Pudhari Charcha Tar Honarach|'संविधान खतरे' में' नरेटिव्ह 'इंडिया'मुळे नाहीं!| Indian Constitution |

  Рет қаралды 44,648

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #charchatarhonarach #indian
Pudhari Charcha Tar Honarach|'संविधान खतरे' में' नरेटिव्ह 'इंडिया'मुळे नाहीं!| Indian Constitution |
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 413
@mohankharat8928
@mohankharat8928 3 ай бұрын
हा भारत देश प्रजासत्ताकच राहाणारे.very good Prasanna Thank you.
@rajeevadhikari48
@rajeevadhikari48 3 ай бұрын
अशाच पोष्टाची गरज होती. धन्यवाद
@avinashkshirsagar1511
@avinashkshirsagar1511 3 ай бұрын
खुपच सुंदर विश्लेषण
@ranjitgunthal537
@ranjitgunthal537 3 ай бұрын
छान प्रसन्न जी अप्रतीम विष्लेशण निपक्ष सत्य
@KeshavNikhate
@KeshavNikhate 3 ай бұрын
Jay Bheem Jay Bharat Jay sanvidhan
@suryakantnatkar9380
@suryakantnatkar9380 3 ай бұрын
छान माहिती
@yakubshaikh9787
@yakubshaikh9787 3 ай бұрын
Chan Chan
@rajendramanwar3216
@rajendramanwar3216 3 ай бұрын
सर आपण अभ्यासू व निरपेक्ष पत्रकार आहात.जय भीम.
@anilchonkar3953
@anilchonkar3953 3 ай бұрын
खुप छान माहिती
@bhausahebkhandekar9156
@bhausahebkhandekar9156 3 ай бұрын
*पंकजा मुंढे व महादेव जाणकार हे देखील "संविधान बदलण्यासाठी ४००पेक्षा अधिक खासदार निवडून द्यायचं आहेत."असं म्हणत होते.*
@ninadgaikwad346
@ninadgaikwad346 3 ай бұрын
आता राज्यसभेवर जाणार अशी चर्चा आहे
@satishramteke8987
@satishramteke8987 3 ай бұрын
Donhi aalu chhilat baslet
@drbharatgyn
@drbharatgyn 3 ай бұрын
दोघांनी तसे महंटलेला विडीओ असेल तर पोस्ट करा.
@vishwasdahatonde776
@vishwasdahatonde776 3 ай бұрын
Pakaja munde (medaki) savidhan badal yachi gost karat hoti jantene tila tichi laykhi dakhavali
@RajurkarNivaratti
@RajurkarNivaratti 3 ай бұрын
सत्य आहे
@milindkamble9086
@milindkamble9086 3 ай бұрын
बरं ते म्हणतात संविधान बदलण्याचा कुठलाही डाव नव्हता, मग ते "वन नेशन वन इलेक्शन" काय होतं ? इष्टा पल्टीचा खेळ होता का ?
@YogeshOvhal-gk3bp
@YogeshOvhal-gk3bp 3 ай бұрын
Thank you sir
@ashokgaikwad5902
@ashokgaikwad5902 3 ай бұрын
Atishi Uttam vishleshan thanks for true vishleshan
@tpankushrao3023
@tpankushrao3023 3 ай бұрын
संविधान केव्हाच बदलणार नाही.. परंतु जर का ते बदलले तर देश हा एक संघ कधीच राहणार नाही. अराजक माजेल देशाचे तुकडे तुकडे पडतील... त्यामुळे संविधानाने बांधून ठेवलेला देश हाच लोकांना प्रिय आहे.... भारत माता की जय❤❤❤
@kumarjeet9585
@kumarjeet9585 3 ай бұрын
We the people of India
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 3 ай бұрын
Very nice,👌👍🙏😊
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 3 ай бұрын
नाझिया ईलाही खान रिबेका लियाकत के के मोहम्मद वसिम रिझवी अरिफ अजाकिया अरिफ महंमद खान रिझवान अहमद भाऊसाहेब तोरसेकर यांना राज्यसभेत पाठवलं पाहिजे. मुस्लिम समाजाला शरिया सजांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे
@umeshkamble8894
@umeshkamble8894 3 ай бұрын
सुंदर विश्लेषण आपले...... या चरित्रहीन, खोटारडे, जातीय धर्म विरोधी यांनी यांच्या MP, मंत्र्यांवर कोणती कारवाही केली? दाखवून द्या ! जे संविधान बदलण्याची भाष्या करत होते.
