आपले लक्ष्मण हाके हे सरकारचे गुलाम आहेत त्यामुळे त्यांना काही सांगायची गरज नाही पैशासाठी काम करणारा माणूस लक्ष्मण हाके
@JitendraKadam-uj7hz3 сағат бұрын
परभणी.... जाळ अन धुरर
@Tarbuj016 сағат бұрын
अजित दादा जर लाज शिल्लक असेल तर इथून पुढे कृपया बीड जिल्ह्यात पाय ठेऊ नका एवढीच विनंती🙏🙏🙏🙏🙏🙏
@BalasahebJadhav-e3w10 сағат бұрын
Anjali tai khup khup dhanyavaad
@mansinghpol77759 сағат бұрын
धनंजय मुंडे यांनी जर राजीनामा दिला. तर चौकशी चांगल्या प्रकारे होऊ शकते त्याच गोष्टीमुळे धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत😢😢😢
@DAYANAND_DESHMUKH7218 сағат бұрын
अंजली ताई तुम्ही एकट्या सामाजिक कार्यकर्त्या एवढी माहिती ठेवता जर महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते तुमच्यासोबत असतील तर तुम्हाला अधिक पाठबळ मिळेल तुम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्या ना एकत्र येण्याचे आव्हान करा
@kapilmadje24489 сағат бұрын
धनंजय मुंडे मंत्री राहिले तर योग्य न्याय मिळवून दिले जाणार नाही
@pawanbamankar12348 сағат бұрын
धनंजय मुंडे यांना तुम्हाला जे पद देयचेय ते द्या पण या गुन्ह्याचा छडा लावा तो पर्यंत त्यांना बीड पासून दूर ठेवा,व बीड सरकारी यंत्रणे पासुन पण
@narayanasawale22478 сағат бұрын
राष्ट्रवादीला जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटते का?
@babanraopawar-dw1sk8 сағат бұрын
सत्य मेव जयते
@pramodgiri83808 сағат бұрын
आज खरच ह्या महाराष्ट्राला मा उद्धव साहेबची आठवन येऊन राहली आज जर उद्धव साहेब मुख्यमंत्री असते तर हा कराड धनु आणि ते बाकी हारामि याना देव पण वाचवु शकत नव्हते पण जनतेला हर मोदी घर घर मोदी एक है तो शेफ है मग घ्या आता पाच वर्षे शेकुन 🎉🎉
@RajivJadhav-o6j9 сағат бұрын
सूरज चव्हाण तूझ्या पेक्षा गुळीगत फेमस आहे तू नको इथ आपटू😅
@ShivajiKarale-e1s9 сағат бұрын
आरे तुमचे पक्षात आरोपींना पाठीशी घालता लाज वाटत नाही का
@PandurangDhondkar7 сағат бұрын
संतोष देशमुख जरी भाजपचे कार्यकर्ते असले तरी, सत्तेमध्येच आकाचे आका,आकाचे आका,आकाचे आका बसले आहेत, त्यामुळे फक्त राजकारण,एस आयटी,चाल ढकल,आरोप होणार, आम्ही झक मारली,२०१४ला काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण साहेबांच चांगले सरकार घालवलं.
@navnathkhengare42267 сағат бұрын
सुरजा तू राजकारण करतो आहे
@pramodpawar24588 сағат бұрын
Justice ⚖️ is due..........
@sanjaykadam61424 сағат бұрын
सुरज चव्हाण तपास करीत असताना पदावर कार्यरत असलेल्या नेता दबाव आणू शकतो म्हणून राजीनामा महत्त्वाचा आहे
@marutidevale7915 сағат бұрын
ते महात्मा ओरीजिनल अण्णासाहेब हजारे कुठे आहेत, हेच कळत नाही. याचा अर्थ काय काढायचा , ही हरिश्चंद्राची भावकी का बोलत नाही. संशय येऊ लागतो भावा !
@rameshghule12628 сағат бұрын
पण वाल्मीक ची मुंडे बरोबर च प्रॉपर्टी का मग
@SanikaMore-b9u7 сағат бұрын
Suraj are tu bolto mg आरोपींची गाडी तुझा नेत्यांचा तफ्या मधे काय करत होती सांग
@AshokWaghmare-hm1ce7 сағат бұрын
दुसऱ्या जिल्ह्याचे अधिकारी अनावेत ते अधिकारी दुसरी कडे देऊ नये वाटल तर त्यांना काउंटर इन्सर्जेन्सी एरिया काश्मीर मध्ये टेररिस्ट ऑपरेशन साठी पाठवेत
@marutidevale7915 сағат бұрын
हे गुळ लावून बसलेत, या सुरुला महाराष्ट्र ओळखतं, वेड्याच सोंग घेऊन पेडगावला जाणे ही मनोवृत्तीत राजकीय नेते गुंतले आहेत.
@gopikajare66936 сағат бұрын
या लोकांना मुले राजकीय फायदा कोण घेत .
@sainathkarale49119 сағат бұрын
Pushpa movi baghun gundagardi wadhat ahee
@gopikajare66936 сағат бұрын
याच्या बोलण्या वरून खंडणीतील काही भाग पक्षाला जात असेल त्यामुळं हे आरोपीला पाठीशी घालत आहे.यांना लोकांनी फिरू दिलं नाही पाहिजे
@yashkoli90043 сағат бұрын
म्हणून अजित पवार राजीनामा घेत नाहीय
@bhagwatbhosale17319 сағат бұрын
लादेन,दहशतवाद्यांची बाजु घेत लाज सोडली.
@RajuMarathe-gf3bl5 сағат бұрын
Rashtrawadi number no. 1 courpt party ahe
@ghulevikki12344 сағат бұрын
Sagl mahit aahe pan Kadhi fasi honar lavkrat lavkar kara
@babanraopawar-dw1sk8 сағат бұрын
नैतिकता आहे की नाही शिलक
@hemrajlokhande85857 сағат бұрын
तुम्ही कितीही आरडा ओरड करा... काही फायदा होईल असे वाटत नाही..? गृहमंत्री यांना प्रश्न विचारण्याची मिडिया ची हिंमत आहे का?
Photo barobar aslye mahnjaye tya crime madhe ti wyakti aahe ase hot nahi .
@madhavjadhav60778 сағат бұрын
Prasanaji nyalye tharwel To paryent kon jagte kon martye mahit nahi .
@LaxminarayanNema-p5y5 сағат бұрын
Mundhe bhavandani choukashi hoyiparyant tyana padapasun dur thevlyane aabhal kosalnar Kay? Nishpaksha choukashi honya karta asha lokana padapasun dur thevnech yogya .tase hot nasel tar Rashtrawadi la mahayuti chya baher cha rasta dakhavnyachi himmat dakhavu shaktil Kay Deva bhau.?
@madhavjadhav60778 сағат бұрын
Tai hye sarya netyana mahit aahe .paisach yancha dev aahe .hye kahi kartil .fact paisa .