Pune Pune Yogita Satav : चालकाला फीट, स्वतः बसचं स्टेअरिंग सांभाळलं; देवदूत योगिता सातव 'माझा'वर

  Рет қаралды 711,576

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

पुण्यातील शिरुर तालुक्यातील एक व्हीडिओ व्हायरल झालाय. 22 ते 23 महिलांचा ग्रुप शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली इथं फिरायला गेला होता. त्यावेळी या बसमधील चालकाला अचानक फीट आली आणि चालक खाली कोसळला. चालकाची ही अवस्था पाहून बसमधील सर्वच महिला घाबरल्या. बसमधे दुसरा पुरुष नसल्याने आता काय करायचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. मात्र त्याचवेळी बसमधील योगिता सातव यांनी प्रसंगावधान दाखवलं. योगिता यांनी तात्काळ पुढे येत स्वतः चालकाच्या सीटचा ताबा घेत बसचं स्टेअरिंग हाती घेतलं. 40 वर्षीय योगिता सातव यांना घरची फोर व्हीलर चालवण्याची सवय असली तरी बस चालवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. मात्र न डगमगता दहा किलोमीटर बस चालवून त्या आधी जवळच्या हॉस्पिटलला पोहोचल्या. चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आणि सर्व महिला प्रवाशांनाही योग्य स्थळी उतरवलं. अचानक उद्धभवलेल्या प्रसंगाचा धीराने सामना करत योगिता सातव यांनी परिस्थिती हाताळली. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होतंय.
#ABPMajha #MarathiNews #yogitasatav
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
abp maza,abp maza live,abp majha live,abp maza marathi live,marathi news,maharashtra news,live tv,live marathi news,marathi news latest,Marathi News,ABP Maza,Top Marathi News,ताज्या बातम्या,omicron,marathi Live Tv,Live marathi news

Пікірлер: 935
@rajendrawagh8882
@rajendrawagh8882 2 жыл бұрын
हिडीस कपडे घालून प्रदर्शन करतात त्या हिरोईन ला पारितोषिक देतात मग या सावित्रीला ही का नाही ध्यानात ठेवून करा सन्मानित करा
@mangipudimadhavi9905
@mangipudimadhavi9905 2 жыл бұрын
U r correct 👍
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
अगदी बरोबर👍
@yogitaladke6757
@yogitaladke6757 2 ай бұрын
Agdi khar
@mohanshete9170
@mohanshete9170 2 жыл бұрын
तू अबला नाहीस, तू सबला आहेस हे परत एकवेळ सिद्ध केलंय. मानाचा मुजरा.
@namdevnagargoje3105
@namdevnagargoje3105 2 жыл бұрын
बस मधील सगळ्याला नेण्यासाठी यमराज आले होते .पण ताईच्या कामगिरीने यामाराजला खाली हातसे वापस ही जना पडा.सलाम योगीता ताईच्या कार्याला.ते महाराष्ट्राचं रक्त आहे वेळेला कामाला येणारच ...........
@malatinanal2527
@malatinanal2527 2 жыл бұрын
खरच अजुन महिला मधे झाशीची राणी जिवंत आहे सलाम त्या वहिनिना🙏🙏👌👌
@satyajeetpawar5421
@satyajeetpawar5421 2 жыл бұрын
अतिशय कोतुकास्पद अशी ही कामगिरी योगिता ताई यांनी केली आहे त्यांच्या या कामगिरीला सलाम !!! 👍👌
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 2 жыл бұрын
कौतुकास्पद पात्र आहात. धाडसी, प्रसंगावधान दाखवून सटेअरींग हाती घेतले 10 किलोमीटर अंतर पार करून ड्रायव्हर ला hospital मद्धे अँडमीट केले. आपल्याला कोटी कोटी प्रणाम.
@rameshm.deshmukh5599
@rameshm.deshmukh5599 2 жыл бұрын
ताईंना पद्मभूषण सारखे पदक दया. 26 जानेवारी जवळ आहे. ताईचे वडील, चुलते, पती व मुले सर्वांचे कौतुक.
