पुण्यातल्या Quarantine Centre मधील महिलेचा धक्कादायक अनुभव | Lockdown Pune | Pune News

  Рет қаралды 671,124

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 868
@rameshshinde9776
@rameshshinde9776 4 жыл бұрын
जो गुन्हेगार आहे तो आणी त्याला पाठीशी घालणारे, राजकीय, वैद्यकीय, पोलीस सर्वांना सजा होई पर्यंत समाजाने त्या महिलेला पाठिंबा दयावा.
@deshmukh7354
@deshmukh7354 4 жыл бұрын
Police var karwai hoyla pahije ya prasanga madhe. PPE kit nasel tar kay mask laun veloveli sanitizer use karun police jau shakat hote. Naitar kuni table khalun pakit dya ki tyanna bagha kase paltahet.
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 4 жыл бұрын
@@deshmukh7354 khar bolale tumi corona cha kalat khup kamavat ahe te pan
@sarjeraonetke1957
@sarjeraonetke1957 4 жыл бұрын
Only police is responsible for such incident .Role of police is suspicious .Which police ansered we have no kit and unable to help should be findout and stern action should take.
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 4 жыл бұрын
@@sarjeraonetke1957 right pan sarv police na tar ppe kit April madech dilya mag te nahi ka manat ahe
@santoshkamble605
@santoshkamble605 4 жыл бұрын
Sajja zalic pahije, ashanna.
@yogeshgirhe2589
@yogeshgirhe2589 4 жыл бұрын
1)महिला साठी seperate quarentine center. 2) महिला डॉक्टर,महिला नर्सेस 3 )महिला पोलिस, महिला कांस्टेबल अशी arrangement सरकार ने तातडीने करावी. आणि अशी क्रुर कृत्य करन्याच्या मानसिकतेच्या व्यक्ति आणि त्यांना support करणाऱ्या लोकांवर तातडीने कठोर करवाई करावी. मनजे अशी कृत्य करण्याचा विचारही कोणाच्या मनात येणार नही.
@janavisanas7091
@janavisanas7091 4 жыл бұрын
बरोबर
@shesharaotarphe8671
@shesharaotarphe8671 4 жыл бұрын
तू बरोबर बोललास भावा पन हे vedya सरकार la का kalt नाही मूर्ख सरकार आणि त्याचा कारभार तू काय मंत्री नाहीस काही उपयोग नाही बोलले tr यांना मिरची लागते भक्तांना पन
@jyotikatam5445
@jyotikatam5445 4 жыл бұрын
Ho ekdm barobar.
@bharatitulaskar8751
@bharatitulaskar8751 4 жыл бұрын
Sarkar nalayak chor aahe...tyanchich vruti bari nahi.
@tejasmorde6831
@tejasmorde6831 4 жыл бұрын
Separate Quaruntine center ubharnyachi garaj ahe.
@vijayjosh5895
@vijayjosh5895 4 жыл бұрын
शासनातील सर्व विभाग आता नालायक सिध्द होत आहेत, निवडणूकीत पाहून घेऊ.
@janavisanas7091
@janavisanas7091 4 жыл бұрын
सरवांना घरी बसवा मतादानावर बहिष्कार टाक मग समजेल मंत्री संत्री ना
@ganeshshrivasatv7114
@ganeshshrivasatv7114 4 жыл бұрын
Brobr.
@vilasbodke2518
@vilasbodke2518 4 жыл бұрын
रस्त्यामध्ये बैल उभा असल्यावर त्याच्यावर बांबु टाकल्यावर तो बाजूला जातो. तसा पुणे म.न.पावत बांबु टाका .ह्यंची हीच लायकी आहे.
@anadrajnimablkar8513
@anadrajnimablkar8513 4 жыл бұрын
काय फरक पडतोय
@anupshirbhate1512
@anupshirbhate1512 4 жыл бұрын
Home Quarantine is best option for ladies only.
@ramantare787
@ramantare787 4 жыл бұрын
नरधाम किती भयानक आहे तो कोरोनालासुद्धा घाबरत नाही त्याला तेथेच उलटा लटकवायला पाहिजे . पण आमचा कायदा .........आहे धन्य
@rajnikantkamble9575
@rajnikantkamble9575 4 жыл бұрын
Karvayi kra kayda nay deil bhau
@rajnikantkamble9575
@rajnikantkamble9575 4 жыл бұрын
Striysnsathi khup strict kayde ahet constitution mde
@pradeeppadale8217
@pradeeppadale8217 4 жыл бұрын
Aare Kaida Khambir Aahe Tya Mahilechya bajune, Pan he hramkhor asha lokanna pathishi ghalat
@pradeeppadale8217
@pradeeppadale8217 4 жыл бұрын
Kya teri soch,,,
@jayrajpurkar6493
@jayrajpurkar6493 4 жыл бұрын
Kasal korona he sangle ya dhadykhali nich ke kartay
@sonalashu47sonalashu43
@sonalashu47sonalashu43 4 жыл бұрын
🙄😱😠 काय सुरू आहे..?.... माणूसकीला काळीमा आहेत... त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे
@abhishekraut7381
@abhishekraut7381 4 жыл бұрын
अतिशय भयावह प्रकार आहे.. त्या महिलेला तरी निदान होम क्वारंटाईन करावं.. आणि सर्व महिलांची काळजी घ्यायला हवं.. माथेफिरू झाले आहेत कर्मचारी असं वाटतंय आता..
@shamvhaval2083
@shamvhaval2083 4 жыл бұрын
संबंधित व्यक्तीबद्दल कडक कार्यवाही करून प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून फक्त महिलांचे सेपरेट क्वारंटाइन सेंटर चालू करावे
@sunnygaikwad6603
@sunnygaikwad6603 4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@tanujaharad1337
@tanujaharad1337 4 жыл бұрын
Tyacha shodh gheun diksha karavi
@knowledge-smita
@knowledge-smita 4 жыл бұрын
अतिशय घृणास्पद प्रकार, यासाठी सर्वांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केलाच पाहिजे,,महिला साठी वेगळा कक्ष हवाच ,त्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी रुग्णालय आणि प्रशासनाने घ्यायला च हवी,
@pat246
@pat246 4 жыл бұрын
खरोखर अंगावर शहारे आणणारा अनुभव आहे...खूप भीती वाटली ऐकून
@issacina32
@issacina32 4 жыл бұрын
अतीशय सीरीयस बाब आहे. सायबर गुन्हे कक्षचा उपयोग करुन त्या व्यक्ति चा पत्ता शोधून, जर ती व्यक्ति दोषी आढल्यास त्याला अशि शिक्षा दिली पाहिजे की परत अशी घटना राज्यात करण्यास कोणी धजनार नाहीं. आदरणीय गृहमंत्रालयाने यात स्वतः लक्ष घालावे अशी विनंती. धन्यवाद!🙏
@sanjaythorat655
@sanjaythorat655 4 жыл бұрын
मॅडम तुमचे बरोबर आहे अशा लोकांना शिक्षा झालीच तीही लवकरात लवकर
@user-santy
@user-santy 4 жыл бұрын
लोकांना कायद्याचा धाक राहिला नाही, जर माज करतील त्यान्हा गोळ्या घाला
@Mh-fb6os
@Mh-fb6os 4 жыл бұрын
प्रत्येक सेंटरच्या बाहेर किमान एक तरी पोलीस ड्युटी वर असावा.
@saritad4013
@saritad4013 4 жыл бұрын
अथॉरिटीने वतःची मुलगी, आई, बहिन तय महिलेच्या जगी ठेवावे आणि कार्यवाही करावी
@dattaramkatkar2385
@dattaramkatkar2385 4 жыл бұрын
जर कोरोना पोजिटिव महिला असून सुध्दा एवढी हिमत कशी होते. याचा अर्थ ती सुरक्षित नाही. मग कशाला कॉराईंटन केले.
@prakashwadhve8232
@prakashwadhve8232 4 жыл бұрын
याचा अर्थ ती महिला कोरोना बाधित नाही.
@manojmakasare7083
@manojmakasare7083 4 жыл бұрын
अगदी बरोबर फक्त कोरोणाची भीती घालायची..
@shardamangeshmore3799
@shardamangeshmore3799 4 жыл бұрын
Corona positive la quarantine kartat he aatach samjl..tyala tritment sathi nel pahije ki ............. Sarv kala bajar chalu aahe.bichare garib,medial class lok tyat marle jat aahet.fark konala padt nahi.jevha tyancha gharatil kon marel na ashani tevha tyana Samjel toprynt nahi.
@shamsawale6846
@shamsawale6846 4 жыл бұрын
काय उत्तर दील? पी पी कीट नाही त्याची बहीन असती तर असाच बोलला असता का ?