@SunilBhalerao-z9z
@SunilBhalerao-z9z 3 ай бұрын
खूप सविस्तर माहिती दिली सर तूमचे धन्यवाद
@manohargangurde1017
@manohargangurde1017 3 ай бұрын
उत्तम माहिती
@dilipdeshmukh9140
@dilipdeshmukh9140 3 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@vaibhavmanvatkar5189
@vaibhavmanvatkar5189 3 ай бұрын
खरंच खुप छान वाटलं तुमचा हा एपिसोड
@punjajighode1129
@punjajighode1129 3 ай бұрын
खूपच छान
@ashishsomkuwar4700
@ashishsomkuwar4700 3 ай бұрын
Great vishleshan Prasanna dada.
@devendragade1
@devendragade1 3 ай бұрын
संघ परिवार संगठन यांना फक्त सत्ता आणि संपत्ती हवी असते
@diwakarkamble844
@diwakarkamble844 3 ай бұрын
khup chan trikalbadhit satya
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 3 ай бұрын
बाळासाहेब आबेडंकरानी सुरुवातीला संविधान सन्मान सभा घेतल्या होत्या. व लोकांना जागृत करण्याचे काम केले होते
@bavakadam7932
@bavakadam7932 3 ай бұрын
आज थोडा प्रसन्न बरा वाटला. कदाचित बदलाची नांदी त्याला दिसू लागली असेल.असो.देरही सही..
@shivajipagar3868
@shivajipagar3868 3 ай бұрын
सच तो ये है भाई किसान नाराज थे इसलिये bjp हार गई... बाकी दुसरा कूछ नाही
@officialcritisizer6462
@officialcritisizer6462 3 ай бұрын
तुने भाजप को वोट दिया लगता है
@geetgatachalshashidhanavad4406
@geetgatachalshashidhanavad4406 3 ай бұрын
हिंदू शब्द ठीक आहे. पण सनातन सारखा सर्व सामान्यांना नं कळणारा शब्द समोर आणणे. ही सुद्धा चूक ठरली
@balholikar1736
@balholikar1736 3 ай бұрын
प्रसन्नजी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी हीच भारतीय जनता पार्टी 400पार् केले तर संविधान बदलले जाईल.म्हटले होते अनेक सभातून याचा थोडासा उल्लेख यायला हवा होता
@pcvaidya
@pcvaidya 3 ай бұрын
Chhan vishleshan
@RahulKamble-u8n
@RahulKamble-u8n 3 ай бұрын
Sar tumchasarke partaker pahije
@meenabarve8572
@meenabarve8572 3 ай бұрын
Yes sc st. People feels unsecure today's environment.
@ashishng
@ashishng 3 ай бұрын
It not a just narrative they already implemented lot of points...
@rajudarda1518
@rajudarda1518 3 ай бұрын
Bjp च्या आमदार खासदार च्या अंतर्गत बैठकीत संविधान बदल विषयी नक्कीच चर्चा होत असेल म्हणून ते लोक बाहेर येवून असे बोलात असावे
@sameerpatil389
@sameerpatil389 3 ай бұрын
येस 10 वी पास होण्याचे वांदे होते ते संविधान बदलवून दाखवतो अशी वल्गना करत होते त्यांचे बोलण्यात उद्दाम पना होता माज होता आणि बिनडोक पना होता.