@कुमुदिनीजहागिरदार
@कुमुदिनीजहागिरदार 2 жыл бұрын
शिक्षणाचा खूप चांगला उपयोग होतो, मला काय करायचे शिकून असे म्हणू नये.
@kalpnakamble5352
@kalpnakamble5352 2 жыл бұрын
ग्रेट ताई
@lakshmankatakar5288
@lakshmankatakar5288 2 жыл бұрын
👌👍 खूप छान खरोखरच जिजाऊंची लेक खूप धाडसी अभिनंदन ताई
@bapuraogholap3388
@bapuraogholap3388 2 жыл бұрын
ती रडत बसली नाही,👍 हीच तर खरी शिक्षणाची ताकद आहे, मुलींना शिकवा 🙏
@Er-NileshGaikwad
@Er-NileshGaikwad 2 жыл бұрын
माँ तुझे सलाम 😊❤🙏🙏 एक पुरस्कार मिळालाच पाहिजे आई साहेबांना 👶❤😊🙏 आमचा तुम्हाला मानाचा मुजरा ❤😊👶 🙏
@SJ-mh8vq
@SJ-mh8vq 2 жыл бұрын
खूप खूप कौतुकास्पद।अभिनंदन आणि शुभेच्छा।इतक्या लोकांचे प्राण वाचविलेत आपण।सर्वांचे आशिर्वाद मिळाले।महाराष्ट्र भूषण मिळावे अशी सदिच्छा
@anantpakhare237
@anantpakhare237 2 жыл бұрын
अभिनंदन आपल
@kavitabhoyar4261
@kavitabhoyar4261 2 жыл бұрын
व्वा योगिता ताई माऊली तु तुझ्या सोबत सगळ्या माऊली स जिवनदान दिलं अनेक मुलांना अनाथ होण्यापासून वाचवलस तुझ्या कार्याला मनापासून सलाम जय हिंद जय महाराष्ट्र
@sagarmakar7319
@sagarmakar7319 2 жыл бұрын
मदत करायची इच्छा असल्यास माणूस मदत करू शकतो हे पुन्हा एकदा या ताईंच्या अनुभवावरून सिद्ध झाले
@nandasable5387
@nandasable5387 2 жыл бұрын
🙏🙏खूप कौतुकास्पद
@rajeevrane3242
@rajeevrane3242 2 жыл бұрын
योगिता ताई सातव या रणरागिणी चा सन्मान महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने केलाच पाहिजे, योगिता ताई आपणास लाख लाख सलाम
@udaydandekar1265
@udaydandekar1265 2 жыл бұрын
ताई अभिनंदन देव भेटतो म्हणतातना तो ईथे
@sureshmane8169
@sureshmane8169 2 жыл бұрын
तुम्ही खुपच धाडसी आहात.खुपच कौतुकास्पद कार्य केलत धन्यवाद।
@archii1345
@archii1345 2 жыл бұрын
अभिमानास्पद....आज सावित्रीची लेक कुठेच कमी नाही..
@pankajpachgade6335
@pankajpachgade6335 2 жыл бұрын
100% बरोबर
@pankajpachgade6335
@pankajpachgade6335 2 жыл бұрын
ताई
@amitaanilakolkar8956
@amitaanilakolkar8956 2 жыл бұрын
बायकांना गाडी चालवता येणे किती महत्त्वाचे. योगिताताई ब्रावो. सलाम
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
अगदी बरोबर👍
@machindragaikwad8015
@machindragaikwad8015 2 жыл бұрын
खूप छान काम केलंय ,अभिमान आहे तुमचा
@daulatghumare5969
@daulatghumare5969 2 жыл бұрын
खूपच छान अभिनंदन देव तुमच भल करो
@dattubodke1556
@dattubodke1556 2 жыл бұрын
वाघोली गावातील, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळील धाडसी योगिता ताई, सलाम तुमच्या कार्याला.
@healingpowertips8590
@healingpowertips8590 2 жыл бұрын
योगीता ताई अभिनंदन
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 2 жыл бұрын
योगिताताईला शौर्य पुरस्कार प्रदान करा.
