भुजबळ ला ED सीबीआय महाराष्ट्र सदन तेगली प्रकरण समजूं सांगा वेदना सुरु होणार chest pain 😂😂😁😁😁😁😁😁😁
@Nchinchane2 сағат бұрын
@rahulbagul6745 भुजबळ साहेब जिंदाबाद
@prabhughadage47524 сағат бұрын
भुजबळ साहेबांना डावलले तर मोठी किमंत मोजावी लागेल
@anupbhosale43323 сағат бұрын
Br br 😂
@Yraypgdargfg3 сағат бұрын
हा का....दादा मराठा 🔥 है
@sampatraopawar56702 сағат бұрын
भुजबळ यांना या ची मोठे किंमत मोजावी लागेल कारण ते तरूण पिढीला मागे ढकलतात.
@rahulbagul67452 сағат бұрын
भुजबळ ला ED सीबीआय महाराष्ट्र सदन तेगली प्रकरण समजूं सांगा वेदना सुरु होणार chest pain 😂😂😁😁😁😁😁😁😁
@Nchinchane2 сағат бұрын
@@rahulbagul6745 भुजबळ साहेब जिंदाबाद
@INDIAN-hp3jp3 сағат бұрын
तु तुझ्या पोरीला केलं मंत्री तुझी राजकीय पोळी तू भाजून घेतलीस
@Dhule_akash3 сағат бұрын
भुजबळ साहेबांना डावललं तर अजित पवार,तटकरे आणि पटेल pvt लिमिटेड कंपनी ला मोठी किंमत मोजावी लागेल💪
@RamananadKarad3 сағат бұрын
तुमचा जाहीर निषेध
@sushmawakade15843 сағат бұрын
भुजबळ साहेब zindabad
@rahulbagul67452 сағат бұрын
भुजबळ ला ED सीबीआय महाराष्ट्र सदन तेगली प्रकरण समजूं सांगा वेदना सुरु होणार chest pain 😂😂😁😁😁😁😁😁😁
@shashikantmhetar26702 сағат бұрын
ह्या तिघानी म्हणजे पटेल , तटकरे , आणि अजित ह्या तिघानी भुजबळ यांचा गेम केला .
@आदित्य_दादा3 сағат бұрын
अजित दादा योग्य निर्णय घ्या अन्यथा आपल्या राजकीय करियर ला मोठी किंमत मोजायला लागू शकते ? आपल्या बेरजेच्या राजकारणातून ओबीसी कायमचाच वजा होऊ शकतो ! :face-red-droopy-eyes:
@DipakDeokar-m8h3 сағат бұрын
तु प्रदेश आध्यक्ष पोरगी मंत्री दुसरी काय सतरंजी उचलाला
@babujadhav28823 сағат бұрын
अति फुगीर नेता सुनील तटकरे
@shantaramholey64113 сағат бұрын
भुजबळ साहेबाना सन्मानाने आपल्यात सामावून घ्या,
@rahulbagul67452 сағат бұрын
भुजबळ ला ED सीबीआय महाराष्ट्र सदन तेगली प्रकरण समजूं सांगा वेदना सुरु होणार chest pain 😂😂😁😁😁😁😁😁😁
@RamananadKarad3 сағат бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@futanemaharaj36023 сағат бұрын
भुजबळ साहेब हे देशाचे नेते आहेत त्यांना डावलने खूप महागात पडेल
@gpengineers71592 сағат бұрын
जेल
@Nchinchane2 сағат бұрын
@@gpengineers7159 भुजबळ साहेब जिंदाबाद
@kiransonawane29082 сағат бұрын
गपरे 4:26
@rajeshhaldankar95813 сағат бұрын
राष्ट्रवादी सत्तेचा वाटा फक्त यांच्या नातेवाईकांसाठी आहे.
