
🙏
@sampatrajguru93865 ай бұрын
स्वतःची आई आईने असं केलं फार.वाईट.वाटल
@mangalsurywanshi5 ай бұрын
24:19 हे सत्य कधी कधी कुणाच्या आहे तितकी वाईट असते सांगता येत नाही
@sangitasingasane84244 ай бұрын
Khup krun kahani
@lordShiva58945 ай бұрын
छाया ताई खूप खूप धन्यवाद खरंच तुम्ही देवी आहात.😢❤
@archanakolhe74604 ай бұрын
खूप वाईट वाटले😪
@jyotigedam38383 ай бұрын
खूप छान काम करता मॅडम तुमचे वीडियो baghte मी तुमचा adress मिळाला तर खूप छान होईल
@mangalsurywanshi5 ай бұрын
25:15 माझी पण आहे जीवनामध्ये अशीच होती पण ती वारली मला आनंद झाला
@sunandasuryavanshi53345 ай бұрын
जगात पैशाला महत्त्व जास्त दिल जात आहे....हे ... शंभर टक्के खरच असणार...तिच बाळं तिला स्वतः च जिव जाऊन....आई ची सोय करुन गेला...तोच .... तिच्या साठी देवदुत.... म्हणायचं...बाळाने....रक्ताचे ...रुन उतरवले....म्हणायचे ... खूप वाईट वाटले रडते बिचारी....😢😢😢😢
@VEDANTRODE-bx7ef5 ай бұрын
खरच ताईची कहानी एकुन खुपच रडायला आले
@ujwalakamble-v3w5 ай бұрын
Chaya Tai you are great .kup Chan Kam karat at. Narayan bless you .I love you I like you I respect you .
@ravindrarakate65745 ай бұрын
ताई आश्या काही निराधार किंवा गरीब घरातील मुली आसतील तर त्यांच्या लग्ना साठी आमच्या कडे निरव्यसनी व होतकरू तरुण आहेत कृपया कळवा
@radhikabhosale-gq5vz4 ай бұрын
खुप छान काम केलं ताई तुम्ही एका स्त्रीला जिवदान दिले धन्यवाद ताई
@sunandakanse46955 ай бұрын
ताई तुझी कहाणी ऐकून रडायला आले.ताई मला या ताई ला भेटायला यायचे आहे.मी आले तर चालेल का.माझी मुलगी 2003ला वारली आहे.
@ranjanashelar58485 ай бұрын
Tai tumhi khup changle kam karat aahat. Shri swami samarth. Ashich seva karat raha.
@namdevghige9975 ай бұрын
अशी आई कुणाला पण न भेटो आणि ताई तुम्ही जे सगिंतल ते आयकुन खूप रडले ताई खूप वाईट केले ताई आई ने
@mamunighosh80085 ай бұрын
Mere jaan pehchan walon me bhi aisi maa maine dekhi hai...its very sad...but this is the reality....😢
@ShamalPuranik-uu2zk5 ай бұрын
बापरे अशी आई असते कुठे तिला आई म्हणायची लाज वाटते अशी आई कुणाच्याही नशिबात येऊ नये आईच्या नावाला काळीमा आहे हा
@priyankask14325 ай бұрын
Kashi aai ahe dewa Tai dhanyawad. Tila adhar dilat shree Swami samartha 🙏🌺🙏
@sandhyabhoir28525 ай бұрын
ताई घाबरू नका आम्ही आहोत ❤
@BebyRannavar5 ай бұрын
मैडम तुम्हाला खुप खुप धन्यवाद ताई माझी आई पन तूमच्या आई सारखी आहे मी पन एकटी राहते काळजी करु नका परमेश्वर पिता सर्व सामर्थ्य आहे त्याने मैडम ला पाठवले तूमच्या मदतीला आई बाप च कर्तव्य विसरून गेले तर परमेश्वर आहे 🙏🙏🙏🙏
@chhayataibhagat-57775 ай бұрын
🙏
@jayashripatil34385 ай бұрын
दुःखात जो साथ देतो देव असतो प्रसंग बसुन राहाणार नाही देव तुला आधार देईल ऐकुन डोळ्यात अश्रू आले नको देवा असा प्रसंग वेळ सांभाळुन घेतलीं ति निघुन जाते पण् मनुष्य विसरत नाही
@parbhakarpatil73165 ай бұрын
Kalji ghya Tila sambhala aaene khup hal kele Tila tiche peese part milun dya khup vaet zale 😭😭😭😭😭😭😭
@dhb7024 ай бұрын
काही आई वडील आपल्या मुलांची जबाबदारी घेत नाहीत व त्यांना आपल्या सुखासाठी बालपणी, शिकण्याच्या कोवळ्या वयात राबवून घेतात,शोषण करतात हे सत्य आपला भारतीय समाज अजुनही मान्य करत नाही. अशी मुलं कोणीच समजून घेत नसल्याने व्यसनी, दुःखी, निराश जीवन जगतात, त्यांचा जगातील चांगुलपणा, प्रेम आहे यावर विश्वासच बसत नाही .