@smitanagane5188
@smitanagane5188 2 жыл бұрын
खुपचं कौतुकास्पद कामगिरी योगिता👍 सलाम तुझ्या कर्तुत्वाला🙏आणि खुप आशीर्वाद तुझ्या पुढील कारकिर्दीला
@balasahebbarangule9607
@balasahebbarangule9607 2 жыл бұрын
सलाम या माऊली ला खुप धाडसवान आहेत तुम्ही कधी कोणता टाईम येईल ते सांगता येत नाही प्रत्येक महिलेला गाडी चालवायला आलीच पाहिजे
@dattubodke1556
@dattubodke1556 2 жыл бұрын
पुणे नगर हायवे लगत असलेल्या वाघोली गावाच्या ताई सलाम.
@suchitras5525
@suchitras5525 2 жыл бұрын
राष्ट्रीय पुरस्कार द्या 🙏🙏🙏
@archanagawade9551
@archanagawade9551 2 жыл бұрын
आधुनिक काळातील झाशीची राणी.सातव ताईंना कोटी कोटी प्रणाम आणि अनेकांचे प्राण वाचवले याबद्दल अनेक धन्यवाद.
@radhikashastri6626
@radhikashastri6626 2 жыл бұрын
झाशीच्या राणीचा सन्मान झाला पाहिजे.... कौतुक करावे तेवढे थोडे आहे. फक्त आणि फक्त सलाम...🙏🙏🙏🙏
@vishakhapalkar128
@vishakhapalkar128 2 жыл бұрын
Salute to your courage... 🙏
@sunitamane212
@sunitamane212 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन योगिता ताई तुमच्या धाडसाला सलाम
@yogeshbhaiyaa9661
@yogeshbhaiyaa9661 2 жыл бұрын
ताईने कामाला मनापासुन सलाम - खूप खूप धन्यवाद आभार
@sanketsolanke6041
@sanketsolanke6041 2 жыл бұрын
आयुष्यात विविध गोष्टी शिकत राहिलं पाहिजे कधी कोणत्या गोष्टीचा कसा उपयोग होईल हे सांगता येत नाही. या माऊली ला गाडी येत असल्यामुळे प्रसंगा वधानामुळे त्या बस मधील मुले महिला व ड्रायव्हर चा जीव वाचला. त्यामुळे महिलांना कधीच कमी समजू नये. या आईला माऊलीला मनाचा मुजरा!!!
@nanabankar529
@nanabankar529 2 жыл бұрын
मी एक सेवानिवृत्त कंपनी कामगार. साठला रिटायर झालेनंतर आठ वर्षांनी गाडी शिकुण फोर व्हिलरचे लायसन काढलेआहे. कोरोनाच्या आदल्या वर्षी.
@sanketsolanke6041
@sanketsolanke6041 2 жыл бұрын
साहेब गाडी शिकायची आहे असे एकल्यावर बऱ्याच जणांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असणार पण तरीही तुम्ही शिकलात ही खूप चांगली गोष्ट आहे. नाहीतर बरेच जन असतील सांगणारे की आता साठीनंतर कशाला त्रास करून घ्यायचा आरामात राहायचं पण वेळप्रसंगी तुम्हाला पण नक्कीच याचा उपयोग होईल.
@leelanalavade7212
@leelanalavade7212 2 жыл бұрын
ताई तुमच्या शौर्याची ,सत्कर्म, व धाडसाचे खुप खुप धन्यवाद।।
@vidyagalinde3422
@vidyagalinde3422 2 жыл бұрын
योगिता ताई🙏 गोगिता ताई, तुम्ही प्रसंगावधान दाखवत, गाडीचा ताबा घेतला, धीर दिलात, सर्वांना सुखरूप आणलत,चालकाला दवाखान्यात दाखल केलत.तुम्ही प्रसंगावधानी व मानवतावादी आहात. तुमचे अभिनंदन! 🎉🎊💐धन्यवाद ताई🙏 👍👍
@laddhasun5964
@laddhasun5964 2 жыл бұрын
National अवार्ड मिलना चाहिए। Great job
@ajinxRGB
@ajinxRGB 2 жыл бұрын
Very inspiring lady !!! Great job !!
