हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन
@jagdishjachak74582 сағат бұрын
साहेबांना विनम्र अभिवादन... 💐🙏💐 जय महाराष्ट्र... 🚩🚩🚩
@samadhanshinde10604 сағат бұрын
ठाकरे सरकार ❤❤ विनम्र अभिवादन 💐💐
@yogeshpol32532 сағат бұрын
जय उध्दव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤
@tradervg85954 сағат бұрын
महाराष्ट्र हितासाठी साहेबांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष फोडणाऱ्या आणि त्याला संपवू पाहणाऱ्या सर्व लोकांना, या निवडणुकीत महाराष्ट्रातून हद्दपार करणे. हीच साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.
@nileshdustakar61054 сағат бұрын
🇮🇳🇮🇳⛳⛳🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳
@sunilkhandare58823 сағат бұрын
Maharashtra Mumbai che Bap Udhav Balasaheb Thakre shivsena original marati mansachi Shan 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐 mashal petnar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Hindu Che Raje 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ArvindDhanorkarСағат бұрын
Jay maharastra saheb
@Ganesh-qo3zz3 сағат бұрын
Only मशाल
@Mahim-oo8kq5 сағат бұрын
तुमचे जिवलग मित्र राहुल गांधीना सांगा एकदा इथ भेट द्यायला😂
@HrishikeshTayade-j9u5 сағат бұрын
Yeun gele te tithe
@vaibhavkathole19374 сағат бұрын
ज्याच्या कडे बाळा साहेबाचे विचार नाही आहेत ते लाचार झालेत. बाळासाहेबांचे विचार राजसाहेब ठाकरे कडे आहेत.आता येणाऱ्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीत #मनसे ला मत द्यायचं ठरवलं आहे.मराठी हिंदूहदयसम्राट राजसाहेब ठाकरे 💯🚂🚩❤️
@nisha280Сағат бұрын
बाळासाहेब ठाकरे हे ईडी सारख्या यंत्रणेला घाबरले नसते. मोदी शहा ला नामोहरम केले असते. पलटूरामचे भाषण लोक आवडीने ऐकतात पण भाजप काही यांना मंत्रीमंडळात स्थान देईल की नाही यावर शंकाच आहे.