@jayashripatil34385 ай бұрын
वेळ पडली सांभाळुन घ्या आयुष्य अनमोल आहे कुणावर वेळ आली तर मदत करा खुप नाही खारीचा वाटा उचलू
@EuroNilesh4 ай бұрын
ताई तुमचे दुख ऐकून खूप वाईट वाटले
@sunitamandlik63792 ай бұрын
ताई तुमचा नंबर द्या. या ताई सारखा त्रास कुणालाच नकोय. एवढ सहन करणं खूप कठीण असतं.😢😢
@purishobha55974 ай бұрын
छायाताई.प्रणाम.तूमाला.देव.मदीरातनाही.हूदयात.आहे
@asnewtrend2525 ай бұрын
Nice work
@JyotsnaBhujbal3 ай бұрын
Tai tela patu nka part baikdy
@aditiparadkar28465 ай бұрын
हो आई सुद्धा अशी करू शकते माज्या आई 2 भाऊ 1 बहीण ह्यांनी सुद्धा माझ्या बरोबर असेच केले आहेत माझी आई अशी च पैसा साठी हापापलेली आहे
@AartiSurve-tq8ch4 ай бұрын
छान खूप ताई
@mangalsurywanshi5 ай бұрын
22:43 सत्य घटनांवर आधारित आहे
@nilimabarhate60865 ай бұрын
ताई तुम्ही तिला देवासारखे भेटलात
@dhanashree_24122 ай бұрын
ताई नंबर द्यांना तुमचा माझी पण अवस्था ह्या ताई सांरखीच आहे
@sudhakarmane982 ай бұрын
देव करो अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये
@YogitaKamble-u6k5 ай бұрын
ह्या जगात पैसा आपली कोण परकी कोण दाखवत😢😢😢
@JyshriShingade5 ай бұрын
सेम माझ्या पण आईनं बहिण माझा असाच छळ केला होता
@vaishalimundhe74585 ай бұрын
आई आस कस वागु शकती
@AshwiniPalak.5 ай бұрын
आई बहिणी कडून पैसे घ्या madam det नसतील तर पोलिस कंप्लीट करा🥺🥺😭
@Shreeraj43345 ай бұрын
Agadi barobar ....hya pidit mahilechya mrut balache paise hya mahilela milalech pahije....ani Aai bahinine jo trass dila aahe tyawarhi ilaaz zala pahije tyancha. Handicapped asun hya Tai ne ji fight dili tya baddal khup abhimaan watla....lekaranna trass deun Aai kuthe paap fednar ? Khambeer rahun ladhayche jag kahi wakade karu shakat nahi . Baki aslya vidhvansak Aai , navra , bhau , bahini yanna pan kaydyane shiksha zali pahije.
Chup chaan kaam kele tai tila adhar deun..pan tya mulichya Aai .bahin ..bahinicha mulaga ani ajun je kuni asel doshi tyanna kaydyane shiksha zali pahije ase kahitari kara plz 🙏🏻
@vidyadilipshinarkar5 ай бұрын
या ताई सारखि आपग महिलाची आवस्था आसते आपग आसन हे खुळ खुप कम नशिबी पना आसतो मी पन भोगलय आनि भोगतेय पन सागन्याच धाडस नाही 😢😢
@avinashgosavi14345 ай бұрын
😭😭
@panchshilashende25145 ай бұрын
स्वार्थापोटी कुठल्याही स्तराला पोहोचणे ही माणुसकीची सिमा ओलांडणे होय.याला माणूसकी म्हटली जात नाही.
@sunitajawale83693 ай бұрын
😪😪😪😪
@VarshaRavi185 ай бұрын
अशी वेळ कोणावर येऊ नये 😢
@anjaliranade12155 ай бұрын
छाया ताई खरच किती कठीण स्थिती आहे. आणि तुम्ही तिला आधार दिला आहे.
@chhayataibhagat-57775 ай бұрын
🙏एक जीव वाचावा म्हणून आधार देणे गरजेचे आहे
@varshapavaskar29685 ай бұрын
छाया तुझ्या प्रेमाच्या सावलीत तीला मोठं कर आणि तीला सांग यापुढे रडायचं नाही.
@laxmantambe1945 ай бұрын
😭😭😭
@ashagawai74575 ай бұрын
माधुरी ताई एक आई अस करू शकते विचीत्र इची आई तर दूसरी मनाली gawli निघाली
@MaheshMane-mg6bp5 ай бұрын
😅😅;-)(人 •͈ᴗ•͈)😊
@RupaliPatole-ub4ow4 ай бұрын
सेम माझ्या बरोबर असच घडलय कोण कोनाच नसत या जगात मला कळालय मी पण यातूनच चालले मला पण कलत नाय काय करु