@siddhantthore28573 сағат бұрын
.... अशी फसवणूक कराल तर पुढच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाची स्थिती,' 0 ' होईल
@rahulbagul67452 сағат бұрын
भुजबळ ला ED सीबीआय महाराष्ट्र सदन तेगली प्रकरण समजूं सांगा वेदना सुरु होणार chest pain 😂😂😁😁😁😁😁😁😁
@Nchinchane2 сағат бұрын
@@rahulbagul6745 भुजबळ साहेब जिंदाबाद
@VishnuDudhal-st5uj3 сағат бұрын
वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांना पवार साहेबांच्या बाजूला मानाची आणि सन्मानाची खुर्ची मिळत होती 😊😊. आणि तोच राग आत्ता अजित पवार, तटकरे,पटेल, जाणूनबुजून काढत आहेत. हे लक्षात येणे गरजेचे आहे
@RamananadKarad3 сағат бұрын
याने स्वताच्या पोरीला मंत्री पद मिळवुण दिल लाज वाटली पाहिजे
@narayangawale2842 сағат бұрын
श्री भुजबळ साहेबांना समजले पाहिजे होते जे सतेसाठी काकाला नाही झाले ते तुम्हाला काय होतील शरद पवार साहेब सोबत रहायचे होते
@subhashsarje93942 сағат бұрын
आरे तटकरे तुझ तुझ्या मतदार संघापुरताच प्रभावी आहेस भुजबळ साहेब हे अख्या महाराष्ट्राचे नेते आहेत प्रतेक मतदार संघात 25ते30% प्रभाव आहे राष्ट्रवादी संपेल जरा विचार करा एक राष्ट्रवादी समर्थक म्हनुन सांगतो .
@MaheshNarayan99993 сағат бұрын
नाद करू नका भुजबळ साहेबचा 😡😡🙏
@gpengineers71592 сағат бұрын
जेल
@Nchinchane2 сағат бұрын
@@gpengineers7159 भुजबळ साहेब जिंदाबाद
@SandipJejurkar-h2w2 сағат бұрын
Only Bhujbal saheb
@SunilKale-rt1fr2 сағат бұрын
भुजबळ साहेबाचे महाराष्टभर कार्यकर्ते आहे
@vishalthasale7423 сағат бұрын
ज्याने याला मोठा केला. त्याची यांनी कधी तमा बाळगली नाही. याच काय ऐकणार
@arvindpawar74293 сағат бұрын
Party President pad सांभाळणे kiti अवघड आहे he ata samjel Pawar saheb na सोडल्यावर
@kiransonawane29082 сағат бұрын
खरा खिलाडी हा आहे
@RamananadKarad3 сағат бұрын
तुझ्या पोरीला कसकाय मंत्रीपद दिल काल परवा आलेली.... तु आणि अजित पवार चडडीत होते तेव्हा छगन भुजबळ आमदार होते
@rajeshhaldankar95813 сағат бұрын
याला विचारा किरीट सोमय्या याने याच्या ४२ कंपन्यांचा घोटाळा बाहेर काढला होता त्याचे काय झाले
@gpengineers71592 сағат бұрын
परत चुळबुळ सुरु केली तर दुसर्यांदा जेल
@Nchinchane2 сағат бұрын
@@gpengineers7159 भुजबळ साहेब जिंदाबाद
@VikasVyavahare-ng7gu2 сағат бұрын
अजित पवार तुझा गेम कधी होईल ते कळणार नाही तुम्ही सर्वांना फसवणूक केली आहे
@futanemaharaj36023 сағат бұрын
तटकरे ला त्याचा मतदार संघ सोडता कोण ओळखत आहे
@SantoshLondhe-lm3bxСағат бұрын
मला एक कळत नाही की,,, भुजबळ साहेब ज्येष्ठ आहेत तरीही अदिती तटकरे या अतिजेश्ठ महिलेला मंत्रिपद कसं काय दिलं,,,,,,
@vishalkalamkar5692Сағат бұрын
Only भुजबळ साहेब
@sushmawakade15843 сағат бұрын
70000 कोटी रुपये
@nishantsatav99953 сағат бұрын
आपला परीवार सुखी परीवार
@arjunnarote11573 сағат бұрын
घरबसे मंत्री घराबाहेर झुंज देणारे घरी वारे वान्याय
@LakajtjshshddjsjСағат бұрын
अरे तटकरे तू तुझ्या पोरीला मंत्री केलं आणि तुला भुजबळ साहेब दिसले तुझ्या पोरीच काय योगदान आहे पक्षासाठी तुझी पात्रता नाही साहेबांवर बोलायची
@rajeshpatil55463 сағат бұрын
Sattecha maz suru 😢
@sudamsaykar63493 сағат бұрын
आम्ही सरळ bjp ला मतदान करणार यापुढे.
@somnathsonwane2983Сағат бұрын
तुझ्या मूळे किती आमदार येतात.
