Pudhari News |बदलापूरचे माजी नगराध्यक्ष म्हात्रेंची महिला पत्रकाराला अर्वाच्च भाषा| Vaman Mhatre|

  Рет қаралды 143,249

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews
Pudhari News |बदलापूरचे माजी नगराध्यक्ष म्हात्रेंची महिला पत्रकाराला अर्वाच्च भाषा| Vaman Mhatre|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 661
@sagartelangi4704
@sagartelangi4704 22 күн бұрын
या रंगा भाई ची underwear वर मिरवणूक काढा लाज नसलेले नेते वेळेचं गांभीर्य नाही
@balajidarbar9
@balajidarbar9 22 күн бұрын
नको आरक्षण नको आरक्षण पाहिजे फक्त महिला सुरक्षन
@9786-z7u
@9786-z7u 22 күн бұрын
Nagda kara tyala
@user-surendra
@user-surendra 22 күн бұрын
अरे याला पाहिलं पोलिसांनी अटक करा. पत्रकार स्त्री विषयी काय बोलत आहे
@balajidarbar9
@balajidarbar9 22 күн бұрын
नको आरक्षण नको आरक्षण पाहिजे फक्त महिला सुरक्षन
@Suhad561
@Suhad561 22 күн бұрын
​@@balajidarbar9 नको लाडकी बहीण योजना. आणा महिला सुरक्षा योजना
@sagarmahajan3383
@sagarmahajan3383 21 күн бұрын
निव्वळ हिजडा आहे हा वामन म्हात्रे
@madhavbokare4536
@madhavbokare4536 22 күн бұрын
निरृलज भाजपा नगरशेवक
@ramkisanmore5425
@ramkisanmore5425 22 күн бұрын
सगळ्या पत्रकार महिलांनी आपली संस्कृती चैन वर दाखवावी,ती,बाप कोण आहे,आई कोण आहे मग संस्कृती कळेल
@abhishekwadwalkar6032
@abhishekwadwalkar6032 17 күн бұрын
Dusra pakshatil aahe.
@Mayur-88
@Mayur-88 22 күн бұрын
दारू पिऊन बोलू नको रे म्हात्रे 😂
@ak03199
@ak03199 22 күн бұрын
😂😂😂😅
@user-ly3mk1qz2w
@user-ly3mk1qz2w 22 күн бұрын
खरतर राजकारणी लोक घाणेरडी आहेत म्हणून तर वेश्या व्यवसाय जोरात चालतो त्यांच्या कडून खरा न्याय मिळूच शकत नाही असल्या नराधमांना जनतेच्या हवाली केले पाहिजे
@rajrathod4094
@rajrathod4094 16 күн бұрын
Ye lavdya izatita bol zara samajla na
@sureshshinde92
@sureshshinde92 22 күн бұрын
अशी फौज पाळली आहे या गध्दार मुख्यमंत्री ने महीला पत्रकारिताला अशी भाषा वापरली जाते या अशा माणसाला कठोर शिक्षा व्हावी
@ashoksangale4402
@ashoksangale4402 22 күн бұрын
फटीचर गांजेखस मुख्यमंत्री असलेच डुक्कर पाळणार!!😡 कारण त्याची नीतिमत्ता अशीच असणार 😂😂
@balajidarbar9
@balajidarbar9 22 күн бұрын
नको आरक्षण नको आरक्षण पाहिजे फक्त महिला सुरक्षन
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 22 күн бұрын
भाजपच सरकार आहे हे सगळं शक्य आहे काहीही बोललं तर चालत
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 22 күн бұрын
दुसरा कोण असता तर बोंबलत बसले असते
@mimarathi9768
@mimarathi9768 22 күн бұрын
​@@user-tq1vy3tt3kपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता
@balajidarbar9
@balajidarbar9 22 күн бұрын
नको आरक्षण नको आरक्षण पाहिजे फक्त महिला सुरक्षन
@premkumarmodani242
@premkumarmodani242 22 күн бұрын
पुर्वी काँग्रेसच्या काळात जणू काही बलात्कार घडलाच नाही . . . . . !!
@sanjayabuj9184
@sanjayabuj9184 22 күн бұрын
या नगराध्यक्षाला अटक करा
@pinakeshwar620
@pinakeshwar620 22 күн бұрын
हो चूक zhali रिंगणात उतरवले लागत होते यांना
@prkashmangawde9843
@prkashmangawde9843 22 күн бұрын
त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करा हे लोक प्रतिनिधी मस्तावलेत.न्याय मिळवून देणारे तुम्ही कोण कायदा आहे
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 21 күн бұрын
Yanach कुत्रासारखे marle पाहिजे
@rajaramkhune8383
@rajaramkhune8383 22 күн бұрын
सत्तेचा माज आलाय गप्प बस
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br 22 күн бұрын
हे यांचं हिंदुत्व.
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 22 күн бұрын
Ho na. हिंदू लोकांना न्याय देऊ शकत नाही.
@prashantnikam8997
@prashantnikam8997 22 күн бұрын
सगळे बदलापूरकर उत्स्फूर्त पणे आले होते हे भाजपा आणि नीच मिंदे गटाचे राजकारण करत आहेत
@balajidarbar9
@balajidarbar9 22 күн бұрын
नको आरक्षण नको आरक्षण पाहिजे फक्त महिला सुरक्षन
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 22 күн бұрын
हा वामन म्हात्रे दारू पिऊनच टि व्ही वर बाईक देत होता हे स्पष्ट जाणवतय.
@gulabgavande365
@gulabgavande365 21 күн бұрын
Pooja chavan che Kay zale
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 22 күн бұрын
चित्रातील वाघ,ढुंगण फेम, दांडा फेन व चुंबन फेम शितली, कायदे बाई, निलम गोऱ्हा बाई या सारख्या उठवळ बायका आता कुठे बिळात जाऊन बसल्या आहेत
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 21 күн бұрын
गुंगी आणि बहिरी zalit hk
@prakashgavanda8230
@prakashgavanda8230 22 күн бұрын
बस्स झालं , मतदार राजा जागा व्हो , ❤
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz 22 күн бұрын
संविधान च्या विरुद्ध सत्तेवर आल्याने कोणाला कसला भान राहिला नाही
@omkargadakh4333
@omkargadakh4333 22 күн бұрын
3 महिने? तुझी पोरगी असती तर 1 वर्ष लाव काही समस्या नाही
@machindragaikwad4536
@machindragaikwad4536 22 күн бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब जिवंत असते तर वामन तुझा काय झालं असत
@bhanudasdumbre
@bhanudasdumbre 22 күн бұрын
येथे पण राजकारण वेडे झालेत खुडची ची उब
@eknathpatil3124
@eknathpatil3124 22 күн бұрын
बिजेपि. सतेचा. माज आला आहे 😢😢😢😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@SaiShrikant...
@SaiShrikant... 22 күн бұрын
Tula nemak kay react hoyachay imoji tr kahi vegalach sangtayet
@vk9359
@vk9359 22 күн бұрын
tu shard cha nahitr uddyacha distoys
@ramkisanmore5425
@ramkisanmore5425 22 күн бұрын
त्यामुळे तु आज ब्रिज वरून जातोय कामावरून घरी लवकर जातो नाही तर मुक्काम पोस्ट ऑफिस मध्ये किंवा घरी
@pinakeshwar620
@pinakeshwar620 22 күн бұрын
3महिने हे zhopa घेत राहतील आणि aapan विसरून जाऊ पिडीत परिवार ल त्रास देऊन गप्प बसले पाहिजे आहे असे नियम तयार करण्यात 1 नंबर ahe
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 22 күн бұрын
येवढा माज येतो कुठून पत्रकारानी प्रश्न विचारला म्हणून असे अस्लिल शब्द वापरायचे, याचा विचार प्रथम पत्रकार लोकांनी करायला पाहिजे, कारण हेच पत्रकार अशा वाईट विचारांच्या लोकांचे मनोबल वाढवतात..
@abhijeetborse
@abhijeetborse 22 күн бұрын
😂😂 आरे काहणा क्या चाहतेहो किस्को दोष देरहे हो वामन म्हात्रे की पत्रकार
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 22 күн бұрын
कहना चाहतेे नही, हम तो कैहे गये है, आप को नही समजता है, तो मत बोलो कहना क्या चाहते हो..
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 22 күн бұрын
अलिबाबालाच सत्तेचा जास्त माज आलेला आहे, पहिला त्याचा माज उतरवीला पाहिजे
@changdevwankhede1825
@changdevwankhede1825 22 күн бұрын
3 महिने बोलताना वाटायला पाहिजे आता व्हायला पाहिजे
@vijaygawade4168
@vijaygawade4168 22 күн бұрын
याला तत्काळ अटक करा याला काय बोलायचे ते कोर्टातच विचारा आधीमध्ये याच्याशी चर्चा करून कायद्याची पायमल्ली करु नका
@vishramkharat1754
@vishramkharat1754 22 күн бұрын
पत्रकार लेडीज असो या कोणी असो भाजप च्या लोकांनी काही बोलले तर काही फरक पडत नाही कारण सत्ता त्यांची आहे शेवटी सत्ते चा माज आहे
@rajendrajadhav3463
@rajendrajadhav3463 22 күн бұрын
न्यायासाठी उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते लढतात म्हणून तुम्ही महिला पत्रकारांना अशी भाषा वापरणार का.
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 22 күн бұрын
सत्तेच्या पाठबळाने यांना माज चढला आहे जनता हा माज उतरवणार.
@kapilliye8797
@kapilliye8797 22 күн бұрын
म्हात्रे साहेब... निदान आपण ज्या समाजातून ओळखले जाता... त्याची संस्कृती तरी टिकवून ठेवा... राजकारण गेले चुलीत... पण आपल्या समाजात स्त्रीचा सन्मान केला जातो... भान ठेवून वागा... आपले बंधू शिक्षक आमदार आहेत... गालबोट लावू नका... हि विनंती
@manishkarbhari4926
@manishkarbhari4926 22 күн бұрын
आपला आगरी समाज दिलदार आहे... त्या समजाया तु गालबोट लावू नकोस....
@sagaranand6724
@sagaranand6724 22 күн бұрын
​@@manishkarbhari4926🤓🤓🤓
@Amolrock812
@Amolrock812 22 күн бұрын
आता हा नेता राजकारण करतोय
@RavindraShelwale
@RavindraShelwale 22 күн бұрын
निर्लज्ज पणाचा कळस गाठला
@rohitkumbhar8623
@rohitkumbhar8623 22 күн бұрын
शिंदे गट वामन म्हात्रे याला लाज वाटली पाहिजे. काहीही बोलतो याला धडा शिकवला पाहिजे हलकट माणूस
@user-ks8gc1uq1q
@user-ks8gc1uq1q 22 күн бұрын
चित्रा वाघ कुठल्या बिळात लपली आहे
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 22 күн бұрын
झोपली असेल कुठे शोधा
@ashoksangale4402
@ashoksangale4402 22 күн бұрын
​@@krushnadasdesale1075😂😂
@kalpanajagtap5744
@kalpanajagtap5744 22 күн бұрын
चित्राताई वाघ संजय राठोड च्या विरोधात होत्या त्यांना विचारा ्या विषयावर...
@DattaNikam-w9o
@DattaNikam-w9o 22 күн бұрын
माज आलाय
@user-br1yk9rc3x
@user-br1yk9rc3x 22 күн бұрын
वामन्या माकडा
@avinashkalan8622
@avinashkalan8622 22 күн бұрын
तीन महिन्यात सरकार राहील का तुम्ही नाही फाशी देऊ शकत तर दुसऱ्या सरकार देणार आहे पाशी
@user-bg3rr8ii8e
@user-bg3rr8ii8e 22 күн бұрын
ग्रहमंत्री आशा निच माणसाला साथ देतोय म्हणून हे आशे वागतात भाजप फार खालच्या थराला गेले आहे
@virenchavan778
@virenchavan778 22 күн бұрын
Nich lok ahet hi
@KokaniManus-tl8yo
@KokaniManus-tl8yo 22 күн бұрын
आता महिला राज काय निर्णय घेतात ते बघू या,विचित्र वाघ या आता बाहेर.
@niceworld6305
@niceworld6305 22 күн бұрын
आठ दिवस बदलापूर पोलीस बाहेरून येणार्या आंदोलकांची वाट पहात होत काय?
@machhindratangal2974
@machhindratangal2974 22 күн бұрын
अशा अतिशय दलिंदर , ज्याला काय बोलाव याच ज्ञान नाही अशांना कोण लोक मतदान करुन निवडुण देतात !
@shekharbangar5738
@shekharbangar5738 22 күн бұрын
fakty BJP hatav Desh bachav
@ScorpioN-hu7lk
@ScorpioN-hu7lk 22 күн бұрын
​@atharvajoshi99आपले सारखे 3% वाले घरात बसून ज्ञान पाजळतात
@sandipbaing4316
@sandipbaing4316 22 күн бұрын
Bjp mhanje maharashtra lagleli valvi ahe. Hatav bjp ko.
@mumbai5212
@mumbai5212 21 күн бұрын
वामन म्हात्रे यांना शासनाकडून मिळणारे सर्व लाभ त्वरित थांबवा
@user-lt1se1bw6q
@user-lt1se1bw6q 22 күн бұрын
चित्रा बाई ल पाठवा
@sachinraut4008
@sachinraut4008 20 күн бұрын
Nich statement
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 22 күн бұрын
मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातील जनतेने अश्या प्रसंगी एकत्र येऊ नये का ❓. कि फक्त सारे भारतीय माझे बांधव आहेत. एवढेच म्हणायचे.
@rajendra2862
@rajendra2862 22 күн бұрын
याचा खालचा सामान कापून फेका
@ashoksangale4402
@ashoksangale4402 22 күн бұрын
ह्या शिंदे च्या छ क्या नां खालचं सामान आहे का!! 😂😂😂😂😂
@HV-ng1ei
@HV-ng1ei 22 күн бұрын
माझपन तेच मत आहे पण हत्यार घेऊन डेरीग कोन करणार
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 21 күн бұрын
Nyay कधी मिळणार नाही कायदा हातात घेतला पाहिजे
@narkarprakash3501
@narkarprakash3501 22 күн бұрын
थोडे दिवस थांबा यांचे दिवस भरले आहेंत
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 22 күн бұрын
जिथं तिथं यांचं राजकारणच, घटना काय झाली ते गेलं. 😡
@aamhimumbaikar2296
@aamhimumbaikar2296 22 күн бұрын
याची मुलगी आस्ती तर हेच बोला असता का
@pathansaifulla4108
@pathansaifulla4108 22 күн бұрын
BJP सरकार ला सगळं काही माफ आहे नितेश राणे साहेब काही बोलले नाही अजून पर्यंत, लव्ह जिहाद च्या नावान बोंबलत फिरतात
@aqeelyusuf676
@aqeelyusuf676 22 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात दोषींना कठोर शिक्षा दिली होती, चौरंग. आपल्याला हा कायदा पुन्हा आणावा लागेल."
@raosaheb8446
@raosaheb8446 22 күн бұрын
निच शिंदे सरकार, निच फडणवीस
@AdvRohi..
@AdvRohi.. 22 күн бұрын
कोणी कुठून पण येउदे बाबा बोलत तर खरं होते ना मागणी तर बरोबर होती न त्यांची
@shwetakajale464
@shwetakajale464 22 күн бұрын
Hyani Kuthala vishay kuthe nela😂😂😂😂
@vishaal7037
@vishaal7037 22 күн бұрын
राजकारण😢
@Allinone-0104
@Allinone-0104 22 күн бұрын
Topic kay aahe ha बोलतोय काय.
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p 21 күн бұрын
किती हा सत्तेचा माज काय रे चाललंय महाराष्ट्रात माझ्या कीती बेताल वक्तव्ये करायची याचे सुद्धा भान राहिले नाही 😊
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 22 күн бұрын
यामुळेच महाराष्ट्रात आता भाजपा महायुतीचे सरकार नको, आता एक्झीट पोल अशा घटनेवर अंदाज देणार का ?
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 22 күн бұрын
बाहेरून आले तर काय झाल देशाची मुलगी आहे देशातून साथ द्यायला सगळ्यांनी गेले पाहीजेच
@vijayakotwal2339
@vijayakotwal2339 22 күн бұрын
सत्ता डोक्यात जाणे हे याचे मुर्तीमंत उदाहरण आहे.
@santoshmhatre8932
@santoshmhatre8932 22 күн бұрын
लाज वाटत नाही का ... विषय राहिला बाजूलाच हा फक्त त्यांचे मुख्यमंत्री कसे चांगले हेच दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे... आता यामध्ये मुस्लिम आंदोलक दाखवून विषय संपवला जाईल... पब्लिकला काय मूर्ख समजता?
@sandhisagar
@sandhisagar 22 күн бұрын
Aaj dhighe saheb aste tar yala paytane chopun kadala astha
@ResidentIndia-yr8do
@ResidentIndia-yr8do 22 күн бұрын
बदलापूरच्या लोकांनी ठरवावा अशा नीच लोकांना निवडून द्यायचे आहे का. तुमची आया-बहिणींची असं बोलतो माज भरपूर आहे माझ्या समाजाचा असला म्हणून काय झालं
@omkarbhagat2000
@omkarbhagat2000 22 күн бұрын
भाजप सरकार जोपर्यंत आहे तो पर्यंत हे असे प्रकरण घडतच राहतील महाराष्ट्रात .. कारण भाजप पक्ष फक्त आणि फक्त सत्तेचा विचार करतो, जनतेशी त्याना काहीच देणंघेणं नाहीये. त्यामुळे आपण जनता म्हणून आता सरकार निवडताना खुप विचार करून मतं टाकली पाहिजे.
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 22 күн бұрын
न्याय हवा
@vijaykumardhakane9751
@vijaykumardhakane9751 22 күн бұрын
Were is नितेश राणे
@sun-jb2fs
@sun-jb2fs 21 күн бұрын
हीच त्यांची संस्कृती आहे. अशा षंढ लोका कडून अजून वेगळी अपेक्षा कांय करणार.
@sushilbhosale8479
@sushilbhosale8479 22 күн бұрын
पुढारी माजलेत
@VinodKadam-l4f
@VinodKadam-l4f 22 күн бұрын
सत्तेचा माज आहे
@mahendradhule4890
@mahendradhule4890 22 күн бұрын
याचा निषेध
@Chindhi.Kharat
@Chindhi.Kharat 22 күн бұрын
वामन म्हात्रे हा देखील त्या नराधमाला सामील झालेला आहे त्याला पण कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे
@gavthikatta-143
@gavthikatta-143 22 күн бұрын
पाटील आहे हा असे संस्कार तर असणारच ना
@balajidarbar9
@balajidarbar9 22 күн бұрын
नको आरक्षण नको आरक्षण पाहिजे फक्त महिला सुरक्षन
@sandeepkalan3417
@sandeepkalan3417 22 күн бұрын
फक्त माणूस म्हणून बघा त्या मुलीकडे.. राजकारण पेशा माणूस महत्वाचा आहे
@YuvrajKamle
@YuvrajKamle 22 күн бұрын
महिला पत्रकार कर्तव्य बजावत आहेत त्यांना अपशब्द वाक्य बोलणारे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांची पक्षाने पक्षातून हकालपट्टी करावी
@rahulgodase9064
@rahulgodase9064 22 күн бұрын
कश्याला तीन महिने मनजे तोपर्यंत दुसरं काही तरी नविन उखरून यांच्याव पाणी सोडायचं वारे न्याय एवढं समोर असून कश्याची वाट पाहायची
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 22 күн бұрын
या पत्रकार महिलेबरोबर सामील व्हा आई सपोर्ट
@garimapatil686
@garimapatil686 22 күн бұрын
महिला आयोगाला कारवाही करायला हवी
@Indianpower_1996
@Indianpower_1996 22 күн бұрын
स्वतःच्या घरच्यांना असं बोलता का....असे लोक हे च खरे कलंक आहे समाजाला...बेशरम लोक हीं अशा ना निवडून देतात...
@user-op1sh1ku4s
@user-op1sh1ku4s 22 күн бұрын
राजकारणाशी संबंधित व्यक्ती च फक्त अशी भाषा वापरतात.त्याचें कोणीच काही करू शकत नाही
@prakashnenwani5107
@prakashnenwani5107 22 күн бұрын
पाकिस्तान और बांग्लादेश से तो नही आये थे न,,,,,गुजरात वाले up में जा कर चुनाव लड़ सकते है तो कल्याण वाले बदलापुर क्यों नही जा सकते,,बदलापुर किसी के बाप की जागीर है क्या,,,,,बदलापुर वालो को सलाम,,,इनको औकाद दिखा दी
@SachinLongale
@SachinLongale 22 күн бұрын
पत्रकार ताई तू रेकॉर्डिंग केलं असेल तर ते पण दाखव
@mangeshpatil1224
@mangeshpatil1224 21 күн бұрын
He khare ahe yache kahi proof nahiye. Nahitar proof dile aste
@priyankabagve7540
@priyankabagve7540 22 күн бұрын
या नगर्सेवकचि निर्वृत्ति करा
@RajendraSalavi-js1cp
@RajendraSalavi-js1cp 22 күн бұрын
जनतेने लक्षात ठेवावं हयांना जागा दाखवा
@subhashpithode7523
@subhashpithode7523 22 күн бұрын
महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ होईल
@amitbhosale3644
@amitbhosale3644 22 күн бұрын
BJP Hatao
@chetankhule1292
@chetankhule1292 22 күн бұрын
Jo paryant asle uneducated lok politics madhe rahtil to paryant bharat sudhru shakat nahi
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 22 күн бұрын
. काय बोलायचं कुठे बोलायचं कसं बोलायचं काही तारतम्य नाही फक्त माजलेला आहे
@PriyankaPawaskar-e6x
@PriyankaPawaskar-e6x 22 күн бұрын
लाज वाटली पाहिजे अस वक्तव्य करताना
@Ajaykamble-bj1ji
@Ajaykamble-bj1ji 22 күн бұрын
आता याच्यावर काय कारवाई होणार... जाहीर करा... असले वाचाळवीर आपल्या स्वराज्यात आहेत हे आपलं दुर्दैव!!
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 22 күн бұрын
म्हणजे तसे करायला पण ---.
@Sagaravsalve67
@Sagaravsalve67 22 күн бұрын
फक्त बदलापूर मधील नागरिक आंदोलन करायला असायला हवे…हा गैरसमज असावा किवा बालिश पणा असावा…एक दक्ष नागरिक म्हणून सर्व भारतीय स्वतंत्र आहेत
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 22 күн бұрын
यांची मस्ती फक्त तुम्ही मीडिया वाले उतरू शकतात
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 22 күн бұрын
Jai हिंदुत्व . जिथे राजकारणी लेडीज ची respect karu shakt nahi
@mohanatugade.shreeswamisam4479
@mohanatugade.shreeswamisam4479 22 күн бұрын
Hyala jodyane Hanley pahije
@BajiravPalkar
@BajiravPalkar 22 күн бұрын
Tuzya mulgivar ase vaet ghdle aste, tar tin mahine mhntlas asta ka?
@prashantpalaskar2687
@prashantpalaskar2687 22 күн бұрын
शेट थोडं भान ठेवा आरोप लावताना. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे.
@prafulsakru84
@prafulsakru84 22 күн бұрын
जनतेचा दणका म्हणून कारवाही झाली
@user-uf1jx8mu4i
@user-uf1jx8mu4i 22 күн бұрын
हे काम विरोदकांच ते लोकानी केल नंतर विरोदक आयती पोळी भाजाला आले
@sanjaygatne1424
@sanjaygatne1424 22 күн бұрын
नेहमी प्रमाणे राजकीय पोळया भाजने सुरु झाले. न्याय व पुढील उपाययोजना हे बाजुला पडलं. तथाकथित चारही स्तंभ व जनता सर्व जबाबदार आहेत अशा सामाजिक परिस्थितीला.
@raunak3005
@raunak3005 21 күн бұрын
Waman saheb barobar bollet. He patrakar kadhi jastach kartat.
@rahullokhande8058
@rahullokhande8058 22 күн бұрын
येतात तेवढ्या शिव्या दया
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 12 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 57 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 928 М.
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 28 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 12 МЛН