@anantpatil17
@anantpatil17 2 жыл бұрын
very nice
@milindadivarekar4099
@milindadivarekar4099 2 жыл бұрын
Kharacha sunadar great taai
@bhagwanbhosale4573
@bhagwanbhosale4573 2 жыл бұрын
@@milindadivarekar4099 verry good
@bhagwanbhosale4573
@bhagwanbhosale4573 2 жыл бұрын
सातवताई खुप खुप धन्यवाद
@rekhapatil8091
@rekhapatil8091 2 жыл бұрын
सलाम योगीता ताई
@laxmangulave5411
@laxmangulave5411 2 жыл бұрын
आपल्या प्रसंगावधान राखुन आपण दाखविलेल्या धाडसाचे खरोखर अभिनंदन.
@poojanagare754
@poojanagare754 2 жыл бұрын
I am proud of you madam.......
@bernadettefargose2287
@bernadettefargose2287 2 жыл бұрын
ताई ,अकस्मात उद्भवलेल्या भयावह प्रसंगात धैर्याने पुढे होऊन परिस्थिती हाताळली , तुम्ही खरोखरच कौतुकास आणि सन्मानास पात्र आहात
@anilkamble6808
@anilkamble6808 2 жыл бұрын
खरोखर कौतुकास्पद आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे अशा धाडसी महिलांचा आदर्श घ्यावा स्वतःचा बचाव करून इतरांचाही बचाव केला🙏
@rekhasable7901
@rekhasable7901 2 жыл бұрын
🙏🙏 आजही महिलान मधे झांशी ची रानी आहे त्या सर्व महिलांचे तीने प्राण वाचवले त्यांबद्दल मला तिचा आज व मी पण महिला आहे याचा मला अभिमान आहे महिला हि कुठल्याही बाबतीत कमी नाही आहे जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏
@saritaakotkar6119
@saritaakotkar6119 2 жыл бұрын
लाख लाख सलाम या ताईंना......... अतिशय आवडलेला हा सलाम... एकीकडे महिला एका व्यक्तीला वाचवण्यासाठी महीला जीव धोक्यात घालून धाडस करतात आणि एकीकडे राजकारणी एकमेकांचे तुकडे तोडताहे ते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@giteshnagapure3258
@giteshnagapure3258 2 жыл бұрын
ताई साहेब ईश्वर आपल्याला भरपूर बळ देणारा एक नाही तर अनेक जीव वाचविले आपण अगदी मनापासून अभिनंदन आणि मानाचा मुजरा
@कवी.श्री.गणेशपवारनाशिक
@कवी.श्री.गणेशपवारनाशिक 2 жыл бұрын
अचानक कठीण प्रसंग आपल्या वर आला आणि त्यावेळी क्षणात तुम्ही निर्णय घेऊन चालका सह बस मधील मैत्रिणी, आणि छोट्या बालकांचाही जीव वाचविला त्याबद्द्ल आपल्या या कार्यास माझा सलाम ताई ,आपले खूपखूप अभिनंदन💐💐💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍
@geetarane4097
@geetarane4097 2 жыл бұрын
Dashing Lady. अत्यंत सुयोग्य प्रसंगावधान. अभिनंदन आणि शुभेच्छा योगिता ताई 🙏👍
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar 2 жыл бұрын
अभिनंदन ड्रायव्हर दादा , काळजी घ्या तब्बेतीची
@ashokwagh6912
@ashokwagh6912 2 жыл бұрын
सलाम ताई आपल्या कार्यास
@smithsahane1779
@smithsahane1779 2 жыл бұрын
जिजाऊच्या लेकीला खूप खूप आभार ...
@कल्पनानिलंगेकर
@कल्पनानिलंगेकर 2 жыл бұрын
ताई तूम्ही खरच. खुप छान काम केले एखाद्या चा जिव. वाचला तुमच्या मुळे. सलाम तूमच्या कामाला. श्री स्वामी समर्थ
@sunii8505
@sunii8505 2 жыл бұрын
Thatss whyyy everybodyy should learn to drive... Girls... Learn something from her... .🤗🔥 we all are 🔥
@gorbanjaramediumschoolindi6163
@gorbanjaramediumschoolindi6163 2 жыл бұрын
धाडसी निर्णय घेऊन प्रसंगावधान दाखवून दिलं 👍👍👍🙏🏼🙋‍♂️🙋‍♂️🙏🏼🙏🏼
@tarangpatil9408
@tarangpatil9408 2 жыл бұрын
समयसूचकता आणि प्रसंगावधान राखून चालकाचा जीव वाचवणार्या आणि सहप्रवाश्यांना धीर देणार्या विरांगना योगिता सातव यांना धन्यवाद
@LekKrushichiVlog
@LekKrushichiVlog 2 жыл бұрын
कौतुकास्पद ताई....inspirating
@vk.143
@vk.143 2 жыл бұрын
Well done..... Power of common women handle situation powerful 👍
@keshavpingle1737
@keshavpingle1737 2 жыл бұрын
खुपच कौतुकास्पद. अभिनंदन सातव ताई. शासनानेही. योग्य दखल घेऊन . पुरस्कार देण्याची कृपा करावी.
@rammurtitalokar2715
@rammurtitalokar2715 2 жыл бұрын
योगिता ताईला मानाचा मुजरा अति उत्तम असेच काम करावे कर्तव्य दक्ष असणार्याबस चालकाला जिवदान दिले धन्यवाद ताई
@shamraomaruti.jadhav.jadha8727
@shamraomaruti.jadhav.jadha8727 2 жыл бұрын
अतिशय चांगले काम केलंत....
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 2 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन मॅडम तुमचे खूप खूप शुभेच्छा 💐
@jyotiphalke2371
@jyotiphalke2371 2 жыл бұрын
खूपच छान ताई तुमच्या कामगिरीला सलाम 👏
@darshankworld
@darshankworld 2 жыл бұрын
फिट चा त्रास असणाऱ्या ड्रायव्हरच्या नोकरी साठी unfit आहेत .
@milindadivarekar4099
@milindadivarekar4099 2 жыл бұрын
Fit sangun yet nahi tya mule much ha upstit karu naka
@akshadaghadge7380
@akshadaghadge7380 2 жыл бұрын
एका स्त्री ने मनात आणलं तर ती अख्ख जग चालवु शकते मग बस काय चीज आहे. ताईच खरच खुप कौतुक 👏👏
@tukarampatole4638
@tukarampatole4638 2 жыл бұрын
योगिता ताई आपले खुप खूप अभिनंदन
@firozmulla1940
@firozmulla1940 2 жыл бұрын
Asha mahilaanche kharech fakt kautuk nahi tar satkaar whyla pahije. Bravo bravo Yogita tai
@lalitagadankush7698
@lalitagadankush7698 2 жыл бұрын
खूप धाडस दाखवले.धाडसाबददल पुरस्कार तर मिळालाच पाहिजे .
@arvindmailagir2851
@arvindmailagir2851 2 жыл бұрын
प्रसंगावधान रा खुन योग्य निर्णय कौतुकास्पद, वाखाणण्याजोगी ,खूप खूप सदिच्छा अभिमान
@snehanirmale5936
@snehanirmale5936 2 жыл бұрын
खरच खूप चांगले काम केले आहे अभिनंदन 😂👍👍👍🎊🎊
@jayprakashbhosale1048
@jayprakashbhosale1048 2 жыл бұрын
देव दुतच योगीताताई तुम्हीकेलेलया धाडसाबद्दल व अतुलनीय कार्यासाठी तुम्ही गौरवास पाञ अहात
@kshitijgawade742
@kshitijgawade742 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@latadesale3418
@latadesale3418 2 жыл бұрын
Grate योगिता ताई।तुम्ही नक्कीच देवदुत ठरल्या .Well done तुम्ही वाघोलीत कुठे रहातात .वाघोलीत आल्यावर नक्कीच भेट घेईध.,👍👍👌👌💐💐
@pradnyakshirsagar2983
@pradnyakshirsagar2983 2 жыл бұрын
खुप छान,अभिनंदन,मोठा धाडसी निर्णय घेतला सर्व जणी सुखरुप घरी आल्या, याचा आनंद वाटला,खुप खुप अभिनंदन योगिता , तुज़्या शाळेच्या सर्व शिक्षक वर्गा कडून , शाळे तर्फे तुज़े कौतूक, तुज़्या धाडसाला सलाम आहे
@indrajeetpatil977
@indrajeetpatil977 2 жыл бұрын
प्रत्येक घरात अशी एक बाई पाहिजेल कोणत्या ही परिस्थिती मधे न डगगनारी...hats off
@kirankumarmanure3071
@kirankumarmanure3071 2 жыл бұрын
great salute Tai to your confidence...... and... decision making and difficult time
@manishasomwanshi2494
@manishasomwanshi2494 2 жыл бұрын
Great
@sataritadka5281
@sataritadka5281 2 жыл бұрын
प्रसंगावधान राखून एवढ्या लोकांचे प्राण वाचवले , खूप खूप कौतुकास्पद कार्य , योगीता तूमच्या धाडसाला सलाम 🙏🙏
@sushamalakhe6884
@sushamalakhe6884 2 жыл бұрын
अभिमानास्पद! शासनाने याची दखल घ्यावी! तोडक्यामोडक्या कामाचं कौतुक करून स्वतःला रणरागिणी समजणाऱ्या थोतांड कार्यकर्त्यापेक्षा या खऱ्या रणरागिणीचा सत्कार करा! ताई सलाम तुमच्या धाडसाला,आणि समसुचकतेला!
@krishnaraopatil4057
@krishnaraopatil4057 2 жыл бұрын
योगिता ताई तुम्हालाच माहित नाही साधं डेअरिंग नाही केलंत तुम्ही! निर्माण होणाऱ्या परिस्थितीलाही अगदी न घाबरता खरौखरच धन्य आहात ताई तुम्ही
@santoshgumte8949
@santoshgumte8949 2 жыл бұрын
योगिता काकू फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार फार छान छान पैकी कार्य केलात धन्यंवाद
@sarjeraodatir3102
@sarjeraodatir3102 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन कराल तेवढी थोडी आहे
@saanviorganicfishfarming
@saanviorganicfishfarming 2 жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम ताई 🙏🏻
@allrounder2854
@allrounder2854 Жыл бұрын
फार धाडस केले, आणी मुलांना ही चांगले संस्कार देत आहात धन्यवाद.
@kalpanathorat9185
@kalpanathorat9185 2 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार.
@VandanaSharma-nb9bo
@VandanaSharma-nb9bo 2 жыл бұрын
Very nice moment & proud for all of you
@nilimakumar5341
@nilimakumar5341 2 жыл бұрын
Wow , we can learn a lot from these ladies than any celebrities Simple living ,high thinking ,high values ,high skills that also by mentaining our tradition and culture
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt Жыл бұрын
ताई‌आपणा उंदड आयुष्य लाभो👍💐💯🙏
@Sukrarmaa
@Sukrarmaa 2 жыл бұрын
So proud of her presence of mind and such a noble act to save so many people. Salute to her
@sambhajichavan6487
@sambhajichavan6487 2 жыл бұрын
Pp
@sureshkamble9409
@sureshkamble9409 2 жыл бұрын
योगिता सातव ताई अभिनंदन आभार
@jagannathlichade1790
@jagannathlichade1790 2 жыл бұрын
ड्राइविंग बाबत अभिनंदन माई
@kakasahebnaiknaware6018
@kakasahebnaiknaware6018 2 жыл бұрын
््
@bhaskarahire531
@bhaskarahire531 2 жыл бұрын
याकचुली आपण खुप चागले धाडस केले.