@Jaiho348Сағат бұрын
Obc अजितला धडा शिकवणार
@eternalindia18123 сағат бұрын
याला मंत्रिपद भेटलं तर याने महाराष्ट्र चंद्रावर नेला असता.😂😂😂😂
@gpengineers71592 сағат бұрын
जेल
@jaijavanjaikisanjaihind25593 сағат бұрын
तटकरे साहेब हसत आहेत यावरून या तिघांनी मिळून छगन चा गेम केला आहे असे दिसत आहे. आता छगन ने दुसरा पक्ष काढावा व पंकज भुजबळ ला कार्याध्यक्ष करावे.
@Yraypgdargfg4 сағат бұрын
दादा छग्या चा कार्यक्रम फिट केला धन्यवाद दादा
@sanjaymali82624 сағат бұрын
तुझ्या बापाच नाव घेतल का तु
@Patiljdjjxnmcjndh1233 сағат бұрын
Dada che light lagale ata😂😂
@Dhule_akash3 сағат бұрын
जरांग्याचा कार्यक्रम करून आलाय ओबीसी वाघ...😅
@sudamsaykar63493 сағат бұрын
भुजबळ साहेब तुझ्यावर चढले काय तुला लय त्रास होतोय.
@sudamsaykar63492 сағат бұрын
खोटं बोलतोय तू तुम्हा तिघांचीच मक्तेदारी चालत आहे राष्ट्रवादी आज्या गटात आणि मतदारांनी तुम्हा तिघांना बघून कोणीही मतदान केले नाही. येथून पुढेही कोणताही मतदार तुम्हाला मतदान करणार नाही. आणि तुम्हाला येथून पुढे तुमच्या कृत्याचा पच्छाताप करून दिल्याशिवाय OBC गप्प बसणार नाही.
@सुधाकरढमाले3 сағат бұрын
भुजबळ कधीच कोणाचं ऐकत नाही यांना घरी बसवा एक नासिक
@Nchinchane2 сағат бұрын
@@सुधाकरढमाले भुजबळ साहेब जिंदाबाद
@dadabhaunarsale34773 сағат бұрын
यांच्या काय हातात आहे
@ratnakarkhirnar72912 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफिचे विचारा की जरा
@umeshkarajgar42702 сағат бұрын
Chatrapati shivaji maharajacha maharastra madhe hi loka nivadun yetat khup lajairvan aahe
@sagarmali-t8i3 сағат бұрын
तो राष्ट्रीय अध्यक्ष कुठे आहे😂
@bhaskarnawale11433 сағат бұрын
Vodhansabhela Chuka sudharlya mahit zol kelet
@arjunnarote11573 сағат бұрын
भुजबळसाहेबानीं मायदेव जानकर साहेबांना सोबत गेले तर राज्यात योग्य राजकारन चालेल
@jaijavanjaikisanjaihind25593 сағат бұрын
करा तसेच 😂
@udayrajgire53842 сағат бұрын
Ajit che daran bharle ata
@सुधाकरढमाले3 сағат бұрын
एकच वादा अजित दादा
@vikasjadhav-xv8uh2 сағат бұрын
लाजा वाटुद्या
@kuldippawar-s7l2 сағат бұрын
भरपूर obc समाजाचे मंत्री आहेत मंत्रीमंडळात आहेत, भुजबळ म्हणजे सम्पूर्ण obc समाज नाही.
@mohammedsharifsauleh52522 сағат бұрын
Darpok leader kasle Dada ?
@marutitambe95083 сағат бұрын
Navin la sandi dili te bre zale जुन्या ला किती वेळा संधी देता नवीन ला कधी संधी मिळायची
@armyman20723 сағат бұрын
Tujhya mulila भेटले na पद ata दुसर्या बद्दल asach aste
@aniljadhav98093 сағат бұрын
आरे अस काही नाही , दादा पादा बीड हत्याकांड मुळे लपून बसला होता
@mohammedsharifsauleh52522 сағат бұрын
Kashala jante cha disha bhool karta khota bolta
@सुधाकरढमाले3 сағат бұрын
जिंदाबाद जिंदाबाद अजितदादा जिंदाबाद
@kuldippawar-s7l2 сағат бұрын
येरवडा कारागृह वाट बघतोय भुजबळ साहेबांची.😅😅
@sachinchavan60212 сағат бұрын
Zak maraychi na adhi tuzya mulich ky krtutv ahe mantrimandolat sthan milayayla