@HansrajWarthi-qq6xm
@HansrajWarthi-qq6xm 3 ай бұрын
Public sarkarchya pratek agendavar laxya det aste Indian vaigare naretive det Kel nahi
@sumedhmohite7547
@sumedhmohite7547 3 ай бұрын
संविधान हे प्रत्येक भारतीयाचे संरक्षण करते. आपले संविधान वाचले हे प्रत्येक भारतीयाचे यश आहे. We the people of INDIA won the battle against the Fascism. हुकूमशाहीचा आणि फासीवादी प्रवृत्तीचा पराभव झाला.
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 3 ай бұрын
सत्ता मिळवण्यासाठी 272 खासदारांची गरज असताना 400 ची मागणी जनतेकडे संविधान बदलण्यासाठी केली होती.
@amitpatil2449
@amitpatil2449 3 ай бұрын
कूच भी.. अरे भावा 272 लागतात पण त्यांच्या कडे 330/340 आहेत च मग त्यांनी काय 272 निवडूण आना म्हणायचं का? खासदार कमी करा म्हणायचं का?? कुठला ही पक्ष जागा वाढवायचं च बोलणार ना.. ठाकरे म्हणाले सर्व 48 जागा आमचा च मग ते काय मुस्लीम राष्ट्र साठी बोलले का?? काहिही अफवांना बळी पडू नका.
@sachinjadhav402
@sachinjadhav402 3 ай бұрын
मी जय भीम आहे संविधान कोणीही बदलू शकत नाही.अफवा ह्या mva ने केल्या मतासाठी आता लात कंब्रात
@akshaypatil747
@akshaypatil747 3 ай бұрын
400 पार याच्यासाठी दिले होते की 400 पार सांगितल्यानंतर साडेतीनशे 300 जागा येतात ते एक टार्गेट असते एवढे लक्षात येत नाही तर अल्प बुद्धी लोक आहात तुम्ही आजपर्यंत काँग्रेस पण म्हणून होता आम्हाला 272 द्या पूर्ण बहुमत द्या आलं का बहुमत त्यांचं ती एक प्रचाराची पद्धत आहे
@akshaypatil747
@akshaypatil747 3 ай бұрын
​@@amitpatil2449आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय 400 येऊ द्यात केव्हा 500 येऊ द्यात संविधान बदलता येत नाही आणि संविधान बदलायची गरज पण नाही
@रिअलनचरल
@रिअलनचरल 3 ай бұрын
332 संख्या असताना संविधान बदलने शक्य नव्हते काय
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 3 ай бұрын
मॉब लिचिंग, हिंदी पट्यातील गाय प्रेम, मनीपूर, बेरोजगारी- बेकारी, महागाई...
@amitajadhav7155
@amitajadhav7155 3 ай бұрын
सर, तुमचे विश्लेषण खूप मार्मिकपणे मांडता। खूप खूप साधुवाद।
@mahadeogund232
@mahadeogund232 3 ай бұрын
मोदीने शेतकरीची वाट लावली आहे उद्योग ची वाट लावली आहे विधानसभेला सुपडा साफ होणार आहे
@vilaspandit2161
@vilaspandit2161 3 ай бұрын
खुप छान...
@nisha280
@nisha280 3 ай бұрын
तेव्हा पण पैसे घेऊन मतदान कराल, काय भरोसा.?
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 3 ай бұрын
​अडीच लाख कोकणी मराठी गिरणी कामगारांना देशोधडीला लावून गुजराती जैन मारवाडी लोकांसाठी टावर्स कुणी बांधले?