@vaishalishelar2099
@vaishalishelar2099 2 жыл бұрын
खरंच मानाचा मुजरा या ताईच्या कृती ला. प्रसंगावधान दाखवून त्यावेळी योग्य निर्णय घेणे खूपच प्रशंसनीय काम.यांचा सन्मान करायला हवा.💐👍
@manishabhogade2012
@manishabhogade2012 2 жыл бұрын
🙏🙏 वेळे ला सुचले आणि धाडस केलं, ग्रेट, सलाम तुमच्या धाडसा ला 💐💐
@sunilmane4910
@sunilmane4910 2 жыл бұрын
तुमा ला गाडी येत होती म्हणून बर झालं नाही तर खरच कोणत्याही वेळ कशी येईल ते सागता येत नाही
@jitendrajagtap655
@jitendrajagtap655 2 жыл бұрын
Great inspiring work from Tai Saheb salute
@sagarmakar7319
@sagarmakar7319 2 жыл бұрын
प्राउड ऑफ यू मॅम
@pradipkumarnanavare242
@pradipkumarnanavare242 2 жыл бұрын
Congratulations madam and great job. Inspiring task .
@rohinidinde4841
@rohinidinde4841 2 жыл бұрын
Abhinandan madam
@avinashkhope
@avinashkhope 2 жыл бұрын
अतिशय अभिमानास्पद आणि सगळ्यांसाठी प्रोत्साहनात्मक मानाचा मुजरा
@bramhadeosondage842
@bramhadeosondage842 2 жыл бұрын
Great Work !!! Congratulation!!!
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 2 жыл бұрын
*सौ. योगिता सातव ! योगिता ताई! तुमचं खूप खूप अभिनंदन ! ताई तुम्ही जे प्रसंगावधान राखलं त्यासाठी तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.त्यांचा आणि योगिता ताई आपल्या सारख्या स्त्रियांचा महाराष्ट्राला अभिमान वाटावा,अशीच ही गोष्ट आहे! ताई! जाता जाता पुन्हा पूना आपलं अभिनंदन ! तुमच्या सर्व परिवाराचे सुद्धा अभिनंदन!* *(God bless you.)*
@meenakhadilkar9892
@meenakhadilkar9892 2 жыл бұрын
Great
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 2 жыл бұрын
@@meenakhadilkar9892 *मीना ताई! धन्यवाद! महाराष्ट्रातील समस्त. महिलांसाठी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट अभिमानास्पद आहे.स्त्री शक्तीला आमचा सॅल्युट 🙏🙏 आहे! 🚩🚩जय जिजाऊ! जय शिवराय!🚩🚩*
@swapnilbhagat9823
@swapnilbhagat9823 2 жыл бұрын
Salute🙏
@kalpanathorat9185
@kalpanathorat9185 2 жыл бұрын
सावित्रीच्या लेकी कुठेच मागे नाही.
@reshmakaralkar9973
@reshmakaralkar9973 2 жыл бұрын
योगीता ताई खुप सुंदर काम केलात
@johnmartin9666
@johnmartin9666 2 жыл бұрын
झाशिचि राणी खरच कोणाला महंतात ते राम शिंदे यांना सांगा
@Sachin_agre_official
@Sachin_agre_official 2 жыл бұрын
खूप छान ताई
@chandrakantsuryawanshi5995
@chandrakantsuryawanshi5995 2 ай бұрын
Very very nice 👍👍👍 work done by this woman Weldon salute to you
@kanchanbhagwat8631
@kanchanbhagwat8631 2 жыл бұрын
Great! Bravo 👏
@jyotsnarandive9327
@jyotsnarandive9327 2 жыл бұрын
योगिताताई तुमच्या धाडसाला सलाम🙏🙏🙏 तुम्ही प्रसंग सांगत होता तरी अंगावर शहारे येत होते खरंच ही ईश्वरी व थोरा मोठ्यांची कृपा च म्हणावी लागेल🙏🙏🙏
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН
Shahrukh Khan romantic dance with Madhuri Dixit in award show
6:26
देवेश भैया जी
Рет қаралды 1,6 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН