खूप सुंदर 👌 पुस्तक प्रदर्शन प्रस्तुत केलय 👌👌🎉अभिनंदन 🌹
@podcastsbymediacura10 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार 🙏
@shrishailchougule282816 күн бұрын
साहित्यीक विश्वाला दिलासा देणारी आश्चर्यजनक पुस्तक महोत्सव.वरील चलनचित्रावरुन प्रतिसादात्मक बाजू ध्यानी येते. महाराष्ट्रातील व देशातील ईतर राज्यातील पुस्तकांची मागणी यातून वाचकवर्ग कमी झाला नाही हे मिडीयाच्या गाजावाजात ध्यानी येते. प्रणव सखदेव यांचे मुलाखातीतून साहित्यीकाची भुमिका लक्षात येते.खुप शुभेच्छा. धन्यवाद !
@yeshwantkulkarni6315 күн бұрын
Respected. Plz start such type of pustak mahochav in all suburban part of Pune such as Aundh, chichvad, Hadapsar, yervada etc for convenience of reader may be new orold etc.
@podcastsbymediacura5 күн бұрын
सर, आपले म्हणणे संबंधित घटकांपर्यंत पोहचवले आहे.
@PandurangShinde-qv2uy17 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@podcastsbymediacura17 күн бұрын
धन्यवाद 🙏
@Gssable17 күн бұрын
Nice
@podcastsbymediacura17 күн бұрын
Thanks
@prakashkhandekarretiredeng244014 күн бұрын
Ramayan😮😮good Italiyan Paper is good in world..100000
@manishavichare562515 күн бұрын
In Mumbai too it should be there
@podcastsbymediacura14 күн бұрын
yes, may be in coming days.
@prakashkhandekarretiredeng244014 күн бұрын
I have visited. Realy wonderful. But time is less. 😂😂😂😂😂
सर.. आपले म्हणणे समजू शकतो. असा व्हिडिओ आधीच बनायला हवा होता.. मात्र, प्रदर्शनाच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिसाद कसा आहे याचे अधिक उत्तर मिळू शकते. तसेच, त्या काळातील एक माहोल सर्वांपुढे आणता यावा.. म्हणून हा प्रयत्न झाला. उशिरा का असेना, ज्यांना या महोत्सवास जाता आले नाही.. त्यांना त्याचे दर्शन घडवू या प्रामाणिक उद्देशाने हा व्हिडिओ टाकला आहे. 🙏🙏