वाघमारे साहेब इलेक्शन कमिशन पैसा कुठे वापरणार ते मतदारांना सांगा
@govardhanjoshi97662 сағат бұрын
कुणी कितीही म्हणोत हे दोन नंबरचे आहेत. लोकांना कितीही पक्षानी सांगीतले सर्व माहीत आहे. महाराष्ट्रातील जनता सुसंस्कृत सुशिक्षित आहे. त्यांना समजावून सांगण्याची गरज नाही. धन्यवाद प्रसन्ना जोशी, पुढारी.
@TukaramRaner2 сағат бұрын
वाघमारे असला की तुमचा धुरळा हा कार्यक्रम पडला म्हणजे पडला. दुसरा प्रवक्ता बोलवतजा. प्रसन्नजी.
@BhagwatShankare2 сағат бұрын
भ्रष्टाचार भाजपमध्ये या वाशिंग मशीन भाजप वाशिंग मशीन भाजप
@vijaynarade5955Сағат бұрын
हे सर्व शिंदे व भाजपा चे काम आहे पैसे वाटा निवडून या परत भ्रष्टाचार करा व पैसे मिळवा
@VaibhavBanaitСағат бұрын
निवडणुक आयोग तर माहीतच आहे ते कोणाची रखेल आहे तर.
@dasharthnere7893Сағат бұрын
निवडणूक आयोगाने व पोलिस खात्याने पैसे कोणाचें होते कुटून आले कोठे चालले हे सर्व जणतेसमोर सत्य बाहेर आले पाहिजे आयोगाने व पोलिसांनी प्रकरण दडवून नये
@samratpawar408635 минут бұрын
वाघमारे साहेब बराच बदल झालेला दिसतोय.......वा.
@anilbagde2749Сағат бұрын
राजू वाघमारे जरा नीट बोल कारण खोटं बोल रेटून बोल पैसे तुझे पक्षाचा होता
@JayramParabСағат бұрын
गाडी नंबर बघा
@vinodshinde210129 минут бұрын
निवडणूक आयोगच सामील झाले आहे या मध्ये... त्यामुळे स्पष्ट दिसुन येते...
@laxmangalande3747Минут бұрын
75 कोटी होते 💯
@jeevanjambulkar2 сағат бұрын
घोगरे वाघमारे
@tbhere1967Сағат бұрын
कारवाही झाली पाहीजे जनतेचा पैसा आहे
@शामरावलवंदे35 минут бұрын
अरे बाबा हे पैसे आले कुठून आणि कशासाठी पैश्याचा वापर होत आहे
@dasharthnere7893Сағат бұрын
ह्या वाघमारे ला कशाला बोलवलं त्याला काय कळतं
@tbhere1967Сағат бұрын
वाघमारे साहेब पैसे भेटलेना मग पैसे आले कुठुन
@ParjanChawanСағат бұрын
वाघमारे सरकार तुमच पैसे कोणाचे सागा जनतेला माहीत आहे
@sachindodmani7677Сағат бұрын
Kay pan kar koke Shinde, farnandis BJP nko tumche Sarkar
@ParjanChawanСағат бұрын
पैसे राजू वाघमारे चे होते का वाघमारे नी सागाव
@sureshpatil17812 сағат бұрын
Haa vaghmare congress madhe hota shivsenet ala hyla kay mahit shivaena ghanta 50 khoke akdam ok
@vinodshinde210133 минут бұрын
मिंधे सरकार चे हे असे नेते पैसे वाटून सत्तेवर आलेत..
@tukaramphatangare990Сағат бұрын
वाघमारे यांनी जास्त घसा ताने नये अजून घसा बसेल परत बोलती बंद होईल.
@raghunathmane399527 минут бұрын
साहेब तुम्हाला विनंती. ह्या राजू वाघमारेला. बोलवू नका