रोज एक episode टाकला पाहिजे please like comment 3000 like
@pankajpanchwagh40624 сағат бұрын
नको जे आहे ते चांगले आहे नाहीतर टीव्ही वरील daily soaps सारखं दुर्लक्ष होईल
@AkhileshGoykar3 сағат бұрын
❤❤❤❤❤❤
@chhaganbalekar50563 сағат бұрын
कुरकुटे सरांसारखे जर शिक्षक असला तर त्या शाळेला काहीच अर्थ नाही त्यापेक्षा ह्यांना रिटायर केलं पाहिजे
@AjayChavan-r6c2 сағат бұрын
Kharach😊😊
@vaibhavraut27432 сағат бұрын
बहुजन जेव्हा स्वतःची गोष्ट सांगतील तेव्हा खरा चेहरा समोर येईल समाजाचा... Respect to the director 💙❤️
@ItsMajja6 сағат бұрын
'आठवी अ' आणि 'दहावी अ' या वेब सीरिजसाठी तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत, याही पुढे तुमचे हे प्रेम असेच मिळत राहील याची खात्री आहे.. 'दहावी अ'चे नवीन एपिसोड सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता. ☺🙏🏻खूप आभार 😊🙏
@शेतकरी_राजा_114 сағат бұрын
3 दिवस एपिसोड ठेवा ❤
@Thisismychannel777-rk3 сағат бұрын
MH 09 kolhapurkar
@bhushandige72693 сағат бұрын
kamble siracha ek ep banva ki
@sandeshsutar119156 минут бұрын
Kurkute हे पात्र योग्य नाही
@Belgavwala52 минут бұрын
Funny episode kara
@AnandrajSalve-mr3udСағат бұрын
अभिजीत भावा एक नंबर बोलला अन्याय करणार्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो 💙
@r.n.rohit.354931 минут бұрын
❤
@mangeshchavan501318 минут бұрын
अगदी बरोबर 👍🏻💙
@ravikewate35815 минут бұрын
💯
@neha90588 минут бұрын
Ho brobr aahe
@mbkhillare313758 минут бұрын
एका माणसाचा तिरस्कार करता करता तुम्ही सविधांचाच तिरस्कार करायला लागले........guts nitin sir🔥
@pratibhalokhande39723 сағат бұрын
कांबळे सरांच वाक्य खूप आवडलं संविधान हे देशाचं आहे आणि त्यातील कायदा हा पंत प्रधान आणि सामान्य माणसा साठी सारखाच आहे 💕🙏🏻जयभीम जय संविधान🙏🏻सगळीच लेकरं खूप भारी आहेत☺️पण मध्या कायम भावूक करतो ❤❤❤रेशमाच्या चेहऱ्यावरचे भाव खूप छान वाटतात कुठ ही ओढतान नसते त्याच्यात ❤️ज्योती ची साथ आवडते ❤आणि आज कहर म्हंजे भांडण 😅😅😅हळू हळू पकड घेते मालिका ❤❤
@BhimSainik99902 сағат бұрын
Jay Bhim 💙 public
@pankajpanchwagh406236 минут бұрын
@@pratibhalokhande3972 web series लोकांच्या मनात चांगल्या पद्धतीने स्थान मिळवत आहे. अभिनंदन सर्वांचे
@pankajpanchwagh406235 минут бұрын
@@pratibhalokhande3972 ओम पानसकर (मधुकर) एक अतिशय चांगला कलाकार आहे.
@rushikeshkarad8946Күн бұрын
*कांबळे सर च्या आयुष्यात पन काय बदलाव झाला याच्या वर सुद्धा* *पुर्ण एपिसोड नाही जमला तरी प्रत्येक एपिसोड मधे screen play चांगला दया* ❤️☘️
@pankajpanchwagh40624 сағат бұрын
कांबळे सरांची entry special झाली पाहिजे
@DEVRAJshetty-sn1tn3 сағат бұрын
Ho na
@nithinhiwale2 сағат бұрын
Kamble sir kuthe ahet
@HariomDharmaleСағат бұрын
Ha episode pahun junya athavni jiwant zhyalya😢❤❤
@pankajpanchwagh406239 минут бұрын
@@nithinhiwale आजचा episode बघा त्यात entry झाली आहे कांबळे सरांची
@santoshjadhav8983 сағат бұрын
गरिबी काय असते त्याची आज पुन्हा आठवन आणि जाण झाली.. रेश्मा मधुकर आणि अभी. खुप छान अभिनय ❤❤
@manishuke97155 минут бұрын
मुख्यध्यापक तर कांबळे सर पाहिजे होते ,कारण की त्यांना मुलाचा जाणीव आहे आणि त्यांनी मुलांना न विचारता त्याचं मनातल ओडखुन घेतल की त्यांनी तोड फोड का केली असेल. ग्रेट आहे कांबळे सर जेव्हा पर्यंत या ( दहावी अ ) siris मध्ये कांबळे सर तेव्हा पर्यंत siris मध्ये मज्या आहे.