@rajendrajadhao2204
@rajendrajadhao2204 3 ай бұрын
@@shashiachrekar1653 Bal Thackeray
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 3 ай бұрын
​@@shashiachrekar1653 Bjp alliance George Fernandes Yanni 😂
@SpandanKhullakarni-cj3jv
@SpandanKhullakarni-cj3jv 3 ай бұрын
संविधान बदलल्यास एकेकाची उभी 𝗚 𝗡 𝗗 सोलण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी 🙏🙏🙏
@rahulpotphode448
@rahulpotphode448 3 ай бұрын
संविधान विषयी नियमित गरळ ओकने .पक्ष फोडी.सरकारी यंत्रणेचा गैर वापर अयोध्या मधे जनतेला कुठलाही आश्रय न देता अतिक्रमण काढून मूलबाळ रोडवर टाकने हे जनतेला पटले नाही त्यामुळे यांचा पराभव केल हेच सत्य आहे प्रसन्न सर 🙏
@perfection424
@perfection424 3 ай бұрын
प्रसन्नजी तुम्ही योग्य आणि मुद्देसूद विषय मांडला आहे...सध्या महाराष्ट्रात हारलेल्या भाजप अन् त्यांच्या वळचणीला गेलेेल्यांनी विरोधकांवरच संविधान बदलाचं नरेटिव्ह मांडल्याचे आरोप सुरू केलेत...पण विरोधक थेटपणे या आरोपांना उत्तर देताना दिसतं नाहीएत...इथं आपली जबाबदारी महत्वाचीए...
@shriram1006
@shriram1006 3 ай бұрын
संविधान बदलाचा अजेंडा ठेवण्याचा मूर्खपणा केला तो अंगाशी आला! हे बरोबरच आहे. पण वक्फ बोर्ड वगैरे सारख्या संस्थांची भीती बहुसंख्यांक समाजाला का घातली जाते? असं काय आहे वक्फ बोर्डाकडे? काय सत्य आहे याचं? याबद्दल सखोल रीपोर्टचा व्हिडिओ करावा...
@ananddhiware7948
@ananddhiware7948 3 ай бұрын
खूप छान.भारतीय संविधान हे सर्व लोकांसाठी आहे हे कळायला हवे.
@RavirajAsane-gh9rb
@RavirajAsane-gh9rb 3 ай бұрын
पुढारी ने सर्वात जास्त सीट दाखवली होती महायुती ला. लोकांनी हातात घेतली होती निवडणूक, पण तुमचे चॅनेल सुपारी घेऊन नारेटिव्ह सेट करत होते.
@jitendrasonawane2553
@jitendrasonawane2553 3 ай бұрын
Fact indeed
@narendraagame8527
@narendraagame8527 3 ай бұрын
Nice sugession
@ninadgaikwad346
@ninadgaikwad346 3 ай бұрын
तुमच्या चॅनेल वर पण खोट एक्सिट पोल दाखवत होते त्यावर बोला. कुठून माहिती मिळवत होता
@rahulkamble5594
@rahulkamble5594 3 ай бұрын
खुप चांगली चर्चा विचार आणि प्रबोधन ❤
@arundhangar6775
@arundhangar6775 3 ай бұрын
उत्तम विश्वलेशन😊 साहेब जय भीम जय ओबीसी
@pratikvijayasharadsadaphul6939
@pratikvijayasharadsadaphul6939 3 ай бұрын
व्वा व्वा क्या बात है प्रसन्नजी खूप भारी विश्लेषण केले आहे. तुमच्या या नेहमीच्या पद्धतीने केलेल्या धाडसाचे कौतुक वाटते. कट्टरपंथीय आणि अंध भक्त तुम्हाला खूप ट्रोल करतील.. आम्ही आपले मनापासून समर्थन करतो. खूपच भारी...
@nagnathbabar790
@nagnathbabar790 3 ай бұрын
प्रसन्ना अगदी योग्य
@dnyaneshwarshende888
@dnyaneshwarshende888 3 ай бұрын
अगदी सत्य विषलेशन.
