Pudhari News | अजित पवार यांनी केलेल्या नक्कलवर रोहित पवार यांची मोठी प्रतिक्रिया | Rohit Pawar NCP

  Рет қаралды 129,687

Pudhari News

Pudhari News

Ай бұрын

#pudharinews24 #marathinews #अजितपवार #रोहितपवार #rohitpawar #ajitpawar #sharadpawar #NCP #loksabhaelection2024 #election2024maharashtra #baramati | mvc
Pudhari News | अजित पवार यांनी केलेल्या नक्कलवर रोहित पवार यांची मोठी प्रतिक्रिया | Rohit Pawar NCP
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

Пікірлер: 133
@chandrakanttarate7939
@chandrakanttarate7939 Ай бұрын
३५ वर्षे राजकारण करणारा आणि मोठमोठ्या मंत्रिपदावर काम करणारा माणूस ईतक्या शुक्ष्म आणि हलक्या विचाराचा आणि इतका बालीश विचारांचा असेल असे वाटले नव्हते.
@Sarthi_007
@Sarthi_007 Ай бұрын
पवारांच्या सावली खाली सगळा झाकून गेलं आता दिसतंय😂
@satishkolhe4930
@satishkolhe4930 Ай бұрын
तुमच्या कुटुंबाचे नाटक पाहता पाहाता माझा रोज दिड जी बी डेटा कथील संपतो मलाच कळत नाही
@satishbhandalkar3674
@satishbhandalkar3674 Ай бұрын
मग तुझी आई बाजारात मांड मग आमचा दोन जिबि डाटा संपल
@daglejaganath6505
@daglejaganath6505 Ай бұрын
रोहित पवार साहेब जिंदाबाद ❤❤❤
@vilastorawane3477
@vilastorawane3477 Ай бұрын
सत्तर हजार कोटी सारखे खणखणीत नानं दाखवा.
@vikasbhoyar844
@vikasbhoyar844 Ай бұрын
70 हजार कोटी खाऊन बसला म्हणून रडत नाही दादा
@bhalchandrapatil9718
@bhalchandrapatil9718 Ай бұрын
रोहित पवार खरोखर रडले. अजित पवार नाटकी व immotionless माणूस. आहे.
@divijadhurwe9182
@divijadhurwe9182 Ай бұрын
Barobar ahe
@tanishakawale4427
@tanishakawale4427 Ай бұрын
Ho
@pravinsonule2934
@pravinsonule2934 Ай бұрын
रोहीत दादा येक सचा दिलाचा आहे आमची पोलीस भरति करण्या वर स्पधा परिक्षा करणारा मूंलाना विचारा आमची फि दादामुळच कमी झालीय अमही कायम रोहीत दादा सोबत सर्व यूवा ❤
@sureshmane631
@sureshmane631 Ай бұрын
अजित पवार सत्तेसाठी स्वार्थी बनले.
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Ай бұрын
Va dada tumala pan nakli radta yete
@ajitgoradspeaks
@ajitgoradspeaks Ай бұрын
प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळं मिळत असतात..!
@kirankumarpatil8437
@kirankumarpatil8437 Ай бұрын
अजित आणि भ्रष्टाचार समीकरण
@vanitathakur8380
@vanitathakur8380 Ай бұрын
Ajit pawar sampnar
@vanitathakur8380
@vanitathakur8380 Ай бұрын
70000 hajar koti vachalyamule maj vadhala
@subhashbramhraj101
@subhashbramhraj101 Ай бұрын
मगरूर, आखाडू, arogand, काळीज नसलेला माणूस म्हणजे अजित पवार
@haruninamdar3273
@haruninamdar3273 Ай бұрын
दादा खरं आणि खोटं काय ते जनता समजून आहे, तुमच नाटक आहे, आणि रोहित दादा खरेच रडलेत, किंमत राहिलेली नाही तुमची जनमनसात, आता
@tanishakawale4427
@tanishakawale4427 Ай бұрын
Agadi barobar
@nanakolse8442
@nanakolse8442 Ай бұрын
बारामती त आता तुतारी च वाजणार फक्त 📯📯📯💯📯
@sj90538
@sj90538 Ай бұрын
अजित पवार बायकोला हा सल्ला द्यायला विसरले वाटत काय काय कराव लागतय 70000हजार कोटीं साठी बुध्दी नाटी
@latakadam6140
@latakadam6140 Ай бұрын
अरे भाऊ तू चाळीस फोडलेस ते विसरलास का मुख्यमंत्री व्हायलाच ना
@dilavermulla4109
@dilavermulla4109 Ай бұрын
आदरणीय पवार साहेब
@badboysk4002
@badboysk4002 Ай бұрын
Ajju cha bara wajtil😂😂
@yogeshthakare8575
@yogeshthakare8575 Ай бұрын
Good जणते che रोहित पवार
@sachinmane4319
@sachinmane4319 Ай бұрын
Tutari nivdun aalyavar ajit khara radnar
@AnandYadav-gt1do
@AnandYadav-gt1do Ай бұрын
फक्त रोहित पवार मैटर संपल
@mahavirbhosale9838
@mahavirbhosale9838 Ай бұрын
खणखणीत नाण दाखवा... मी कस दाखवलं 70हजार कोटींच... 😂😂😂😂
@mhalappareve486
@mhalappareve486 Ай бұрын
😅😅😅😅😅😅
@sureshmane631
@sureshmane631 Ай бұрын
अजित पवार नाटकं करायला माहिर आहेत अगोदर मुलगा आणि आता पत्नी पराभूत होणार आहे त्यावेळी खरोखरच अजित पवार रडणार आहे.
@vilasgandhi8428
@vilasgandhi8428 Ай бұрын
राजकारण आणि नातेसंबंध है वेगळे विषय आहेत सत्ते साठी स्वकीय लोकांशी संघर्ष आपण यापूर्वी पाहिले आहेत त्यामुळे भावनाविवश न होता मतदान करा
@surajwaghmare8890
@surajwaghmare8890 Ай бұрын
निकालानंतर खर रडण्याची वेळ नक्कीच येणार ही शक्यता नाकारता येणार नाही...
@nileshpatil8891
@nileshpatil8891 Ай бұрын
Rohit dada zindabad 🚩✌️
@rahulmadewar1280
@rahulmadewar1280 Ай бұрын
दादा आत्मक्लेश आठवण
@ravindraghorpade9595
@ravindraghorpade9595 Ай бұрын
राजकीय नेते हे चांगले कलाकार अस्तात काय पण करू शकतो
@aashisravnkar4065
@aashisravnkar4065 Ай бұрын
Rohit Dada zindabad mahavikas aagadi zindabad ✌️🚩
@Jayjawanjaykisan712
@Jayjawanjaykisan712 Ай бұрын
5 वर्षी पार्थ का पडला दादा😂😂😂
@chetanponde2979
@chetanponde2979 Ай бұрын
रोहित पवार चा रडिचा डावाला कोणी फसणार नाही😅😅
@Brahman581
@Brahman581 Ай бұрын
धमक्या देण्यापेक्षा,धरणात मुतन्यापेक्षा ,वयाच्या ६०ठी नंतर सुधा बाया ठेवण्यापेक्षा ,७०हजार कोटींचा घोटाळा करून पळून जाण्यापेक्षा भावनिक साद कधीही चांगली नाहीका
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
​@@Brahman581👍👍👌👌
@mhalappareve486
@mhalappareve486 Ай бұрын
are ajit dada tu 700000000 koticha gotala kelay he akkhya mharashtra la mahit ahe dada
@nitingaikwad9017
@nitingaikwad9017 Ай бұрын
विकास विकास म्हणजे काय असतो 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार करून अजित पवाराचे भागलं नाही का शरद पवार साहेबांमुळे अजित पवार आज चार वेळा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री ऊर्जामंत्री सगळे पदे भोगून झाल्यावर शरद पवारांना विसरला जनता तुला कधीही माफ करणार नाही
@nileshpatil8891
@nileshpatil8891 Ай бұрын
Only Supriya Tai 💯✌️🚩
@aashisravnkar4065
@aashisravnkar4065 Ай бұрын
Only Tutari Supriya Tai zindabad mahavikas aagadi zindabad
@shivkumarhajbe52
@shivkumarhajbe52 Ай бұрын
अमचे साखर कारखान्याचे कसे होईल असे बोलू नका.आपली तुतारी तर गेलेतच जमा आहे. रडुन काही जमलं तर....😅😅
@nileshpatil8891
@nileshpatil8891 Ай бұрын
Only tutari 💯✌️🚩
@aashisravnkar4065
@aashisravnkar4065 Ай бұрын
Sharad Pawar saheb zindabad mahavikas aagadi zindabad
@pratibhashedage229
@pratibhashedage229 Ай бұрын
Rohit pawar khota radla asa Ajit dada boltat ..... election nikal divshi tumhi khara radun dakhva😭
@nileshpatil8891
@nileshpatil8891 Ай бұрын
India alliance mahavikas aaghadi zindabad ✌️🚩🚩🚩🚩
@bharatbhadale4031
@bharatbhadale4031 Ай бұрын
Supriya tai 200000 plus yenar only mahavikas aghadi 40 plus yenar rohit pawar great future
@laxamandesai7139
@laxamandesai7139 Ай бұрын
भारत माता इसे कुछ नही आता
@mgaikwad87
@mgaikwad87 Ай бұрын
Dada ,vinash kali viparit buddhi
@sanketmalve7264
@sanketmalve7264 Ай бұрын
लोकं रडतात डोळ्यातून पाणी येत, पादा रडतो तेव्हा खालून गळती लागते... ed, it च्या रेड पडत होत्या तेव्हा साहेबांना माझ्यामुळे ञास नको म्हणून तु पण तर रडला होता, तेव्हा बोलला होता आम्ही पण माणसं आहोत आम्हाला पण भावना आहेत. संपल पादाच राजकारण. हा पुतण्याच्या भावनांना किंमत देत नाही याला काय लोक भावना कळणार. कारवाईच्या भीतीने पळालेला पळपुटा हा. जागा वाटपात ५ जागा घेतल्या बोलतोय, त्यातील परभणी बारामती मतदारसंघातील धनगर समाजाच्या मतांसाठी जानकरांना दिला उरल्या ४ जागा त्यात शिरूरला साहेबांच्या वाघासमोर उमेदवार भेटेना म्हणून मिंद्याकडून माणूस उधार घेतला, आता उरल्या ३ जागा त्यातील धाराशीवला मेव्हण्याच्या सूनेला भाजपकडून उधारीवर घेतलं ती बया तर बोलते मी कशाला राष्ट्रवादी वाढवू माझा नवरा भाजपमधे आहे😂😂😂 उरल्या आता २ जागा बारामती (बायको) आणि रायगड(प्रदेश अध्यक्ष). खऱ्या अर्थाने २ जागांची भीक मिळाली भाजपकडून. ५ ही जागांवर पराभव पराभव पराभव दिसतोय... आम्ही साहेब प्रेमी... ❤फक्त साहेब❤
@gajananautade4015
@gajananautade4015 Ай бұрын
दादाला रडायला येत नाही. मुतायला येतं.
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 Ай бұрын
400000लीड दिसतोय बेस्ट लक ताई
@SatishJadhav-qg2bu
@SatishJadhav-qg2bu Ай бұрын
🎉😮😊❤
@balasahebkhairnar2246
@balasahebkhairnar2246 Ай бұрын
Dada gaddhar
@sting4283
@sting4283 Ай бұрын
अजून कर्जत जामखेड चा निकाल ऐकल्यावर खूप रडायचं आहे
@nileshpatil8891
@nileshpatil8891 Ай бұрын
Original khari NCP only Sharad Pawar saheb zindabad 🚩 mahavikas aaghadi zindabad ✌️🚩🚩🚩
@parijuhi
@parijuhi Ай бұрын
Emotionless Ajit Pawar. .
@मराठा96k
@मराठा96k Ай бұрын
निवडणूकी नंतर नक्कीच आज्या रडणार
@samadhansapkal2007
@samadhansapkal2007 Ай бұрын
70 हजार कोटी बाहेर काढा मग खरं रडलं तो
@sachinsalunke2352
@sachinsalunke2352 Ай бұрын
🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 Ай бұрын
रोहित पवार यांनी फक्त भावनिक राजकारण करायचे प्रयत्न केला...हे खरे आहे 😢
@sj90538
@sj90538 Ай бұрын
बायको रडली ते भावनिक नव्हत का ?
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x Ай бұрын
एकदम फालतू क विषय
@shreyasbhadane4114
@shreyasbhadane4114 Ай бұрын
Rohit pawar nataki manus
@vishawarajshetye4288
@vishawarajshetye4288 Ай бұрын
शरद पवार बरोबर तुम्ही पण आता शांत शांत घरी बसा आमीची काळजी हिंदू आस्थिक आहेत देव घेईल
@RaosahebPatil-pk2fj
@RaosahebPatil-pk2fj Ай бұрын
Rohit La Nigar Ghatta WhyLa Ajun WayL Ahay😅😅😅😅😅
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 Ай бұрын
All corrupt leaders Join Bjp What future India Modiji ? Ajit Pawar Murkh Manus Sampli Dadagiri Kay Hota kay Zala ?
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x Ай бұрын
नौटंकी पारपटी वर नजर
@vijaypatil596
@vijaypatil596 Ай бұрын
आज्याची उचलून आपटा
@sandipkulkarni1393
@sandipkulkarni1393 Ай бұрын
Ajit pawar chale javo he voting zale ki kachara
@latakadam6140
@latakadam6140 Ай бұрын
काम
@somnathdongare8948
@somnathdongare8948 Ай бұрын
Ajit chitter
@vikasbhoyar844
@vikasbhoyar844 Ай бұрын
Ajit khoke
@premdip1217
@premdip1217 Ай бұрын
Tula aamdar koni kel 😂
@dnyaneshrajput907
@dnyaneshrajput907 Ай бұрын
खूप चालू आहे हा रोहित...आजोबांची शिकवण आहे सर्व अजित दादा आधीच बोलले होते सर्व 😅
@vijaypatil596
@vijaypatil596 Ай бұрын
नाद करायचा नाय रोहित पवार
@shekhardhale3027
@shekhardhale3027 Ай бұрын
Darame baaj Pawar company
@nandkishorjoshi-zm7xv
@nandkishorjoshi-zm7xv Ай бұрын
जेव्हा कन्नड सहकारी कारखाना झापला तेव्हा कितीतरी शेतकरी धाय मोकलून रडले त्यांनी तुझ्यासारखे नाटक नाही केले . साहेब लवासा मध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या तेव्हा त्यांनाही तुमच्या सारखी चक्कर आली होती हो !
@nasirmomin4318
@nasirmomin4318 Ай бұрын
आमदाकी वाचवा दादा 😂😂
@user-ic2gs4px1u
@user-ic2gs4px1u Ай бұрын
only ajit dada🎉❤
@poojamunde7985
@poojamunde7985 Ай бұрын
Only Ajit Dada ❤
@jagdishdeshmukh1885
@jagdishdeshmukh1885 Ай бұрын
नाटक कोण करतात ते जून मध्ये समजेलच..सत्य मेव जयते..बारामतीकर हीच वेळ आहे.बदल घडविण्याची.सत्याच्या बाजूंनी उभे रहा.आता नाही तर कधी नाही.हीच वेळ आहे...तुम्ही सुज्ञान आहात...
@bharatbhadale4031
@bharatbhadale4031 Ай бұрын
Pathya jad janar
@vijaybhoir1727
@vijaybhoir1727 Ай бұрын
रोहित तुला पहिल्यांदा तिकीट तर दादांनीच दिल कि 😅
@vikasbhoyar844
@vikasbhoyar844 Ай бұрын
तिकीट दिलं असेल पण रोहित ने स्वाभिमान नाही विकला.... अजित दादा सारखा.
@meenadeshpande4437
@meenadeshpande4437 Ай бұрын
तिकीट तर पार्थ ला पण दिलेहोते
@Brahman581
@Brahman581 Ай бұрын
धमक्या देण्यापेक्षा,धरणात मुतन्यापेक्षा ,वयाच्या ६०ठी नंतर सुधा बाया ठेवण्यापेक्षा ,७०हजार कोटींचा घोटाळा करून पळून जाण्यापेक्षा भावनिक साद कधीही चांगली नाहीका
@khanderaobhange209
@khanderaobhange209 Ай бұрын
70 हजाराच कोटीच नाण
@mayuryadav8001
@mayuryadav8001 Ай бұрын
Mutra 😂
@nileshgawade5290
@nileshgawade5290 Ай бұрын
Rohit pawar tumhi tar 1 St term madhye ch aamdar houn ed la pohchala
@sandym.2056
@sandym.2056 Ай бұрын
Ajit dada
@nileshgawade5290
@nileshgawade5290 Ай бұрын
Rohit pawar gapp basa
@user-qq4gf2qs1e
@user-qq4gf2qs1e Ай бұрын
तु आणि शरद पवार घरी बसा महाराष्ट्र राजकारण आता विकासाच्य मुद्देवर आहे नका महाराष्ट्रात भावनिकक आनु
@santoshganbote802
@santoshganbote802 Ай бұрын
ओन्ली मोदी
@WAGH6789
@WAGH6789 Ай бұрын
एका गावात संतोष नावाचा मुलगा असतो त्याची एक मैत्रीण असते त्याची मैत्रीण म्हणते आज कोणी नाही येणं घरी plz plz plz संतोष. - चूप कर पगली आएगा तो मोदी ही 😂😂😂😂 त्यानंतर किरीट बोबड्या संतोष chyaa आईं सोबत फोन वर व्हिडिओ call वर असतो किरीट बोबड्या म्हणतो ए ना मला तू अवलते सेक्त करू संतोष आई - चूप कर पागल only modi😂😂
@WAGH6789
@WAGH6789 Ай бұрын
एका गावात संतोष नावाचा मुलगा असतो त्याची एक मैत्रीण असते त्याची मैत्रीण म्हणते आज कोणी नाही येणं घरी plz plz plz संतोष. - चूप कर पगली आएगा तो मोदी ही 😂😂😂😂 त्यानंतर किरीट बोबड्या संतोष chyaa आईं सोबत फोन वर व्हिडिओ call वर असतो किरीट बोबड्या म्हणतो ए ना मला तू अवलते सेक्त करू संतोष आई - चूप कर पागल only modi😂😂
@user-xc5fx9pw5v
@user-xc5fx9pw5v Ай бұрын
रेन कोट घालून पावसात भिजून एक नाटक आणि आता रडून नाटक , बिचारी महाराष्ट्रा ची janata ,
@SinhgadTorna
@SinhgadTorna Ай бұрын
रोहित रडला काय आणि पडला काय आम्हांला काय फरक पडत नसतो.. आम्ही घड्याळ म्हणजे घड्याळ... अजितदादा
@manoharmadhavrao8991
@manoharmadhavrao8991 Ай бұрын
न कlya पा दा
@jeevanmalusare5762
@jeevanmalusare5762 Ай бұрын
लाज वाटली पाहिजे दादा
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 1,8 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 22 МЛН
3 wheeler new bike fitting
00:19
Ruhul Shorts
Рет қаралды 50 МЛН
LAI BHARI NANA PATEKAR
17:04
Jai Maharashtra News
Рет қаралды 1 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 1,8 МЛН