@sandy-vh3 күн бұрын
मधुकर सारखेच विद्यार्थी पुढे जाऊन राडा करतात 💯चांगल असो वा वाईट शाळेत नाव गाजन गरजेच आहे😎, ह्याच आठवणी जीवनाला रंग देतात ❤
@rushikheshParkhe-nu8oh3 сағат бұрын
नाद फक्त मधू कर चा⚔️👿😎🤓🎉❤
@ganeshgaikwad211955 минут бұрын
खरच आज सर्व कलाकारांचे मनापासून आभार लेखक यांनी भारताचे संविधान या बद्दल भाग करून प्रत्येक विक्तीला जगण्याचा अधिकार समजून दिला त्या बदल आभार मानतो 🙏🙏
@rpstyleedits0093 күн бұрын
Madhukar Fans ------>❤
@dhananjaykharat60792 күн бұрын
Apan Madhukar fan ahe
@rutujasonwane2195Сағат бұрын
Madhukar fan only..........❤❤
@keshavavadan954349 минут бұрын
Director aani शाळा टीम la एक मनापासून विनंती आहे पुन्हा ही मालिका बंद पाडू नका, खूप छान मालिका आहे आम्ही आमचे बालपण जगत आहोत असे वाटतंय मालिका पाहताना फार मन भावूक होतंय , आणि कांबळे सर सारखे सर जर प्रत्येक शाळेला भेटले तर मुलांचे आणि आपल्या महाराष्ट्रतील कोणत्याही मुलांवर अंन्याय होणार नाही , कांबळे सर ना दिले से सॅल्युट sir🎉❤
@Abhivlogs07-3 сағат бұрын
Respect to Dr. Babasaheb Ambedkar 💙🌍
@jjmobile2003 сағат бұрын
💙💙💙
@surajsonkamble-q6r3 сағат бұрын
1 number❤
@SAHIL.K-t5c3 сағат бұрын
💯💙
@ShinchanNohara_20082 сағат бұрын
💙👑
@mr.IndiankartiktechСағат бұрын
Jai bhim 💙💙jay shivray🧡🧡🧡
@Usernz93 күн бұрын
आठवड्यातून तीन तरी episode येऊ द्या ,, तीन दिवस अजून वाट बघायची खूप bore hot ,, mg काहीच इंटरेस्ट राहत नाही
@rohitjadhav77943 күн бұрын
Barabar hai
@csthesoundremixking1026Күн бұрын
Hoy yaar😢😢😢😢😢
@nayansuware192423 сағат бұрын
Kharch 😢😢
@GaneshSawant-d5l3 сағат бұрын
Bhava tyana pn Kam ast abhyas asto
@Gana000-b9x2 сағат бұрын
Ha interest Kami hoty
@rohitdarkunde413317 сағат бұрын
कोणा कोणाला दहावी अ ही वेबसिरीज खूप आवडते ❤️🥰
@ApurvPatil-662 сағат бұрын
कांबळे सरांसारखे सर्वांना मिळायला हवे😊😊😊😊😊😊
@kkoknatala3 сағат бұрын
आजचा भाग खरच खूप छान होता.. परंतु दोन गोष्टी खटकल्या त्या आवर्जून सांगाव्याश्या वाटतात... 1- मुलांनी जी शाळेची तोडफोड केली... हे असं करायला किंवा दाखवायला नको होते.. कारण शाळा ही शाळा असते.. इथूनच पुढे आपल्याला पहिले द्यान मिळते. आणि आपले आयुष्य मार्गी लागते. 2- कुरकुटे मास्तर यांनी आपल्या भारताच्या संविधाना बद्दल जे उच्चार कांबळे सर यांना निर्देशून बोलले... ते अत्यंत लाजिरवाणे आहे... आपल्या भारताच्या संविधाना बद्द्ल बोलतं आहात कुरकुटे सर हे लक्षात असू द्या... जर आज बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपल्याला आज या समाजात कोणीही विचारले नसते... बाकी तुमच्या कोणत्याही एपिसोड ला विरोध नाही.... आभ्या, रेश्मा, पल्ली, केवडा, मध्या, सागर, श्रेयस कटके, विक्या आणि ईतर सर्व विध्यार्थि मस्त काम करत आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. शाहिर श्री. समीर बबन मेटकर मुक्काम पोस्ट चिंचघर मेटकर वाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी.
@prajyotayare22432 сағат бұрын
हे सेम माझा मनात पण आलं पण नंतर कळलं की हे दावूनच समाजला सांगू शकतो अस वागणं चुकीचं आहे
@pankajpanchwagh406231 минут бұрын
@@kkoknatala श्री. के. टी. पवार (कुरकुटे सर) हे खूप साधं व्यक्तिमत्त्व आणि उत्तम कलाकार आहेत असे प्रकार शाळेमध्ये Directly Indirectly घडत असतात आणि हेच दाखवण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांचे काम बघा त्यांनी उच्चारलेले शब्द फक्त काल्पनिक आहेत कारण ती व्यक्ती सर्व धर्माचा समान मान करते. त्यांचे गावाकडच्या गोष्टी मधील काम सुद्धा बघावे म्हणजे आपल्या लक्षात येईल
@jaydevkamble7622Сағат бұрын
Respect to. Dr Babasaheb Ambedkar 💙
@AkashGavali-i1cСағат бұрын
खूप छान episode,,,, आहेत,,, मुलांची परिस्थिती कळल्याशिवाय कोणी मुलांबद्दल वाईट विचार करू नये ते हुशार आहे की नाही,,,, गरिबाचे मुलेही हुशार असतात,,,,,💙
@AkashGavali-i1cСағат бұрын
🥰🥰
@akashhake98852 сағат бұрын
खरंच सर तुमचा प्रत्येक एपिसोड खूप मनाला लागतो आज खरंच डोळ्यात पाणी आले
@tanajidhawale58622 сағат бұрын
काय कमालीचा बनवलाय आजचा भाग.खरंच शाळा आठवली. संवाद लेखन व दिग्दर्शन याला तोडच नाही.एखादया चित्रपटाची निर्मिती सुध्दा एवढी भारी नसेल.तुमचया टीमला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
@Sigma_Madhya_iditz3 күн бұрын
फ़क्त मधुकर डॉन बोलते 😂🤩😎
@RupaliSakat-om1ryСағат бұрын
अन्याय करणाऱ्यां पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो💙🙌
@Rameshwar__munde__93732 сағат бұрын
मध्या आब्या & रेश्मा यांना मात्र chalange नाही. खरंच 1 no episode झाला आहे ❤❤
@AvinashSonwanae-ff6ri2 сағат бұрын
ऐक नंबर झालं आहे ऐपीसोड मला तर खुप छान वाटला असं नविन नविन ऐपीसोड आमच्या साठी घेऊन या👍👌👌👌👌
@sagarjadhavsj2 сағат бұрын
अप्रतिम आणि ज्यांनी कोणी ही स्टोरी लिहिली त्यांना 100 तोफांची सलामी
@prashantsalve716945 минут бұрын
तुमचा प्रत्येक शब्द त्यांचं भविष्य व आपली पात्रता ठरवत असतो ग्रेट सर
@shubham64442 сағат бұрын
खूप छान episode आहे.. परिस्थितीमुळे आपल्याला अभ्यासाला time देता येत नाही....आणि आशा मुलांना समजून घेणार फार कमी असतात ...पण खरचं कांबळे सरांचा सारखा शिक्षक पाहिजे....😢😢 It's majja.. तुम्ही खरचं समजासमोर खरी परिस्थिती... दाखवत आहे... मन भावनिक होत आहे...😢 बाकी all कॅरेक्टर 👌 😊💫... प्रत्येकाचा अभिनय कडकं आहे🔥🌸✨💫
@pankajpanchwagh406227 минут бұрын
@@shubham6444 प्रत्येक शाळेत कांबळे सर यांच्यासारखे एक तरी शिक्षक असतातच जे मुलांच्या भावना समजाऊन घेतात
@Jadhav07x2 сағат бұрын
आजचा episode खरंच खूप छान होता ❤❤
@SouravRautСағат бұрын
Respect for director💙
@pratikkamblep.k.360130 минут бұрын
Khup Bhari Vatla video Baghun .... All The Best Your Team .. Saglyanna Khup Khup Shubhechha ..
@krushnakamble007Сағат бұрын
मंदिरात शूटींग केली तरी पण मुलांनी चप्पल काढली खरंच संस्कृती जपली ❤
@pankajpanchwagh406226 минут бұрын
@krushnakamble007 हेच तर आपले संस्कार आहेत की कोणत्याही घरात किंवा मंदिरात प्रवेश करताना आपल्या पायातील चप्पल बूट काढून प्रवेश करणे
@Shorts-Maker592 күн бұрын
डायरेक्टर सर कृपया दहावी अ चे जास्तीत जास्त एपिसोड बनवा❤️🧡💛💚💙💜🤎🖤🤍
@marathi.udyojakСағат бұрын
दिग्दर्शक माननीय श्री नितीन पवार सर मनःपूर्वक आभार तुम्ही एपिसोड अर्ध्या तासाचा अपलोड केला आहे. खरंच एपिसोड बघण्याआधी एपिसोड चा टाईम बघून आनंद झाला....!! 🙏🙏
@sudeepsagare4367Минут бұрын
आजचा एपिसोड पहिल्या नंत्तर मला डॉ. आंबेडकर त्यावेळस वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण कस पूर्ण केले असेल. तरी त्यांनी कोणत्याही जातीसाठी नं विचार करता समता, बंधुत्व, न्याय, सर्वाना समान अधिकार भारतीय संविधान लिहून भारताला खऱ्या अर्थाने स्वतंत्र चा अधिकार मिळवून दिला तरी आजच्या युगात काही लोग म्हणतात बाबासाहेब यांनी आमच्यासाठी काय केल... ही सर्वात मोठी खंत आहे. आठवी -अ चे सर्व कलाकार लेखक यांचे अभिनंदन असेच प्रबोधनत्मक पुढे दाखवा. तुम्हांला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐जय भीम, जय शिवराय, जय संविधान 🙏🏻
@MangeshPetkar15223 сағат бұрын
गरिबीतून शाळा शिकण्याचा संघर्ष खूप मस्त सादरीकरण केलं आहे
@rajudhangada4237Сағат бұрын
खूप खुप मस्त आहे दहावी अ❤❤
@kingisback54812 күн бұрын
अशा आहे की दहावी अ चे एपिसोड आठवी अ पेक्षा जास्त असतील ❤️😇
@thenatureblogger2 сағат бұрын
अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो :- DR . BABASAHEB AMBEDKAR 💙🌎
@PravinShevale-gm6tm36 минут бұрын
तुमची स्टोरी खुप काही सांगून गेली हा एपिसोड सत्य घटनावर आधारित आहे
@Morale_Meghraj28732 күн бұрын
ही वेब सिरीज आता लवकर बंद करू नका 💝💝
@bharatgawari30102 минут бұрын
या एपिसोड मध्ये.सगळे.राजकारण वाटते. . कुराकुठे सर.खूप वाईट केले तुम्ही...
@YashKotwal-q8r3 сағат бұрын
केवडा आणि रेश्मा, best actors ❤
@VitthalThombare-p6c3 күн бұрын
रेश्मा ❤अभ्या❤मधुकर फॅन ❤
@pritamkamble13453 сағат бұрын
खूप छान बघताना अजून उत्साह वाढत जातो आजपर्यंत आवडलेली सर्वात भारी वेब सिरीज अभिमान आहे की आपल्या मातीतली वेब सिरीज आहे ❤ लवकर संपवू नका 🙏
@BharatChitle-gl6mw2 сағат бұрын
हि सिरीज बघताना मला शाळेतील दिवस आठवायला लागतेत
@akashshelke_062 сағат бұрын
गाव लक्षात ठेवायचं वेखंड वाडी ✨❤️😘
@BlackPearl-bt2de3 сағат бұрын
अभ्यास ❌ लफडे ✅
@Bailgada1242 сағат бұрын
😂
@PrathameshKasabe2 сағат бұрын
जगातील सर्वोत्तम वेबसिरिज 🎉
@jivankamble-kq2wz23 минут бұрын
अन्याय करणाऱ्यान पेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो, उठा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हिच आमच्या बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवणं आहे 💙✊🏻✍🏻🙏🏻💯
@sarthakbansodemusic3815Сағат бұрын
Dr. Babasaheb Ambedkar's constitution is not only for Bahujans...It is for Every Indian. Jay Bheem! 💙
@sidhantbele1213Сағат бұрын
लोकं एकच तिरस्कार करता-करता पूर्ण संविधानाचाच तिरस्कार करत आहेत
@Yade-v7kСағат бұрын
निवड अशी असावी किं ज्याला फ़क्त तुमची आवड असेल...!!!! ❤
@sachinlokhande5890Сағат бұрын
तुमचं आमचं नाही, देशाचं संविधान आहे ते... कडक वाक्य
@AjitMahanavar-i2c3 сағат бұрын
एपिसोड बघून मला रडायला आलं. छान आहे❤
@navnathsutar77322 сағат бұрын
सर्वांनी खूप छान अभिनय केला आहे.❤ तिसरा भाग बघ असताना कधी डोळ्यातुन पाणी आले कळच नाही कारण आम्ही ही अशीच शाळा शिकलो
@prakashsalunkhe82672 сағат бұрын
शालेय जीवनात कुठेतरी या गोष्टी घडून गेल्या आहेत त्यामुळे कुणाला हा भाग आवडेल कोणाला आवडणार नाही असं होईल पण कुरकुटे जे बोलले ते अत्यन्त चुकीचे आहे पण समाजात अजूनही अशी लोक आहेत जे या विचारांची आहेत. बाकी भाग उत्तम!🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pankajpanchwagh406225 минут бұрын
@@prakashsalunkhe8267 त्यामुळेच श्री. के टी पवार ( कुरकुटे सर) यांना अशी भूमिका दिली आहे
@avishkargavali1218Сағат бұрын
खूप छान वाटला हा एपिसोड खूप शिकण्यासारख मिळालं या एपिसोड मधून ❤👍 पुढील एपिसोडसाठी शुभेच्छा ❤🎉
@sunilguhe3 сағат бұрын
ही 1 मालिका नसून 1 प्रेरणा कहाणी आहे.. 👌👌
@ManishaMane-k8dСағат бұрын
Kamble sir❤💯🔥
@sonubajaricreation60145 минут бұрын
Kamble sir barobar bolat ahet
@dayanandmane1878Сағат бұрын
सगळेच शिक्षक कांबळे सर नसतात❤❤❤
@nileshdhanawade162435 минут бұрын
Khupach sunder episode hota Ani sarv kalakar lay bhari🎉🎉🎉baki nitin sir yanchyamule evdhi sunder webseries baghta yetey...best of luck sampurn Team la🎉🎉
@DnyaneshwarDongardive-d2s2 сағат бұрын
Mala tr he sagle ch episode Aavadale👍👍
@VitthalThombare-p6c3 күн бұрын
रेश्मा प्रेमी ❤
@samarthawatade-w5d3 сағат бұрын
❤
@Vaibhavkhichadevaibh3 күн бұрын
केवडा ❣️ प्रेमी लाइक करा❤❤❤❤
@satishjetithor4646Сағат бұрын
खूपच छान होता एपिसोड
@devidasdamakale74292 сағат бұрын
याच्या तर आत्ता कुरुकुऊऊऊऊऊऊउकुऊउउत्ते लय मस्ती आली का
@vickynaikwade3 сағат бұрын
खूप च छान सर आज च्या एपिसोड मधे जे दाखवलंय खरच खूप emotional आहे खरच आज पर्यत खूप वेब सीरीज पहिल्या पण आपल्या शाळेत आपल्या सोबत जे झालाय ते तुमच्या वेब सीरीज मधे आम्ही बगतो खरच मित्रानो शाळाच असते जे खर काय खोट काय सांगत असते शिकवत असते आणि कांबळे सर आलेत ना आता तुम्ही कोणीच घाबरू नका जे सत्य सोबत असत त्याला त्रास होतो पण शेवट निकाल त्याचा च बाजूने लागतो ❤❤❤❤ Love uhhh Jaanlog ❤
@DrAjaysalagar58 минут бұрын
कांबळे सर ❤
@hearthacckar218 сағат бұрын
❣️Kevda 👩❤️👨Abhya❣️👀😍
@DEVRAJshetty-sn1tn3 сағат бұрын
Reshma true ❤ kevdha only attraction ahe
@YashKotwal-q8r3 сағат бұрын
Bass gapp😂
@YashKotwal-q8r3 сағат бұрын
She deserves better
@DadaSuryavanshi-ns5qi3 сағат бұрын
It shows drastic changes in story writing skill well developed and handled total struggling of students and teachers by social issues Their thinking capacity as well as sensitivness towards any matter of life good acting emotionally and physically
@Yashkadam102 сағат бұрын
Zavade Kevda 🤣🤣
@Kencool-cg9gb3 сағат бұрын
खूप छान प्लॉट.... असेच प्लॉट जुळवा 👍
@bhushandige72693 сағат бұрын
kamble sir....big fan aahe mi
@Ajinkyazure5764Минут бұрын
Aaj 31 minutes cha episode taklyabaddal dhanyavad 😊
@Vaibhavkhichadevaibh3 күн бұрын
अभ्या च आणि केवडा च काय होनार❤🎉🎉
@Nobitaa_1319Сағат бұрын
कुणा कुणाला वाटत दररोज एक एपिसोड आला पाहिजे आणि तो पण 1 तासाचा ❤😢
@VishalWaghmare-r1t2 сағат бұрын
कांबळे सर एक नंबर आहेत ❤
@BharatChitle-gl6mw2 сағат бұрын
एखाद्या मराठी पिक्चर पेक्षाही खूपच चांगली सिरीज आहे, आजचा पार्ट बघितल्यानंतर पुढचा पाठ कधी येईल याची आस लागते
@amitwalde206427 минут бұрын
अप्रतिम कथा लेखन आणि उत्तम अभिनय...!❤
@SPPAWAR-k4mСағат бұрын
❤❤❤ एक नंबर लय भारी ❤❤❤
@VishnuLavate-r4b3 сағат бұрын
कांबळे सर मस्त आहेत❤❤❤
@jites_h8444Сағат бұрын
Lavakar Dusra episode diya ❤😊
@सूर्यकांतवाईकर59 минут бұрын
खुप छान आहे
@rakeshmungbhate3 сағат бұрын
कांबळे सर खूप चांगले आहे हो फक्त तेवढी कुरकुटे सरांची बदली करा
@dhanajidange7728Сағат бұрын
खुप छान वाटल कांबळे याना बघून
@kumarlokhande366850 минут бұрын
Episode ha 1 tas asayla pahijet ❤
@shriramgarje9054Сағат бұрын
खूपच छान आहे Apisode ❤❤
@nileshpatil926153 минут бұрын
नाद फक्त मधुकर चा ✌️🫂
@SureahJagtap2 сағат бұрын
Roj ek episode phijl❤😊khup chan aahe tumche episode 😌
@soldier_pasha_12122 күн бұрын
मध्या बोलते सबको कोलते 😎🤟
@SauravMohare3 сағат бұрын
मधुकर ❤❤❤❤ज्योति❤❤❤
@मोहिनीपाटील-द1ङ2 сағат бұрын
माझी आवडती वेब सीरिज ❤
@rahulanuse112745 минут бұрын
👇मधुकर Fans🎉❤👍
@Samadhangaikwad-u2wСағат бұрын
अ ब क ड कुठला का वर्ग हुशार विद्यार्थ्यांचा वर्ग असला तरी पण आपण ड वाल्यांनी अभ्यास करून त्यांच्यापेक्षा मार्क चांगली पडायला पाहिजे शिक्षणामध्ये वर्ग कुठलाही नसतो आमच्या वेळेस पण हे होतं परंतु शिक्षण घेणं हे महत्त्वाचं असतं ते वेगळं हुशार होण्यासाठी करतात पण ही एक कथा आहे मालिका आहे स्टोरी आहे त्याच्यामुळे दाखवतात तसं खूप मस्त पवार साहेब स्टोरी खूप छान लिहिता कांबळे सर अभिजीत केवडा रेश्मा खूप छान अभिनेते