No video

Pudhari News | शरद पवार ते मोदी, राजकारण्यांची नकल करणाऱ्या या कलाकाराला तोड नाही | Solapur News|

  Рет қаралды 560,073

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #solapurnews #sharadpawar
Pudhari News | शरद पवार ते मोदी, राजकारण्यांची नकल करणाऱ्या या कलाकाराला तोड नाही | Solapur News|
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

Пікірлер: 375
@mahendratare9776
@mahendratare9776 3 ай бұрын
प्रयत्न चांगला आहे
@india2634
@india2634 3 ай бұрын
आजुन प्रॅक्टिस ची गरज आहे
@ShkoorKhan-vz2ld
@ShkoorKhan-vz2ld 2 ай бұрын
😂
@mauli8159
@mauli8159 3 ай бұрын
नाही जमले. प्रसिध्दी साठी नाटक करतोय 😂
@anantamuluk5843
@anantamuluk5843 3 ай бұрын
जबरदस्त प्रयत्न
@arunkamble3767
@arunkamble3767 3 ай бұрын
नकीच चांगला प्रयत्न आहे 👍🏼
@nehakakade6648
@nehakakade6648 3 ай бұрын
हुबेहूब आवाज भाऊ राजसाहेब ठाकरे यांचा आवाज ऐकायला आवडेल.
@pravinumbarkaracademy
@pravinumbarkaracademy 2 ай бұрын
छान प्रयत्न.... रामदास आठवले जमलं...एक नंबर
@hanumantsalgar24
@hanumantsalgar24 3 ай бұрын
एकच नंबर भाऊ खरंच हे असे आवाज काढण कोणालाही जमत नाही keep it up Bro 👑 एक नंबर मिमिक्री ❤️
@satishbhujbale7975
@satishbhujbale7975 3 ай бұрын
शरद पवारचा आवाज काढता काढता..शोले मधला संजीव कुमारच बाहेर पडला😂
@beingspiritual201
@beingspiritual201 3 ай бұрын
कोणा कोणाला याला शिव्या देवा वाटत आहेत like करा
@kishormahurkar
@kishormahurkar 3 ай бұрын
कोणाचाच आवाज जमला नाही
@sambhajidivekar9255
@sambhajidivekar9255 3 ай бұрын
हयाला नाही जमलं पण शिकशील हळूहळू
@balukulkarni1304
@balukulkarni1304 3 ай бұрын
😂
@Vinod-tc5hz
@Vinod-tc5hz 2 ай бұрын
😂😂
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 3 ай бұрын
भावा भारी चांगला परयतन
@user-li6bo7et7i
@user-li6bo7et7i 3 ай бұрын
प्रयत्न ठिक आहे. सुधारणेला बराच म्हणजे खरं तर खूपच वाव आहे.
@gokarnafuke6456
@gokarnafuke6456 3 ай бұрын
Khup chaan sir🎉
@shaileshjmaharastra
@shaileshjmaharastra 3 ай бұрын
तुझं ऐकून हागायला आली 😂😂
@prashantmahajan8703
@prashantmahajan8703 3 ай бұрын
हासायला 😅 हो
@arjunkhilare757
@arjunkhilare757 27 күн бұрын
नाही जमलं भावा परत एकदा ऐक पवार साहेबांना
@tillupillu468
@tillupillu468 3 ай бұрын
एकदम भारी भाऊ
@pbmate1315
@pbmate1315 3 ай бұрын
कोठून आणला शोधून वार्ताहर
@dipakdingare522
@dipakdingare522 3 ай бұрын
जमत,नाही,आवाज, प्रसिद्धीसाठी,प्रयत्न,करतो,
@krishnamensi9078
@krishnamensi9078 3 ай бұрын
एकदम बकवास
@babasahebmalode5889
@babasahebmalode5889 4 сағат бұрын
अजून आवाज ओळखू येतो अजून बोबडे बोलावे लागेल. राम कृष्ण हरी
@Dadabhau914
@Dadabhau914 3 ай бұрын
पत्रकार कोठून शोधून आणला
@laxmanbangale7121
@laxmanbangale7121 3 ай бұрын
अजून प्रॅक्टिस ची गरज आहे खूप
@haripatankar1756
@haripatankar1756 3 ай бұрын
प्रयत्न चांगला आहे अजून भरपूर सराव केला पाहिजे
@suryakantbhosale4506
@suryakantbhosale4506 2 ай бұрын
पत्रकार बंधुंनो, तुम्हाला बेरोजगारी,आत्महत्या,भुकबळी, कर्जबाजारी,अशा गोष्टी दाखवा. केवळ मनोरंजन या करता वेळ खर्च करू नका. नमस्कार पत्रकार बंधू.
