पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक; Suryakant Patil | Sharad Pawar

  Рет қаралды 417,635

Viral Marathi

Viral Marathi

Күн бұрын

#sharadpawar
#ncp
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZbin : / viralmarathii

Пікірлер: 472
@anantpawar3574
@anantpawar3574 3 ай бұрын
भाषा आणि शब्दा ची किमया काय असते , ते ताई च्या मनोगता तुन मनाला जानवते
@tanajidangale5160
@tanajidangale5160 3 ай бұрын
ताई बाप लेकीचा एकत्र येण्याचा हा दुर्लभ योग आला, धन्यवाद महाराष्ट्राची कन्या,
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय मिळालाच पाहिजे.
@saurabhpatli3191
@saurabhpatli3191 3 ай бұрын
शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांच्या मागे आम्ही जवान फौज आहे आता लक्ष 2024विधानसभा जिंकणे
@pradippatil2643
@pradippatil2643 3 ай бұрын
विदर्भातील रणरागिनी पुन्हा साहेबांसोबत अगदी योग्य निर्णय
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@rahuljadhav9474
@rahuljadhav9474 3 ай бұрын
नांदेड मराठवाड्यातील आहे मॅडम
@GajananYoubale-sj4ub
@GajananYoubale-sj4ub 3 ай бұрын
सुर्यकाता पाटील तुमचे शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधेसहर्ष स्वागत करीत आहे
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@sachinkurhade7696
@sachinkurhade7696 3 ай бұрын
😂😂😂😂​@@Ghadge
@Vip-iu3kp
@Vip-iu3kp 3 ай бұрын
@@Ghadge
@madhukaranap4428
@madhukaranap4428 3 ай бұрын
खूप छान ताई. योग्य निर्णय.
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 3 ай бұрын
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपले की अनेकांचा मूळ पक्षाकडे उलटा प्रवास सुरू होईल
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
मोदी सरकारने जात आणि वर्ग निहाय जनगणना करावी. देशात 100% आरक्षण लागू करावे. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण द्यावे.
@भगवा
@भगवा 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@manikkhairnar-mz2yk
@manikkhairnar-mz2yk 3 ай бұрын
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg 3 ай бұрын
साहेब ज्यांनी तुमच्यावर टोकाची टीका केली त्यांना परत पक्षात घेऊ नका ...विनंती .....🙏
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@Adv.PriyaPatil
@Adv.PriyaPatil 3 ай бұрын
जाऊद्या शरण आलेल्यांना माफ करायचं ही आपल्या राजाची शिकवण आहे, आपण महाराष्ट्रीयन आहे n गुजराती पेक्षा वेगळे आहे आपण , आपण तरी महाराजांची शिकवण जपायची
@RaniDhok
@RaniDhok 3 ай бұрын
पवार साहेब एक पुरोगामी विचार आहे
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@sandeepkadam1207
@sandeepkadam1207 3 ай бұрын
सुर्यकांता पाटील आता जोरदार कामाला लागा.आणि गावा,गावात तुतारी पोहचवा.आणि आदरणीय श्री.शरद पवार साहेबांचे हात बळकट करा.
@GautamBhadarge123
@GautamBhadarge123 3 ай бұрын
आपले अनमोल विचार आमच्या साठी खूप काही सांगून जाते...... आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....
@ShamJadhav-m8r
@ShamJadhav-m8r 3 ай бұрын
मला वाटतं घर सोडून जाण कितपत सहन करायचे थोडंसं भान ठेवा 👏
@Newstak8907
@Newstak8907 3 ай бұрын
सूर्यकांता ताई तुमच आमच्या साहेबांच्या पक्षात स्वागत आहे
@sambhajipatillahudkar4278
@sambhajipatillahudkar4278 3 ай бұрын
साहेब आणी फक्त साहेबच..जय राट्रवादी .कांता ताईंचे मनःपूर्वक धन्यावाद ताई पक्षाला फायदाच करुन देणार..⏰
@shantaramchavhan7659
@shantaramchavhan7659 3 ай бұрын
पवार साहेब हे फक्त बघत रहा आणखी की किती लोक आपल्या सोबत येतील😮
@shantaramchavhan7659
@shantaramchavhan7659 3 ай бұрын
😢 आहे
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@Adv.PriyaPatil
@Adv.PriyaPatil 3 ай бұрын
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यांचं नाव शरद पवार, धनंजय मुंडे ल पडत्या काळात झिरो च हिरो फक्त शरद पवार करू शकले,
@bhujangraokadam5010
@bhujangraokadam5010 3 ай бұрын
देर आये दुरुस्त आये
@shahajibhosale6042
@shahajibhosale6042 3 ай бұрын
खुप छान ताई
@MahammadaliSayyad-b3k
@MahammadaliSayyad-b3k 3 ай бұрын
हे परत येण्याचा पहिला प्रयोग वाटतंय. ताईच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात आगमन झाल्यामुळे अनेकांचे प्रवेशाचे वाट मोकळी झालेली आहे.
@vilasraodeshmukh7235
@vilasraodeshmukh7235 3 ай бұрын
Only Sharadchandra pawar
@dattatoraskar987
@dattatoraskar987 3 ай бұрын
जय जिजाऊ ताईसाहेब 🙏🙏🙏🙏🙏
@prakashmore860
@prakashmore860 3 ай бұрын
Only Sharad Pawar Saheb
@vijaykale8940
@vijaykale8940 3 ай бұрын
अभिनंदन ताई...... मनाने आपण पवार साहेबांच्या सोबतच होता हे लक्षात येते..... राष्ट्रवादी अजित गटातील अनेक आमदारही याच मनस्थितीत आहेत... असतील.....
@mahipatipatil5445
@mahipatipatil5445 3 ай бұрын
ताई तुम्ही खर बोलला ,तिकडं तुम्ही रमणार न्हवता पण नाईलाज म्हणून तुम्ही गेला बर झाल आला
@sunilsuryawanshi9549
@sunilsuryawanshi9549 3 ай бұрын
एक सुसंस्कृत व संयमी मनोगत... खूप सुंदर
@anilmulay2839
@anilmulay2839 3 ай бұрын
धन्य ते साहेब आणी धन्य त्या सुर्यकांता ताई।अगदी पोटातल सरळ सोप्या शब्दांनी ओठावर आल।मन हेलावल असेल साहेबांच आणी ऐकनार्या आम्हा सर्वांच।🎉🎉हार्दिक सुभेच्छा।।🎉🎉
@ashokkumarshah9491
@ashokkumarshah9491 3 ай бұрын
Khup Cchan
@vipulpatil3130
@vipulpatil3130 3 ай бұрын
आता ती टिवटिवी चित्री म्हणल, मला पण घ्या... मला पण घ्या.
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
👌👌👌👍👍👍😀😀😀
@sushanttavate401
@sushanttavate401 3 ай бұрын
चित्री🤣🤣🤣🤣
@राजेंद्रGaikwad
@राजेंद्रGaikwad 3 ай бұрын
संस्कृतीला शोभणार ताईंचे विचार
@anishshaikh4028
@anishshaikh4028 3 ай бұрын
देर आए दुरूस्त आये....😢😢😢😢😢😢
@vilasdongare5227
@vilasdongare5227 3 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद ताई.पवार साहेब हे पुरोगामी विचाराचे आहेत.आपण योग्य निर्णय घेतला त परत एकदा धन्यवाद.
@ratanbobade6971
@ratanbobade6971 3 ай бұрын
🎉🎉 खूप खूप छान ताई
@suhas6791
@suhas6791 3 ай бұрын
योग्य निर्णय
@AnilNarwade-cu1bj
@AnilNarwade-cu1bj 3 ай бұрын
Congratulations Tai saheb 🎉
@shindepatilr526
@shindepatilr526 3 ай бұрын
अशा नेत्याना वापस घेवु नय ? हे फक्त हवाचाया मागे घावणारे संधीसाधु आहेत !
@ranjitsinhgaikwad7174
@ranjitsinhgaikwad7174 3 ай бұрын
छानच ताईसाहेब.
@JagdishPatil-i5u
@JagdishPatil-i5u 3 ай бұрын
सर्वांना घ्या पण अजित. धन्याला दिल्या ला परफुल्याला लव तुमची Bag उचलणाऱ्या दिव्याला मात्र घेवू नका.
@sushanttavate401
@sushanttavate401 3 ай бұрын
आणि त्या मुटकरी ला
@nandanrahane6039
@nandanrahane6039 3 ай бұрын
फार लवकर जाग आली बाईंना ! आज जर अजित पवार यांचा पक्ष विजयी होतांना दिसला असता तर हेच भाषण त्यांच्या समोर होत असलेले महाराष्ट्राला पाहायला मिळाले असते !!
@kirtiind52846
@kirtiind52846 3 ай бұрын
स्वागत... या वयात साथ देणाऱ्या लेकीला वंदन... भूतकाळ काही असो...जाणीवा स्पष्ट ठेवल्या...
@pavan1562
@pavan1562 3 ай бұрын
बरोबर बोलेया ताईं
@sachinsolanke5082
@sachinsolanke5082 3 ай бұрын
अशा संस्कृतीचे जतन करणे गरज आहे
@AkashIbitkar
@AkashIbitkar 3 ай бұрын
ATI Uttam Bhasha shaili❤❤❤ great Nanded❤
@ChandreshTandale
@ChandreshTandale 3 ай бұрын
साहेबांच्या बरोबर सर्व ही दुनिया आहे
@rajendradhoble1851
@rajendradhoble1851 3 ай бұрын
हेच अपेक्षित आहे जुन्या लोकांकडून साहेब बरोबर मोट बांधनार आहे पाहत राहा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 ай бұрын
राज्यातील वारे फिरताच परतीचा प्रवास सुरु झाला.
@vinodkalambe3930
@vinodkalambe3930 3 ай бұрын
धन्यवाद ताई साहेब अगदी योग्य वेळी सात दिलीत 🙏🏻🙏🏻🙏🏻
@laxmanunde3359
@laxmanunde3359 3 ай бұрын
बोलण्यातुनच कळत ताईचे विचार किती श्रेष्ठ आहेत.❤❤❤
@jagannathshinde3143
@jagannathshinde3143 3 ай бұрын
नारायणपूरचे सद्गुरू अण्णा महाराज यांच्या नारायण ज्ञानबोध ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलं. पश्चाता पे तापला. तोची निमाला ताईसाहेब आपले हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन ज्यावेळी पक्षाला गरज आहे त्यावेळी आपण परत आला धन्यवाद
@abhaybhujbal1595
@abhaybhujbal1595 3 ай бұрын
ताई तुमचे मनापासून स्वागत आहे, खूप योग्य आणि अत्यंत वेळेवर निर्णय घेतलात. शेवटी बाप हा बापच असतो लेकराचे १०० अपराध आई प्रमाणे तोही पोटात घेतो घरा बाहेर गेलेल्यांना ही हे लवकर उमगेल अशी आशा करूया, ज्यांना उमगणार नाही त्यांच्या राजकिय कारकिर्दिचे मरण ठरलेले आहे.
@jagannathshinde3143
@jagannathshinde3143 3 ай бұрын
नारायणपूरचे सद्गुरूंना अण्णा महाराज यांच्या नारायण ज्ञानबोध या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलंय पश्चाताप पे तापला तोचि निमाला ताईसाहेब धन्यवाद अभिनंदन ज्यावेळी पक्षाला गरज आहे त्यावेळी आपण आला आपले सहर्ष स्वागत
@balugawade2217
@balugawade2217 3 ай бұрын
राष्ट्रवादीमध्ये स्वागत ताई अभिनंदन jai राष्ट्रवादी
@digmabrshinde6199
@digmabrshinde6199 3 ай бұрын
साहेब आमचं प्रेम आहे तुमच्या वर आमचं पणं आयुष्य तुम्हाला लाभो
@RajendraMate-hb3ih
@RajendraMate-hb3ih 3 ай бұрын
हिच वेळ आहे ताई उत्तम निर्णय घेतला आहे
@alhadsabadra5568
@alhadsabadra5568 3 ай бұрын
थोडक्यात पण अति उत्तम
@VishalTodkar-r1e
@VishalTodkar-r1e 3 ай бұрын
आपल्या पक्षात ताईचे स्वागत आहे.
@arungharat6048
@arungharat6048 3 ай бұрын
Correct decision, impressed by your very emotional speach
@balasahebbhosle4863
@balasahebbhosle4863 3 ай бұрын
आता हिला फक्त काम करायला लावा तिकीट देऊ नका बघा टिकते का ती
@bhaskarsonkamble4657
@bhaskarsonkamble4657 3 ай бұрын
Agree with you 🙏🙏
@balajiraoladekar4976
@balajiraoladekar4976 3 ай бұрын
Best wishes for bright future🎉
@deelipsonale7274
@deelipsonale7274 3 ай бұрын
Thank you Tai
@shabbirbujaruk8847
@shabbirbujaruk8847 3 ай бұрын
Very good decision Accompany with great Shri Sharad Rao ji Make Democracy Strong
@maheshshinde8887
@maheshshinde8887 3 ай бұрын
अभिनंदन ताई योग्य निर्णय घेतला
@anandlokhande9906
@anandlokhande9906 3 ай бұрын
शपथ आहे तुम्हाला शंभुराजे च्या बलीदानाची छगन ज्या पक्षात असेल त्या पक्षाला एकाही मराठ्यान मतदान करायचं नाही
@yadavsuryawanshi9730
@yadavsuryawanshi9730 3 ай бұрын
ताई खुप चागला विचार केला अशोक चव्हाण साहेबाचं भाजपात काय हाल होत आहेत पुढील कामास अभिनंदन ताई
@SANDIPBHAMARE-uv4tl
@SANDIPBHAMARE-uv4tl 3 ай бұрын
Tai good Dicision 💪💪👍👍
@shantaramshilamkar8881
@shantaramshilamkar8881 3 ай бұрын
Tai, very nice decision taken by you. This is the only time for us to show our gratitude and respect towards saheb. Thanks for your decision. With all regards. Rambhau Shilamkar. Pune.
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@vishwasraobhosale7146
@vishwasraobhosale7146 3 ай бұрын
ग्रेट ताई साहेब
@rahuljatkar40
@rahuljatkar40 3 ай бұрын
Great
@deepaknandlalsawale5007
@deepaknandlalsawale5007 3 ай бұрын
ताई तुम्ही ncp चा बुलंद आवाज होतात. सन 1999 पासून NCP च्या अधिवेशनामध्ये खास आपल्या व कै.R R आबा पाटील यांची जोशपूर्ण भाषणाने आम्ही कार्यकर्ते खूप भारावून जात असो.त्यावेळी आपले भाषण ऐकण्यासाठी एक मोठा चाहता वर्ग होता. त्यातला मी एक युवक कार्यकर्ता होतो. आपण NCP चे प्रवक्ता पद घ्यावे,म्हणजे आम्हाला रोज आपले जोशपूर्ण बोल ऐकण्याची संधी पुन्हा मिळेल तसेच नव युवकांनाही कळू द्या की वाघीण व तिची डरकाळी कशी असते. त्याकाळी एव्हढा सोशल मीडिया नव्हता......आपणास शुभेच्छा
@pawar8683
@pawar8683 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
@user-ro5xo8qrpl
@user-ro5xo8qrpl 3 ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शराचद्र पवार गटामध्ये ताई तुमचे मी आणि माझ्या परिवाराकडून मनापासून हार्दिक हार्दिक अभिंदन करून शुभेच्छा देतो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@VishwnathShirale
@VishwnathShirale 3 ай бұрын
पक्क्षाची सतेकड वाटचाल चालू झाली कि आले परत
@EknathSurvase-u1b
@EknathSurvase-u1b 3 ай бұрын
काम संपल्यावर निघून जाणार आणी मोठे मोठे बोलता
@sanjaypoman2769
@sanjaypoman2769 3 ай бұрын
How important is when we deal with experienced personality Mr Pawar. It is assurance to walk on a path of Vision,Satisfaction .
@vikasware5905
@vikasware5905 3 ай бұрын
ताई आपले मनापासून स्वागत
@nileshmagdum907
@nileshmagdum907 3 ай бұрын
स्पष्ट शब्द..........काळाची गरज
@chandupawar7902
@chandupawar7902 3 ай бұрын
Tai Saheb 🙏🙏💪💪
@gautamshelar6011
@gautamshelar6011 3 ай бұрын
शेवटीं शरद पवार यांची ताकद कळली
@prakashgadre1311
@prakashgadre1311 3 ай бұрын
जयंत भाऊ थोडे घाबरलेले दिसतात
@sanjaymule2719
@sanjaymule2719 3 ай бұрын
स्वागत स्वागत ❤
@lahughalke1105
@lahughalke1105 3 ай бұрын
ताई अभिनंदन ❤❤🎉🎉
@ravindrachavan2633
@ravindrachavan2633 3 ай бұрын
योग्य निर्णय घेतला ताई
@pradipdeshmukh8126
@pradipdeshmukh8126 3 ай бұрын
या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपल्या., सूर्यकांता पाटलांचे सहर्ष स्वागत❤❤रडवले ताई तुम्ही
@PhulePinu84127
@PhulePinu84127 3 ай бұрын
Yoge निर्णय आहे पण कोणताच स्वार्थ नसवा हि विनंती तुमचं स्वागत आहे आमचा पार्टी मध्ये
@jaganshelke8804
@jaganshelke8804 3 ай бұрын
अभिनंदन
@shankaringle7901
@shankaringle7901 3 ай бұрын
Welcome
@sanjaykurade7357
@sanjaykurade7357 3 ай бұрын
ताई तुम्ही अतिशय चांगला विचार केला तुमचे आभिनंदन
@tatyasahebpatil7617
@tatyasahebpatil7617 3 ай бұрын
Very nice tai 🙏
@rohit-un1bo
@rohit-un1bo 3 ай бұрын
Congratulations 💐 Patil Tai original khari NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🎉🎉🎉🎉
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@sarthaklahare4223
@sarthaklahare4223 3 ай бұрын
खूप छान
@tusharshinde5524
@tusharshinde5524 3 ай бұрын
Der aye durust aye❤
@khaderpasha1845
@khaderpasha1845 3 ай бұрын
मनोगत पसंद आया.
@navnathchavan4367
@navnathchavan4367 3 ай бұрын
ताई आपणाला केंद्रीय राज्यमंत्री करून सुद्धा राष्ट्रवादी सोडली होती
@Ghadge
@Ghadge 3 ай бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@maheshgaikwad1554
@maheshgaikwad1554 3 ай бұрын
Excellant
@ShivajiKadam-rf6ux
@ShivajiKadam-rf6ux 3 ай бұрын
ताईंचा निर्णय योग्य.धन्यवाद ताई.
@ashishkumarkadam5915
@ashishkumarkadam5915 3 ай бұрын
ताईंचं अतिशय सुंदर भाषण सत्य आणि गहिवरून टाकणारं भाषण
@balirammagar140
@balirammagar140 3 ай бұрын
ताई तूम्ही फारचागलकेलधनवाद
@govardhanchaudhari719
@govardhanchaudhari719 3 ай бұрын
फक्त ऐकून होते सूर्यकांता पाटील मॅडमबद्दल ऐकले होते पण त्या छान वक्त्या पण आहेत त्यांच्या बोलण्यातून समजते..... पक्षात मॅडम स्वागत... भावी वाटचालीस शुभेच्छा साहेब तुम्हाला योग्य जबाबदारी देतील.....
@VijayJagtap-v8o
@VijayJagtap-v8o 3 ай бұрын
परत चूक करू 🙏नका ताई.अता रामकृष्ण हरी वाजवा तूतारी.
@umeshghumare9342
@umeshghumare9342 3 ай бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
@nanasozagade4673
@nanasozagade4673 3 ай бұрын
Very nice 👌 👍 👏
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 7 МЛН