@methotrexate6163
@methotrexate6163 4 жыл бұрын
Tumcha shejari corona positive asta n tyala madat pahije asti tr tumhi without PPE kit madat keli asti ka?
@saurabhkandharkarvlogs
@saurabhkandharkarvlogs 4 жыл бұрын
Bhai tyani tya thikani jay la pahije hot bhale made jau nako pn tila bolun dheer tr dyava . Tytya naradhamala call warun tari jab vichrawa center war tr ppe kit badun astil ch na
@methotrexate6163
@methotrexate6163 4 жыл бұрын
Saurabh kandharkar mag prashna sarkar la vicharle pahijet ki PPE kit ka nahi dile. Police swatacha ani family cha jiv dhokyat ghalun ka jatil. Jya thikani corona positive patient alet tya gallit janya sathi loka bhit ahet mag without protection center var jayla police ka nahi bhinar
@janavisanas7091
@janavisanas7091 4 жыл бұрын
पोलीस च असे उत्तर दिले तर कोणाकडे अपेक्षा करावी
@pankaj14382
@pankaj14382 4 жыл бұрын
अतिशय निंदनीय घटना, यानिमित्ताने प्रशासनाचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा उघड झाला, पोलिस... खर तर ज्यांच्या मदतीच्या अपेक्षेवर सामान्य जनता निर्धास्त असायला पाहिजे त्या पोलिसांनी वेळोवेळी खूप घटनांमध्ये आपला नाकर्तेपणा सिद्ध करून सामान्य माणसाला फक्त स्वतःच्या भ्रष्टाचाराला वापरल आहे , खूप वेळा बोललं जातं की एका कोणामुळे संपूर्ण खातं बदनाम होतं पण या घटनेतील महिलेने १०० ला फोन केला होता आणि हे कॉल बहुधा वॉकीटॉकीवर प्रसारित होतात, मग असा कोणताही प्रामाणिक अधिकारी नाही का? की गंभीर घटनांवर लक्षच नाही, जर मदतच करायची इच्छा असती तर अशा गंभीर प्रसंगी जाताना कोणत्याही हॉस्पिटलमधून पीपीई किट उपलब्ध करुन घेता आलं असतं, मग अशा सेंटरमध्ये पेशंटच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजना आहे प्रशासनाकडे आणि मुळात आता कोरोनाचा खेळ कधी थांबणार, कोणतही औषध नसताना रूग्ण बरे होतात मग ही भिती का पसरवली जात आहे आणि जनतेच्या जिवाशी खेळ केला जात आहे, आणि आता तर अशा वासनांध मनोवृत्तीपासून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न, खूप असे डॉक्टर आहेत जे सांगतात की हा कॉमन कोल्ड आहे, मग एवढ भयानक चित्र का उभ केलं जातं आहे, औषध नसताना लाखोंची बिल आकारणी होते आहे, आणि आता महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. याठिकाणी लोकमतला सांगू इच्छितो की आपण एक निर्भीड व्रृत्तपत्र आहात आणि लोकशाहीचा स्तंभ आहात. आपण त्रयस्थपणे या संपूर्ण कोरोना प्रकरनावर प्रकाश टाकला पाहिजे.
@ashokmankar1812
@ashokmankar1812 4 жыл бұрын
त्या महिलेवर अन्याय झाला आहे तिला न्याय मिळायला हवा आहे
@dattakarande3159
@dattakarande3159 4 жыл бұрын
बातमीचा शोध उत्तम
@monikapatil3170
@monikapatil3170 4 жыл бұрын
खूप भयंकर आहे हे सगळं....त्या गुन्हेगाराला शिक्षा तर झालीच पाहिजे
@somnathdomade6035
@somnathdomade6035 4 жыл бұрын
Corona thambwa ......ase vruttila velich ......anyatha kayada suvywasta..cha ..?nirman hou shakto
@sameermore5955
@sameermore5955 4 жыл бұрын
अतिशय निंदनीय आणी भयवह घटना आहे...अश्याच घटना जर होत असतील तर त्य्बाददल वाचा फोडण्य्सठी आपला लोकमत टो ल फ्र्री नंबर बनवा...किवा तक्रारी साठी एखादा नम्बर उपलबध करा
@vidyadharpote5336
@vidyadharpote5336 4 жыл бұрын
फारच गंभिर प्रकार आहे. प्रश्नास वाचा फोडल्याबद्दल आभिनंदन आत्तापर्यंत फक्त पैशांचीच लुट होती. मा मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहीजे.
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 4 жыл бұрын
हे ऐकल्यावर मात्र असे वाटते की ज्याना देव म्हणून संबोधलं जात तेच जर दुर्लक्ष करू लागले तर आशा पिडीत स्त्रियाना न्याय कसा मिळेल कृपया फायदा घेऊ नका
@ashokbare9077
@ashokbare9077 4 жыл бұрын
हे कसले देव ? यांना मुळीच देव म्हणू नका हे फक्त माणूस म्हणून माणसाशी वागले तर खूप झाले खाकी आणि पांढऱ्या ड्रेसमध्ये काम करायचे म्हणून करतात काय ?
@asadsk9561
@asadsk9561 4 жыл бұрын
Rakshak bane bhakshak sale doctor
@thesingersachindada78
@thesingersachindada78 4 жыл бұрын
महिला सुरक्षेची जबाबदारी दवाखान्याची आणि पोलिसांची आहे.
@nileshpednekar5676
@nileshpednekar5676 4 жыл бұрын
त्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 4 жыл бұрын
2 lady police must be kept near ladies quarantine center.
@nitingore6604
@nitingore6604 4 жыл бұрын
अशी बातमी ची लोकमत ने दखल घेतल्याबद्दल धन्यवाद
@prakashpatil1926
@prakashpatil1926 4 жыл бұрын
T am
@sandeepakhade2884
@sandeepakhade2884 4 жыл бұрын
भयानक आहे. धन्यवाद नेहा सराफ निर्भीड पत्रकारिता.
@ashwinijoshi639
@ashwinijoshi639 4 жыл бұрын
हे सगळं ऐकायला ही भयानक आहे जर हे सत्य असेल तर..सगळ्या गोष्टींची सत्यता पडताळून पाहायला पाहिजेत
@Sams-hg4pg
@Sams-hg4pg 4 жыл бұрын
Ladies sathi vegala CORRANTINE centre pahije
@rohidassherkar3060
@rohidassherkar3060 4 жыл бұрын
Keep seperate to ladies in quarantine centres
@vaishalipalkar4661
@vaishalipalkar4661 4 жыл бұрын
Thithe pan he ghadanar nahi kasha varun aaj kal kahi khara nahi lokacha..😥
@patilrohidas
@patilrohidas 4 жыл бұрын
ही जी घटणा पुणे सारखे सिटीत घडतेही गोष्ट फारच लज्यापद आहे व हे करणारा जो आहे तो फार वर पर्यंत हात पोहचलेला दिसतो तरी ही घटणा सर्व महिलानी सपोट करुन वर पर्यंत पाठवली पाहिजे तेव्हा आशा घटणा घडणार नाहीत व त्याला सबक शिकवायला पाहिजे
@punesantoshshinde7494
@punesantoshshinde7494 4 жыл бұрын
धन्यवाद... जयजिजाऊ
@ngbhor7050
@ngbhor7050 4 жыл бұрын
तुमचे कडे त्याच्या मोबाईल नंबर व्हाटस अप नंबर आहे त्यावरून त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख मिडिया वाले का करत नाहीत का घाबरत आहेत
@kanchansubhash9616
@kanchansubhash9616 4 жыл бұрын
किती भयाण परिस्थिती आहे अशा नालायक लोकांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रशासनाने जातीने लक्ष घातले पाहिजे ‌😠😠😠😠
@ashokpatekar21
@ashokpatekar21 4 жыл бұрын
सदर ठिकाणी महिला सुरक्षा गार्ड पाहिजेच. आणि दुसरे असे की प्रत्येक रूम आणि वार्ड CHYAA आतून आणि बाहेरून CC TV CAMERE बसवले पाहिजेत,,
@pratibhabarke8353
@pratibhabarke8353 4 жыл бұрын
महिलांसाठी महिला अपाँईंट करा
@shrikantgaikwadoffical0405
@shrikantgaikwadoffical0405 4 жыл бұрын
सगळ्यात महत्वाचे आपण त्या ताई ना वैगले ठेवायचे नव्हते व संबंधित महिलेने किंवा इतर कोण्ही quarntine सेंटर मध्ये कोन्हाला आपला मोबाईल नो share करू नये ही सर्व माज्या भगिनींना माजी नम्र विनंती आपल्याला जे हवे आहे त्या संबधीत Dr महिलेंशी आपला संपर्क असावा असे मला वाटते
@eknathrajpure1916
@eknathrajpure1916 4 жыл бұрын
अत्यंत भयानक आणि निषेधार्ह, त्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या तिथल्या अधिकाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच याची जबाबदारी शासनाची देखील आहे, पोलिस देखील त्यांची जबाबदारी झटकत आहेत. ह्यांना शिक्षा झाली पाहिजे.
@Sachin-nx4rw
@Sachin-nx4rw 4 жыл бұрын
हे खूप धक्कादायक आणि लांच्छनास्पद आहे.
@vaishalimahande2334
@vaishalimahande2334 4 жыл бұрын
त्या माणसाचा शोध घेतला पाहिजे आणि त्या लागतो शिक्षा मिळालीच पाहिजे
@ramdasdhakne2988
@ramdasdhakne2988 4 жыл бұрын
त्या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे
@priyankaghatye5162
@priyankaghatye5162 4 жыл бұрын
Madam khup changli. Mahiti.deliThanks
@surekhanakman7695
@surekhanakman7695 4 жыл бұрын
Very sad. When people can understand. Pls. Keep sperate agreement for men and women. Govt. Have to take strictly action against that staff.
@bhaskargogte9678
@bhaskargogte9678 4 жыл бұрын
१. महिलांनी विलगिकरण केंद्रात जातांना एक स्मार्ट फोन आणि एक बेसिक फोन ठेवावा. स्मार्ट फोन दाखवल्या वर दुसऱ्या फोन च सहसा कोणी तसदी घेणार नाही. २. परिसराचे आणि कर्मचाऱ्यांचे जमतील तितके फोटो काढावे आणि कुटुंबीयांना पाठवावे. ३. कर्मचाऱ्यांशी संवाद साधुन त्यांची माहिती काढून कुटुंबीयांना पाठवत राहावी. ४. कोणावरही विश्वास ठेवू नये, हाल चालीन वर बारीक नजर ठेवावी. ५. औषधांचे नाव जाणून घ्यावे, फोटो काढत राहावे आणि कुटुंबीयांना पाठवत राहावे.
@omkarsankpal4103
@omkarsankpal4103 4 жыл бұрын
Thanks @lokmat This will be duly noted and appropriate action will be taken against the person concerned. I assure you.
@pravin6589
@pravin6589 4 жыл бұрын
महिला साठी ज्या ठिकाणी quarantine व्यवस्था आहे त्या इमारतीमध्ये फक्त महिला कर्मचारी असावेत .
@rohidasingulkar7585
@rohidasingulkar7585 4 жыл бұрын
अशा लज्जास्पद घटना समजल्या नंतर कोरोना पेशंट पळून जांयचे धाडस केले तर त्यांना लगेच पकड़ू शकता तर त्या व्यक्ति ला प्रशासन सिंहगड होस्टल पदाधिकारी कारवाई का करू शकत नाही,
@sangitauike8556
@sangitauike8556 4 жыл бұрын
हा video मा मुख्यमंत्री साहेबां पर्यत पोहचला पाहिजे .....आणि सर्व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हायलाच पाहीजे
@amolgalande306
@amolgalande306 4 жыл бұрын
पार्श्वभागात गोळी घाला त्याच्या😡😠
@pp-cg1kj
@pp-cg1kj 4 жыл бұрын
Khup mothi madat zali tai tumcha ya mahiti mule.dhanyawad. mi tumchi aabhari aahe. Mi Kadi ha wicharach kela nawta ki as pn Hou shakte.
@anuradhacookie3502
@anuradhacookie3502 4 жыл бұрын
The particular person who is following that lady ,should be punished and suspended frm his job and should be taken strict action 😠😠😠😠😠
@laxmanpawar3101
@laxmanpawar3101 4 жыл бұрын
नीट जेवनाची सोय नाही.कुठल्या हि प्रकारचे कौनसलींग केले जात नाही.मध्ये मध्ये स्टफ़ क्रिकेट खेळत असतातत पेसेंत ची काळजी घेतली जात नाही.वरुन उपकाराची भाषा बोलतात.काहि कर्मचारी खरोखरच खुप जबाबदारिने काम करतात.
@anilkinikar
@anilkinikar 4 жыл бұрын
सरकार कडे ह्याचा जाब मागायला हवा. हे प्रकरण वरपर्यंत न्यायला हवे. लोकमत चे धन्यवाद.
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 4 жыл бұрын
यामध्ये ही ताई तत्पर आहे त्या मुळेच पुढील धोका टळला आहे, हे खरं आहे तर शासनाने यापुढे पी पी किट पोलीसांना द्यावे त पोलीस संरक्षणात वाढ करावी
@avinashawale6520
@avinashawale6520 4 жыл бұрын
महिलांसाठी स्वतंञ सेंटर काढावे.व तेथे काळजी घेणेसाठी सेवेसाठी महिला कर्मचारीच ठेवावे.
@urmilakamble4299
@urmilakamble4299 4 жыл бұрын
Police Kay fakt rastya war nagrik ani cars advayla ahet Ka ?
@anilchoudhari6272
@anilchoudhari6272 4 жыл бұрын
तुम्ही बरोबर बोलत आहे tai
@sambhajikobal4980
@sambhajikobal4980 4 жыл бұрын
अशा विकृत माणसांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे
@mukindkele4974
@mukindkele4974 4 жыл бұрын
जे कर्मच्यारी दिवटीवर आहेत त्यांची चौकशी करावी सर्वाना निलंबीत करावे व कटोर कारवावी करावी जेनेकरून असे परकार होऊ नयेत. निलंबीत करून त्याला सजा द्यावी.
@rajivahirrao2631
@rajivahirrao2631 4 жыл бұрын
सरकार च चोरांचे दगाबाज लोकांचे आहे, जेल मध्ये जाउन आलेले लोक मंत्री आहेत त्यांच्या कडून कुठल्या चांगली अपेक्षा आहे का? सर्व निर्लज्जपणे आप आपले खिसे भरता आहेत
@dipikasawant2027
@dipikasawant2027 4 жыл бұрын
अशा नराधमाना मग तो कोणीही असो डाॅक़टर जरी असला तरी त्याला पहिल्यांदा ठेचून मग पब्लीक समोर नंग करुन ठेचून मारले पाहीजे
@rajashreedoiphode4634
@rajashreedoiphode4634 4 жыл бұрын
जंगल राज तरी याला कसे म्हणावी... माणसात आनि जनावरं मधे काय फरक राहिला. जनावरे तरी बरी म्हणायची
@vidyaparab873
@vidyaparab873 4 жыл бұрын
अशा व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे.
@ashokvaidya3009
@ashokvaidya3009 4 жыл бұрын
येत्या आठ दिवसांत जर संबंधित व्यक्ती वर कार्यवाही झाली नाही तर तया महिलेने नवरयाला सोबत घेऊन लेखी तक्रार नोंदवने गरजेचे आहे
@chetu9690
@chetu9690 4 жыл бұрын
Perfect...he jhalach paahije..
@jayshreekatke9113
@jayshreekatke9113 4 жыл бұрын
त्या महिलेला न्याय. मिळाला च हवा
@humayunmulla8482
@humayunmulla8482 4 жыл бұрын
1.Arrrange Separate quarantine center for ladies. 2.If not possible give special switch in room to make loude noise in complete center after apply. 3.Arrange CCTV camera out side of room
@rekhabaikare7645
@rekhabaikare7645 4 жыл бұрын
खूप छान आवडा
@A.K.A.Topper
@A.K.A.Topper 4 жыл бұрын
महाराष्ट् सरकारला जाब विचारणारा कोणी नाही म्हणून हे सगळं घडतंय 😡 आता वेळ आली आहे, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? विचारण्याची
@rohitamane9157
@rohitamane9157 4 жыл бұрын
ताई तुम्हाला एक सांगु का सगळे भ्रस्ट आहेत,खर ताई खूप त्रास होतो आपल्या सिस्टम चा आणि त्या राजकारणी लोकांचा कस जनतेला फहासवायचे आनि कशी दिसा भूल करायची हे त्यांच्या कडून शिकले पाहिजे ,,,मला अभिमान आहे तुमच्या सारख्या महिला ठाम पणे जनते साठी उभे आहेत याचा
@ravindraaphale9110
@ravindraaphale9110 4 жыл бұрын
पोलीस व प्रशासन यांनी आतातरी जागे व्हावे
@kanchanparwani8975
@kanchanparwani8975 4 жыл бұрын
Good job your entire team done. धरना उद्धव ठाकरे के घर के बाहर जय महाराष्ट्र
@sanjaybadekar7879
@sanjaybadekar7879 4 жыл бұрын
Tya mahilechya jagi jar ekhadi actress kiva mantryanchi natewaik asti tar tila kuthli treatment milali asti?
