Pudhari dhurala | बदलापुरातील प्रकरणात राजकीय दबावामुळे पोलिस आणि शाळा गप्प | badlapur

  Рет қаралды 173,186

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 693
@JanakMane-e4b
@JanakMane-e4b 2 ай бұрын
पुढाऱ्यांनी दबाव टाकून केस थांबवली त्यानी राजीनामा दिला पाहीजे
@pssocial4563
@pssocial4563 2 ай бұрын
त्यांनाच फाशी दिली पाहिजे
@TukaramRaner
@TukaramRaner 2 ай бұрын
मुख्यमंत्री लडकी बहीण योजना ह्या सर्कसरला खूप महत्वाची वाटली. पण ह्याच बहिणीच्या बाळाला सावरक्षण घेण्याची जबाबदारी नाही का? आणि गिरीश महाजन सारखा मंत्री हे आत्याचार झालेल्या बालकांच्या पालकांना समजूत घालायला येतात हे काही साखळी उपोषण वाटले की काय? हे कोणालाच काही शिक्षा करणार नाही. ही शाळा कोणाची आहे ते नाव का घेत नाहीत.
@Indian-7-J
@Indian-7-J 2 ай бұрын
निष्क्रिय गृहमंत्री...... याला फक्त राजकारणाचे पडले आहे याला जनतेचे काहीच देणेघेणे नाही
@श्रीगणेशा-द3प
@श्रीगणेशा-द3प 2 ай бұрын
भोईटे सर खुपच छान बोलले आहेत आम्ही त्यांचा आदर करतो
@श्रीगणेशा-द3प
@श्रीगणेशा-द3प 2 ай бұрын
भोईटे सर आगदी खर खर बोलतात आणी जनतेच्या मनातल बोलतात
@श्रीगणेशा-द3प
@श्रीगणेशा-द3प 2 ай бұрын
धन्य वाद सर
@renukapatole2159
@renukapatole2159 2 ай бұрын
अतूनकोनाची तरी बाजू घेतात मनीषा कायनदे
@shivajiwaghmode6998
@shivajiwaghmode6998 2 ай бұрын
हे बरोबर बोललात
@machindrabirkad550
@machindrabirkad550 2 ай бұрын
बिगर नेतृत्वाचे हे देशातील सर्वात मोठे आंदोलन आहे बदलापूर कर जनतेचे जाहीर अभिनंदन
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 2 ай бұрын
उध्दव अगदी योग्यच बोलले
@sopanmahindrakar4268
@sopanmahindrakar4268 2 ай бұрын
इतका शहाणा माणूस आहे माहित नव्हते 😂😢
@GaneshPatil-jv5mq
@GaneshPatil-jv5mq 2 ай бұрын
बीजेपी ​बांडगुळ@@sopanmahindrakar4268
@sunilsuroshi8628
@sunilsuroshi8628 2 ай бұрын
आमदार किसन कथोरे,शिव सेना शिंदे गटातील नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना तात्काळ निलंबित केले जावे.
@alltypesgraftingworld.3054
@alltypesgraftingworld.3054 2 ай бұрын
निलंबित nahi ling shatan kara ho
@BappuMote
@BappuMote 2 ай бұрын
​@@alltypesgraftingworld.3054🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤
@sunild8306
@sunild8306 2 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्र ची जनता रस्त्यावर. येईल हें कृत्य माफी योग्य नाही... कठोर शिक्षा झाली पाहिजे...
@pramodnagare8212
@pramodnagare8212 2 ай бұрын
पुढारी आणि लोकशाही चॅनल यांना मानाचा मुजरा 🙏 या सरकारमध्ये तुमच्यावर फार लक्ष आहे कारण तुम्ही निर्भीड बातम्या देता💯
@M.tShivalkar
@M.tShivalkar 2 ай бұрын
जेव्हा एका मुंबईमध्ये बिहारच्या नटाने आत्महत्या केली त्या वेळच्या विरोधी पक्षाने जेवढा थयथयाट केला होता, तेच लोक आता सत्तेमध्ये आहेत तेव्हा त्यांनी कृपया ह्या प्रकरणांमध्ये तेवढीच तत्परता दाखवावी
@sachin.rajapurkar
@sachin.rajapurkar 2 ай бұрын
मुळात ज्या नेत्याने ही गंभीर गोष्ट दाबण्याचा प्रयत्न केला त्याला सर्वात आधी शिक्षा झाली पाहिजे आणि त्यानंतर त्या गुन्हेगाराला. 😡😡😡
@bhanudasdumbre
@bhanudasdumbre 2 ай бұрын
बीजेपी चा आमदार ची आहे म्हणून शाळेचे नांव खराब होईल या साठी टाळा टाळ
@aqeelyusuf676
@aqeelyusuf676 2 ай бұрын
शाळेच्या संस्थेचा अध्यक्ष तुषार शरद आपटे भाजप जनकल्याण समिती (अंबरनाथ जिल्हा) अध्यक्ष आहे. याच कारणामुळे १२ तास उलटूनही FIR दाखल झाली नाही ?
@vijaypednekar6246
@vijaypednekar6246 2 ай бұрын
राजकारण गेले चुलीत पहिल्या दा आपटे ला ताब्यात घेऊन कोणाचा वरदहस्त ते उघड करा आणि त्या सर्वांना सह आरोपी करा कायमची अद्दल घडवा तरच न्याय होईल
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Kon aamadar aahe
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Hya Aapate chya gharatalya striya bata muli sagalyana pan ashich shiksha hovu det jya lahan mulina bhogayala lagale tya veli Aapate la lakashat yenar
@aqeelyusuf676
@aqeelyusuf676 2 ай бұрын
@@chetankshirsagar2643 शाळेच्या संस्थेचा अध्यक्ष तुषार शरद आपटे भाजप जनकल्याण समिती (अंबरनाथ जिल्हा) अध्यक्ष आहे. याच कारणामुळे १२ तास उलटूनही FIR दाखल झाली नाही ?
@M.tShivalkar
@M.tShivalkar 2 ай бұрын
महाराष्ट्र पोलीस तुम्ही सुद्धा तुमच्याबद्दलच आदर आता खरंच कमी झाला आहे, कुठे नेऊन ठेवला आहे माझ्या शिवरायांचा आणि डॉक्टर बाबासाहेबांचा महाराष्ट्र😢😢
@shamuvelshendge6253
@shamuvelshendge6253 2 ай бұрын
मनिषाबाई गृहमंत्री फसणविसने राजीनामा द्यायला सांगा.
@shivajipatil6127
@shivajipatil6127 2 ай бұрын
ही शाळा कोणत्या भाजप आमदाराची आहे हे जाहीर करा
@gajanansawant5197
@gajanansawant5197 2 ай бұрын
आपटे? अंबरनाथ येथील कार्यकर्ता?
@hemantpangam3363
@hemantpangam3363 2 ай бұрын
तुषार आपटे बीजेपी आरएसएस नेता
@TejrajBhasarkar-d6u
@TejrajBhasarkar-d6u 2 ай бұрын
त्या आमदाराला ही मुख्य आरोपी प्रमाणेच ठक्षरवुन बरोबरीचीच दीक्षा झाली पाहीजै आणखी सरकारने शाळेला सरकारी शाळा मान्य करुन सरकारने स्वताच चालवायला हाती घ्यायला पाहीजेत.
@raghunathpadher220
@raghunathpadher220 2 ай бұрын
पोलिस खात्याने केलेली दिरंगाई चा उल्लेख का करत नाही
@sanjaybukane840
@sanjaybukane840 2 ай бұрын
नाव बघा अक्षय शिंदे
@sharadchandra7937
@sharadchandra7937 2 ай бұрын
फडणवीस गृहमंत्री,पक्ष फोडण्याचे काम उत्त म करीत आहेत,शिवाय विधानसभा निवडणूक असल्यामुळे असल्या गोष्टी मध्ये लक्ष घालण्यात वेळ नाही ?बरोबर ना फडणवीस ?😢😮😮
@sarjeraopatil9660
@sarjeraopatil9660 2 ай бұрын
निर्लज्ज सरकार...बेजबाबदार
@शिवचिदंबर
@शिवचिदंबर 2 ай бұрын
याचा निर्णय फक्त लोकशाहीचा चौथा स्तंभ मिडियाच करु शकते
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 ай бұрын
Ithe tar midiyach fitur zaliy.
@arvindshelke6195
@arvindshelke6195 2 ай бұрын
बदलापूर सारख्या शहरांतील बालवाडीच्या शाळेत जर असा प्रकार होत असेल तर एखाद्या दूरच्या खेडयात जर असा प्रकार झाल्यावर काय करायचे . अशांना जिवंत जाळले पाहिजे हाच अशा प्रकरणांत योग्य निर्णय आहे .
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 2 ай бұрын
फडणवीस.साहेब.हा.प्रसंग.तुझ्या.मुलीवर. झालंय. आशे समजून.कार्यवाही.कर.
@abasahebakolkar6052
@abasahebakolkar6052 2 ай бұрын
आशा घटनांना जबादार राजकीय नेते आणी आपले कमकुवत कायदे आणी अकार्यक्षम प्रशासन.
@Devanand_Bharti1972
@Devanand_Bharti1972 2 ай бұрын
मुख्मंत्री साहेब तुम्ही आनंद दिघे साहेब होऊ शकत नाही स्वतःला दिघे साहेबाचे शिष्य होऊ शकत नाही आज दिघे साहेब असते तर त्याचा मृथू होता लक्षात ठेवा म्हणून कोणाच्या तात खालचं मांजर होऊ नये
@sandhyagaikwad4782
@sandhyagaikwad4782 2 ай бұрын
Barobar ahe dada
@saya2023
@saya2023 2 ай бұрын
कायंदे ताई...राजीनामा मागा गृहमंत्री यांचा ...काय चालले आहे हे माझ्या महाराष्ट्रात ...🤔
@shivajisopanjadhavjadhav3788
@shivajisopanjadhavjadhav3788 2 ай бұрын
याला जबाबदार फक्त भाजप आहे त्यांच्याच वरदहस्त हस्त असतो अशा प्रकरणात आणि गृहमंत्री फक्त पक्ष फोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा गोष्टींकडे पहाण्यासाठी वेळ नाही
@SadhanaaSanap
@SadhanaaSanap 2 ай бұрын
गृह मंत्री कोण आहेत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे विरोधकांनी
@P74368
@P74368 2 ай бұрын
या प्रकरणात राजकारण करणाऱ्यांनवर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे, आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे.
@Forbetterfuture-n8c
@Forbetterfuture-n8c 2 ай бұрын
13 तारखेला घडलेली घटना 20 तारीख गुन्हा नोंदवायला का लागले यात जे दोषी असतील कोणाचा फोन आला असेल त्यांना सर्वांना अटक झाली पाहिजे
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 ай бұрын
मुळ पोलिसांनी तक्रार घेण्यास दिरंगाई का केली. त्यांच्या वर कुणाचा दबाव होता. हे शोधून काढणे गरजेचे आहे. या घडलेल्या प्रसंगाचा संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा वर परिणाम होईल. शिक्षण मंत्र्यांनी त्वरित उपाययोजना करावी.
@الحمدللہآنچللہ
@الحمدللہآنچللہ 2 ай бұрын
महाराष्ट्रात कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये कोणीही पोलीस तक्रार नोंदवायला उडवाउडवीची उत्तरे देतात हा त्यांची परंपरा कायदा आणि नियम आहे ..... तक्रार नोंदवायला पैशे .......कारवाई करायला आणखीन वेगळे पैशे हे महाराष्ट्रातले सगळे पोलीस स्टेशन म्हणजे दुकान आहे हे गृहमंत्र्याला माहित नाही काय ?
@rahulrgade9398
@rahulrgade9398 2 ай бұрын
मेरा देश बदल रहा है... जात आणि धर्माच्या वादात.. लेकी बहिणी असुरक्षित झाल्या आहे...😞
@Atul67674
@Atul67674 2 ай бұрын
आपण एका षंड देशात राहत आहोत. आणि हे राजकारणी आणि ही शासकीय ववस्था आपले रक्त पीत आहे.
@anantremje886
@anantremje886 2 ай бұрын
Sarakarcha. Chitra. Wag. Yancha. Aadarsha. Kon. Sanjay. Rathod.
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv 2 ай бұрын
100% true
@ramdassonawane3293
@ramdassonawane3293 2 ай бұрын
100/%👍
@niranjangodbole
@niranjangodbole 2 ай бұрын
तरीपण आपण रस्त्यावर येऊन या राजकारणी लोकांना बडवत नाही याची खंत आहे
@Atul67674
@Atul67674 2 ай бұрын
@@niranjangodbole आपल्या हातात फक्त 5 वर्षांनी येणारी निवडणुकीचं मत आहे. बाकी काही नाही.
@JeevanDighe-dz1du
@JeevanDighe-dz1du 2 ай бұрын
जे जे दोषी त्यांना एन्काऊंटर करा. सर्व जनता सोबत असेल 👍
@arvindshelke6195
@arvindshelke6195 2 ай бұрын
अगदी योग्य शिक्षा सांगितली आहे .
@giridhargangaji6709
@giridhargangaji6709 2 ай бұрын
आगोदर गृहमंत्र्याला पब्लिकच्या हातात द्या
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
गृह मंत्री यांची जबादरी आहे
@spd1270
@spd1270 2 ай бұрын
पोलीसांना पण मुली असतीलच नाही कां? पोलीसांनी आंदोलनाला मदत करावी. निदान लाठीचार्ज करून लोकांना दुखापत करू नये.
@sandhyagaikwad4782
@sandhyagaikwad4782 2 ай бұрын
Agadi barobar boltay sir
@ramnathpawar6922
@ramnathpawar6922 2 ай бұрын
मुख्यमंत्री व मुख्यमंत्री च्या मुलीवर भाषेत लोकांनी अत्याचार करायला पाहिजे मग त्यांच्या लक्षात येईल
@officialomkarstudio
@officialomkarstudio 2 ай бұрын
कायदा फक्त दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी आहे अंमलबजावणी केली जातच नाही
@jaywantpatil5892
@jaywantpatil5892 2 ай бұрын
शाळा BJp नेत्याची क्रूर कर्म करणार शिंदे मुखमंत्री उपमुखमंत्री यांची गोतावल कशी बसेल कारवाईची झल
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 ай бұрын
मनिषा ताई महिला पत्रकाराला तुमचा पदाधिकारी गलिच्छ बोलतो त्याच काय करणार ते पहिल बोला , मुख्यमंत्र्यांचा गुणगान गायला तुम्हाला बोलावला नाही
@giridhargangaji6709
@giridhargangaji6709 2 ай бұрын
घुबडाला दिवसा नाही दिसत
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 2 ай бұрын
घाणेरडं राजकारण करण्यात व्यस्त आहेत गृहमंत्री.परत यांचं सरकार आणयचं का?हे सर्व समाजातील महाराष्ट्रतील जनतेने ठरवावे?
@PandharinathMate
@PandharinathMate 2 ай бұрын
गृहमंत्री कुठे, महाजन कोण आहे, लोकांनी महाजन हाकलून द्यावे
@yogvargaforbeginnersinmara6208
@yogvargaforbeginnersinmara6208 2 ай бұрын
गृह मंत्री साहेब उल्हासनगर मधील आमदाराने पोलीसस्टेशन मध्ये गोळी बार केलेल्या आमदाराला निलंबित केले नाही.
@giridhargangaji6709
@giridhargangaji6709 2 ай бұрын
घुबडाला दीवसा दीसत नसते
@Off7ii
@Off7ii 2 ай бұрын
विनेश फोगट आणि तिच्या सोबतच्यानी किती आंदोलन केले की आमच्या सोबत अतिप्रसंग झाला पण कोणी समोर आले नाही तिच्या मदतीला...... BJP सरकार कधीच महिलांना सन्मान देत नाही अजून काय पुरावा पाहिजे...?
@madhukarnalavade6458
@madhukarnalavade6458 2 ай бұрын
सही बात
@alltypesgraftingworld.3054
@alltypesgraftingworld.3054 2 ай бұрын
Right🙏
@sandhyagaikwad4782
@sandhyagaikwad4782 2 ай бұрын
Right
@ravindraveerkhare9189
@ravindraveerkhare9189 2 ай бұрын
नम्रता ताई बेस्ट आंकर आहे
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
ह्या सगळा प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कृत्य बदल पोलिस यांना आरोपी बनवले पाहिजे पोलिस सुधा गुन्हेगार का असू नयेत पुरावे नष्ट होतात
@sandipkashid5177
@sandipkashid5177 2 ай бұрын
अगदी बरोबर
@eknathmandlik
@eknathmandlik 2 ай бұрын
नम्रता मॅडमजी धुरळा हा कार्यक्रम अतिशय छान आहे.. थोडा वेळ जास्त हवा.... अतिशय छान विश्लेषण करता आपण... संपादक महोदय आपले सुद्धा मुद्दे योग्य आहेत.... या वृतीचा निषेध..
@gopinathgolvaskar7398
@gopinathgolvaskar7398 2 ай бұрын
अगदी। बरोबर
@rishikeshbhosale77
@rishikeshbhosale77 2 ай бұрын
पोलिस जबाबदार आहेत प्रायव्हेट करून टाका पोलिस खाते
@chandrakantshinde6443
@chandrakantshinde6443 2 ай бұрын
ज्या पोलीस स्टेशन चे तक्रार घेत नाहीत ज्या लोकांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यांना ही साजा व्हावी ही श्री ची.इच्छा
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 2 ай бұрын
या घटने.मागे.राजकीय.हात.नक्कीच. आहे.फडणवीस. साहेब.तुमच्या.मुलीवर.हा.प्रसंग.झाला.तर.काय.कराल.दिल्लीला. जाल.
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
खाकी वर्दीतील कोण आहेत शैतान तर नाहीत आज विचार करायला भाग पाडतात
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 2 ай бұрын
त्या मुलींच्या पालकांनी व आंदोलकांनी आरोपी अक्षय शिंदेला पोलीस अटक करण्यापूर्वीच ताब्यात घेऊन भर चौकात "चौरंगा " करायला हवा होता .
@skchandpasha2830
@skchandpasha2830 2 ай бұрын
गृहमंत्र्यांचं पोलिसावर नियंत्रण नसल्याचा स्पष्ट जानवत...
@musafirhu3367
@musafirhu3367 2 ай бұрын
हे सरकार निष्कामी आहे, सरकारच्या मंत्र्यानी राजीनामे द्यावे, गेल्या 2 महिन्यात किती मुलींवर अत्याचार झाला ह्याचा विचार करावा, लोकांनी असेच एकत्रित येणे गरजेचे आह़े. बिहार पेक्षा घाण परिस्थिती, कायदा फक्तं सामान्य नागरिकांना, राजकीय नेते आणि श्रीमंत दलालांना नाही का?
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
खूप छान अशीच मीडिया असायला पाहिजे सरांचे खूप आभार
@VijayKolhe-s2l
@VijayKolhe-s2l 2 ай бұрын
पुढारी जबरदर आहेत हेच खरं गुन्हेगार आहेत सत्याचा माज आहे सगळं
@JanakMane-e4b
@JanakMane-e4b 2 ай бұрын
बरोबरच आहे
@SanjayChangbhale
@SanjayChangbhale 2 ай бұрын
बहुजन समाज शंढ झाला आहे फक्त 1 बा,,,णा मुळे का तर ती भा ज प ची शाळां आहे फडणवीस साहेब उत्तर द्या
@anandkhati4571
@anandkhati4571 2 ай бұрын
अक्षय शिंदे कोणत्याही जातीचा असो त्याला फाशी द्या...
@Devanand_Bharti1972
@Devanand_Bharti1972 2 ай бұрын
तुम्ही फक्त निषेधच करा प्लीज एकदा माझ्यासारख्या नागरिकाला बोलायला ग्या मग यांच राजकारण सांगतो प्लीज 😊😊😊😊
@shivajipatil6127
@shivajipatil6127 2 ай бұрын
बावनकुळे गिरीश महाजन फडवनिस तुमच्या मुलीना अस कोणी केल असत तर काय केल असत कुठाय चित्रा तिला द्या त्या नराधमाला तिल सवय आहे अस करून घ्यायची
@ChetanRaj-b2y
@ChetanRaj-b2y 2 ай бұрын
फडवणीस पुढे बोलत आहे आणि बावनकुळे दात काढत आहे नीट बघा
@nitintarekar6444
@nitintarekar6444 2 ай бұрын
किशोरीताई..... खुप स्पष्ट बोलल्या..
@SapnaJadhav-ns5ob
@SapnaJadhav-ns5ob 2 ай бұрын
आता काय नाही करायचं राहुल गांधी ना प्रधानमंत्री बनवायचं ते नेते असते तर सगळं असलं बद झालं असतं ❤😢😢
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 ай бұрын
धन्यवाद भोईटे साहेब मानला तुमच्या विश्लेषणा राजकारणी बोध घ्यावा. त्या बालीकेच्या दुःखत घटनेत आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
@sitarammechkar7625
@sitarammechkar7625 2 ай бұрын
आरोपीचं नाव जाहीर का होत नाही ? कळुद्या जनतेला, का लपवलं जातंय
@akj3388
@akj3388 2 ай бұрын
शिंदे आहे
@Rambhaumargale722
@Rambhaumargale722 2 ай бұрын
पोलीसांवर दबाव कोणाचा असणार???? गृहखाते कोणाकडे आहे???? महाराष्ट्रात मणिपूर करायचे आहे, आणि जो कपटी, कारस्थानी, जातीय द्वेष करणार्‍या कडे सरकार, आणि गृहखाते आहे। ज्याला अक्कल नाही याचेवर संघाचे आशिर्वाद, आणि भाजपची धुरा आहे।
@rajendravasantraomandwale9993
@rajendravasantraomandwale9993 2 ай бұрын
संस्था चालक, नगराध्यक्ष, आमदार सर्व जबाबदार सोबत होम मिनिस्टर
@nandusawant8531
@nandusawant8531 2 ай бұрын
कायद्याची भीती राहिली नाही कितीही कलम लावा
@Devanand_Bharti1972
@Devanand_Bharti1972 2 ай бұрын
किती दिवस लागतील आरोप सिद्ध होण्यासाठी काय सांगता मॅडम 😢
@Pranita.shirke-792_1
@Pranita.shirke-792_1 2 ай бұрын
अरे बकवास न्यायालय बंद करा न्यायालय एवढे बकवास आहे की त्यांनाच काही समजत नाही
@dilippande8677
@dilippande8677 2 ай бұрын
न्यायालय,,, थंड,,,, आहे म्हणून अशा प्रकारचे प्रकरणे,,,, गरम,,, होत चालले त्यामध्ये अधिकची,,, भर,,,, म्हणजे हे नालायक हरामखोर,,, सरकार नेते,,
@shivajipatil6127
@shivajipatil6127 2 ай бұрын
फडवनिस तुझी मुलगी असती तर काय केल असत
@chandrashekharmhatre5699
@chandrashekharmhatre5699 2 ай бұрын
Kesarkar mhanale tatkal nilamban polisanche ajun kahi karnar nahi he
@ashokraosolanke8934
@ashokraosolanke8934 2 ай бұрын
आणखी एक घटना घडलेल्या अशा प्रकारच्या ती पण शोधली पाहिजे
@achutnawale5200
@achutnawale5200 2 ай бұрын
जनतेच्या कराच्या पैश्याची उधळण करीत फीरत राज्य भर हे सगळं थांबलं पाहिजे
@gameplays5536
@gameplays5536 2 ай бұрын
पुढारी चैनलचे खूप खूप आभार खरे वास्तव सांगत आहात
@amarkamble7854
@amarkamble7854 2 ай бұрын
केंद्र सरकारने काढलेला कायदा की मूल 6 वर्षा चे झाल्या शिवाय त्याला 1 प्रवेश दिला जाऊ नये हा कायदा अधिक भक्कम करायला हवा आहे नर्सरीत जुनियर सिनियर हे सर्व बद करायला हव आहे आणि जे कोणी शाळा आढावा पालक हे करत नाहीत त्याना कायद्याने शिक्षा द्या.वी
@alltypesgraftingworld.3054
@alltypesgraftingworld.3054 2 ай бұрын
Barobar aahe
@dattujadhav2804
@dattujadhav2804 2 ай бұрын
थोडयाच, दिवसात,मंत्री,बलतकार,करणार,सावधान,रे,बापानो,
@ramnathpawar6922
@ramnathpawar6922 2 ай бұрын
खरी महाराष्ट्रात इज्जत देवेंद्र फडणवीस यांनी घातली
@manoharghadge7751
@manoharghadge7751 2 ай бұрын
ताई कायदा बरोबर आहे पोलिस अधिकारी त्याला कलम लावत नाही कारण रोपिला तीन दिवसा नतर ती केस कमजोर होते म्हून तो फसिपासून वाचू शकतो पोलिस यांना आमदार किंवा खासदार नाही तर मत्री असणार याची चवकशी करा म्हणजे माहिती मिळेल पण आसे होणार नाही
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 2 ай бұрын
१५००रुपये देऊन सुरक्षा काढून घेत आहेत.
@marutigavnang9921
@marutigavnang9921 2 ай бұрын
दोशी पोलिसाना निलबित करा
@ArjunKambli-h5g
@ArjunKambli-h5g 2 ай бұрын
मुख्यमंत्री राजीनामा द्या.
@dr.bharatipatil3074
@dr.bharatipatil3074 2 ай бұрын
Thanks madam.....for showing guts to speak
@ashoklandge28
@ashoklandge28 2 ай бұрын
राजकीय क्षेत्रातील आणि शासकीय प्रशासकीय सेवेतील उच्च पदवीधर असलेले लोक हेच रेपिस्ट आहेत. अशा नराधमांना शासकीय क्षेत्रातील कामावरून कायमचे हद्दपार करण्यात यावे.
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
शाळा वर तर कारवाई झाली पाहिजे पण इंग्रजांच्या काळात सुधा शलंची तपासणी होत होती अत्ता आम्ही काय करतोय
@ChandrakantBaing-v6h
@ChandrakantBaing-v6h 2 ай бұрын
भाजपा ची शाळा आहे.त्या दबाव पोटी कारवाई टाळण्यात येते.
@prabhakarhirugade1973
@prabhakarhirugade1973 2 ай бұрын
भोईटे साहेब मणिपूर विसरलात का तयावर प्रधानमंत्री बोलत नाहीत हे पण कटु सत्य आहे
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 2 ай бұрын
चित्राताई वाघ, रुपालीताई चाकणकर व मनिषा कायदें ह्या राजकारणी लोक असल्या प्रकारणात जंनते बरोबर का रस्त्यावर का उत्तरत नाहीत आणि आरोपीला तात्काळ सर्व जंनते समोर फाशी, देण्यात आलीच पाहिजे, नसता सत्ताधारी लोकांना विधानसभा निवडणुकीत जंनता नक्की प्रक्ष्न विचारणार हे मात्र नक्की खरे आहे
@yadavpalkhede331
@yadavpalkhede331 2 ай бұрын
कायदा हातात घेऊन कोण पुढे ऐत आसेल व आशा नराधमांना वाचवणारा वकिल, न्यायाधीश याना फाशीची शिक्षा करावी असे माझे मत व्यक्त करीत आहे यात शंकाच नाही ,तसेच पालक मंत्री आणि गृहमंत्री राजीनामा देयला हवा फडणवीस हा महाराष्ट्राला लागलेली कीड आहे अधी तर ती दुर केली पाहिजेत
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 2 ай бұрын
पत्रकारांनी सुद्धा वेळीच वाचा फोडली पाहीजेत.
@manoharghadge7751
@manoharghadge7751 2 ай бұрын
ताई शिक्षण मंत्री कुठे आहेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ग्रहमत्री जोपले आहेत का
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 2 ай бұрын
प्रत्येक ठिकाणी सत्ताधाऱ्यां चे कोणी ना कोणीतरी पाठीशी उभे असते.
@vinodpin
@vinodpin 2 ай бұрын
या गुन्हा साठी मोठा कायदा जो पक्ष अमलात आणणार जनता त्यांना नक्की मत देणार...
@AzizBachne
@AzizBachne 2 ай бұрын
दु्रभाग्य आहे अशा लोकांन च्या हातात जनताचे नेतृत्व दिले आहे.जनतेने अशा लोकांचे निषेध केले पाहिजे.
@SplendorwaleMumbaikar
@SplendorwaleMumbaikar 2 ай бұрын
मुख्यमंत्री Fastrack ला case घेतली तर उपकार केले का ? जस एका दिवसात सरकार बनवलं तस एका दिवसात फाशी द्या.
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 2 ай бұрын
गुन्हा हा दिसतोच आहे मग त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अगदी त्याची न्यायालयात कोणी बाजूही मांडु नये कींभवना‌ त्याचे वकीलपत्र ही कोणी घेऊ नये.
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 2 ай бұрын
शाळेचे संचालक कोण? कोणत्या राजकीय पक्षाचा आहे काय ?सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी झोपले होते काय? आधी आमदार आणि खासदार यांची आमदारकी ,खासदारकी रद्द करा
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 2 ай бұрын
फाशी द्या. बोलन सोपं आहे.तरी.शिवाजी.महाराजांनी.काय.केले.आसते.हे.समजून.कार्यवाही.करावी.
@pratik_crpf
@pratik_crpf 2 ай бұрын
पहिले संबंधित राजकीय नेते, पुढारी, पोलीस प्रशासन, शाळा प्रशासन या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे त्यांच्या घरी अस काही झालं असत तर यांनी काय केलं असत
@KamalKumbhar-y6w
@KamalKumbhar-y6w 2 ай бұрын
ठाकरे साहेब आगदी बरोबर बोललात जय महाराष्ट्र जनताच
@niranjangodbole
@niranjangodbole 2 ай бұрын
या प्रकाराची तक्रार घ्यायला पोलिसांची एवढी दिरंगाई होत असेल तर या सगळ्या सत्तेत बसलेल्या राजकीय लोकांनी राजीनामे द्या , जे लोक जनतेला वेठीस धरतात त्यांना सत्तेत बसण्याचा काही अधिकार नाही
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 2 ай бұрын
अरे, हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी व्हावी!!!
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 26 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН
1971 IND-PAK War Exposed - A Soldier's True Bravery | Capt G. Choudhary | TRSH 187
1:50:38