@anushkadongre7378
@anushkadongre7378 3 ай бұрын
चांगला प्रयत्न
@salaba451
@salaba451 3 ай бұрын
एकदम भारी आहे 😂😂😂😂😂
@SadashivGaykvad-nb4hk
@SadashivGaykvad-nb4hk 3 ай бұрын
अप्रतिम आवाज आहे
@stephenkedgaonkar2860
@stephenkedgaonkar2860 3 ай бұрын
1नं रामदास आठवले यांच्या आवाज
@balajiambad2582
@balajiambad2582 3 ай бұрын
नाही जमलं 😂
@SunilKamble-dr4tj
@SunilKamble-dr4tj Ай бұрын
याला पहिल्यांदा एकेरी उल्लेख करतोय पवार साहेबांचा आवाज अजिबात येत नाही
@HV-ng1ei
@HV-ng1ei 3 ай бұрын
भाऊ नापास वाटला आवाज हुभेउभ काढता आला नाही
@SakshiJambhale-hy5iw
@SakshiJambhale-hy5iw 3 ай бұрын
Mst Sagar Sir🙏
@surajkadam7568
@surajkadam7568 3 ай бұрын
पुढारी एवढा बालिश चॅनेल असेल असं वाटलं नाही..
@mayurirampure9152
@mayurirampure9152 3 ай бұрын
Khup chan sagar
@dineshsaindre3103
@dineshsaindre3103 12 күн бұрын
Ak Number
@vasantinagtilak4166
@vasantinagtilak4166 3 ай бұрын
एकच नंबर सागर तोडच नाही तुझ्या कलाकारीला 👌🏻
@dhanrajmahadevchaurpagar
@dhanrajmahadevchaurpagar 29 күн бұрын
Ok bhau
@pratapkadam690
@pratapkadam690 3 ай бұрын
Great
@PoliticalVideo
@PoliticalVideo 3 ай бұрын
भाऊ दात घासून या आणि लाळ गाळा थोडी 😂😂😂 #वाकडापवार
@user-hv9lc7ig1i
@user-hv9lc7ig1i 3 ай бұрын
पवार एवढं स्पष्ट बोलत नाहीत. चांगला प्रयत्न आहे 🚩
@shankarudhan3296
@shankarudhan3296 3 ай бұрын
छान प्रयत्न केला भाऊ
@tukarampatil8295
@tukarampatil8295 3 ай бұрын
कौतुक करायला तरी शिका.
@VikramDixitvlog
@VikramDixitvlog 3 ай бұрын
Zabardast mast jamalay
@dnyeshwaraurgand3508
@dnyeshwaraurgand3508 3 ай бұрын
पवार साहेबांचा जमला पण बाकीचे नाही जमले आवाज काढायला प्रयत्न करत राहा जमेल 👍
@govindawate8433
@govindawate8433 7 күн бұрын
हे काही जमलं नाही अजून चांगली प्रॅक्टिस करून घे
@user-mx3pc8iq7s
@user-mx3pc8iq7s 2 ай бұрын
हागवन लागली आवाज ऐकुन
@rajendrabhise2607
@rajendrabhise2607 3 ай бұрын
मीडिया वाल्यांना salute 😅
@user-lg1jo4ok8e
@user-lg1jo4ok8e 3 ай бұрын
👌👌
@nitingangawane0786
@nitingangawane0786 3 ай бұрын
प्रयत्न चांगला आहे पण भाजप वाले लोकांपासून दूर रहा नाहीतर पैसे देऊन शरद पवारांचा ऑडिओ एडिटिंग करून मोदी म्हणेल देखिये भाईयो ओर बहनो शरदराव क्या कह रहे हैं हा सोशल मीडियाचा वापर जास्त करतो
@user-ed2hf8bm2z
@user-ed2hf8bm2z 3 ай бұрын
Pawar साहेबाना झातु आहे 😂
@jagrutipatil3030
@jagrutipatil3030 3 ай бұрын
Super 👌👌
@VinodChavan-vlog
@VinodChavan-vlog 2 ай бұрын
Kadakkkk 💯
@Jatinbansode1891
@Jatinbansode1891 3 ай бұрын
Chan sagar bhau
@user-rk4mg3sz1k
@user-rk4mg3sz1k 3 ай бұрын
नरेंद्र मोदीं जी खूप छान पण शरदचंद्रजी जमले नाहीत पण लगे रहो!
@uttamtapal7289
@uttamtapal7289 Ай бұрын
भाऊ, अगोदर गावच्या पारावर प्रॅक्टीस करा नंतर नक्कल करा. आम्ही यापूर्वी बर्याच कलाकारा कडून हुबेहुब आवाज ऐकले आहेत. असो अधिक प्रयत्न करा लगेच कॅमेऱ्यात येण्याची घाई करू नका नाहीतर आहे ती कला हवेत विरून जाईल
@maheshpatil7659
@maheshpatil7659 3 ай бұрын
छान 🎉
@DilipKatolkar
@DilipKatolkar 2 ай бұрын
प्रयंत अधिक करावा लागेल? 👍
@ashokpatil9042
@ashokpatil9042 3 ай бұрын
दादांना जमलं नाही पण तरी ठीक आहे
@vitthalshere3355
@vitthalshere3355 3 ай бұрын
1% पण जमले नाही
@jituade3873
@jituade3873 3 ай бұрын
Good action
@suhasdalvi4414
@suhasdalvi4414 3 ай бұрын
हिंदु धर्माचे कट्टर विरोधक शरदचंद्र जी पवार साहेब बोलतांना शब्द स्पष्ट ऐकू येत नाही याचे शब्द स्पष्ट ऐकू येतात बाकी अजून खूप प्रॅक्टीस कर
@fakirshaikh3613
@fakirshaikh3613 3 ай бұрын
Good
@chandracantmane4740
@chandracantmane4740 3 ай бұрын
फारच छान 😊😅😅
@vivekrasal6836
@vivekrasal6836 3 ай бұрын
नाही जमलं.... कदाचित दोन्ही नेत्यांचा आवाज दहा वर्षापूर्वीचा असावा ट्राय हार्ड
@ajaybichkar5592
@ajaybichkar5592 3 ай бұрын
थोडा अजून घासायला पाहिजे आवज साठी
@kumarmuddapure2370
@kumarmuddapure2370 3 ай бұрын
येक नंबर ❤
@rahulwable6924
@rahulwable6924 3 ай бұрын
असा थोडा आवाज आहे असा आवाज तर मी पन काढतो काय भावा 😅
@kalpanadeshmukh3128
@kalpanadeshmukh3128 2 ай бұрын
आवाज आणखीन उभे हुबेहूब काढायला हवा आहे
@vitthalraochavan5838
@vitthalraochavan5838 3 ай бұрын
मा.ना.आठवले साहेब यांचा आवाज काढला एकदम हुबेहुब आहे बाकी आवाजा साठी प्रॅक्टिस करत राहा जमेल नक्कीच अभिनंदन.
@TukaramGadekar-rr8cr
@TukaramGadekar-rr8cr 3 ай бұрын
Must
@user-dn2dt2wt6u
@user-dn2dt2wt6u 3 ай бұрын
Very nice bro 👌🏻👌🏻 keep it up
@ChandrakantHagawane
@ChandrakantHagawane 2 ай бұрын
भावा प्रॅक्टिस कर अजून तुला थोडसं प्रॅक्टिस करावा लागेल
@SantosDage
@SantosDage 3 ай бұрын
wa bhari kalakar salam bete
@amarkasar4309
@amarkasar4309 17 күн бұрын
नाही जमलं प्रसिध्दी साठी चाले आहे
@poojamalawade7375
@poojamalawade7375 2 ай бұрын
अजून प्रॅक्टिस कर दादा. बाकी छान!
@unbeatableravan4456
@unbeatableravan4456 3 ай бұрын
Keep it up sagar 🎉❤
@satishranawade4637
@satishranawade4637 Ай бұрын
प्रयत्न चांगला होता...
@kalpanadeshmukh3128
@kalpanadeshmukh3128 2 ай бұрын
थोडा आणखीन प्रयत्न करा .जमेल तुम्हाला.👌👌👌
@AmarLondhe-xv9yi
@AmarLondhe-xv9yi Ай бұрын
पुरस्कार दया ...😂
@sambhajibhosale2869
@sambhajibhosale2869 3 ай бұрын
कोणाचाही आवाज जमला नाही.अजून सराव आवश्यक आहे
@prakashchakral22
@prakashchakral22 3 ай бұрын
नाही जमलं, उगाच आव आणला आहे 😂
@sslimbalkar8286
@sslimbalkar8286 2 ай бұрын
याची प्रॅक्टिस खूपच कमी आहे याला आवाज काढता येत नाही.
@manikthorave4764
@manikthorave4764 3 ай бұрын
तुमचा आवाज समजला पण पवार साहेबचा ऐवढा समजत नाही
@mukundbamble5904
@mukundbamble5904 3 ай бұрын
खूप छान दादा
@ranjeetwaghmare5356
@ranjeetwaghmare5356 3 ай бұрын
भावा माफी असावी पण अजून सरावाची गरज आहे 🙏🏻
@amoljadhav2775
@amoljadhav2775 3 ай бұрын
@sdm797
@sdm797 3 ай бұрын
Good try
@Dilraj838
@Dilraj838 3 ай бұрын
खूप भारी.... 😂😂😂😂😂
@vinayakgovare6763
@vinayakgovare6763 12 күн бұрын
नाही जमत re भावा
@mseries1832
@mseries1832 3 ай бұрын
पुढारी वाल्यांना काही काम नाही उरलेलं का? असा आवाज नॉर्मल माणूस ही काढू शकतो. विनंती आहे पुढारी ने हा व्हिडिओ यूट्यूब वरून डिलीट करावा.
@avinashambre6830
@avinashambre6830 3 ай бұрын
अजिबात जमलं नाही
@ankushzambare4305
@ankushzambare4305 3 ай бұрын
काहीच जमलं नाही, नुसत नाटक
@bajiraodeshmukh2066
@bajiraodeshmukh2066 3 ай бұрын
Jamel kahi divasani prayatna tari changala aahe
@SidharthBansode-kg3gk
@SidharthBansode-kg3gk 3 ай бұрын
PT❤❤❤
@sandeepgaikwad9574
@sandeepgaikwad9574 3 ай бұрын
mast bhay .
@KiranNikam2122
@KiranNikam2122 2 ай бұрын
जमत नाही
@avinashrathod7683
@avinashrathod7683 3 ай бұрын
फुन्हा परेण्यंत कर भावा
@amitghogavkar8392
@amitghogavkar8392 3 ай бұрын
रामदास आठवले आवाज 👌👌👌👌
@Anil-m9b9h
@Anil-m9b9h 16 күн бұрын
याला नाही जमलं परत प्रयत्न करु नको
@Info-zf9rh
@Info-zf9rh 3 ай бұрын
attempt is good
Deepak Deshpande - Hasyarang -  Comedy Jokes - Sumeet Music
13:16
Sumeet Music
Рет қаралды 3,3 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 87 МЛН