@anantpawar892
@anantpawar892 3 ай бұрын
प्रसन्ना सर हे संविधान कोणत्या एका जाती जमाती साठी नाही लिहिले गेले आहे ते संपूर्ण भारत देशा साठी आहे. मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी संविधान बद्दलण्याला पहिला विरोध केला आणि बी जे पी ला हद्द पार करा हाणारा दिला होता हे सुद्धा सांगा
@arunshelake8349
@arunshelake8349 3 ай бұрын
आजचा व्हिडीओ एकदम ओके.
@sattarbhausaheb1961
@sattarbhausaheb1961 3 ай бұрын
प्रसन्न सर जी नमस्ते मी बरेच दिवस झाले तुमच्या शी संपर्क करावा असे वाटत होते परंतु आज आपण जे राजकीय विश्लेषण केले आहे ते ऐकून मला समाधानकारक वाटले भाजपला डोळ्यात अंजन घालणारा आहे शक्य झाले तर तुमची समक्ष दर्शन वा भेट घ्यावी असे वाटंत आपला स्नेहांकित सत्तार भाऊसाहेब जामखेड तालुका जिल्हा अहमदनगर
@uttamkamble6065
@uttamkamble6065 3 ай бұрын
द्रविड, नाग वंशीय लोक, श्र म न संस्कृती ही भारतीयांची मूळ संस्कृती ट्यांची गणराज्य पद्धती हाच लोकशाहीचा पाया. जगाने आपल्याकडून शिकून घेतली. हे वास्तव न सांगणारे मनुवादी विचाराचे.
@whnewshindi
@whnewshindi 3 ай бұрын
खुप सत्य विश्लेषण केले प्रसन्ना जोशी सर ...❤
@dilipnikam7782
@dilipnikam7782 3 ай бұрын
एक्झीट पोल हा खराच होता कारण संविधान naretive,पैसे एक लाख महिन्याला मिळणार हे इंडी घट बंधन ने युपी,कर्नाटक,महाराष्ट्र येथे जास्त प्रमाणात प्रचार घरोघरी जावून केला,कार्ड वाटप करून कोणाला मत द्यायचं हे लिहून दिले त्यामुळे मुस्लिम व दलीत मते इंडी कडे divert झाली.है मुख्य कारण आहे. 13:13 13:23
@pallavitambr95
@pallavitambr95 3 ай бұрын
खरच आज तुम्ही इतके प्रखर पणे मांडले...
@avinashpanpatil-fj2wg
@avinashpanpatil-fj2wg 3 ай бұрын
पहिले एक गाव हिंदु राष्ट्र करून दाखवा मंग .. पुरा इंडीया हिंदु राष्ट्र करून दाखवा.. तुमच्या बापाचा कायदा आहेका .. सर्व धर्म समभाव ही भारत देशाची वळख आहे.. इथे सर्व धर्म समभाव आहे.. हिंदु शिख इशाई यां सर्वांना समान अधिकार देतो तो .. आहे माझ्या बापानी लिहलेल संविधान आहे
@mahadeogund232
@mahadeogund232 3 ай бұрын
मोदी पंधरा लाख देणार हे काय होत
@gp-kd8me
@gp-kd8me 3 ай бұрын
🍌 घे 15 लाखच आहे 😂
@officialcritisizer6462
@officialcritisizer6462 3 ай бұрын
अंधभक्तांना दिलेत
@Social230
@Social230 3 ай бұрын
Balasaheb Ambedkarani Sanvidhan Badalnar He BJP - RSS chya 10 Varshatil Karbharamule Zale Je Nantar I.N.D.I.Aaghadine Uchalale Mhanoon Yapudhe Konalahi Bahumat Dyayache Nahi Ase Sarv Bhartiya Matdarani Tharavile Aahe.
@sahebraokadu6479
@sahebraokadu6479 3 ай бұрын
भाजपाला ४००पार करता आले असते तर त्यांनी नक्कीच संविधान बदलले असते व २०२४ची निवडणूक शेवटची ठरली असती. ते होउ न दिल्याबद्दल मध्यमवर्गीय जनतेला धन्यवाद.
@rahulsalvi7910
@rahulsalvi7910 3 ай бұрын
आणी केवळ 400 जागा मिळाल्या तरी संविधान बदलता येत नाही त्यासाठी प्रत्येक राज्य सरकारचीही संमती लागते ते इतके सोपे नाही बाजप वाले काही म्हणोत ते स्वप्नात जगतात.आतातर 240 असल्यामुळे शक्य नाही
@bookssummary1290
@bookssummary1290 3 ай бұрын
गुजराथी मारवाडी भैये ला ऊत्तर मराठी मुस्लिम आणि दलित हे आहे यांची मुंबईत पळता भुई थोडी करू
@rahulpotphode448
@rahulpotphode448 3 ай бұрын
प्रसन्न सर एकदम उत्कृष्ट मांडनी जय भिम,जय शिवराय......
@air-1857
@air-1857 3 ай бұрын
darwin सुद्धा अभ्यासक्रमातून काढला.
@vishaljadhav7535
@vishaljadhav7535 3 ай бұрын
असेच संविधान बद्दल माहिती देत जा पुढारी आनी प्रसन्न
@sureshbhalekar2218
@sureshbhalekar2218 3 ай бұрын
अगदी खरं आणि वास्तव वादी विषलेशन आहे,, अभिनंदन
@urmilakamble6465
@urmilakamble6465 3 ай бұрын
DARVINCHA SIDHANT SYLLABUS MADHUN KADHUN TAKNE HE KASHACHE LAKSHAN AHE
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 3 ай бұрын
Shocking videos of Science journey, Rational world, Realist Azad, Bodhi satva, Samyak soch like channels on utube unbelievable
@sureshbhuigal2817
@sureshbhuigal2817 3 ай бұрын
Very good 👍 prassaannajoshi
@mangalpandagle4544
@mangalpandagle4544 3 ай бұрын
Khar tar vanchit nech bjp la haravle aahe
@KasinathTayde777
@KasinathTayde777 3 ай бұрын
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 हमारा बौद्ध धर्म दुनिया मे है महान 🌹🌹🌹........ आरे...... मनुवादी.जातीयवादी. पाखंडवादी.गंधी.नालेके.कीडे.माकोडे. चले.संविधान.बदलने.तुमहारी..संविधान से.कयो.जलन.होती.कयो.तुमहाररा.पेट. दुखता है.आरे...तुमहारी.लोकसभा.मे.हार. हार.होगई.लोकसभा.मे.हार.गऐ. अब.विधानसभा.मे.भीतुम.लोगोको. हराऐंगे.. तुम लोग राजकारण मे अच्छे नही दिखते सब झगडा लगाने वाले लोग है तुम लोग गरीब को साथ नही देते है भारतीय भारतीय संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जो संविधान विरोधी है ओ मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद संविधान विरोधी लोग मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद हमारा संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद अगर संविधान बदलो के तो मार खाओगे
@amolrangari9279
@amolrangari9279 3 ай бұрын
तुमचे वीष्लेशन बघुन आनंद झाला, तेही जोशी साहेब यांच्याकडून, तुमचा प्रवास असाच सुरू ठेवा, पण १ गोष्ट संविधान बदलाचा मुद्दा बाळासाहेब आंबेडकर यांनी लावून धरला होता थोडी जागा त्यांना पन द्यायला हवी होती जोशी साहेब
@pravinradde2906
@pravinradde2906 3 ай бұрын
मग बाळासाहेबांची लोकसभेला कोणाला मदत झाली
@chandrakantveer9906
@chandrakantveer9906 3 ай бұрын
​@@pravinradde2906अरे गवशया झवणया तुझे 30 निवडणून आले की आता नाही सविखगघख
@maheshrahate2790
@maheshrahate2790 3 ай бұрын
10वर्ष सत्ता भोगल्यावर मंदिर मस्जिद, हिंदू मुस्लिम,. प्रभू रामाला आणल्याचा दावा, अच्छे दिन ची नामुष्की, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, कामगार प्रश्न, महिला सुरक्षा आणि लोकांनी निवडून दिलेल्या पक्षांना फोडून जनतेने दिलेली सरकार पाडणे सरकारी यंत्रणेचा वापर करुन हे सर्व संविधानला धरून आहे का? भारत सरकार आहे मोदी हा देश आहे का? 🇮🇳🚩🙏🏻
@mangeshsawant5095
@mangeshsawant5095 3 ай бұрын
आपण या व्हिडिओत केलेले केलेले प्रत्येक शब्दान शब्द प्रत्येक ओळ आणि ओळ प्रत्येक भावना प्रत्येक विश्लेषण हे एका सामान्य नॉन हिंदू लोकांची भावना आपण या व्हिडिओतून व्यक्त केलेली आहे अति उत्कृष्ट विश्लेषण परंतु हे बीजेपी भक्तांना समजणार नाही
@kamblesanjay5531
@kamblesanjay5531 3 ай бұрын
प्रसन्न जोशी साहेबतुम्ही एक चुकताय संविधान बदलण्यात येईल अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरुवात केली असं का सांगत नाही असे तुम्ही ठामपणे सांगा की बाळासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा उचलला होता हे सांगायचं तुम्ही विसरलात वंचित बहुजन आघाडीचनाव तुम्हाला घ्यावेसे वाटत नाही का?
@rajeshkulkarni759
@rajeshkulkarni759 3 ай бұрын
एका तरी संविधान बदलणार चा टाहो फोडणाऱ्या नेत्याने मोदींनी संविधान विरोधी कोणती गोष्ट केली आहे ते पुराव्यासह सांगावे हा व्हिडिओ करणाऱ्या प्रसन्न याच्यात आहेका दम हा प्रश्न विरोधकांना विचारण्याचा उलट संविधान गुंडाळून काँग्रेसने आणीबाणी लादली होती है काँगी नेते विसरले काय?
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 3 ай бұрын
घटनेत बदल करता येते पूर्वी आंबेडकर ने लीहून ठेवलें होते 15वषंपरयंतठेवासूधारनाझालीना ही तर बदल राहुल खान नेजनतेचीदीशाभूल केली सवींधानाबदल सवीधान भाजप कसाबदलेल
@रिअलनचरल
@रिअलनचरल 3 ай бұрын
हिंदुंच्या देशाचं हिंदुराष्ट्र झालं तर काय वाईट आहे हिंदुच ईथं अल्पसंख्य होनार आहे काही दिवसांनी
@Devidaspaithe
@Devidaspaithe 3 ай бұрын
जर हे खोटे नॅरोटीव विरोधाकाऐवजी भाजपच्या काही खासदारांनी उघडपणे व्यक्त केली होती
@ganeshgurjar8254
@ganeshgurjar8254 3 ай бұрын
घटनेचा मुलभूत ढाचा बदलता येणार नाही हे सुप्रीम कोर्टाने निर्णय पूर्वीच दिला असताना घटना कशी बदली जाईल?हा खोटा नॕरेटिवचा प्रचार प्रभावी ठरला.हा प्रचार महाराष्ट्रात व उत्तर प्रदेशात प्रभावी ठरला बाकीच्या राज्यात का?प्रभावी ठरला नाही.
@drbharatgyn
@drbharatgyn 3 ай бұрын
शक्तिपीठ रस्ता हा केवळ धार्मिक भावना चाळवायचा प्रयत्न आहे, रस्त्याकडेच्या जमीनींचे भाव वाढने म्हणजेच विकास हा नैरेटिव गेल्या पाच वर्षांत खूप चालवला गेला. पण त्याला या निवडणुकीत लोकांनी साफ नाकारले.
@LaxmanGaykwad-q8y
@LaxmanGaykwad-q8y 3 ай бұрын
RSS BJP च्या लोकांनी कितीही उड्या मारल्या तरी काही फरक पडणार नाही. भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे आणि प्रजासत्ताक राष्ट्र राहणार. आत्ता तर OBC जागा झाला आहे भारतात लोकशाही होती, आहे आणि राहणारचं . लक्षात राहु द्या.
@avinashdongare52
@avinashdongare52 3 ай бұрын
प्रसन्नजी आपला विषयच भारी असतो तुम्ही जो विषय मांडता त्यावर खोलात जाऊन सत्य परिस्थिती समोर आणता त्याबद्द्ल आपले मनापासून धन्यवाद!
@vilassherki3534
@vilassherki3534 3 ай бұрын
निर्भय बनो या आंदोलनाने सत्ताधारी मंडळींचा संविधान विरोधकांचा बुरखा पाडला.
@samm8654
@samm8654 3 ай бұрын
Evm jindabad 😂
@vijaygaikwad9045
@vijaygaikwad9045 3 ай бұрын
साहेब तुम्ही सत्य परिस्थिती मांडली आहे,240 bjp च्या जागा निवडून आल्या आहेत आता कुणी ही संविधान बदलू शकत नाही
@dilipjadhav4704
@dilipjadhav4704 3 ай бұрын
आता मात्र हे शक्य नाही, अब शेर budha aur कमजोर पड गया है, जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे 😂😅
@govindmatole5261
@govindmatole5261 3 ай бұрын
Prasanna sir tumhi khare patrakar ,godi media nahi
@bhagawanvaishampayan8530
@bhagawanvaishampayan8530 3 ай бұрын
हिंदू राष्ट्र करण्याची चर्चा होती अशी गजवा ए हिंद ची पण चर्चा होती आणि आहे त्याचा उहापोह का होत नाही की मुद्दाम करीत नाही?
@pramila3959
@pramila3959 3 ай бұрын
संविधान बदलणार म्हणजे काय करणार होते हे कोणीही सांगत नाही विरो धी पक्षा कडून
@nikhilka8015
@nikhilka8015 3 ай бұрын
Election commission bill - CJI la kadhun takane commitee madhun aani tya aivaji cabinet minister takane. IIT IIM che swayattikaran kami karun center kade nene... Delhi state government che adhikar kami karun center kade thevane. oppostion la sansademadhun hakalun lavane, media aaplya hatat ghene, oppostion la khotya cases madhe dhamakavane aani jail madhe takane...etc etc udhaharan aahe je modi ne kele mhanun vatate ki democracy la dhoka aahe!
@mohanpatil3952
@mohanpatil3952 3 ай бұрын
भाजपने जातीयवाद सत्तेसाठी वाढवला . नेरेटीवह खरा होता याला भाजपच कारणीभूत होता
@sunilsonavane1586
@sunilsonavane1586 3 ай бұрын
जनता कोणालाही नेता बनऊ शकते,परंतु डोक्यावर चढवून घेऊ शकत नाही 💪
@SayajiMane-dv7ht
@SayajiMane-dv7ht 3 ай бұрын
मुस्लिम अल्पसंख्यांक कोणत्या अँगल ने आहेत ते समजू शकेल काय
@gangadharmagar8739
@gangadharmagar8739 3 ай бұрын
😢 मला वाटते इतिहास लक्षात न ठेवणारे भविष्य घडवु शकत नाहीत.
@The_Surya10
@The_Surya10 3 ай бұрын
ही वस्तुनिष्ठ बाब कोणीच पुढे आणली नव्हती;..
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 ай бұрын
Bjp che mantri ananat kumar hegde smriti irani arun gowil hech sanvidhan badalnyachi bhasha bolat hote.
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 67 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 18 МЛН