लाज वाटतेय महाराष्ट्रात न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय #कुठे_नेऊन_ठेवला_महाराष्ट्र_माझा 😡😡😡
@babashahibpawar4 сағат бұрын
अजित पवार धनंजय मुंडे ला पाठीशी घालत आहे तर अजित पवारला या सह आरोपी करा
@pavanchayal49174 сағат бұрын
सगळे शमील आहे असा वाटतंय टक्केवारी वर पर्यंत पुचली आहे 1000%
@PritamPyare-c4q4 сағат бұрын
देवाभाऊ...वाल्याचा वाल्मीक करूण कोणते ..रामायण..लिहायचे आहे.
@anilhade98454 сағат бұрын
या सरकारला असे केल्याशिवाय जाग येणार नाही
@shivajigadage5974 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय सरकारने दिला पाहिजे. नाहितर सरकारने परवानगी द्यावी. खुन खंडणीखोर लोकांना असा धडा शिकवनार मग तो नेता असो नाहितर कोणीही तरच सर्व ठिक होईल. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@kshirsagar43214 сағат бұрын
गृहमंत्री चा जाहिर निषद
@funnyvideos-bg4oy4 сағат бұрын
ज्या पक्षामध्ये अजित पवार सारखे लोक असतील अशा पक्षाला आयुष्यात कधीही मतदान करणार नाही जरी बीजेपी असेल तरीही जर एखादं सामान्य मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळत नसेल तर याचा मराठा म्हणून मी आयुष्यात कधीही अजित पवार या पक्षाला मतदान करणार नाही
@price589213 сағат бұрын
Kashe astil hya lokanche man ,, kiti lajirwanai aahai h sarw ,,laj watli pahije sarkarla ,, par maharastra cha satya nash karun taklay ,, jahir nesaid aahai sarkar cha
@preshitanigade8975 сағат бұрын
Sarkarcha javai vali
@ParvatiChavan-my2ij4 сағат бұрын
बरोबर आरोपीला शिक्षा झाली पाहिजे 😢
@vd11804 сағат бұрын
Ajit vachvto ahe dhanya ani walya la
@user-ly2kh4rr8n4 сағат бұрын
Dhanya Munde La Golya Ghala.
@RaghavDatal-p5n3 сағат бұрын
न्याय मिळवण्यासाठी असे कराव लागत असेल यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट काय असावी .
@VivekDandekar-h3t5 сағат бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
@ThetKarbhar4 сағат бұрын
Walya war gunga jhala pahije
@rahulrakh28464 сағат бұрын
tyala mahit ahe karad baher ale ki apal sagal baher yeil
@SaiPhad-w8p5 сағат бұрын
Arw tower warun pachi re
@rahulrakh28464 сағат бұрын
suryani ani jarangeni sangital he yala
@SadashivKarande-s5t4 сағат бұрын
ज्या लोकांनी तुझ्या भावाला मारलं त्याच्यासोबत तू चहा पितोस मीटिंग घेतोस म्हणल्यावर तुझी चौकशी झाली पाहिजे
@SadashivKarande-s5t4 сағат бұрын
करून द्या ना मग कशाला अडवता आहे हे नुसती नाटका असतात हे काय खरं नसते
@प्राजक्ता_144 сағат бұрын
लाज वाटत नाही का बोलताना...तुझ्या घरच्यांसोबत अस झाल असत तर समजलं असत तुला
@VijayRajeshirke553 сағат бұрын
तुझा बाप गेला असता तर असा बोलला नसता 😢😢
@SadashivKarande-s5t4 сағат бұрын
हे खरं नसतं हे नाटक असतात नुसते
@rahulrakh28464 сағат бұрын
dhanajay deshmukh ya gunhyat ahe
@ghulevikki12344 сағат бұрын
Aare 2 minit vichar kara kas marly sarpanch desmukh la aasru aanavar zale aaropinla fashi dya 302 kara 💯🔥💪🔥💪💪