@uniquegadgets5255
@uniquegadgets5255 4 жыл бұрын
Give justice to victim Like=Justice
@mangeshmore6637
@mangeshmore6637 4 жыл бұрын
हे फक्त भारतातच होवू शकत......... जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा.
@vandanapakhle6939
@vandanapakhle6939 4 жыл бұрын
खरंच खूप भयानक आहे...
@prachigawari6868
@prachigawari6868 4 жыл бұрын
Khupch awghad aahe he prakran, bapre....awdhi vikruti kashi Kay Wadhat challia? Aani Te pan Ya corona shtitit? Laj Kashi watali nahi ya karmcharyala!!!! 😠😡😠😡😠😡😠😡😠😡
@babasahebbhosale5809
@babasahebbhosale5809 4 жыл бұрын
Very good lokmat
@yogeshgosavi701
@yogeshgosavi701 4 жыл бұрын
महिलांना साठी वेगळे वार्ड कले पाहिजे तिथे सगळा stap हा महिलांचा पाहिजे
@kailasingulkar9174
@kailasingulkar9174 4 жыл бұрын
लोकांची तपासणी केल्यानंतर दुसर्या दिवशी फोनवर सांगितले जाते तुमचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आहे तुम्ही क्षेत्रिय कार्यालयात या आणि मग तेथून कोविड 19 सेंटर च्या बांधीत रूण्यांसाठी लोकांना हाँस्टेल मधे 10 दिवस ठेवतात 5 दिवशांच्या गोळ्या देतात नंतर 5 दिवस काहीच औषध नाही मग 10 दिवस पुर्ण झाल्यावर 11 व्या दिवशी तपासणी न करताच काहीच औषध न देताच लोकांना घरी सोडतात मग तो रूण्य पाँझिटिव्ह कश्यावरून समजायचा घरी सोडताना पण एकाच बस मधे 40 लोक बसवून मग सोडतात मग साईट बिझनेस नाही तर काय चालू आहे
@madhavishinde7830
@madhavishinde7830 4 жыл бұрын
कायदा आणि सुव्यवस्था काहीच राहीली नाही गूणेगार मोकाट सुटलेले आहेत. सरकार झोपी गेले आहे.
@shitallawhale1786
@shitallawhale1786 4 жыл бұрын
फार भयंकर घट्ना आहेत. Strict action घेणे mandatory आहे. ज्याच्या सोबत असा प्रसंग zala त्याच्या जागेवर राहुन बघा मग कळेल कार्यवाही होणे किती गरजेचे आहे.
@sachinshelke6655
@sachinshelke6655 4 жыл бұрын
रिपोर्ट भयंकर होत अजित दादा पवार असो अथवा विरोधी पक्षाचा ढोल वाजवणारे खरेच संवेदनशील आहेत काय चंद्रकांत दादापाटील तुम्हला थोडीतरी असेल तर ती असल्याचं नमूद करा अजित दादा तुम्ही उपमुख्यमंत्री मंत्री पालकमंत्री ना सतेसाठी खुर्चीसाठी वाटेल त्या थराला जाता मग इथं काय होतंय विरोधी पक्षचे नेते फक्त ट्विटर वट टिवटीव करून येणाऱ्या निवडूणुकीत तुमचं विरोधी पक्ष सुद्धा साबूत राहणार नाही पब्लिक सर्वानी जमून एकत्रित त्रास देणारा जो कोणी आहे त्याला फटके दया नाही तर पुण्याचं पनवेल होण्यास वेळ लागणार नाही
@savitabenke4271
@savitabenke4271 4 жыл бұрын
खरच खुप धकादायक घटना आहे अ शी आवसता करोना सेटर मध्ये असेले तर एखादी पाँहझिटिव्ह महिला करोना सेटर मध्ये उपाचार घेण्यासाठी जास्त घाबरेल व तेथे अँडमिड होण्यास तयार होणार नाही. करोना सेटर मध्ये महिला विभागात पोलीस महिला सुरक्षाची नेमणीक करावी.
@jagutaimohite188
@jagutaimohite188 4 жыл бұрын
डॉ म्हणजे परमेश्वर आहे मग परमेश्वराने आसे वाईट काम केले तर न्याय मागायचा कुणाकडे
@anuragpatil9509
@anuragpatil9509 4 жыл бұрын
त्या कर्मचाऱ्याला कमीत 5 वर्षाची शिक्षा झाली पाहिजे।
@rameshagrawal6101
@rameshagrawal6101 4 жыл бұрын
शासन आणि महानगर पालीका जवाबदार आहे. पालक मंत्री , नगर सेवक व MLA ला पब्लीक मध्ये बोलाउन तोँड काळं करा
@aakashkene9253
@aakashkene9253 4 жыл бұрын
Khupach lajjaspad prakar aahe ha. Madam, maze ase mat aahe, ki mahilansathi spl. Ladies ward hava. &tyanchi sarv jababdari, ladies karmchaynnich baghavi. Mhanje, baltkaracha oraytnhi honar nahi. &aata jo prakar ghadla aahe, tyala karnibhut aslelya tya karmacharyala&tyala sapport karnaryanna shikhsh hi zalich pahije. Mhanje itranna akkal yeil
@suniljadhav8542
@suniljadhav8542 4 жыл бұрын
ठाकरे सरकार लाईव येऊन लोकमत,पोलिस,जनतेला अनूमोदन करा.!!!
@pratikshaandhere1793
@pratikshaandhere1793 4 жыл бұрын
Kadhi Muli and Bayka Safe Hotil? Toh kaal pan yeil ka kadhi ? Self defence kiti karnar ? Jevha ashi loka astil je help karycha aewaji karan detat? ... Prashna amche asech rahnar ahe tyala uttar matra konich denar nahi ...Fact ahe ha ...Women's apan swattch rakshak banwa lagnar ahe swathacha ...Loka 2 diwas apla la sympathy denar pan aushya tar aplelach kadhycha ...Be Strong Be Bold ...Very disappointed with this case ....I hope never happens again ..Lokmat thank you for atleast telling us what that lady had suffered . Hope she gets justice ...🙏 Thank You
@ashanadgouda8749
@ashanadgouda8749 4 жыл бұрын
Police and cooperation should take strict action
@elizabethmoses3758
@elizabethmoses3758 4 жыл бұрын
Please keep husband and wife together.🙏
@dilipthombare8745
@dilipthombare8745 4 жыл бұрын
लांच्छनास्पद आहे,एवढे निर्ढावलेले कर्मचारी त्याला आई.. बहीण नाही का.. महिलांना सुरक्षा नाही हेच दिसत आहे.आयुकत महानगरपालिका हे कार्यवाही का का करत नाही... पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन ताबडतोब त्याचे वर गुन्हा दाखल करण्यात यावा..असे घटना होत असेल तर लोक सेंटरमध्ये का जातील ?...
@maueessheikh8425
@maueessheikh8425 4 жыл бұрын
Quarantine center flop policy, negative lok positive hotat teethe gelyavar,,, according to my self experience 🙁🙁
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 4 жыл бұрын
अशा नराधमांना भर रस्त्यात शिक्षा झाली पाहिजे आणि स्वतः च्या घरातील महिलेवर आसा प्रसंग आला तर किटस नाही म्हणून डोळे झाक करतील का
@sandeeppatil1635
@sandeeppatil1635 4 жыл бұрын
India is great...
@iamsvg
@iamsvg 4 жыл бұрын
Matter needs to be investigated. In area where covid19 cases are kept must be under CCTV surveillance
@sunitawaghmare5988
@sunitawaghmare5988 4 жыл бұрын
ऐकून धक्का बसला किती भयानक आहे हे कृत्य
@kalpanahanamshetti5986
@kalpanahanamshetti5986 4 жыл бұрын
Culprit must be punished heavily
@ruksanamulla7465
@ruksanamulla7465 4 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आवडला. गुन्हेगाराना ठेचून मारले पाहिजे. त्याची कपडे काढून पुण्यातून धिंड काढायला पाहिजे. महिलेवर आत्याचार झाल्यावर पोलिस जागे होणार .ताई सर्व समाजसेवकानी लक्ष घातले पाहिजे. त्या नराधमांना शासन दिलेच पाहिजे. कुठे महिला सुरक्षित नाही.
@ramdasdhakne2988
@ramdasdhakne2988 4 жыл бұрын
त्या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ग्रहमंञी साहेब त्याला घरी पाठवा
@sindhubansode4960
@sindhubansode4960 4 жыл бұрын
पोलीसांनी तीला मदत करणे गरजेच आहे.पोलीसांनकडे धाव घ्याची नाही मग कोणाकडे त्या नराधमावर कारवाई झालीच पाहीजे.
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 27 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН