Pudhari News | आळंदी हादरली, बारा वर्षीय दोन मुलांवरील अत्याचारानं खळबळ |

  Рет қаралды 65,503

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #alandi #crime
Pudhari News | आळंदी हादरली, बारा वर्षीय दोन मुलांवरील अत्याचारानं खळबळ | #alandi #crime
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 55
@aniketumbre3146
@aniketumbre3146 Ай бұрын
आळंदी त ज्या संस्था आहे त त्या बंद केल्या पाहिजे फक्त स्वानंद सुख निवासि सद्गुरू जोग महाराज संस्था आणि विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था श्री गुरु राऊत बाबा याच दोन संस्था चालु राहील्या पाहीजे
@SureshKatade-f2b
@SureshKatade-f2b 29 күн бұрын
😂😂
@MuktaiJadhav-vc5xx
@MuktaiJadhav-vc5xx Ай бұрын
कोणत्याही माजलेल्या आरोपीला वेळेवर शिक्षा होत नसल्यामुळे आशा कित्येक वाईट घटना घडत आहेत
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 Ай бұрын
अरे नेमकं या महाराष्ट्रात चाललंय काय कायदा आणि सुव्यवस्था राहिली की नाही सामान्य माणसांना जगणंच कठीण झालंय गृहमंत्री काय करते
@SagarMaharaj-ts5nf
@SagarMaharaj-ts5nf Ай бұрын
हा महाराज नाही कुठलाही संस्थेत हा शिकलेला नाही याला महाराज म्हणून इतर महाराजांना बदनाम करू नका
@varkaribhumi
@varkaribhumi Ай бұрын
💯✅
@aniketumbre3146
@aniketumbre3146 Ай бұрын
एकदम बरोबर बाबाजी
@bhajanpartytarhadi1161
@bhajanpartytarhadi1161 Ай бұрын
न्यूज वाले पूर्ण तपास करत नाहीत आणि न्यूज टाकतात.. यांना फक्त चॅनल ग्रो कस होईल याचं बस हेच पाहतात. बाकीचं गेलं चुलीत.
@sanjaymaharajdevkar2434
@sanjaymaharajdevkar2434 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@Rahulgite1008
@Rahulgite1008 Ай бұрын
हा महाराज नाही महाराज चा मेव्हणा आहे
@kshatriyakulavatans108
@kshatriyakulavatans108 13 күн бұрын
आरोपि महाराज नाही
@ravindraradhakisanthorat9694
@ravindraradhakisanthorat9694 29 күн бұрын
आळंदी क्षेत्री यापुढे कोणतीही अनधिकृत संस्था असेल त्या बंद झाल्याच पाहिजे किंबहुना पोलीस स्टेशनं परवाना, आळंदी संस्था परवाना आणि सद्गुरू जोग महाराज संस्थेचा परवाना असेल तरच संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिला जावा किमान या गोष्टीमुळे तरी बहुतांशी अनधिकृत संस्थांना चाप बसेल
@vishaljagle4963
@vishaljagle4963 Ай бұрын
आळंदीची किंमत खराब करायला लागलेत अशे लोक
@PANDITJADHAV-s2d
@PANDITJADHAV-s2d Ай бұрын
खरी तपासणी करण्यात आली पाहिजे तो महाराज आहे की हैवान आहे हे तपासून त्यावर कडकडीत कारवाई करण्यात आली पाहिजे
@vitthalbutanwad
@vitthalbutanwad Ай бұрын
अनैसर्गिक.... भविष्य अवघड आहे माझ्या महाराष्ट्राचे .
@ShriramKumbhar-jv4nc
@ShriramKumbhar-jv4nc Ай бұрын
आता कलियुगाचा अंत सुरुवात झालीय
@ganeshbangar1068
@ganeshbangar1068 Ай бұрын
अत्त्याचार नेमका कुणी केला आहे महाराज की मेहुणा? मेहवण्यानी केला आहे तर सारख सारख महराजनी केला अस का बोलत आहे पत्रकार?
@update1677
@update1677 28 күн бұрын
या लोकां मुळे देशाचा नवीन तरुणाला जायला त्रास होत होता
@jayashrijondhale325
@jayashrijondhale325 27 күн бұрын
संस्थेचे नाव काय आहे ते सांगा.
@NandkishorDound
@NandkishorDound Ай бұрын
महाराज नाही ते हे लक्षात घे
@abadevjadhav2737
@abadevjadhav2737 Ай бұрын
खाजगी संस्था बंद केल्या पाहिजे जोग महाराज शिक्षण संस्था आणि vithhal वारकरी शिक्षण संस्था या दोन्ही माऊलींच्या विनामूल्य शिक्षण संस्था आहे हे सगळे धंदेवाईक झाले बदनाम केलं यांनी वारकरी संप्रदायाला
@Vvvhan
@Vvvhan 23 күн бұрын
संस्था बंद करा
@nilampawarofficial5501
@nilampawarofficial5501 Ай бұрын
आळंदीतले सर्व संस्था बंद केले पाहिजे सरकार नी मुलांचं जीवनाचं वाटोळं करुण काय भेटणार यांना
@mahadevtapkir7488
@mahadevtapkir7488 Ай бұрын
आळंदी मधील सर्व 2नंबर बंद जहाले पाहिजे
@rajshreeagalave-jd7xk
@rajshreeagalave-jd7xk 29 күн бұрын
मी अनेक संस्था पाहिल्या घरातले नातेवाईक दारू पिणारे ठेवत आहेत मेहुणे
@SudambabanraoThombare
@SudambabanraoThombare 29 күн бұрын
खुप गोड बातमी 😂😂😂
@bhagwatshinde5824
@bhagwatshinde5824 Ай бұрын
समलैंगिक भावना खुप वाढल्यात अवगड आहे कलियुग सुरू झालं 😂😂😂😂
@AbhishekMahanavar-s6d
@AbhishekMahanavar-s6d 29 күн бұрын
येडझवा गाडीच्या हसतो काय
@ashokanandjimaharajshastri7712
@ashokanandjimaharajshastri7712 26 күн бұрын
Hoy ka
@SKGaming-987
@SKGaming-987 Ай бұрын
अरे आता मुलांना पन😂😂😂
@marathidanka8352
@marathidanka8352 Ай бұрын
महाराज लोक माजले त
@SureshKatade-f2b
@SureshKatade-f2b 29 күн бұрын
😅😅
@kshatriyakulavatans108
@kshatriyakulavatans108 13 күн бұрын
आरोपि महाराज नाही
@akashmhaske9618
@akashmhaske9618 Ай бұрын
महाराजांचा मेव्हणा आहे तो महाराज नाही 🙏 पत्रकार बांधवांना विनंती आहे , माहिती देत असताना विचार करून माहिती देत जा,
@kirtanachemanthan_
@kirtanachemanthan_ 29 күн бұрын
अत्याचार महाराजांच्या मेव्हण्याने केला आहे ना.... मग महाराज नी केला अस का म्हणतात न्यूज वाले.....Channel growth होण्यासाठी काही पण न्यूज मध्ये सांगू नका.... पूर्ण सविस्तर माहिती घेऊन बातमी टाका ना
@GajananJoshi-k7y
@GajananJoshi-k7y Ай бұрын
अरे महाराज म्हणु नकोस आरोपी म्हण
@shreeramardad
@shreeramardad Ай бұрын
हा महाराज नाही कुठल्याही संस्थेत शिकलेला नाही याला महाराज म्हणून दुसऱ्या महाराजांचे नाव बदनाम करू नका 🙏
@pathanayaz5641
@pathanayaz5641 29 күн бұрын
Hindi khatre me hai 😢
@rohit6t937
@rohit6t937 29 күн бұрын
अरे तुम्ही का उगाच कमेंट करताय हे न्यूझ वाले कोणाचीही कमेंट बघत नाही 😂😂😂😂😂😂
@Hanmantpatilpatil-im4ob
@Hanmantpatilpatil-im4ob Ай бұрын
Aata ya maharajana jel Nako tyanchi buli kapa buli
@HarshalMunde-iv3mq
@HarshalMunde-iv3mq Ай бұрын
Aalandi madhhe andarun khup bogasbaji hot aahe
@JivanDhiwar-z7s
@JivanDhiwar-z7s Ай бұрын
Alandi is very dangerous place. Don't send your children for education. It is....
@MadhavShinde-o5f
@MadhavShinde-o5f 29 күн бұрын
खाजगी संस्था ऐक धंदा आहे तित काय शिकाणार फक्त भोग
@BalajiDandge-wr4oq
@BalajiDandge-wr4oq Ай бұрын
😂😂😂😂
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН